Current Affairs 30th May 2024 | Marathi Daily Chalu Ghadamodi May 30, 2024 (Daily GK Update)
Daily Current Affairs (Date – 30th May 2024): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 30 May 2024. Find Current General Knowledge 30th May 2024. Here we are trying to update Latest Unique Current Affairs of The Day from all Marathi Newspapers (Marathi News Sites) such as Lokmat, Loksatta, Sakaal, Maharashtra Times, Divya Marathi, Pudhari,Saamana,Punyanangari Epaper, Prahaar, Ekmat,Marathwada Neta. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).
Chalu Ghadamodi 30th May 2024: महासरकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSC, UPSC, SSC, IBPS, Bank, PSI, STI, ASO, पोलिस, तलाठी, जिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.
चालू घडामोडी ३० मे २०२४ : Current Affairs May 30, 2024→
सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहे. साधारणपणे, चालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतात. येथे या पोस्टमध्ये, तुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी भाषेतील “दिवसाच्या चालू घडामोडी” बद्दल माहिती मिळेल. आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी ३० मे २०२४ महाराष्ट्र शासनाच्या सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……
(Q१) CMIE संस्थेच्या अहवालानुसार देशात स्वय रोजगार करणाऱ्यांची संख्या २०२३-२४ मध्ये किती कोटी वर पोहचली आहे?
(A) ७.०६
(B) ६.०७
(C) ८.०५
(D) ५.०८
Ans-(A) ७.०६
(Q२) CMIE संस्थेच्या अहवालानुसार २०१६-१७ मध्ये देशात १०० लोकांमागे किती व्ययसायिक होते?
(A) १५
(B) १४
(C) १३
(D) १०
Ans-(C) १३
(Q३) CMIE संस्थेच्या अहवालानुसार देशात २०२३-२४ मध्ये १०० लोकांमध्ये किती व्यायसायिकाचे प्रमाण किती वर गेले आहे?
(A) २१
(B) २०
(C) १८
(D) १९
Ans-(B) २०
(Q४) CMIE संस्थेच्या अहवालानुसार देशात २०१६-१७ मध्ये श्रमशक्तीतील शेतकऱ्यांची हिस्सेदारी किती टक्के होती?
(A) २५
(B) २३
(C) २०
(D) २१
Ans-(D) २१
(Q५) ७२ वी महाराष्ट्र राज्य वरिष्ठ गटाची ॲथलेटिक्स स्पर्धा कोठे आयोजित करण्यात आली आहे?
(A) मुंबई
(B) पुणे
(C) नागपूर
(D) छत्रपती संभाजीनगर
Ans-(C) नागपूर
(Q६) नागपुर येथे कोणत्या कालावधी दरम्यान ७२ वी महाराष्ट्र राज्य वरिष्ठ गटाची ॲथलेटिक्स स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे?
(A) ४ ते ८ जुन २०२४
(B) १ ते ५ जुन २०२४
(C) ३ ते ७ जुन २०२४
(D) २ ते ६ जुन २०२४
Ans-(B) १ ते ५ जुन २०२४
(Q७) नागपुर येथे किती वर्षानंतर महाराष्ट्र राज्य वरिष्ठ गटाची ॲथलेटिक्स स्पर्धा आयोजित करण्यात आला आहे?
(A) ४५
(B) ४४
(C) ४०
(D) ४३
Ans-(A) ४५
(Q८) २००० सालापासून सिंगापूर देशाने भारताच्या FDI मध्ये किती टक्के योगदान दिले आहे?
(A) २४
(B) २१
(C) २०
(D) २३
Ans-(D) २३
(Q९) २०२५ मध्ये भारत आणि सिंगापूर राजनैतिक संबंधाची किती वर्षे साजरी करणार आहेत?
(A) ७५
(B) ६०
(C) ५०
(D) १००
Ans-(B) ६०
(Q१०) केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार भारताच्या कॉफी निर्यातीत २०२३-२४ मध्ये किती टक्के वाढ झाली आहे?
(A) १३.४५
(B) ११.५५
(C) १५.६६
(D) १२.२२
Ans-(D) १२.२२
(Q११) भारताची कॉफी निर्यात २०२३-२४ मध्ये किती अब्ज डॉलर वर गेली आहे?
(A) १.२५
(B) १.२१
(C) १.२८
(D) १.२७
Ans-(C) १.२८
(Q१२) भारत हा आशियातील कितवा सर्वात मोठा कॉफी उत्पादक आणि निर्यातदार देश आहे?
(A) तिसरा
(B) पहिला
(C) चौथा
(D) दुसरा
Ans-(A) तिसरा
(Q१३) भारताच्या सागरी उत्पादनाच्या निर्यतीत गेल्या आर्थिक वर्षात किती टक्के घट झाली आहे?
(A) ७.८०
(B) ६.८९
(C) ५.७६
(D) ८.७४
Ans-(D) ८.७४
(Q१४) भारताची गेल्या आर्थिक वर्षात सागरी उत्पादनाची निर्यात किती अब्ज डॉलर झाली आहे?
(A) ६.७८
(B) ७.३७
(C) ८.७८
(D) ९.५४
Ans-(B) ७.३७
(Q१५) जागतिक टी २० क्रिकेट क्रमवारीत कोणत्या देशाचा संघ प्रथम क्रमांकावर आहे?
(A) भारत
(B) ऑस्ट्रेलिया
(C) वेस्ट इंडीज
(D) इंग्लंड
Ans-(A) भारत
(Q१६) जागतिक टी २० क्रिकेट क्रमवारीत भारताचा संघ किती गुणांसह प्रथम क्रमांकावर आहे?
