Current Affairs 31st January 2024 : चालू घडामोडी ३१ जानेवारी २०२४

Current Affairs 31st January 2024 | Marathi Daily Chalu Ghadamodi January 31, 2024 (Daily GK Update)

Daily Current Affairs (Date – 31st January 2024): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 31 January 2024. Find Current General Knowledge 31st January 2024. Here we are trying to update Latest Unique Current Affairs of The Day from all Marathi Newspapers (Marathi News Sites) such as Lokmat, Loksatta, Sakaal, Maharashtra Times, Divya Marathi, Pudhari,Saamana,Punyanangari Epaper, Prahaar, Ekmat,Marathwada Neta. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

Chalu Ghadamodi 31st January 2024:  माहासारकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSCUPSCSSCIBPSBankPSI, STI, ASO, पोलिसतलाठीजिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.

चालू घडामोडी ३१ जानेवारी २०२४ : Current Affairs January 31, 2024→

सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहे. साधारणपणे, चालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतात. येथे या पोस्टमध्ये, तुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी भाषेतीलदिवसाच्या चालू घडामोडीबद्दल माहिती मिळेल. आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी ३१ जानेवारी २०२४ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……

(Q१) २०२३ या वर्षाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे?

(A) अशोक सराफ

(B) नाना पाटेकर

(C) नागराज मंजुळे

(D) किरण माने

Ans-(A) अशोक सराफ

(Q२) कोणाच्या अध्यक्षतेखाली समितीने ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांची २०२३ च्या महाराष्ट्र भूषण पुरस्कारासाठी निवड केली आहे?

(A) अजित पवार

(B) अनिल काकोडकर

(C) एकनाथ शिंदे

(D) उद्धव ठाकरे

Ans-(C) एकनाथ शिंदे

(Q३) महाराष्ट्र शासनाचा सर्वोच्च पुरस्कार महाराष्ट्र भूषण जाहीर झालेले अशोक सराफ हे कोणत्या क्षेत्रात कार्यरत आहेत?

(A) राजकारण

(B) अभिनय

(C) पत्रकार

(D) समाजसेवक

Ans-(B) अभिनय

(Q४) २०२३ या वर्षात अमेरिकेने किती लाख भारतीयांना व्हिसा देवून नवा विक्रम रचला आहे?

(A) १०.८०

(B) ११.३०

(C) १३.४०

(D) १०.४०

Ans-(D) १०.४०

(Q५) केंद्रीय अर्थ मंत्रालयाने जारी केलेल्या अर्थसंकल्प समीक्षा अहवालानुसार देशातील एकून जणधन खात्यामध्ये किती टक्के महिलांची खाती आहेत?

(A) ४४

(B) ५८

(C) ५५

(D) ४८

Ans-(C) ५५

(Q६) केंद्रीय अर्थसंकल्प समीक्षा अहवालानुसार देशाचा २०२२-२३ मध्ये महिला श्रम शक्ती दर किती टक्के झाला आहे?

(A) ३४

(B) ३७

(C) ३८

(D) ३२

Ans-(B) ३७

(Q७) केंद्रीय अर्थसंकल्प समीक्षा अहवालानुसार देशातील लिंग गुणोत्तर प्रमाण २०२२-२३ मध्ये किती राहिले?

(A) ९६६

(B) ९८०

(C) ९२१

(D) ९३३

Ans-(D) ९३३

(Q८) केंद्रीय अर्थसंकल्प समीक्षा अहवालानुसार देशातील माध्यमिक शिक्षण घेणाऱ्या मुलींचे प्रमाण किती टक्के झाले आहे?

(A) ५८.२

(B) ५५.६

(C) ५७.८

(D) ५९.७

Ans-(A) ५८.२

(Q९) केंद्रीय अर्थसंकल्प समीक्षा अहवालानुसार २०२२-२३ मध्ये देशात कृषि क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांचे प्रमाण किती टक्के आहे?

(A) ५६.७

(B) ५९.४

(C) ६०.८

(D) ५८.९

Ans-(B) ५९.४

(Q१०) केंद्रीय अर्थसंकल्प समीक्षा अहवालानुसार २०३० पर्यंत भारताची अर्थव्यवस्था किती ट्रिलियन डॉलर होण्याचा अंदाज आहे?

(A) ६

(B) ५

(C) ८

(D) ७

Ans-(D) ७

(Q११) ट्रान्सप्रंसी इंटरनॅशनल ने जाहीर केलेल्या २०२३ वर्षांतील जगातील १८० भ्रष्टाचारी देशांच्या यादीत भारत देश कितव्या क्रमांकावर आहे?

(A) ९५

(B) ९८

(C) ९३

(D) ९०

Ans-(C) ९३

(Q१२) २०२२ वर्षामध्ये भारत भ्रष्टाचारी देशांच्या यादीत कितव्या स्थानांवर होता?

(A) ८५

(B) ८७

(C) ८८

(D) ८९

Ans-(A) ८५

(Q१३) २०२३ या वर्षाचा भारताचा भ्रष्टाचार निर्देशांक किती आहे?

(A) ४५

(B) ४६

(C) ४४

(D) ४०

Ans-(D) ४०

(Q१४) जगातील सर्वाधिक भ्रष्टाचार कोणत्या देशात आहे?

(A) पाकिस्तान

(B) सोमालिया

(C) अफगाणिस्थान

(D) दक्षिण कोरिया

Ans-(B) सोमालिया

(Q१५) जगात सर्वात कमी भ्रष्टाचार करणाऱ्या देशामध्ये कोणता देश प्रथम स्थानावर आहे?

(A) डेन्मार्क

(B) सिंगापुर

(C) इटली

(D) न्युझीलंड

Ans-(A) डेन्मार्क

(Q१६) आयसीसी ने जाहीर केलेल्या महिला टी २० क्रिकेट क्रमवारीत गोलंदाजी मध्ये कोणती भारतीय महिला खेळाडू दुसऱ्या स्थानावर आहे?

(A) स्नेह राणा

(B) हरमन प्रीत कौर

(C) दीप्ती शर्मा

(D) राधा यादव

Ans-(C) दीप्ती शर्मा

(Q१७) भारतीय क्रिकेट महिला खेळाडू दीप्ती शर्मा हीचे कोणत्या राज्याचा पोलिस दलात DSP पदावर निवड झाली आहे?

(A) महाराष्ट्र

(B) उत्तर प्रदेश

(C) राजस्थान

(D) गुजरात

Ans-(B) उत्तर प्रदेश

(Q१८) ICC ने जाहीर केलेल्या टी २० क्रिकेट क्रमवारीत फलंदाजी मध्ये कोणती खेळाडू पहिल्या स्थानावर आहे?

(A) बेथ मुनी

(B) अश्ले गार्डनर

(C) शेफाली वर्मा

(D) स्मृती मंधाना

Ans-(A) बेथ मुनी

(Q१९) भारताचा २०२४-२५ वर्षात अर्थीक विकास दर किती टक्के राहण्याचा अंदाज IMF ने वृतविला आहे?

(A) ६.८

(B) ७.३

(C) ६.५

(D) ७.०

Ans-(C) ६.५

(Q२०) IMF ने २०२४ मध्ये जागतिक आर्थिक विकास दर किती टक्के राहण्याचा अंदाज वर्तविला आहे?

(A) ३.५

(B) ३.०

(C) ३.४

(D) ३.१

Ans-(D) ३.१

(Q २१) २०२५ मध्ये जगाचा अर्थीक विकास दर ३.टक्के राहण्याची शक्यता कोणी वर्तवली आहे?

(A) IMF

(B) जागतिक बँक

(C) SBI

(D) WTO

Ans-(A) IMF

(Q २२) भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (ट्राय) च्या अध्यक्ष पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?

(A) वीरेंद्र सिंह जगताप

(B) रघुवीर शर्मा

(C) अनिलकुमार लाहोटी

(D) रजत गुप्ता

Ans-(C) अनिलकुमार लाहोटी

(Q २३) भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण ट्राय च्या अध्यक्ष पदी नियुक्ती झालेले अनिलकुमार लाहोटी हे कोणत्या भारतीय बोर्डाचे माजी अध्यक्ष आहेत?

(A) कृषी

(B) रेल्वे

(C) उद्योग

(D) सहकार

Ans-(B) रेल्वे

(Q २४) सतनाम सिंग सिंधू यांची राष्ट्रपती द्रोपद्री मूर्मू यांनी राज्यसभेवर नामनिर्देशित सदस्य म्हणून निवड केली आहे. ते कोणत्या विद्यापीठाचे कुलगुरु आहेत?

(A) दिल्ली

(B) मुंबई

(C) हैद्राबाद

(D) चंदीगड

Ans-(D) चंदीगड

(Q२५) राज्यसभेवर नामनिर्देशित सदस्य म्हणून निवड झालेले सतनाम सिंग सिंधू यांचे पंजाब राज्यातील कोणत्या क्षेत्रात योगदान आहे?

(A) कृषी

(B) उद्योग

(C) सामाजिक आणि शैक्षणिक

(D) सांस्कृतिक

Ans-(C) सामाजिक आणि शैक्षणिक

(Q २६) कोणत्या देशामध्ये कामाचा दिवसाचा आठवडा जाहीर केला आहे?

(A) नेपाळ

(B) श्रीलंका

(C) सिंगापुर

(D) जर्मनी

Ans-(D) जर्मनी

(Q२७) इलोन मस्क यांच्या कोणत्या स्टार्ट अप कंपनीने मानवी मेंदूत चीप चे प्रत्यारोपण केले आहे. ही जगातील पहिलीच घटना आहे?

(A) टेस्ला

(B) न्यूरोलिंक

(C) सहारा

(D) space X

Ans-(B) न्यूरोलिंक

(Q२८) भारतातील हीम बिबट्याचा पहिला वैज्ञानिक अहवाल कोणाच्या हस्ते प्रसिध्द करण्यात आला आहे?

(A) भूपेंद्र यादव

(B) नरेंद्र मोदी

(C) अमित शहा

(D) द्रौपदी मुर्मू

Ans-(A) भूपेंद्र यादव

(Q २९) हिम बिबट्याच्या पहिल्या वैज्ञानिक अहवालानुसार देशात हिम बिबट्याची एकून संख्या किती आहे?

(A) ७००

(B) ७६०

(C) ७१२

(D) ७१८

Ans-(D) ७१८

(Q ३०) देशात सर्वाधिक हिम बिबट्याची संख्या कोठे आहे?

(A) हिमाचल प्रदेश

(B) लडाख

(C) जम्मू आणि काश्मीर

(D) लेह

Ans-(B) लडाख

(Q ३१) पहिल्या हिम बिबट्याच्या वैज्ञानिक अहवालानुसार देशात सर्वाधिक हिम बिबट्याची संख्या लडाख मध्ये किती आहे?

(A) ४८८

(B) ४५५

(C) ४७७

(D) ४६६

Ans-(C) ४७७

(Q ३२) भारतात कोणत्या राज्याने पहिली सडक सुरक्षा फोर्स सुरु केली आहे?

(A) पंजाब

(B) उत्तर प्रदेश

(C) राजस्थान

(D) महाराष्ट्र

Ans-(A) पंजाब


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

🔎जिल्हा नुसार जाहिराती📲

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

🎓शिक्षणानुसार जाहिराती💼

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT