Current Affairs 30th November 2023 : चालू घडामोडी ३० नोव्हेंबर २०२३

current affairs

Current Affairs 30th November 2023 | Marathi Daily Chalu Ghadamodi November 30, 2023

Daily Current Affairs (Date – 30th November 2023) : Top Maharashtra GK Current Affairs of the day: 30 November 2023. Find Current General Knowledge 30th November 2023. Here we are trying to update Current Affairs. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

Chalu Ghadamodi 30th November 2023:  महासरकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात.  MPSCUPSCSSCIBPSBankPSI, STI, ASO, पोलिसतलाठीजिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.

चालू घडामोडी ३० नोव्हेंबर २०२३ : Current Affairs November 30, 2023 →

सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहे. साधारणपणे, चालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतात. येथे या पोस्टमध्ये, तुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी भाषेतील “दिवसाच्या चालू घडामोडी” बद्दल माहिती मिळेल. महाराष्ट्र राज्य शासनाच्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त चालू घडामोडी प्रश्न उत्तरांसह (तारीख: ३० नोव्हेंबर २०२३) खाली दिले आहेत.

(Q१) देशातील महिलांच्या बचतगटांना ड्रोन देण्याचा कोणत्या योजनेला केंद्रीय मंत्री मंडळाने मंजुरी दिली आहे?

(A)  लखपती दिदी

(B)  लाडली बेटी

(C)  गृह लक्ष्मी योजना

(D)  कुसुम अभियान

Ans- (A) लखपती दिदी

(Q२) लखपती दिदी योजने अंतर्गत केंद्र सरकारने देशातील किती महिला बचगटांना ड्रोन देण्याचा निर्णय घेतला आहे?

(A)  १० हजार

(B)  १२ हजार

(C)  १४ हजार

(D)  १५ हजार

Ans- (D) १५ हजार

(Q३) केंद्र सरकार देशातील महिला बचतगटातील किमान एका कितवी उत्तीर्ण महिलेला ड्रोन चालविण्यासाठी प्रशिक्षण देणार आहे?

(A)  १२ वी

(B)  ०८ वी

(C)  १० वी

(D)  ०७ वी

Ans- (C) १० वी

(Q४) जागतिक तापमानवाढीवरील बैठक ३० नोव्हेंबर पासून कोठे सुरू होत आहे?

(A)  दिल्ली

(B)  दुबई

(C)  सिडनी

(D)  मॉस्को

Ans- (B) दुबई

(Q५) दुबई येथे सुरू होत असलेली जागतिक तापमानवाढीवरील बैठक कितव्या क्रमंकाची आहे?

(A) २३

(B) २५

(C) २४

(D) २८

Ans- (D) २८

(Q६) ब्लुमबर्ग ने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार भारतीय उद्योगपती गौतम अदाणी यांचा जगातील सर्वाधिक श्रीमंताच्या यादीत टॉप किती मध्ये समवेश झाला आहे?

(A)  १५

(B)  १०

(C)  २०

(D)  २१

Ans- (C) २०

(Q७) ब्लुमबर्ग ने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार जगातील सर्वाधिक श्रीमंताच्या यादीत मुकेश अंबानी कितव्या स्थानी आहेत?

(A)  १२

(B)  १३

(C)  १४

(D)  १५

Ans- (B) १३

(Q८) भारतीय शेअर बाजाराचे भांडवली मूल्य इतिहासात पहिल्यांदा किती ट्रिलियन डॉलर वर गेले आहे?

(A)  ४.१

(B)  २.३

(C)  ४.५

(D)  ३.५

Ans- (A) ४.१

(Q९) भारतीय शेअर बाजाराचे भांडवली मूल्य या वर्षी किती टक्क्यांनी वाढले आहे?

(A)  १३

(B)  १७

(C)  १५

(D)  १८

Ans- (C) १५

(Q१०) जगातील कोणत्या देशाच्या शेअर बाजारातील भांडवली मूल्य सर्वाधिक आहे?

(A)  भारत

(B)  अमेरिका

(C)  चीन

(D)  जपान

Ans- (B) अमेरिका

(Q११) ब्लुमबर्ग च्या आकडेवारीनुसार अमेरिकेचे शेअर बाजारातील भांडवली मूल्य जगात सर्वाधिक किती ट्रिलियन डॉलर आहे?

(A)  ४८

(B)  ४५

(C)  ४४

(D)  ४६

Ans- (A) ४८

(Q१२) कोणत्या राज्याची दिशा नाईक ही क्रॅश फायर टेंडर चालविणारी देशातील पहिली महिला फायटर ठरली आहे?

(A)  महाराष्ट्र

(B)  राजस्थान

(C)  पंजाब

(D)  गोवा

Ans- (D) गोवा

(Q१३) आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेट मध्ये २०२३ या वर्षात कोण सर्वधिक शतके करणारा फलंदाज ठरला आहे?

(A)  विराट कोहली

(B)  केन विल्यमसन

(C)  जो रुट

(D)  रोहित शर्मा

Ans- (B) केन विल्यमसन

(Q१४) कोणत्या राज्यातील दहशतवादी संघटना UNLF ने केंद्र सरकार सोबत शांतता करार केला आहे?

(A)  मणिपूर

(B)  मेघालय

(C)  सिक्कीम

(D)  त्रिपुरा

Ans- (A) मणिपूर

(Q१५) महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?

