Skip to content
महाSarkarMaharashtra Govt Job Alerts
Current Affairs

Current Affairs 31st December 2024 :चालू घडामोडी ३१ डिसेंबर २०२४

Shankuअपडेट 16 Jan 2025
शेअर करा:WhatsApp
current affairs

Current Affairs 3st December 2024 | Marathi Daily Chalu Ghadamodi December 31, 2024 (Daily GK Update)

Daily Current Affairs (Date – 31st December 2024): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 31 December 2024. Find Current General Knowledge 31st December 2024. Here we are trying to update Latest Unique Current Affairs of The Day from all Marathi Newspapers (Marathi News Sites) such as Lokmat, Loksatta, Sakaal, Maharashtra Times, Divya Marathi, Pudhari,Saamana,Punyanangari Epaper, Prahaar, Ekmat,Marathwada Neta. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

Chalu Ghadamodi 31st December 2024:  महासरकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSCUPSCSSCIBPSBankPSI, STI, ASO, पोलिसतलाठीजिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.

चालू घडामोडी ३१ डिसेंबर २०२४ : Current Affairs December 31, 2024→

सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहे. साधारणपणे, चालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतात. येथे या पोस्टमध्ये, तुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी भाषेतील “दिवसाच्या चालू घडामोडी” बद्दल माहिती मिळेल. आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी ३१ डिसेंबर २०२४ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……

(Q१) ADR संस्थेच्या अहवालानुसार देशातील सर्वात श्रीमंत मुख्यमंत्री कोण ठरले आहेत?
(A) चंद्राबाबू नायडू
(B) रेवंथ रेड्डी
(C) एकनाथ शिंदे
(D) सिद्धरमय्या
Ans-(A) चंद्राबाबू नायडू

(Q२) कोणत्या देशाचे माजी राष्ट्राध्यक्ष जिमी कार्टर यांचे निधन झाले आहे?
(A) चीन
(B) इंग्लंड
(C) अमेरिका
(D) रशिया
Ans-(C) अमेरिका

(Q३) खालीलपैकी कोणत्या संस्थेने स्पेडेक्स मोहीमेचे यशस्वी प्रक्षेपण केले आहे?
(A) DRDO
(B) ISRO
(C) NASA
(D) JAXA
Ans-(B) ISRO

(Q४) ADR संस्थेच्या अहवालानुसार देशात कोणत्या मुख्यमंत्र्याकडे सर्वात कमी मालमत्ता आहे?
(A) पेमा खांडू
(B) हेमंत सोरेन
(C) अतिशी सिंह
(D) ममता बॅनर्जी
Ans-(D) ममता बॅनर्जी

(Q५) जिमी कार्टर यांचे निधन झाले. ते कोणत्या कालावधीत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होते?
(A) १९८०-८५
(B) १९७५-७९
(C) १९७७-८१
(D) १९८५-८८
Ans-(C) १९७७-८१

(Q६) इस्रो ने कोणत्या रॉकेट द्वारे स्पेडेक्स मोहिमेचे यशस्वी प्रक्षेपण केले आहे?
(A) PSLV C 59
(B) PSLV C 60
(C) PSLV C 58
(D) PSLV C 57
Ans-(B) PSLV 60

(Q७) अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जिमी कार्टर यांचे निधन झाले. त्यांच वय किती वर्षे होते?
(A) १००
(B) १०१
(C) १०३
(D) १०२
Ans-(A) १००

(Q८) इस्रो ने कोणत्या ठिकाणावरून स्पेडेक्स मोहिमेचे यशस्वी प्रक्षेपण केले आहे?
(A) बंगळुरू
(B) बलोसोर
(C) चेन्नई
(D) श्रीहरीकोटा
Ans-(D) श्रीहरीकोटा

(Q९) कोणत्या देशाने जगातील सर्वात वेगवान बुलेट ट्रेन बनवले आहे?
(A) अमेरिका
(B) चीन
(C) जपान
(D) जर्मनी
Ans-(B) चीन

(Q१०) अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जिमी कार्टर यांचे निधन झाले. त्यांना कोणत्या वर्षी शांततेचा नोबेल पुरस्कार मिळाला होता?
(A) २०००
(B) २००१
(C) २००३
(D) २००२
Ans-(D) २००२

(Q११) चीन ने जगातील सर्वात वेगवान बुलेट ट्रेन बनवली असून तिचा वेग ताशी किती किलोमीटर आहे?
(A) ४००
(B) ५००
(C) ४५०
(D) ५५०
Ans-(C) ४५०

(Q१२) चीन ने जगातील सर्वात वेगवान बुलेट ट्रेन बनवली असून तिचे नामकरण काय करण्यात आले आहे?
(A) CR ४५०
(B) CR ५००
(C) CR ५५०
(D) CR ४००
Ans-(A) CR ४५०

(Q१३) जिमी कार्टर यांचे निधन झाले. ते अमेरिकेचे कितवे राष्ट्राध्यक्ष होते?
(A) ४०
(B) ३५
(C) ३७
(D) ३९
Ans-(D) ३९

(Q१४) अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने AICTE कोणते वर्षे कृत्रिम बुद्धिमत्ता वर्ष म्हणून जाहीर केले आहे?
(A) २०२४
(B) २०२५
(C) २०२६
(D) २०२७
Ans-(B) २०२५

(Q१५) सौर पंप योजनेत कोणत्या राज्याने देशात प्रथम क्रमांक पटकावला आहे?
(A) महाराष्ट्र
(B) राजस्थान
(C) बिहार
(D) झारखंड
Ans-(A) महाराष्ट्र

(Q१६) अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जिमी कार्टर यांचे निधन झाले. भारतातील कोणत्या राज्यातील एका गावाचे नाव त्यांच्या नावावरून ठेवण्यात आले आहे?
(A) राजनाथ
(B) पंजाब
(C) हरियाणा
(D) मध्य प्रदेश
Ans-(C) हरियाणा

(Q१७) STUMPED नावाने कोणत्या भारतीय क्रिकेट खेळाडूने आपले आत्मचरित्राचे प्रकाशन केले आहे?
(A) सय्यद किरमानी
(B) राहुल द्रविड
(C) कपिल देव
(D) वीरेंद्र सेहवाग
Ans-(A) सय्यद किरमानी

(Q१८) Space docking experiment mission launch करणारा भारत कितवा देश ठरला आहे?
(A) १
(B) ३
(C) ४
(D) २
Ans-(C) ४

(Q१९) कोणत्या राज्याने भाषासंबंधी अडचणी दूर करण्यासाठी SWAR प्लॅटफॉर्म लाँच केले आहे?
(A) महाराष्ट्र
(B) गुजरात
(C) पंजाब
(D) हरियाणा
Ans-(B) गुजरात

(Q२०) ५३ वी सिनियर राष्ट्रीय पुरूष हँडबॉल चॅम्पियनशिप २०२४ चे विजेतेपद कोणी पटकावले आहे?
(A) आंध्र प्रदेश
(B) तेलंगणा
(C) गोवा
(D) केरळ
Ans-(D) केरळ


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

????जिल्हा नुसार जाहिराती????

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  


3-yr UG in Business Management by NEXIS School of Business, Siliguri - alternative to traditonal BBA college NEXIS siliguri bba undergraduage college

????शिक्षणानुसार जाहिराती????

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT

 


ही माहिती उपयुक्त वाटली? गरजू व्यक्तीसोबत शेअर करा.

शेअर करा:WhatsApp

संबंधित जाहिरातीRelated Alerts

सर्व पहा