Skip to content
महाSarkarMaharashtra Govt Job Alerts
Current Affairs

Current Affairs 31st July 2024 : चालू घडामोडी ३१ जुलै २०२४

Shanku
शेअर करा:WhatsApp
current affairs

Current Affairs 31st July 2024 | Marathi Daily Chalu Ghadamodi July 31, 2024 (Daily GK Update)

Daily Current Affairs (Date – 31st July 2024): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 31 July 2024. Find Current General Knowledge 31st July 2024. Here we are trying to update Latest Unique Current Affairs of The Day from all Marathi Newspapers (Marathi News Sites) such as Lokmat, Loksatta, Sakaal, Maharashtra Times, Divya Marathi, Pudhari,Saamana,Punyanangari Epaper, Prahaar, Ekmat,Marathwada Neta. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

Chalu Ghadamodi 31st July 2024:  महासरकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSCUPSCSSCIBPSBankPSI, STI, ASO, पोलिसतलाठीजिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.

चालू घडामोडी ३१ जुलै २०२४ : Current Affairs July 31, 2024→

सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहे. साधारणपणे, चालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतात. येथे या पोस्टमध्ये, तुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी भाषेतील “दिवसाच्या चालू घडामोडी” बद्दल माहिती मिळेल. आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी ३१ जुलै २०२४ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……

(Q१) भारताच्या मनू भाकर आणि सरबजीत सिंग यांनी पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत १० मिटर एअर पिस्तूल मिश्र सांघिक गटात कोणते पदक जिंकले आहे?

(A) कांस्य

(B) रौप्य

(C) सुवर्ण

(D) कोणतेही नाही

Ans-(A) कांस्य

(Q२) भारताच्या मनू भाकर आणि सरबजीत सिंग जोडीने पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत कोणत्या खेळामध्ये कांस्य पदक पटकावले आहे?

(A) टेनिस

(B) हॉकी

(C) नेमबाज

(D) बॅडमिंटन

Ans-(C) नेमबाज

(Q३) एकाच ऑलिम्पिक स्पर्धेत पदके जिंकणारी स्वातंत्र्या नंतरची पहिली भारतीय महिला कोण ठरली आहे?

(A) सायना नेहवाल

(B) मनू भाकर

(C) सानिया मिर्झा

(D) पी व्ही सिंधू

Ans-(B) मनू भाकर

(Q४) मनू भाकर ही वैयक्तिक ऑलिम्पिक पदके जिंकणारी कितवी भारतीय महिला ठरली आहे?

(A) १

(B) ३

(C) ४

(D) २

Ans-(D) २

(Q५) महाराष्ट्र राज्याच्या पीक पाहणीच्या धर्तीवर केंद्र सरकारकडून कोणती योजना सुरू करण्यात आली आहे?

(A) डिजिटल पीक

(B) डिजिटल कृषि

(C) डिजिटल क्रॉप

(D) डिजिटल शेती

Ans-(C) डिजिटल क्रॉप

(Q६) कोणत्या राज्याच्या पीक पाहणीच्या धर्तीवर केंद्र सरकारकडून डिजिटल क्रॉप योजना सूरू करण्यात आली आहे?

(A) पंजाब

(B) महाराष्ट्र

(C) केरळ

(D) तामिळनाडू

Ans-(B) महाराष्ट्र

(Q७) केंद्र सरकार डिजिटल क्रॉप योजना देशात किती राज्यात राबविणार आहे?

(A) १२

(B) ११

(C) १०

(D) १३

Ans-(A) १२

(Q८) केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदी UPSC कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?

(A) मिरा बोरवणकर

(B) पूनम सिन्हा

(C) अदिती पाटील

(D) प्रिती सुदान

Ans-(D) प्रिती सुदान

(Q९) कोणत्या राज्यांतील वायनाड येथे भूस्खलन ची घटना घडली आहे?