(A)  प्रवीण पाटील

(B)  श्रीकर परदेशी

(C)  सीताराम कुंटे

(D)  अनिल गायकवाड

Ans- (D) अनिल गायकवाड

(Q१६) केंद्रीय मंत्रिमडळाने कितव्या वित्त आयोगाच्या स्थापनेला मंजुरी दिली आहे?

(A)  १५

(B)  १७

(C)  १६

(D)  १८

Ans- (C) १६

(Q१७) केंद्र सरकारने मंजुरी दिलेल्या १६ व्या वित्त आयोगाचा कालावधी ___आहे.

(A)  १ एप्रिल २०२६ ते ३१ मार्च २०३१

(B)  १ मार्च २०२६ ते ३१ एप्रिल २०३१

(C)  १ एप्रिल २०२५ ते ३१ मार्च २०३०

(D)  १ मार्च २०२५ ते ३१ एप्रिल २०३९

Ans- (A) १ एप्रिल २०२६ ते ३१ मार्च २०३१

(Q१८) कोणत्या कंपनी कडून क्यु हे बिझनेस चॅटबॉट लाँच करण्याची घोषणा करण्यात आली आहे?

(A)  मायक्रोसॉफ्ट

(B)  इंटेल

(C)  सोनी

(D)  अमेझॉन

Ans- (D) अमेझॉन

(Q१९) महाराष्ट्र सरकारने मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाच्या शासन हमित किती कोटींची वाढ केली आहे?

(A)  ४००

(B)  ६००

(C)  ५००

(D)  ७००

Ans- (C) ५००

(Q२०) महाराष्ट्र शासनाच्या मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाकडून लाभार्थ्याला किती लाख रुपया पर्यंत कर्ज दिले जाते?

(A)  २५

(B)  ३०

(C)  २०

(D)  ३५

Ans- (B) ३०

(Q२१) राज्याचा महसूल वाढविण्यासाठी महाराष्ट्र सरकारने कोणती योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे?

(A) मुद्रांक शुल्क विजय योजना

(B) मुद्रांक शुल्क अजय योजना

(C) मुद्रांक शुल्क संजय योजना

(D) मुद्रांक शुल्क अभय योजना

Ans-(D) मुद्रांक शुल्क अभय योजना

(Q२२) भारत सरकारच्या पर्यटन मंत्रालयाकडून कोठे उद्योग क्षेत्रातील गोलमेज परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे?

(A) मुंबई

(B) कोलकाता

(C) नवी दिल्ली

(D) बंगळुरू

Ans-(C) नवी दिल्ली

(Q२३) भारत सरकारच्या कोणत्या केंद्रीय मंत्रालयाकडून नवी दिल्ली येथे उद्योग क्षेत्रातील गोलमेज परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे?

(A) उद्योग मंत्रालय

(B) पर्यटन मंत्रालय

(C) वित्त मंत्रालाय

(D) शिक्षण मंत्रालय

Ans-(B) पर्यटन मंत्रालय

(Q२४) गुंतवणूकदार चार्ली मुंगेर यांचे निधन झाले. ते कोणत्या क्षेत्रातील तज्ज्ञ होते?

(A) ग्रहनिर्माण

(B) कृषी

(C) उद्योग

(D) सेवा

Ans-(A) ग्रहनिर्माण

(Q२५) गुंतवणूकदार चार्ली मुंगेर यांचे निधन झाले. ते कोणत्या कंपनीचे उपाध्यक्ष होते?

(A) अमेझॉन

(B) मायक्रोसॉफ्ट

(C) बर्कशायर hathway

(D) किंगफिशर

Ans-(C) बर्कशायर hathway

(Q२६) चालू आर्थिक वर्षातील पहिल्या तिमाहीत भारताचा विकासदर किती टक्के राहिला होता?

(A) ७.५

(B) ७.८

(C) ७.७

(D) ७.४

Ans-(B) ७.८

(Q२७) भारत सरकारने वित्तीय तूट २०२५-२६ पर्यंत GDP च्या किती टक्क्यांवर आणण्याचे उद्दीष्ट ठेवले आहे?

(A) ४.५

(B) ४.७

(C) ५.४

(D) ५.२

Ans-(A) ४.५

(Q२८) कोणत्या देशाची २०२४ सालासाठी आंतरराष्ट्रीय साखर संघटनेचा अध्यक्ष म्हणुन निवड झाली आहे?

(A) चीन

(B) जपान

(C) जर्मनी

(D) भारत

Ans-(D) भारत

(Q२९) भारताची २०२४ या वर्षासाठी कोणत्या आंतरराष्ट्रीय संघटनेचा अध्यक्ष म्हणुन निवड झाली आहे?

(A) आंतरराष्ट्रीय कापूस संघटना

(B) आंतरराष्ट्रीय साखर संघटना

(C) आंतरराष्ट्रीय तांदूळ संघटना

(D) आंतरराष्ट्रीय ज्वारी संघटना

Ans-(B) आंतरराष्ट्रीय साखर संघटना

(Q३०) भारत हा जगातील कितवा सर्वात मोठा साखर उत्पादक देश आहे?

(A) पहिला

(B) चौथा

(C) तिसरा

(D) दुसरा

Ans-(D) दुसरा

 


🔎जिल्हा नुसार जाहिराती📲

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

🎓शिक्षणानुसार जाहिराती💼

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT