Current Affairs 3rd August 2023 : चालू घडामोडी ०३ ऑगस्ट २०२३

Current Affairs 13th April 2024

Current Affairs 3rd August 2023 | Marathi Daily Chalu Ghadamodi August 03, 2023

Daily Current Affairs (Date – 3rd August 2023): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 03 August 2023. Find Current General Knowledge Current Affairs 3rd March 2023. Here we are trying to update Current Affairs. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam Current Affairs 3rd March 2023. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer Current Affairs 3rd March 2023. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

Chalu Ghadamodi 3rd August 2023:  माहासारकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSCUPSCSSCIBPSBankPSI, STI, ASO, पोलिसतलाठीजिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.

चालू घडामोडी ०३ ऑगस्ट २०२३ : Current Affairs August 03, 2023→

आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी ०३ ऑगस्ट २०२३ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……

(Q१) देशात सायबर गुन्ह्यामध्ये महाराष्ट्र कितव्या क्रमांकावर आहे?
(A) पाचव्या
(B) तिसऱ्या
(C) चौथ्या
(D) पहिल्या
Ans-(A) पाचव्या

(Q२) ऑनलाईन गेमिंग आणि कॅसिनो मध्ये दर्शनी मुल्यावर किती टक्के GST लावण्याचा निर्णय GST परिषेदेने घेतला आहे?
(A) २५%
(B) २७%
(C) २०%
(D) २८%
Ans-(D) २८%

(Q३) जगातील सर्वात वृद्ध व्यक्ती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोणत्या देशाच्या जोस पाऊलीनो गोम्स याचे नुकतेच निधन झाले?
(A) चीन
(B) फ्रान्स
(C) ब्राझील
(D) अमेरिका
Ans-(C) ब्राझील

(Q४) जगातील सर्वात वृद्ध व्यक्ती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जोस पाऊलीनो गोम्स याचे वयाच्या कितव्या वर्षी निधन झाले?
(A) १२४
(B) १२७
(C) १२८
(D) १३०
Ans-(B) १२७

(Q५) भारताने कोणत्या देशाच्या संघाविरुद्ध सलग १३ एकदिवशीय क्रिकेट मालिका जिंकण्याचा विक्रम केला आहे?
(A) ऑस्ट्रेलिया
(B) वेस्टइंडिज
(C) श्रीलंका
(D) अफगाणिस्तान
Ans-(B) वेस्टइंडिज

(Q६) भारताने एकदिवशीय क्रिकेट मध्ये वेस्टइंडिज संघाविरुद्ध सलग किती मालिका (सिरीज) जिंकण्याचा विक्रम केला आहे?
(A) १३
(B) १०
(C) ११
(D) १२
Ans-(A) १३

(Q७) पुरुषांच्या आशियाई चॅम्पियन हॉकी करंडक स्पर्धा कोठे होणार आहेत?
(A) मुंबई
(B) ओडिसा
(C) कोलकत्ता
(D) चेन्नई
Ans-(D) चेन्नई

(Q८) जगात खर्चाच्या बाबतीत सर्वात स्वस्त देशामध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे?
(A) पहिला
(B) दुसरा
(C) तिसरा
(D) चौथा
Ans-(C) तिसरा

(Q९) जगात खर्चाच्या बाबतीत सर्वाधिक स्वस्त देश कोणता आहे?
(A) अफगाणिस्तान
(B) श्रीलंका
(C) नेपाळ
(D) चीन
Ans-(A) अफगाणिस्तान

(Q१०) चीनची राजधानी बिजिंग येथे गेल्या किती वर्षातील सर्वाधिक पाउस झाला आहे?
(A) १२०
(B) १३०
(C) १४०
(D) १५०
Ans-(C) १४०

(Q११) चीनची राजधानी बिजिंग येथे गेल्या १४० वर्षातील विक्रमी किती मिलीमीटर पाऊस झाला आहे?
(A) ७५४.८
(B) ८७६.८
(C) ६७७.९
(D) ७४४.८
Ans-(D) ७४४.८

(Q१२) कोणत्या राज्य सरकारने व्हर्टिकल विदयापीठ स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे?
(A) केरळ
(B) महाराष्ट्र
(C) तामिळनाडू
(D) राजस्थान
Ans-(B) महाराष्ट्र

(Q१३) देशभरात किती रेल्वे स्टेशनवर CCTV कॅमेरे बसवल्याची माहिती रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यानी लोकसभेत दिली आहे?
(A) ८००
(B) ८५५
(C) ८६०
(D) ८६६
Ans-(D) ८६६

