Current Affairs 3rd August 2024 | Marathi Daily Chalu Ghadamodi August 03, 2024 (Daily GK Update)
Daily Current Affairs (Date – 3rd August 2024): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 03 August 2024. Find Current General Knowledge 3rd August 2024. Here we are trying to update Latest Unique Current Affairs of The Day from all Marathi Newspapers (Marathi News Sites) such as Lokmat, Loksatta, Sakaal, Maharashtra Times, Divya Marathi, Pudhari,Saamana,Punyanangari Epaper, Prahaar, Ekmat,Marathwada Neta. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).
Chalu Ghadamodi 3rd August 2024: महासरकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSC, UPSC, SSC, IBPS, Bank, PSI, STI, ASO, पोलिस, तलाठी, जिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.
चालू घडामोडी ०३ ऑगस्ट २०२४ : Current Affairs August 03, 2024→
सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहे. साधारणपणे, चालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतात. येथे या पोस्टमध्ये, तुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी भाषेतील “दिवसाच्या चालू घडामोडी” बद्दल माहिती मिळेल. आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी ०३ ऑगस्ट २०२४ महाराष्ट्र शासनाच्या सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……
(Q१) केंद्र सरकारने किती राज्यांतील पश्चिम घाटाचे काही क्षेत्र इको सेन्सिटिव्ह म्हणून घोषित केले आहे?
(A) ६
(B) ७
(C) ५
(D) ४
Ans-(A) ६
(Q२) केंद्र सरकारने पश्चिम घाटाचे किती चौरस किलोमीटर क्षेत्र इको सेन्सिटिव्ह घोषित केले आहे?
(A) ५५,६८०
(B) ५३,५००
(C) ५६,८००
(D) ५१,५००
Ans-(C) ५६,८००
(Q३) केंद्र सरकारने पश्चिम घाटातील ५६,८०० चौरस किलोमीटर क्षेत्र इको सेन्सिटिव्ह घोषित केले असून महाराष्ट्र राज्यातील किती क्षेत्राचा समावेश आहे?
(A) १५,६००
(B) १७,३४०
(C) १५,६७०
(D) १४,६५०
Ans-(B) १७,३४०
(Q४) भारतीय पुरुष हॉकी संघाने ऑलिम्पिक मध्ये ऑस्ट्रेलिया संघाचा किती वर्षांनी पराभव केला आहे?
(A) ५०
(B) ५५
(C) ५६
(D) ५२
Ans-(D) ५२
(Q५) भारतीय पुरुष हॉकी संघाने ऑलिम्पिक मध्ये कोणत्या देशाचा ५२ वर्षांनी पराभव केला आहे?
(A) चीन
(B) फ्रान्स
(C) ऑस्ट्रेलिया
(D) रशिया
Ans-(C) ऑस्ट्रेलिया
(Q६) कोणत्या राज्यातील मण्याची वाडी हे राज्यातील पहिले सौर ग्राम ठरले आहे?
(A) सांगली
(B) सातारा
(C) कोहापुर
(D) सोलापूर
Ans-(B) सातारा
(Q७) दोन दिवसीय राज्यपाल परिषद कोठे आयोजित करण्यात आली आहे?
(A) नवी दिल्ली
(B) राजस्थान
(C) गुजरात
(D) बिहार
Ans-(A) नवी दिल्ली
(Q८) नवी दिल्ली येथे कोणाच्या अध्यक्षतेखाली दोन दिवसीय राज्यपाल परिषद आयोजित करण्यात आली आहे?
(A) पंतप्रधान
(B) उप राष्ट्रपती
(C) लोकसभा अध्यक्ष
(D) राष्ट्रपती
Ans-(D) राष्ट्रपती
(Q९) ॲल्युमिनियम उत्पादनात भारत देश जगात कितव्या क्रमांकावर पोहचला आहे?
(A) पहिल्या
(B) दुसऱ्या
(C) तिसऱ्या
(D) चौथ्या
Ans-(B) दुसऱ्या
(Q१०) वित्त वर्षे २०२४-२५ च्या पहिल्या तिमाहीत भारतात किती लाख टन ॲल्युमिनियम चे उत्पादन झाले आहे?
(A) १३.४४
(B) १५.७८
(C) ११.७६
(D) १०.४३
Ans-(D) १०.४३
(Q११) ॲल्युमिनियम उत्पादनात जगात कोणता देश प्रथम स्थानावर आहे?
(A) जर्मनी
(B) जपान
(C) चीन
(D) इराक
Ans-(C) चीन
(Q१२) कॉल ऑफ द गीर हे पुस्तक कोणी लिहिले आहे?
(A) परिमल नाथवानी
(B) कुणाल कपूर
(C) शशी थरुर
(D) एस. जयशंकर
Ans-(A) परिमल नाथवानी
(Q१३) ३२ वी कृषी अर्थशास्त्रज्ञांची आंतरराष्ट्रीय परिषद २०२४ चे आयोजन कोठे करण्यात येत आहे?
(A) कोलकाता
(B) हैद्राबाद
(C) चेन्नई
(D) नवी दिल्ली
Ans-(D) नवी दिल्ली
(Q१४) राष्ट्रीय हिंदी परिषदेच्या चौथ्या आवृत्तीचे आयोजन कोठे करण्यात आले होते?
(A) मुंबई
(B) भोपाळ
(C) जयपूर
(D) पुणे
Ans-(B) भोपाळ
(Q१५) भारतीय अवयवदान दिन कधी साजरा करण्यात येतो?
(A) ३ ऑगस्ट
(B) ५ ऑगस्ट
(C) २ ऑगस्ट
(D) ४ ऑगस्ट
Ans-(A) ३ ऑगस्ट
♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦
〉 Government Jobs.
〉 Private Jobs.
〉 सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
〉 परीक्षेचे निकाल (Results).
〉 परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
〉 MPSC भरती.
〉 Bank Jobs.
〉 Mega Bharti.
〉 Current Affairs ((चालू घडामोडी).
〉 रोजगार मेळावा (Jobs Fairs).
🔎जिल्हा नुसार जाहिराती📲 |
|||||
अहमदनगर | अकोला | अमरावती | औरंगाबाद | भंडारा | बुलढाणा |
चंद्रपुर | धुले | गढ़चिरौली | गोंदिया | हिंगोली | जलगांव |
जालना | कोल्हापुर | लातूर | मुंबई | नागपुर | नांदेड़ |
नंदुरबार | नाशिक | उस्मानाबाद | पालघर | परभानी | पुणे |
रायगढ़ | रत्नागिरि | सांगली | सातारा | सिंधुदुर्ग | सोलापुर |
ठाणे | वर्धा | वाशिम | यवतमाल | बीड |
🎓शिक्षणानुसार जाहिराती💼 |
|||||
७ वी (7th) | दहावी (SSC) | बारावी (HSC) | डिप्लोमा | आय.टी.आय | पदवी |
पदव्युत्तर शिक्षण | बी.एड | एम.एड | एल.एल.बी / एल.एल.एम | बीएससी | एमबीए |
बीसीए | एमसीए | बी.कॉम | एम.कॉम | GNM/ANM | एमएससी |
बी.फार्म | एम.फार्म | बी.ई | एम.ई | BAMS/BHMS | एम.बी.बी.एस / एम.डी |
बी.टेक | एम.टेक | MS-CIT |