Current Affairs 3rd April 2023 : चालू घडामोडी ०३ एप्रिल २०२३

Current Affairs 13th April 2024

Current Affairs 3rd April 2023 in Marathi

Daily Current Affairs (Date – 3rd April 2023): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 03 April 2023. Find Current General Knowledge 3rd April 2023. Here we are trying to update Current Affairs. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

माहासारकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSCUPSCSSCIBPSBankPSI, STI, ASO, पोलिसतलाठीजिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.

चालू घडामोडी ०३ एप्रिल २०२३ : Current Affairs April 03, 2023→

आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी ०३ एप्रिल २०२३ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……

(Q१) आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये भारताची संरक्षण सामग्रीची निर्यात किती झाली?
A) १५,९२० कोटी
B) २०,५६० कोटी
C) १५,५८० कोटी
D) १०,५४० कोटी
Ans-(A) १५,९२० कोटी

(Q२) केंद्रीय मंत्रालयाच्या आकडेवारी नुसार मार्च महिन्यात देशाच्या तिजोरीत किती जिएसटी जमा झाला आहे?
A) १.५० लाख कोटी
B) १.६० लाख कोटी
C) १.४० लाख कोटी
D) १.३० लाख कोटी
Ans-(B) १.६० लाख कोटी

(Q३) मागच्या वर्षीच्या तुलनेत मार्च महिन्यात देशाचा जिएसटी किती टक्क्यानी वाढला आहे?
A) १२%
B) १०%
C) १३%
D) १४%
Ans-(C) १३%

(Q४) देशाच्या एकूण जिएसटी संकलनात कोणते राज्य आघाडीवर आहे?
A) गुजरात
B) पंजाब
C) दिल्ली
D) महाराष्ट्र
Ans-(D) महाराष्ट्र

(Q५) कोणत्या देशाचा महागाई दर ३५.३७% वर गेला आहे?
A) पाकिस्तान
B) भूतान
C) अफगाणिस्तान
D) श्रीलंका
Ans-(A) पाकिस्तान

(Q६) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भोपाळ ते नवी दिल्ली दरम्यान कितव्या वंदे भारत एक्सप्रेस रल्वे चे उदघाट्न केले?
A) १०
B) ११
C) १२
D) १४
Ans-(B) ११

(Q७) श्री सकल जैन संघाच्या वतीने दिला जाणारा पहिलाच जीन महावीर पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे?
A) सायरस पुनावला
B) मोहन आगाशे
C) तुषार गांधी
D) भालचंद्र नेमाडे
Ans-(C) तुषार गांधी

(Q८) भारतीय वंशाचे वकील, राजकारणी रिचर्ड वर्मा यांची कोणत्या देशाच्या गृह खात्याच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी नियुक्ती झाली आहे?
A) चीन
B) रशिया
C) जपान
D) अमेरिका
Ans-(D) अमेरिका

(Q९) देशाचा जिएसटी आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये किती टक्के वाढून १८.१० लाख कोटीवर पोहचला आहे?
(A) २२%
(B) २३%
(C) २४%
(D) २५%
Ans-(A) २२%

(Q१०) सलीम दुराणी यांचे नुकतेच निधन झाले ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते?
(A) राजकारण
(B) क्रिकेट
(C) नाटक
(D) पत्रकार
Ans-(B) क्रिकेट

(Q११) इस्रो ने पुनरवापरयोग्य प्रक्षेपण यानाच्या स्वयंचलित भू अवतरण मोहिमेची यशस्वी चाचणी कोणत्या राज्यातील चित्रदुर्ग या हवाई परीक्षण केंद्रात घेतली?
(A) तामिळनाडू
(B) ओडिसा
(C) कर्नाटक
(D) केरळ
Ans-(B) कर्नाटक

(Q१२) इस्रो ने स्वयंचलित भू अवतरण मोहिमेची चाचणी हवाई दलाच्या कोणत्या हेलिकॉप्टर च्या मदतीने घेतली?
(A) चेतक
(B) मिग-२१
(C) ध्रुव
(D) चिनुक
Ans-(D) चिनुक

(Q१३) भारतात या वर्षी किती हेक्टर क्षेत्रावर गहू पिकाची लागवड झाली आहे?
(A) ३४ लाख हेक्टर
(B) ३५ लाख हेक्टर
(C) ४० लाख हेक्टर
(D) ३८ लाख हेक्टर
Ans-(A) ३४ लाख हेक्टर

(Q१४) कोणता दिवस जागतिक जलचर दिन आहे?
(A) २ एप्रिल
(B) ३ एप्रिल
(C) ४ एप्रिल
(D) १ एप्रिल
Ans-(B) ३ एप्रिल

(Q१५) ३ एप्रिल हा दिवस जागतिक जलचर दिवस म्हणून साजरा करण्याची सुरवात कोणत्या वर्षांपासून झाली आहे?
(A) २०२१
(B) २०१८
(C) २०२०
(D) २०१७
Ans-(C) २०२०

(Q१६) माद्रीद मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धा विजेती ग्रेगोरिया मरिस्का ही कोणत्या देशाची बॅडमिंटन पट्टू आहे?
(A) चीन
(B) मलेशिया
(C) श्रीलंका
(D) इंडोनिशिया
Ans-(D) इंडोनिशिया

(Q१७) अमृत भारत योजने अंतर्गत देशभरातील किती रेल्वे स्थानकाचा पुनर्वीकास करण्यात येणार आहे?
(A) १२७५
(B) १२००
(C) ११७५
(D) १०७५
Ans-(A) १२७५

(Q१८) अमृत भारत योजने मध्ये महाराष्ट्र राज्यातील किती रेल्वे स्थानकांचा समावेश आहे?
(A) १२०
(B) १२३
(C) १२१
(D) १२४
Ans-(B) १२३

(Q१९) जगामध्ये कोणत्या देशामध्ये सायबर क्राईम चे प्रमाण सर्वाधिक आहे?
(A) अमेरिका
(B) चीन
(C) भारत
(D) जपान
Ans-(C) भारत

Q२०) गायक पंडित कुमार गंधर्व यांच्या जन्माच्या कोणत्या वर्षाला प्रारंभ झाला आहे?
(A) अमृत महोत्सव
(B) हिरक महोत्सव
(C) सुवर्ण महोत्सव
(D) शताब्दी महोत्सव
Ans-(D) शताब्दी महोत्सव

(Q२१) सेंटर ऑफ मॉनीटरिंग इंडियन इकोनॉमिने जाहीर केलेल्या आकडेवारी नुसार मार्च महिन्यात भारताचा बेरोजगारी दर किती होता?
(A) ७.८०%
(B) ८.८०%
(C) ६.७०%
(D) ५.६०%
Ans-(A) ७.८०%

(Q२२) भारतात सर्वाधिक बेरोजगारी दर २६.८% कोणत्या राज्यात आहे?
(A) राजस्थान
(B) हरियाणा
(C) गुजरात
(D) बिहार
Ans-(B) हरियाणा

अधिक चालू घडामोडी नोट्ससाठी येथे क्लिक करा – Current Affairs all Notes for Recruitment Exams Click Here



 

♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti 2023.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

जिल्हा नुसार जाहिराती

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

शिक्षणानुसार जाहिराती

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT