Current Affairs 30th September 2024 | Marathi Daily Chalu Ghadamodi (Daily GK Update)
Daily Current Affairs (Date – 30th September 2024): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 30 September 2024. Find Current General Knowledge 30th September 2024. Here we are trying to update the Latest Unique Current Affairs of The Day from all Marathi Newspapers (Marathi News Sites) such as Lokmat, Loksatta, Sakaal, Maharashtra Times, Divya Marathi, Pudhari, Saamana, Punyanangari Epaper, Prahaar, Ekmat, Marathwada Neta. All questions are necessary for the Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answers. Just Bookmark this Page GK Current Affairs Page Link (Click Here).
Chalu Ghadamodi 30th September 2024: महासरकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSC, UPSC, SSC, IBPS, Bank, PSI, STI, ASO, पोलिस, तलाठी, जिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.
चालू घडामोडी ३० सप्टेंबर २०२४ : Current Affairs September 30, 2024→
सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहे. साधारणपणे, चालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतात. येथे या पोस्टमध्ये, तुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी भाषेतील “दिवसाच्या चालू घडामोडी” बद्दल माहिती मिळेल. आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी ३० सप्टेंबर २०२४ महाराष्ट्र शासनाच्या सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……
(Q१) आयफा अवॉर्ड २०२४ कोठे आयोजित करण्यात आला होता?
(A) दुबई
(B) पॅरिस
(C) नवी दिल्ली
(D) मुंबई
Ans-(A) दुबई
(Q२) आयफा अवॉर्ड २०२४ मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेता चा पुरस्कार कोणाला मिळाला आहे?
(A) अजय देवगन
(B) रणवीर सिंग
(C) शाहरुख खान
(D) वरुन धवन
Ans-(C) शाहरुख खान
(Q३) आयफा अवॉर्ड २०२४ मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्री चा पुरस्कार कोणाला मिळाला आहे?
(A) दीपिका पदुकोण
(B) राणी मुखर्जी
(C) कियारा अडवाणी
(D) क्रिती सेनन
Ans-(B) राणी मुखर्जी
(Q४) आयफा अवॉर्ड २०२४ मध्ये सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक चा पुरस्कार कोणाला मिळाला आहे?
(A) अनुराग कश्यप
(B) रोहित शेट्टी
(C) राजू हिरानी
(D) विधू विनोद चोप्रा
Ans-(D) विधू विनोद चोप्रा
(Q५) आयफा अवॉर्ड २०२४ चित्रपटसृष्टीत २५ वर्ष पूर्ण केल्याबद्दल कोणाला अचीव्हमेंट अवॉर्ड ने सन्मानीत करण्यात आले आहे?
(A) अनिल कपूर
(B) जॉकी श्रॉफ
(C) करण जोहर
(D) सलमान खान
Ans-(C) करण जोहर
(Q६) कोणत्या जिल्ह्यातील कर्दे गावाला कृषी पर्यटन श्रेणीत सर्वोत्कृष्ट पर्यटन गाव पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे?
(A) सिंधुदुर्ग
(B) रत्नागिरी
(C) रायगड
(D) पालघर
Ans-(B) रत्नागिरी
(Q७) कोणत्या राज्यात पहिली ऍडव्होकेट अकॅडमी साकारण्यात येत आहे?
(A) महाराष्ट्र
(B) राजस्थान
(C) गुजरात
(D) गोवा
Ans-(A) महाराष्ट्र
(Q८) जागतिक हृदय दिन कधी साजरा करण्यात येतो?
(A) ३० सप्टेंबर
(B) २७ सप्टेंबर
(C) २८ सप्टेंबर
(D) २९ सप्टेंबर
Ans-(D) २९ सप्टेंबर
(Q९) ऑक्सिजन बर्ड पार्क चे उद्घाटन कोठे करण्यात आले आहे?
(A) मुंबई
(B) नागपूर
(C) पुणे
(D) नाशिक
Ans-(B) नागपूर
(Q१०) नागपूर येथे कोणाच्या हस्ते ऑक्सिजन बर्ड पार्क चे उद्घाटन करण्यात आले आहे?
(A) अजित पवार
(B) राजनाथ सिंह
(C) राहुल गांधी
(D) नितीन गडकरी
Ans-(D) नितीन गडकरी
(Q११) आयफा अवॉर्ड २०२४ मध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार कोणत्या चित्रपटाला मिळाला आहे?
(A) जवान
(B) पठाण
(C) ॲनिमल
(D) पुष्पा
Ans-(C) ॲनिमल
(Q१२) ISSF जागतिक कनिष्ठ अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या पुरूष आणि महिला नेमबाजांनी १० मिटर एअर रायफल प्रकारात कोणते पदक जिंकले आहे?
(A) सुवर्ण
(B) कांस्य
(C) रौप्य
(D) कोणतेही नाही
Ans-(A) सुवर्ण
(Q१३) ISSF जागतिक कनिष्ठ अजिंक्यपद स्पर्धा कोणत्या देशात सुरु आहे?
(A) चीली
(B) रशिया
(C) इराण
(D) पेरू
Ans-(D) पेरू
(Q१४) BCCI ने नव्याने उभारण्यात आलेल्या राष्ट्रीय क्रिडा संकुलणाचे उद्घाटन कोठे केले आहे?
(A) हैद्राबाद
(B) बंगळुरू
(C) चेन्नई
(D) मुंबई
Ans-(B) बंगळुरू
(Q१५) जागतिक हृदय दिन २०२४ ची थीम काय आहे?
(A) use heart knows the heart
(B) use heart for every heart
(C) heart stay healthy and fit
(D) use heart for action
Ans-(D) use heart for action
♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦
〉 Government Jobs.
〉 Private Jobs.
〉 सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
〉 परीक्षेचे निकाल (Results).
〉 परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
〉 MPSC भरती.
〉 Bank Jobs.
〉 Mega Bharti.
〉 Current Affairs ((चालू घडामोडी).
〉 रोजगार मेळावा (Jobs Fairs).
????जिल्हा नुसार जाहिराती???? |
|||||
| अहमदनगर | अकोला | अमरावती | औरंगाबाद | भंडारा | बुलढाणा |
| चंद्रपुर | धुले | गढ़चिरौली | गोंदिया | हिंगोली | जलगांव |
| जालना | कोल्हापुर | लातूर | मुंबई | नागपुर | नांदेड़ |
| नंदुरबार | नाशिक | उस्मानाबाद | पालघर | परभानी | पुणे |
| रायगढ़ | रत्नागिरि | सांगली | सातारा | सिंधुदुर्ग | सोलापुर |
| ठाणे | वर्धा | वाशिम | यवतमाल | बीड | |
3-yr UG in Business Management by NEXIS School of Business, Siliguri - alternative to traditonal BBA college

????शिक्षणानुसार जाहिराती???? |
|||||
| ७ वी (7th) | दहावी (SSC) | बारावी (HSC) | डिप्लोमा | आय.टी.आय | पदवी |
| पदव्युत्तर शिक्षण | बी.एड | एम.एड | एल.एल.बी / एल.एल.एम | बीएससी | एमबीए |
| बीसीए | एमसीए | बी.कॉम | एम.कॉम | GNM/ANM | एमएससी |
| बी.फार्म | एम.फार्म | बी.ई | एम.ई | BAMS/BHMS | एम.बी.बी.एस / एम.डी |
| बी.टेक | एम.टेक | MS-CIT | |||