(A) २५६
(B) २६६
(C) २६४
(D) २६२
Ans-(C) २६४
(Q१७) कोणत्या संस्थेद्वारे प्रवाह पोर्टल लाँच करण्यात आले आहे?
(A) NABARD
(B) RBI
(C) SBI
(D) ECI
Ans-(B) RBI
(Q१८) RBI च्या प्रवाह पोर्टल चे मुंबई येथे कोणाच्या हस्ते लाँच करण्यात आले?
(A) शक्तिकांत दास
(B) निर्मला सीतारामन
(C) रमेश बैस
(D) नितीन गडकरी
Ans-(A) शक्तीकांत दास
(Q१९) विजय खंडुजा यांची कोणत्या देशाच्या भारताचे राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे?
(A) इराक
(B) तैवान
(C) चिली
(D) कैमरून
Ans-(D) कैमरून
(Q२०) विजय खंडुजा यांची कैमरून देशात भारताचे राजदूत म्हणून नियुक्ती झाली आहे. सध्या ते कोणत्या देशाच्या राजदुत पदी कार्यरत होते?
(A) रशिया
(B) पेरू
(C) झिंबॉम्बे
(D) इराण
Ans-(C) झिंबॉम्बे
(Q२१) ७७ वी जागतिक आरोग्य सभा कोठे आयोजित करण्यात आली आहे?
(A) जिनिव्हा
(B) पॅरिस
(C) दुबई
(D) नवी दिल्ली
Ans-(A) जिनिव्हा
(Q२२) जिनिव्हा येथे आयोजित करण्यात आलेल्या ७७ व्या जागतिक आरोग्य सभेची थीम काय आहे?
(A) saving lives,driving health for all
(B) helath is important in our life
(C) All for health, health for all
(D) health is wealth
Ans-(C) All for health, health for all
(Q२३) DRDO ने हवेतून जमिनीवर मारा करणाऱ्या कोणत्या स्वदेशी बनावटीच्या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली आहे?
(A) विजय M2
(B) रुद्र M2
(C) द्रोण A2
(D) साई B2
Ans-(B) रुद्र M2
(Q२४) DRDO ने रूद्र M2 या क्षेपणास्त्राची हवाई दलाच्या कोणत्या लढाऊ विमानातून यशस्वी चाचणी घेतली आहे?
(A) MU-20
(B) PR-40
(C) AK-47
(D) SU-30
Ans-(D) SU-30
(Q२५) DRDO ने कोणत्या ठिकाणावरून रुद्र M2 या स्वदेशी बनावटीच्या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली आहे?
(A) केरळ
(B) तामिळनाडू
(C) ओडिशा
(D) आंध्रप्रदेश
Ans-(C) ओडिशा
(Q२६) जिनिव्हा येथे आयोजित करण्यात आलेल्या ७७ व्या जागतिक आरोग्य सभेच्या समिती A च्या अध्यक्ष पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
(A) राकेश रंजन
(B) अपूर्व चंद्रा
(C) विजय कुमार त्रिपाठी
(D) सदानंद दाते
Ans-(B) अपूर्व चंद्रा
(Q२७) एशियन आर्म रेसलिंग चॅम्पियनशिप २०२४ कोणत्या देशात आयोजित करण्यात आली होती?
(A) उझबेकिस्तान
(B) कझाकिस्तान
(C) पाकिस्तान
(D) अफगाणिस्तान
Ans-(A) उझबेकिस्तान
(Q२८) उझबेकिस्तान येथे आयोजित करण्यात आलेल्या एशियन आर्म चॅम्पियनशिप २०२४ मध्ये भारताने एकून किती पदके जिंकली आहेत?
(A) ८
(B) ५
(C) ६
(D) ७
Ans-(D) ७
♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦
〉 Government Jobs.
〉 Private Jobs.
〉 सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
〉 परीक्षेचे निकाल (Results).
〉 परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
〉 MPSC भरती.
〉 Bank Jobs.
〉 Mega Bharti.
〉 Current Affairs ((चालू घडामोडी).
〉 रोजगार मेळावा (Jobs Fairs).
????जिल्हा नुसार जाहिराती???? |
|||||
| अहमदनगर | अकोला | अमरावती | औरंगाबाद | भंडारा | बुलढाणा |
| चंद्रपुर | धुले | गढ़चिरौली | गोंदिया | हिंगोली | जलगांव |
| जालना | कोल्हापुर | लातूर | मुंबई | नागपुर | नांदेड़ |
| नंदुरबार | नाशिक | उस्मानाबाद | पालघर | परभानी | पुणे |
| रायगढ़ | रत्नागिरि | सांगली | सातारा | सिंधुदुर्ग | सोलापुर |
| ठाणे | वर्धा | वाशिम | यवतमाल | बीड | |
3-yr UG in Business Management by NEXIS School of Business, Siliguri - alternative to traditonal BBA college

????शिक्षणानुसार जाहिराती???? |
|||||
| ७ वी (7th) | दहावी (SSC) | बारावी (HSC) | डिप्लोमा | आय.टी.आय | पदवी |
| पदव्युत्तर शिक्षण | बी.एड | एम.एड | एल.एल.बी / एल.एल.एम | बीएससी | एमबीए |
| बीसीए | एमसीए | बी.कॉम | एम.कॉम | GNM/ANM | एमएससी |
| बी.फार्म | एम.फार्म | बी.ई | एम.ई | BAMS/BHMS | एम.बी.बी.एस / एम.डी |
| बी.टेक | एम.टेक | MS-CIT | |||