(Q१४) चालू आर्थिक वर्षाच्या एप्रिल-मे कालावधीत देशातून किती अब्ज डॉलर किमतीच्या स्मार्टफोन ची निर्यात झाली आहे?
(A) २.४३
(B) ३.४५
(C) ३.५०
(D) २.५०
Ans-(A) २.४३

(Q१५) भारताने स्मार्ट फोन ची सर्वाधिक निर्यात कोणत्या देशाला केली आहे?
(A) चीन
(B) जपान
(C) अमेरिका
(D) फ्रान्स
Ans-(C) अमेरिका

(Q१६) वर्ष २०२१-२२ मध्ये महाराष्ट्र राज्यात किती हजार टन दूध उत्पादन झाले आहे?
(A) १३,४००
(B) १४,३००
(C) १५,६००
(D) १७,७००
Ans-(B) १४,३००

(Q१७) महाराष्ट्र राज्यात एकूण क्रियाशील दूध उत्पादन सहकारी संस्थाची संख्या किती आहे?
(A) १२,३४०
(B) १२,४३९
(C) १२,३०९
(D) ११,२१९
Ans-(D) ११,२१९

(Q१८) देशातील एकूण किती विद्यापीठ बोगस असल्याची घोषणा UGC ने केली आहे?
(A) २०
(B) १८
(C) १२
(D) १४
Ans-(A) २०

(Q१९) UGC ने घोषणा केलेल्या देशातील बोगस २० विद्यापीठा मध्ये महाराष्ट्र राज्यातील किती विद्यापीठ चा समावेश आहे?
(A) २
(B) ३
(C) १
(D) ४
Ans-(C) १

(Q२०) UGC ने घोषणा केलेल्या देशातील बोगस विदयापीठात महाराष्ट्र राज्यातील समावेश असलेले राजा अरेबिक विद्यापीठ कोणत्या जिल्यात आहे?
(A) पुणे
(B) नागपूर
(C) ठाणे
(D) नाशिक
Ans-(B) नागपूर

(Q२१) UGC ने घोषणा केलेल्या देशातील बोगस विद्यापीठाच्या यादीत सर्वाधिक विद्यापीठ कोणत्या राज्यातील/ केंद्रशासित प्रदेशातील आहेत?
(A) दिल्ली
(B) उत्तरप्रदेश
(C) बिहार
(D) गोवा
Ans-(A) दिल्ली

(Q२२) UGC ने घोषणा केलेल्या देशातील २० विद्यापीठात दिल्ली मधील किती विद्यापिठाचा समावेश आहे?
(A) ५
(B) ७
(C) ८
(D) ९
Ans-(C) ८

(Q२३) मध्यप्रदेश कुनो राष्ट्रीय उद्यानात आणखी एका मादी चित्याचा मृत्यू झाला.चित्त्याच्या मुर्त्यूची एकूण संख्या किती झाली आहे?
(A) ७
(B) ८
(C) ६
(D) ९
Ans-(D) ९

(Q२४) जागतिक पानांकन संस्था फिच रेटिंग्ज ने अमेरिकेचे कर्ज २०२५ पर्यंत GDP च्या किती टक्के होण्याचा अंदाज वर्तविला आहे?
(A) ११७%
(B) ११८%
(C) ११९%
(D) १२०%
Ans-(B) ११८%

(Q२५) नवीन साखर हंगामात देशातील साखरेचे उत्पादन किती टक्क्यानी घसरण्याचा अंदाज इंडियन शुगर मिल्स असोसिएशन संस्थेने वर्तविला आहे?
(A) ३.४२%
(B) ३.४०%
(C) ३.४५%
(D) ३.४१%
Ans-(D) ३.४१%

(Q२६) इंडियन शुगर मिल्स असोसिएशन संस्थेने २०२२-२३ हंगामात देशाचे सारखरेचे उत्पादन किती लाख टन राहण्याचा अंदाज वर्तविला आहे?
(A) ३२४
(B) ३२८
(C) ३४९
(D) ३३४
Ans-(B) ३२८

अधिक चालू घडामोडी नोट्ससाठी येथे क्लिक करा – Current Affairs all Notes for Recruitment Exams: Click Here



♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

🔎जिल्हा नुसार जाहिराती📲

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

🎓शिक्षणानुसार जाहिराती💼

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT