Current Affairs 31st May 2024 | Marathi Daily Chalu Ghadamodi May 31, 2024 (Daily GK Update)
Daily Current Affairs (Date – 31st May 2024): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 31 May 2024. Find Current General Knowledge 31st May 2024. Here we are trying to update Latest Unique Current Affairs of The Day from all Marathi Newspapers (Marathi News Sites) such as Lokmat, Loksatta, Sakaal, Maharashtra Times, Divya Marathi, Pudhari,Saamana,Punyanangari Epaper, Prahaar, Ekmat,Marathwada Neta. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).
Chalu Ghadamodi 31st May 2024: महासरकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSC, UPSC, SSC, IBPS, Bank, PSI, STI, ASO, पोलिस, तलाठी, जिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.
चालू घडामोडी ३१ मे २०२४ : Current Affairs May 31, 2024→
सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहे. साधारणपणे, चालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतात. येथे या पोस्टमध्ये, तुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी भाषेतील “दिवसाच्या चालू घडामोडी” बद्दल माहिती मिळेल. आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी ३१ मे २०२४ महाराष्ट्र शासनाच्या सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……
(Q१) कोणत्या ठिकाणच्या अंतराळ स्टार्टअप अग्नीकुल कॉसमॉस ने श्रीहरीकोटा येथील प्रक्षेपण केंद्रातून 3D प्रिंटेड रॉकेट ची यशस्वी चाचणी घेतली आहे?
(A) चेन्नई
(B) नवी दिल्ली
(C) कोलकत्ता
(D) मुंबई
Ans-(A) चेन्नई
(Q२) चेन्नईतील अंतराळ स्टार्ट अप अग्निकुल कॉसमॉस ही रॉकेटची यशस्वी चाचणी घेणारी भारतातील कितीवी खाजगी संस्था ठरली आहे?
(A) पहिली
(B) तिसरी
(C) दुसरी
(D) चौथी
Ans-(C) दुसरी
(Q३) चेन्नईतील अंतराळ स्टार्टअप अग्निकुल कॉसमॉस ने कोणत्या ठिकाणाहून जगातील पहिल्या थ्रीडी प्रिंटेड रॉकेटची यशस्वी चाचणी घेतली आहे?
(A) बालासोर
(B) श्रीहरी कोटा
(C) हैदराबाद
(D) बेंगलोर
Ans-(B) श्रीहरीकोटा
(Q४) अग्निकुल कॉसमॉस ने श्रीहरीकोटा येथील केंद्रातून थ्रीडी प्रिंटेड रॉकेट इंजिन ची यशस्वी चाचणी घेतली असून त्याचे नाव काय आहे?
(A) इंडिया shorted-०१
(B) भारत shorted-०१
(C) आदित्य shorted-०१
(D) अग्निबाण shorted-०१
Ans-(D) अग्निबाण shorted-०१
(Q५) अग्निकुल कॉसमॉस या खाजगी अंतराळ संस्था ने प्रक्षेपित केलेल्या थ्रीडी प्रिंटेड रॉकेट अग्निबाण ची किती किलो वजन वाहून नेण्याची क्षमता आहे?
(A) ५००
(B) ४००
(C) ३००
(D) २००
Ans-(C) ३००
(Q६) खालीलपैकी कोण पुन्हा एकदा जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत?
(A) बर्नार्ड अरनोल्ट
(B) इलॉन मस्क
(C) गौतम अदानी
(D) मुकेश अंबानी
Ans-(B) इलॉन मस्क
(Q७) जागतिक तंबाखू विरोधी दिन कधी साजरा करण्यात येतो?
(A) ३१ मे
(B) ३० मे
(C) २९ मे
(D) २८ मे
Ans-(A) ३१ मे
(Q८) जागतिक तंबाखू विरोधी दिन २०२४ ची थीम काय आहे?
(A) we need food not tobacco
(B) tobacco is injurious to health
(C) tobacco clean India
(D) protecting children from tobacco industry interference
Ans-(D) protecting children from tobacco industry interference
(Q९) जागतिक आरोग्य संघटने द्वारे ३१ मे रोजी पहिला तंबाखू विरुद्ध दिन कोणत्या वर्षी साजरा करण्यात आला?
(A) १९८७
(B) १९८८
(C) १९८९
(D) १९९०
Ans-(B) १९८८
(Q१०) इंटरनेट मुव्ही डेटाबेस ने प्रसिद्ध केलेल्या जगभरातील सर्वाधिक पाहिल्या गेलेल्या १०० भारतीय कलाकारांच्या यादीत कोण प्रथम स्थानावर आहे?
(A) शाहरुख खान
(B) अजय देवगन
(C) ऐश्वर्या राय
(D) दीपिका पदुकोण
Ans-(D) दीपिका पदुकोण
(Q११) रेड फ्लॅग-२४ हा युद्ध सराव कोणत्या देशात आयोजित करण्यात आला आहे?
(A) चीन
(B) जपान
(C) अमेरिका
(D) भारत
Ans-(C) अमेरिका
(Q१२) रेड फ्लॅग हा युद्ध सराव भारत आणि कोणत्या देशात आयोजित करण्यात आला आहे?
(A) अमेरिका
(B) जर्मनी
(C) फ्रान्स
(D) सिंगापुर
Ans-(A) अमेरिका
(Q१३) कोणत्या देशाची २०२४-२६ दोन वर्षासाठी कोलंबो प्रक्रिया च्या अध्यक्षपदी निवड झाली आहे?
(A) श्रीलंका
(B) मलेशिया
(C) चीन
(D) भारत
Ans-(D) भारत
(Q१४) दक्षिण आणि आग्नेय आशियातील स्थलांतरित कामगारांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी कोलंबो प्रक्रिया ची स्थापना कधी करण्यात आली?
(A) २००५
(B) २००३
(C) २००१
(D) २००२
Ans-(B) २००३
(Q१५) आशियातील स्थलांतरित कामगारांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या कोलंबो प्रक्रिया चे किती देश सदस्य आहेत?
(A) १२
(B) १३
(C) १४
(D) १५
Ans-(A) १२
(Q१६) केंद्र सरकारने यंदाच्या हंगामात देशात किती लाख टन गहू उत्पन्नाचा अंदाज व्यक्त केला आहे?
(A) १०६०
(B) १०८०
(C) १०५०
(D) १०४०
Ans-(C) १०५०
(Q१७) वित्त वर्ष २०२४-२५ मध्ये भारतीय अर्थव्यवस्थेच्या वाढीचा दर किती टक्के राहण्याचा अंदाज RBI ने वर्तविला आहे?
(A) ५
(B) ७
(C) ६
(D) ८
Ans-(B) ७
(Q१८) आरबीआय ने जाहीर केलेल्या वार्षिक अहवालानुसार RBI च्या ताळेबंदात किती टक्के वाढ झाली आहे?
(A) ११.०८
(B) १०.०५
(C) १४.०६
(D) १३.०७
Ans-(A) ११.०८
(Q१९) आरबीआयने जाहीर केलेल्या वार्षिक अहवालानुसार RBI चा ताळेबंद किती लाख कोटीवर पोहचला आहे?
(A) ७५.६६
(B) ७३.४०
(C) ७१.८०
(D) ७०.४७
Ans-(D) ७०.४७
(Q२०) RBI ला मार्च २०२४ अखेर किती लाख कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला आहे?
(A) ३.२३
(B) १.४४
(C) २.११
(D) ४.२१
Ans-(C) २.११
(Q२१) वित्त वर्षे २०२३-२४ मध्ये देशातील थेट परकीय गुंतवणूकीत किती टक्के घट झाली आहे?
(A) ३.५
(B) ३.७
(C) ५.४
(D) ४.२
Ans-(A) ३.५
(Q२२) वित्त वर्षे २०२३-२४ मध्ये देशात एकूण किती अब्ज डॉलर थेट परकीय गुंतवणुक झाली आहे?
(A) ४५
(B) ४१
(C) ४४
(D) ४०
Ans-(C) ४४
(Q२३) RBI कडे सध्या परकीय गंगाजळीचा साठा किती अब्ज डॉलर एवढ्या उच्चांकी पातळीवर पोहोचला आहे?
(A) ६५०.९
(B) ६४८.७
(C) ६३४.८
(D) ६४६.९
Ans-(B) ६४८.७
(Q२४) आर्थिक वर्षे २०२३-२४ मध्ये महाराष्ट्र राज्यात सर्वाधिक किती अब्ज डॉलर एवढी थेट परकीय गुंतवणुक झाली आहे?
(A) १७.८
(B) १८.७
(C) १४.५
(D) १५.१
Ans-(D) १५.१
(Q२५) UNO तर्फे मरणोत्तर डैग हमरस्कॉल्ड २०२४ पदक कोणाला प्रदान करण्यात आले आहे?
(A) प्रवीण कुमार विश्वास
(B) जलंदिर सिंग धर्मा
(C) धनंजय कुमार सिंग
(D) कुणाल कुमार शर्मा
Ans-(C) धनंजय कुमार सिंग
(Q२६) पहिला आंतरराष्ट्रीय बटाटा दिन कधी साजरा करण्यात आला?
(A) ३१ मे
(B) ३० मे
(C) २९ मे
(D) २८ मे
Ans-(B) ३० मे
(Q२७) sustainability champion editor choice award कोणत्या कंपनीला प्रदान करण्यात आला आहे?
(A) NTPC limited
(B) रिलायन्स इंडस्ट्रीज
(C) टाटा सन्स
(D) REC Ltd.
Ans-(D) REC Ltd.
♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦
〉 Government Jobs.
〉 Private Jobs.
〉 सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
〉 परीक्षेचे निकाल (Results).
〉 परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
〉 MPSC भरती.
〉 Bank Jobs.
〉 Mega Bharti.
〉 Current Affairs ((चालू घडामोडी).
〉 रोजगार मेळावा (Jobs Fairs).
????जिल्हा नुसार जाहिराती???? |
|||||
| अहमदनगर | अकोला | अमरावती | औरंगाबाद | भंडारा | बुलढाणा |
| चंद्रपुर | धुले | गढ़चिरौली | गोंदिया | हिंगोली | जलगांव |
| जालना | कोल्हापुर | लातूर | मुंबई | नागपुर | नांदेड़ |
| नंदुरबार | नाशिक | उस्मानाबाद | पालघर | परभानी | पुणे |
| रायगढ़ | रत्नागिरि | सांगली | सातारा | सिंधुदुर्ग | सोलापुर |
| ठाणे | वर्धा | वाशिम | यवतमाल | बीड | |
3-yr UG in Business Management by NEXIS School of Business, Siliguri - alternative to traditonal BBA college

????शिक्षणानुसार जाहिराती???? |
|||||
| ७ वी (7th) | दहावी (SSC) | बारावी (HSC) | डिप्लोमा | आय.टी.आय | पदवी |
| पदव्युत्तर शिक्षण | बी.एड | एम.एड | एल.एल.बी / एल.एल.एम | बीएससी | एमबीए |
| बीसीए | एमसीए | बी.कॉम | एम.कॉम | GNM/ANM | एमएससी |
| बी.फार्म | एम.फार्म | बी.ई | एम.ई | BAMS/BHMS | एम.बी.बी.एस / एम.डी |
| बी.टेक | एम.टेक | MS-CIT | |||