(A) कर्नाटक

(B) केरळ

(C) तामिळनाडू

(D) पश्चिम बंगाल

Ans-(B) केरळ

(Q१०) कोणत्या राज्यातील प्रत्येक पोलीस ठाण्यात अंधश्रद्धा निर्मूलन कक्ष स्थापन करण्यात येणार आहेत?

(A) तेलंगणा

(B) राजस्थान

(C) गोवा

(D) महाराष्ट्र

Ans-(D) महाराष्ट्र

(Q११) रोहन बोपण्णा याने नुकतीच कोणत्या खेळामधून निवृत्तीची घोषणा केली आहे?

(A) क्रिकेट

(B) फुटबॉल

(C) टेनिस

(D) हॉकी

Ans-(C) टेनिस

(Q१२) भारताचा टेनिस पटू रोहन बोपण्णा याने नुकतीच निवृत्तीची घोषणा केली असून त्याला कोणत्या वर्षी केंद्र सरकारकडून पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते?

(A) २०२४

(B) २०२३

(C) २०२२

(D) २०२१

Ans-(A) २०२४

(Q१३) खालीलपैकी कोणाच्या हस्ते idea’s 4 life पोर्टल चा शुभारंभ करण्यात आला आहे?

(A) नितीन गडकरी

(B) ज्योतीरादित्य सिंधिया

(C) प्रतापराव जाधव

(D) भूपेंद्र यादव

Ans-(D) भूपेंद्र यादव

(Q१४) नॅशनल कौन्सिल ऑफ applied economics NCER संस्थेने भारताचा चालू आर्थिक वर्षातील विकास दराचा अंदाज किती टक्के राहण्याचा अंदाज वर्तविला आहे?

(A) ७.१

(B) ७.५

(C) ७.३

(D) ७.२

Ans-(B) ७.५

(Q१५) पुरुष क्रिकेट एशिया चसक २०२५ चे आयोजन कोणत्या देशात करण्यात येणार आहे?

(A) भारत

(B) चीन

(C) श्रीलंका

(D) मलेशिया

Ans-(A) भारत

(Q१६) ५६ व्या आंतरराष्ट्रीय रसायनशास्त्र ऑलिम्पियाड मध्ये भारताला किती पदके मिळाली आहेत?

(A) २

(B) ३

(C) ४

(D) ५

Ans-(C) ४

(Q१७) ५६ व्या आंतरराष्ट्रीय रसायनशास्त्र ऑलिम्पियाड चे आयोजन कोणत्या देशात करण्यात आले होते?

(A) युएई

(B) सौदी अरेबिया

(C) रशिया

(D) फ्रान्स

Ans-(B) सौदी अरेबिया

(Q१८) खालीलपैकी कोण सर्वात कमी वयात इंग्लिश चॅनल (खाडी) पार करणारी पॅरा swimmer ठरली आहे?

(A) अदिती राव

(B) राणी वर्मा

(C) जिया राय

(D) साक्षी मलिक

Ans-(C) जिया राय

(Q१९) २०२४-२५ वर्षासाठी आशियाई आपत्ती पूर्वतयारी केंद्राचे अध्यक्षपद कोणत्या देशाने स्वीकारले आहे?

(A) भारत

(B) चीन

(C) जपान

(D) जर्मनी

Ans-(A) भारत

(Q२०) कोणत्या देशातील टेल उम्म अमेर स्थळाचा युनेस्को च्या जागतिक वारसा स्थळाच्या यादीत समावेश करण्यात आला आहे?

(A) इस्राईल

(B) जपान

(C) इराक

(D) पॅलेस्टाईन

Ans-(D) पॅलेस्टाईन


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

????जिल्हा नुसार जाहिराती????

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  


3-yr UG in Business Management by NEXIS School of Business, Siliguri - alternative to traditonal BBA college NEXIS siliguri bba undergraduage college

????शिक्षणानुसार जाहिराती????

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT

 


ही माहिती उपयुक्त वाटली? गरजू व्यक्तीसोबत शेअर करा.

शेअर करा:WhatsApp

संबंधित जाहिरातीRelated Alerts

सर्व पहा