Skip to content
महाSarkarMaharashtra Govt Job Alerts
Current Affairs

Current Affairs 31st August 2024 : चालू घडामोडी ३१ ऑगस्ट २०२४

Shankuअपडेट 23 Jan 2025
शेअर करा:WhatsApp
current affairs

Current Affairs 31st August 2024 | Marathi Daily Chalu Ghadamodi August 31, 2024 (Daily GK Update)

Daily Current Affairs (Date – 31st August 2024): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 31 August 2024. Find Current General Knowledge 31st August 2024. Here we are trying to update Latest Unique Current Affairs of The Day from all Marathi Newspapers (Marathi News Sites) such as Lokmat, Loksatta, Sakaal, Maharashtra Times, Divya Marathi, Pudhari,Saamana,Punyanangari Epaper, Prahaar, Ekmat,Marathwada Neta. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

Chalu Ghadamodi 31st August 2024:  महासरकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSCUPSCSSCIBPSBankPSI, STI, ASO, पोलिसतलाठीजिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.

चालू घडामोडी ३१ ऑगस्ट २०२४ : Current Affairs August 31, 2024→

सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहे. साधारणपणे, चालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतात. येथे या पोस्टमध्ये, तुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी भाषेतील “दिवसाच्या चालू घडामोडी” बद्दल माहिती मिळेल. आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी ३१ ऑगस्ट २०२४ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……

(Q१) पालघर जिल्ह्यातील सर्वात मोठ्या वाढवण बंदराचे भूमिपूजन कोणाच्या हस्ते करण्यात आले आहे?

(A) नरेंद्र मोदी

(B) सी पी राधाकृष्णणन

(C) नितीन गडकरी

(D) सर्वानंद सोनावाल

Ans-(A) नरेंद्र मोदी

(Q२) पालघर जिल्ह्यातील वाढवण बंदराचे भूमिपूजन नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले असुन ते देशांतील सर्वाधिक किती मिटर खोलीचे बंदर आहे?

(A) २१.२३

(B) २३.२३

(C) २०.२०

(D) २५.२५

Ans-(C) २०.२०

(Q३) नुकतेच भूमिपूजन करण्यात आलेले वाढवण बंदर हे कोणत्या जिल्ह्यात आहे?

(A) ठाणे

(B) पालघर

(C) रायगड

(D) सिंधुदुर्ग

Ans-(B) पालघर

(Q४) नुकतेच देशातील सर्वात मोठ्या वाढवण बंदराचे  भूमिपूजन करण्यात आले असून ते किती हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करून बांधण्यात आले आहे?

(A) ७४,५००

(B) ७५,५००

(C) ७७,७००

(D) ७६,२००

Ans-(D) ७६,२००

(Q५) पॅरिस पॅराऑलिम्पिक स्पर्धेत भारताच्या अवनी लेखरा ने नेमबाजी मध्ये कोणते पदक जिंकले आहे?

(A) कांस्य

(B) रौप्य

(C) सुवर्ण

(D) कोणतेही नाही

Ans-(C) सुवर्ण

(Q६) सलग दोन पॅराऑलिम्पिक मध्ये सुवर्ण पदक जिंकणारी अवनी लेखरा ही कितवी भारतीय महिला ठरली आहे?

(A) दुसरी

(B) पहिली

(C) तिसरी

(D) चौथी

Ans-(B) पहिली

(Q७) पॅरिस पॅराऑलिम्पिक मध्ये भारताच्या मनीष नरवाल याने कोणते पदक पटकावले आहे?

(A) रौप्य

(B) कांस्य

(C) सुवर्ण

(D) कोणतेही नाही

Ans-(A) रौप्य

(Q८) पॅरिस पॅराऑलिम्पिक मध्ये भारताच्या मोना अगरवाल ने किती मिटर एअर रायफल मधे कांस्य पदक पटकावले आहे?

(A) १३

(B) १५

(C) १३

(D) १०

Ans-(D) १०

(Q९) पॅराऑलिम्पिक मध्ये भारताच्या प्रीती पाल ने कोणत्या खेळात कांस्य पदक जिंकले आहे?

(A) नेमबाजी

(B) अथेलेटीक्स

(C) उंच उडी

(D) लांब उडी

Ans-(B) अथेलेटीक्स

(Q१०) ग्लोबल फिनटेक फेस्ट २०२४ कार्यक्रमाचे आयोजन कुठे करण्यात आले आहे?

(A) नवी दिल्ली

(B) हैद्राबाद

(C) कोलकाता

(D) मुंबई

Ans-(D) मुंबई

(Q११) किती वर्षानंतर अरबी समुद्रात ऑगस्ट महिन्यात चक्रीवादळ येणार आहे?

(A) ४४

(B) ४५

(C) ४८

(D) ४७

Ans-(C) ४८

(Q१२) एप्रिल ते जून २०२४ तिमाहीत भारताच्या अर्थव्यवस्थेची वाढ किती टक्क्यांपर्यंत खाली घसरली आहे?

(A) ६.७

(B) ६.५

(C) ६.३

(D) ६.४

Ans-(A) ६.७

(Q१३) स्ट्रॅटेजिक,कोनड्रम्स रेशेपिंग इंडियाज फॉरेन पॉलिसी हे पुस्तक कोणी लिहिले आहे?

(A) विजय कुमार

(B) जावेद अख्तर

(C) राकेश मारिया

(D) राजीव सिक्री

Ans-(D) राजीव सिक्री

(Q१४) कोणत्या बँकेने सर्वोच्च न्यायालयाच्या परिसरात नवीन शाखा सुरू केली असून तिचे उद्घाटन सरन्यायाधीश धनंजय चंद्रचुड यांच्या हस्ते झाले?

(A) SBI

(B) Bank of Maharashtra

(C) Bank of Baroda

(D) ICICI Bank

Ans-(B) Bank of Maharashtra

(Q१५) आशियातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेल्या चीन ने एप्रिल ते जून तिमाहीत किती टक्के विकासदर नोंदवला आहे?

(A) ४.७

(B) ४.५

(C) ४.४

(D) ४.८

Ans-(A) ४.७

(Q१६) राष्ट्रीय संखिकी कार्यालयाच्या आकडेवारीनुसार एप्रिल ते जून तिमाहीत भारताच्या कृषी क्षेत्राच्या सकल मूल्यवर्धनाच्या वाढीमध्ये ३.टक्क्यावरून किती टक्के घसरण झाली आहे?

(A) २.५

(B) ३

(C) २

(D) १

Ans-(C) २

(Q१७) Women’s hockey asian champions trophy २०२४ चे आयोजन कोणत्या राज्यात करण्यात येणार आहे?

(A) महाराष्ट्र

(B) बिहार

(C) झारखंड

(D) राजस्थान

Ans-(B) बिहार

(Q१८) Food safety and standerd authority of India FSSAI चे CEO गंजम कमला V राव यांना किती वर्षे मुदतवाढ देण्यात आली आहे?

(A) २

(B) ३

(C) १

(D) ४

Ans-(C) १

(Q१९) भारतातील पहिले प्रदूषण नियंत्रण जहाज ICGS समुद्र प्रताप कोणी लाँच केले आहे?

(A) गोवा शिपयार्ड

(B) कोचीन शिपयार्ड

(C) चेन्नई शिपयार्ड

(D) मुंबई शिपयार्ड

Ans-(A) गोवा शिपयार्ड

(Q२०) केंद्र सरकारने किती वर्षे वयोगटातील निवृत्त खेळाडूसाठी RESET कार्यक्रम सुरू केला आहे?

(A) २१ ते ४५

(B) २५ ते ५५

(C) २१ ते ४०

(D) २० ते ५०

Ans-(D) २० ते ५०


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

????जिल्हा नुसार जाहिराती????

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  


3-yr UG in Business Management by NEXIS School of Business, Siliguri - alternative to traditonal BBA college NEXIS siliguri bba undergraduage college

????शिक्षणानुसार जाहिराती????

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT

 


ही माहिती उपयुक्त वाटली? गरजू व्यक्तीसोबत शेअर करा.

शेअर करा:WhatsApp

संबंधित जाहिरातीRelated Alerts

सर्व पहा