Skip to content
महाSarkarMaharashtra Govt Job Alerts
Current Affairs

Current Affairs 3rd December 2024 : चालू घडामोडी ०३ डिसेंबर २०२४

Shanku
शेअर करा:WhatsApp
current affairs

Current Affairs 3rd December 2024 | Marathi Daily Chalu Ghadamodi December 03, 2024 (Daily GK Update)

Daily Current Affairs (Date – 3rd December 2024): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 03 December 2024. Find Current General Knowledge 3rd December 2024. Here we are trying to update Latest Unique Current Affairs of The Day from all Marathi Newspapers (Marathi News Sites) such as Lokmat, Loksatta, Sakaal, Maharashtra Times, Divya Marathi, Pudhari,Saamana,Punyanangari Epaper, Prahaar, Ekmat,Marathwada Neta. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

Chalu Ghadamodi 3rd December 2024:  महासरकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSCUPSCSSCIBPSBankPSI, STI, ASO, पोलिसतलाठीजिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.

चालू घडामोडी ०३ डिसेंबर २०२४ : Current Affairs December 03, 2024→

सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहे. साधारणपणे, चालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतात. येथे या पोस्टमध्ये, तुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी भाषेतील “दिवसाच्या चालू घडामोडी” बद्दल माहिती मिळेल. आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी ०३ डिसेंबर २०२४ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……

(Q१) ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली आहे?
(A) शरद पवार
(B) नितीन गडकरी
(C) प्रतिभा पाटील
(D) उद्धव ठाकरे
Ans-(A) शरद पवार

(Q२) देशातील किती टक्के सरकारी शाळांमध्ये इंटरनेट कनेक्टिव्हिटी आहे?
(A) १८.९
(B) २५.७
(C) २४.२
(D) १९.५
Ans-(C) २४.२

(Q३) जागतिक अपंग दिन कधी साजरा करण्यात येतो?
(A) ४ डिसेंबर
(B) ३ डिसेंबर
(C) २ डिसेंबर
(D) १ डिसेंबर
Ans-(B) ३ डिसेंबर

(Q४) महाराष्ट्राच्या किती टक्के सरकारी शाळांमध्ये इंटरनेट कनेक्टिव्हिटी आहे?
(A) ५०
(B) ५३
(C) ५२
(D) ५४
Ans-(D) ५४

(Q५) राष्ट्रीय क्रिडा स्पर्धा २०२५ कोणत्या राज्यात होणार आहेत?
(A) गोवा
(B) गुजरात
(C) उत्तराखंड
(D) उत्तर प्रदेश
Ans-(C) उत्तराखंड

(Q६) पेट्रोल डिझेल आणि विमानाच्या इंधनाच्या निर्यातीवरील कोणता कर केंद्र सरकारने रद्द करण्याची घोषणा केली आहे?
(A) विक्री कर
(B) विंडफॉल कर
(C) जकात कर
(D) सीमा कर
Ans-(B) विंडफॉल कर

(Q७) ९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोठे होणार आहे?
(A) नवी दिल्ली
(B) वाराणसी
(C) पुणे
(D) मुंबई
Ans-(A) नवी दिल्ली

(Q८) संयुक्त राष्ट्रसंघाने ३ डिसेंबर हा दिन कधी पासून जागतिक अपंग दिन जाहीर केला आहे?
(A) १९९०
(B) १९९१
(C) १९९३
(D) ११९२
Ans-(D) १९९२

(Q९) खालीलपैकी कोण ICC चे सर्वात तरुण अध्यक्ष बनले आहेत?
(A) अनुराग ठाकूर
(B) जय शहा
(C) राघव चड्डा
(D) राहुल गांधी
Ans-(B) जय शहा

(Q१०) १६ व्या संयुक्त राष्ट्र वाळवंटीकरण सम्मेलन (UNCCD COP 16) चे आयोजन कोठे करण्यात येत आहे?
(A) युएई
(B) युक्रेन
(C) रशिया
(D) सौदी अरेबिया
Ans-(D) सौदी अरेबिया

(Q११) कोणत्या राज्याने agri horticulture पिकांचे उत्पादन वाढविण्यासाठी मिशन अरुण हिमवीर सुरू केले आहे?
(A) मध्य प्रदेश
(B) हिमाचल प्रदेश
(C) अरुणाचल प्रदेश
(D) उत्तर प्रदेश
Ans-(C) अरुणाचल प्रदेश

(Q१२) भारतातील पहिला वर्टिकल लिफ्ट रेल्वे ब्रीज कोठे कार्यान्वित करण्यात आला आहे?
(A) रामेश्वरम
(B) वाराणसी
(C) अयोध्या
(D) फैजपूर
Ans-(A) रामेश्वरम

(Q१३) फिल्मफेअर OTT अवॉर्ड २०२४ मध्ये कोणाला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला आहे?
(A) वरून धवन
(B) राजकुमार राव
(C) कपिल शर्मा
(D) दिलजीत दोसांज
Ans-(D) दिलजीत दोसांझ

(Q१४) फिल्मफेअर OTT अवॉर्ड २०२४ मध्ये कोणाला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे?
(A) दीपिका पदुकोण
(B) करिना कपूर
(C) आलिया भट्ट
(D) क्रिती सेनन
Ans-(B) करिना कपूर

(Q१५) जय शहा हे ICC च्या अध्यक्ष पदी निवड झालेले कितवे भारतीय व्यक्ती ठरले आहेत?
(A) पाचवे
(B) तिसरे
(C) चौथे
(D) सातवे
Ans-(A) पाचवे

(Q१६) फिल्मफेअर OTT अवॉर्ड २०२४ मध्ये सर्वोत्कृष्ट वेब सिरीज कोणती ठरली आहे?
(A) मुंबई डायरीज
(B) पंचायत
(C) द रेल्वे मॅन
(D) फॅमिली मॅन
Ans-(C) द रेल्वे मॅन

(Q१७) माधव नॅशनल पार्क कोणत्या राज्याचा ८ वा व्याघ्र प्रकल्प ठरला आहे?
(A) केरळ
(B) तामिळनाडू
(C) झारखंड
(D) मध्यप्रदेश
Ans-(D) मध्यप्रदेश


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

????जिल्हा नुसार जाहिराती????

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  


3-yr UG in Business Management by NEXIS School of Business, Siliguri - alternative to traditonal BBA college NEXIS siliguri bba undergraduage college

????शिक्षणानुसार जाहिराती????

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT

 


ही माहिती उपयुक्त वाटली? गरजू व्यक्तीसोबत शेअर करा.

शेअर करा:WhatsApp

संबंधित जाहिरातीRelated Alerts

सर्व पहा