Current Affairs 3rd January 2023 : चालू घडामोडी 0३ जानेवारी २०२३

current affairs

Current Affairs 3rd January 2023

Daily Current Affairs (Date – 3rd January 2023): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 03 January 2023. Find Current General Knowledge 3rd January 2023. Here we are trying to update Current Affairs. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

माहासारकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSCUPSCSSCIBPSBankPSI, STI, ASO, पोलिसतलाठीजिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.

चालू घडामोडी 0३ जानेवारी २०२३ : Current Affairs January 03, 2023→

आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी 0३ जानेवारी २०२३ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……

प्रश्न (1) 3 जानेवारी कुठला दिवस म्हणून साजरा करण्यात येतो.

(A) बालिकादिन

(B) मातादीन

(C)पत्नी दिन

(D)यापैकी नाही

प्रश्न (2) दि महाराष्ट्र राज्य सहकारी बँक असोसिएशन लिमिटेड मुंबई ‘2022 ते 27 साठी अध्यक्ष’ म्हणून कोणाची निवड झाली आहे.

(A) वसंतराव घुई खेडकर

(B) विश्वासठाकूर

(C) शरद पवार

(D) नानासाहेब पाटील

प्रश्न (3) ‘महाराष्ट्र शासनाचे पहिले विश्व मराठी संमेलन’ कधी व कोठे आहे.

(A) मुंबई , चार ते सहा जानेवारी’2023

(B) पुणे, चार ते सहा जानेवारी’2023

(C) औरंगाबाद ,चार ते सहा जानेवारी’2023

(D) नागपूर चार, ते सहा जानेवारी’2023

प्रश्न (4) सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापिठाचा नोटबंदी बाबतचा योग्य निर्णय कुठल्या न्यायमूर्तींना ‘अमान्य’ आहे.

(A) न्यायमूर्ती बी व्ही नागरत्ना

(B) न्यायमूर्ती राम सुब्रमणियम

(C) न्यायमूर्ती ए एस बोपन्ना

(D) न्यायमूर्ती भूषण गवई

प्रश्न (5) खालीलपैकी ‘कुठला चषक हॉकी’ या खेळाशी संबंधित नाही.

(A) ध्यानचंद चषक

(B) आगाखान चषक

(C) फिफा चषक

(D) बेटन चषक

प्रश्न (6) देशात ‘सर्वप्रथम फाईव्ह जी सेवा कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली.

(A) महाराष्ट्र

(B) उत्तर प्रदेश

(C) मध्य प्रदेश

(D) गुजरात

प्रश्न (7) भारतीय ऑलम्पिक संघाचे अध्यक्ष म्हणून नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे.

(A) अनुराग ठाकूर

(B) पियुष मेहता

(C) पी टी उषा

(D) तन्वी शर्मा

प्रश्न (8) केंद्रीय गुप्तचर प्रशिक्षण संस्था (सी डी टी आय) भारतात कोठे आहे.

(A) केरळ

(B) ओडिसा

(C) गोवा

(D) कर्नाटक

प्रश्न (9) ‘सम्मेद शिखरला’ टुरिस्ट ठिकाण बनविण्याच्या विरोधात कुठल्या समाजाने सुरत मध्ये भव्य मोर्चा काढला.

(A) मारवाडी समाज

(B) गुजराती समाज

(C) जैन समाज

(D) शिख समाज

प्रश्न (10) कोणत्या शहरात ‘राज्य मिनी ओलंपिक टेबल टेनिस स्पर्धा’ होणार आहे.

(A) मुंबई

(B) पुणे

(C) नागपूर

(D) औरंगाबाद

प्रश्न (11) सातवे महर्षी लघुपट महोत्सव कोठे आयोजित करण्यात येणार आहे.

(A) मुंबई

(B) पुणे

(C) औरंगाबाद

(D) नाशिक

प्रश्न (12) 2023 च्या आरंभी टाटा स्टील कंपनीचा सेन्सेक्स किती टक्क्यांनी वाढला.

(A) 5.0

(B) 5.21

(C) 5.52

(D) 5.86

प्रश्न (13) एस एन पी ग्लोबल इंडिया निर्मिती उद्योगातील कंपन्यांच्या खरेदी व्यवस्थापनामध्ये काढलेला निर्देशांक पी एम आय डिसेंबर 2022 मध्ये किती नोंदवण्यात आला.

(A) 55.1

(B) 55.2

(C) 55.8

(D) 57.8

प्रश्न (14) सी एम आय केंद्राची कोणती संस्था आहे.

(A) रिझर्व बँकेची निगडित संस्था

(B) कामगार विकास संस्था

(C) ग्रामीण रोजगार संस्था

(D) भारतीय बेरोजगारीदर संस्था

प्रश्न (15) सध्या भारताचा बेरोजगारी दर किती आहे.

(A) 7.20

(B) 8.10

(C) 8.20

(D) 8.28

अधिक चालू घडामोडी नोट्ससाठी येथे क्लिक करा – Current Affairs all Notes for Recruitment Exams Click Here



♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti 2023.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

जिल्हा नुसार जाहिराती

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

शिक्षणानुसार जाहिराती

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT