Current Affairs 3rd April 2024 : चालू घडामोडी ०३ एप्रिल २०२४

current affairs
current affairs

Current Affairs 3rd April 2024 | Marathi Daily Chalu Ghadamodi April 03, 2024 (Daily GK Update)

Daily Current Affairs (Date – 3rd April 2024): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 03 April 2024. Find Current General Knowledge 3rd  April 2024. Here we are trying to update Latest Unique Current Affairs of The Day from all Marathi Newspapers (Marathi News Sites) such as Lokmat, Loksatta, Sakaal, Maharashtra Times, Divya Marathi, Pudhari,Saamana,Punyanangari Epaper, Prahaar, Ekmat,Marathwada Neta. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

Chalu Ghadamodi 3rd April 2024:  महासरकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSCUPSCSSCIBPSBankPSI, STI, ASO, पोलिसतलाठीजिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.

चालू घडामोडी ०३ एप्रिल २०२४ : Current Affairs April 03, 2024→

सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहे. साधारणपणे, चालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतात. येथे या पोस्टमध्ये, तुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी भाषेतीलदिवसाच्या चालू घडामोडीबद्दल माहिती मिळेल. आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी ०३ एप्रिल २०२४ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……

(Q१) इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन च्या अहावालानुसार भारतात पुरूष कामगारांना सर्वाधिक पगार कोणत्या राज्यात दिला जातो?

(A) दिल्ली

(B) बिहार

(C) राजस्थान

(D) केरळ

Ans-(A) दिल्ली

(Q२) इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन च्या अहावालानुसार देशात पुरूष कामगारांना सर्वात कमी पगार कोणत्या राज्यात मिळतो?

(A) गुजरात

(B) गोवा

(C) मध्यप्रदेश

(D) हरियाणा

Ans-(C) मध्यप्रदेश

(Q३) देशात पुरूष कामगारांना मिळणाऱ्या पगाराच्या बाबतीत महाराष्ट्र राज्य कितव्या क्रमांकावर आहे?

(A) १५

(B) १८

(C) १४

(D) १७

Ans-(B) १८

(Q४) इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन च्या अहावालानुसार महाराष्ट्र राज्यात पुरूष कामगारांना सरासरी किती रुपये पगार मिळतो?

(A) ६,८९०

(B) ६,८७०

(C) ७,८५०

(D) ७,४३७

Ans-(D) ७,४३७

(Q५) इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन अहावालानुसार देशात कोणत्या राज्यात महिलांना सर्वाधिक वेतन मिळते?

(A) आंध्र प्रदेश

(B) तामिळनाडू

(C) हिमाचल प्रदेश

(D) तेलंगणा

Ans-(C) हिमाचल प्रदेश

(Q६) महिलांना वेतन देण्यात महाराष्ट्र राज्य देशात कितव्या क्रमांकावर आहे?

(A) २३

(B) २२

(C) २१

(D) २०

Ans-(B) २२

(Q७) भारतात १५ ते २९ वयोगटा दरम्यान सुशिक्षित तरुणांचा बेरोजगारीचा दर सर्वाधिक कोणत्या राज्यात आहे?

(A) ओडिशा

(B) बिहार

(C) गुजरात

(D) हरियाणा

Ans-(A) ओडिशा

(Q८) भारतात १५ ते २९ वयोगटा दरम्यान सुशिक्षित तरुणांचा बेरोजगारीचा दर सर्वाधिक ओडिशा राज्यात किती टक्के आहे?

(A) ४४

(B) ४३

(C) ४१

(D) ४०

Ans-(D) ४०

(Q९) महाराष्ट्र राज्यात १५ ते २९ वयोगटा दरम्यान सुशिक्षित तरुणांच्या बेरोजगारीचा दर किती टक्के आहे?

(A) १८

(B) १५

(C) १४

(D) १७

Ans-(B) १५

(Q१०) इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन च्या अहावालानुसार भारतात कोणत्या राज्यात १५ ते २९ वयोगटाच्या सुशिक्षित तरुणांना सर्वाधिक नोकरीची संधी सध्या कोणत्या राज्यात आहे?

(A) महाराष्ट्र

(B) केरळ

(C) आसाम

(D) गुजरात

Ans-(D) गुजरात

(Q११) भारतात आर्थिक वर्षे २०२३-२४ मध्ये UPI व्दारे व्यवहारांमध्ये मागील वर्षीच्या तुलनेत किती टक्के वाढ झाली आहे?

(A) ५५

(B) ५०

(C) ५६

(D) ५८

Ans-(C) ५६

 

(Q१२) भारतात आर्थिक वर्षे २०२३-२४ UPI व्दारे व्यवहार किती अब्ज वर पोहचले आहे?

(A) १३१

(B) १३०

(C) १३४

(D) १३७

Ans-(A) १३१

(Q१३) मागील आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये देशात UPI द्वारे किती अब्ज रुपयांचे व्यवहार झाले होते?

(A) ८५

(B) ८६

(C) ८७

(D) ८४

Ans-(D) ८४

(Q१४) महाराष्ट्र शासनाला मुद्रांक शुल्क नोंदणी विभागाच्या दस्तनोंदणीतून प्रथमच किती हजार कोटी रुपये महसूल मिळाला आहे?

(A) ५५

(B) ५०

(C) ५६

(D) ५८

Ans-(B) ५०

(Q१५) भारतात कोणते राज्य सर्वाधिक उत्पन्न मिळणारे राज्य ठरले आहे?

(A) महाराष्ट्र

(B) बिहार

(C) पश्चिम बंगाल

(D) पंजाब

Ans-(A) महाराष्ट्र

(Q१६) आर्थिक वर्ष २०२३-२४ देसाच्या एकूण GST संकलनात कोणते राज्य प्रथम क्रमांकावर आहे?

(A) मणिपूर

(B) सिक्कीम

(C) महाराष्ट्र

(D) गोवा

Ans-(C) महाराष्ट्र

(Q१७) आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये देशाच्या ऐकून GST संकलनात महाराष्ट्र राज्याचा वाटा किती टक्के आहे?

(A) १८

(B) १५

(C) १७

(D) १९

Ans-(B) १५

(Q१८) ज्युडिश सुमिनवा तुलुका यांची कोणत्या देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान पदी निवड झाली आहे?

(A) काँगो

(B) तैवान

(C) इराण

(D) इराक

Ans-(A) काँगो

(Q१९) एशिया सोसायटी इंडियाच्या अध्यक्ष पदी कोणाची निवड झाली आहे?

(A) नवीन जिंदाल

(B) रेणुका सिंग

(C) आदित्य सरपोतदार

(D) संगिता जिंदाल

Ans-(D) संगिता जिंदाल

(Q२०) केंद्र सरकारने २०२३-२४ आर्थिक वर्षात किती लाख कोटी रुपयांचे कर संकलनाचे उद्दिष्ट पूर्ण केले आहे?

(A) ३५.८०

(B) ३८.९०

(C) ३४.३७

(D) ३७.८७

Ans-(C) ३४.३७

(Q २१) देशाच्या निर्मिती क्षेत्राचा PMI निर्देशांक मार्च महिन्यात १६ वर्षाचा उच्चांकी किती गुणावर पोहचला आहे?

(A) ५९.१

(B) ६०.८

(C) ६१.९

(D) ५८.६

Ans-(A) ५९.१

(Q २२) भारताचे पहिले ट्राय सर्व्हिस कॉमन डिफेन्स स्टेशन कोणत्या ठिकाणी होणार आहे?

(A) दिल्ली

(B) कोलकाता

(C) मुंबई

(D) चेन्नई

Ans-(C) मुंबई

(Q २३) पॅरिस ऑलिम्पिक २०२४ स्पर्धेसाठी पात्र ठरलेली खेळाडू मीराबाई चानु ही कोणत्या खेळाशी संबंधित आहे?

(A) हॉकी

(B) वेटलिफ्टींग

(C) कबड्डी

(D) भालाफेक

Ans-(B) वेटलिफ्टींग

(Q २४) covinet हे कारोना व्हायरस नेटवर्क कोणत्या संस्थेने लाँच केले आहे?

(A) UNO

(B) UNICEF

(C) World Bank

(D) WHO

Ans-(D) WHO

(Q २५) उत्तर प्रदेश राज्यातील कोणत्या ठिकाणच्या शहनाई ला GI टॅग प्राप्त झाले आहे?

(A) लखनऊ

(B) अयोध्या

(C) बनारस

(D) मथुरा

Ans-(C) बनारस

 

(Q २६) तक्रार निवारण प्रणालीची एक नवीन आणि अधिक वापरकर्ता अनुकूल आवृत्ती scores २.० कोणत्या संस्थेकडून लाँच करण्यात आली आहे?

(A) RBI

(B) SEBI

(C) SBI

(D) NABARD

Ans-(B) SEBI

(Q २७) आंतरराष्ट्रिय संस्कृती पुरस्कार २०२४ ने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे?

(A) मीना चरंदा

(B) सौम्या साठे

(C) सावित्री जिंदाल

(D) निता अंबानी

Ans-(A) मीना चरंदा

(Q २८) रिन्यूबल एनर्जी फायनान्सिंग क्षेणीमध्ये skotch ESG पुरस्कार कोणत्या कंपनीला मिळाला आहे?

(A) NTPC

(B) MSEB

(C) ONGC

(D) REC Ltd.

Ans-(D) REC Ltd.


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

🔎जिल्हा नुसार जाहिराती📲

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

🎓शिक्षणानुसार जाहिराती💼

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT