Current Affairs 30th March 2024 : चालू घडामोडी ३० मार्च २०२४

current affairs
current affairs

Current Affairs 30th March 2024 | Marathi Daily Chalu Ghadamodi March 30, 2024 (Daily GK Update)

Daily Current Affairs (Date – 30th March 2024): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 30 March 2024. Find Current General Knowledge 30th  March 2024. Here we are trying to update Latest Unique Current Affairs of The Day from all Marathi Newspapers (Marathi News Sites) such as Lokmat, Loksatta, Sakaal, Maharashtra Times, Divya Marathi, Pudhari,Saamana,Punyanangari Epaper, Prahaar, Ekmat,Marathwada Neta. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

Chalu Ghadamodi 30th March 2024:  महासरकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSCUPSCSSCIBPSBankPSI, STI, ASO, पोलिसतलाठीजिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.

चालू घडामोडी ३० मार्च २०२४ : Current Affairs March 30, 2024→

सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहे. साधारणपणे, चालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतात. येथे या पोस्टमध्ये, तुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी भाषेतील “दिवसाच्या चालू घडामोडी” बद्दल माहिती मिळेल. आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी ३० मार्च २०२४ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……

(Q१) नुकतेच सुनिल नरेन ने ५०० टी २० सामने खेळून पुर्ण केले आहेत. तो कोणत्या देशाचा क्रिकेटपटू आहे?

(A) वेस्ट इंडिज

(B) साऊथ आफ्रिका

(C) ऑस्ट्रेलिया

(D) श्रीलंका

Ans-(A) वेस्ट इंडिज

(Q२) वेस्ट इंडिज चा क्रिकेट पटू सुनिल नरेन हा ५०० टी २० क्रिकेट सामने खेळणार जगातील कितवा खेळाडू ठरला आहे?

(A) ५

(B) ३

(C) ४

(D) ६

Ans-(C) ४

(Q३) लॉजिक्स इंडिया २०२४ आंतरराष्ट्रिय परिषदेचे आयोजन कोठे करण्यात आले आहे?

(A) पुणे

(B) मुंबई

(C) नाशिक

(D) ठाणे

Ans-(B) मुंबई

(Q४) मुंबई आयोजित करण्यात आलेल्या लॉजिक्स इंडिया २०२४ परिषदेचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले आहे?

(A) एकनाथ शिंदे

(B) उद्धव ठाकरे

(C) शरद पवार

(D) रमेश बैस

Ans-(D) रमेश बैस

(Q५) ५६ व्या पुरूष-महिला राष्ट्रीय अजिंक्यपद खो खो स्पर्धा कोठे आयोजित करण्यात आल्या आहेत?

(A) हैद्राबाद

(B) कोलकाता

(C) पुणे

(D) नाशिक

Ans-(C) पुणे

(Q६) कनिष्ठ राष्ट्रीय कुस्ती स्पर्धा कोठे पार पडल्या आहेत?

(A) नवी दिल्ली

(B) नोएडा

(C) लखनऊ

(D) कोल्हापूर

Ans-(B) नोएडा

(Q७) नोएडा येथे पार पडलेल्या कनिष्ठ कुस्ती स्पर्धेत महाराष्ट्र राज्याने किती सुवर्ण पदके जिंकले आहेत?

(A) ३

(B) ४

(C) १

(D) ५

Ans-(A) ३

(Q८) नोएडा येथे पार पडलेल्या राष्ट्रीय कनिष्ठ कुस्ती स्पर्धेत महाराष्ट्र राज्याने एकूण किती पदके जिंकली आहेत?

(A) १०

(B) १३

(C) १७

(D) १५

Ans-(D) १५

(Q९) जमनलाल बजाज फेअर बिझनेस प्रॅक्टीस पुरस्कार कोणाला मिळाला आहे?

(A) तनिष्का ज्वेलर्स

(B) पी एन जी ज्वेलर्स

(C) प्राजक्ता राज ज्वेलर्स

(D) वामन हरी पेठे ज्वेलर्स

Ans-(B) पी एन जी ज्वेलर्स

(Q१०) जमनलाल बजाज फेअर बिझनेस प्रॅक्टीस पुरस्कार हा सन्मान मिळवणारी पी एन जी ज्वेलर्स महाराष्ट्र राज्यातील कितवी सराफी पेढी ठरली आहे?

(A) दुसरी

(B) तिसरी

(C) चौथी

(D) पहिली

Ans-(D) पहिली

(Q११) पॅरा पॉवरलिफ्टींग वर्ल्ड कप २०२४ चे आयोजन कोणत्या देशात करण्यात आले आहे?

(A) इटली

(B) इस्राईल

(C) इजिप्त

(D) इराण

Ans-(C) इजिप्त

(Q१२) पॅरा पॉवरलिफ्टींग वर्ल्ड कप २०२४ मध्ये भारताच्या कोणत्या खेळाडूने सुवर्ण पदक पटकावले आहे?

(A) विनय कुमार

(B) विजय वर्मा

(C) राजेश अग्रवाल

(D) किशोर पवार

Ans-(A) विनय कुमार

(Q१३) पॅरा पॉवरलिफ्टींग वर्ल्ड कप २०२४ मध्ये भारताच्या विनय कुमार ने किती किलो युवा गटात सुवर्ण पदक जिंकले आहे?

(A) ६०

(B) ५७

(C) ५८

(D) ५९

Ans-(D) ५९

(Q१४) इंडिया टीबी अहवाल २०२४ कोणत्या मंत्रालयाने जारी केला आहे?

(A) केंद्रीय कृषि मंत्रालय

(B) केंद्रीय आरोग्य मंत्रालय

(C) केंद्रीय पर्यावरण मंत्रालय

(D) केंद्रीय वित्त मंत्रालय

Ans-(B) केंद्रीय आरोग्य मंत्रालय

(Q१५) इंडिया टीबी अहवाल २०२४ नुसार २०२३ मध्ये अधिसूचित केलेल्या सर्व टीबी प्रकरणांपैकी किती टक्के खाजगी आरोग्य सेवा क्षेत्रातील होते?

(A) ३२

(B) ३३

(C) ३४

(D) ३५

Ans-(A) ३२

(Q१६) इंडिया टीबी अहवाल २०२४ नुसार २०२३ मध्ये देशात एकूण टीबी चे किती रुग्ण होते?

(A) २४.६ लाख

(B) २३.९ लाख

(C) २५.५ लाख

(D) २१.३ लाख

Ans-(C) २५.५ लाख

(Q१७) इंडिया टीबी अहवाल २०२४ नुसार २०२३ मध्ये टी बी मृत्यू दर किती लाख होता?

(A) ३.७

(B) ३.२

(C) १.८

(D) १.३

Ans-(B) ३.२

(Q१८) इंडिया टीबी अहवाल २०२४ नुसार २०१५ पासुन देशात टीबी मुळे होणाऱ्या मृत्यू दरात १८ टक्के घट आणि रुग्णामध्ये किती टक्के घट झाली आहे?

(A) १६

(B) २०

(C) २५

(D) १७

Ans-(A) १६

(Q१९) ३० मार्च हा दिवस कोणत्या राज्याचा स्थापना दीन म्हणुन साजरा केला जातो?

(A) महाराष्ट्र

(B) गुजरात

(C) बिहार

(D) राजस्थान

Ans-(D) राजस्थान

(Q२०) आंतरराष्ट्रिय शून्य कचरा दीन कधी साजरा केला जातो?

(A) ३१ मार्च

(B) २८ मार्च

(C) ३० मार्च

(D) २९ मार्च

Ans-(C) ३० मार्च

(Q२१) अन्न कचरा निर्देशांक अहवाल २०२४ कोणत्या आंतरराष्ट्रिय संस्थेकडून जारी करण्यात आला आहे?

(A) UNEP

(B) UNO

(C) FAO

(D) UNICEF

Ans-(A) UNEP

(Q २२) भारताचा फुटबॉल पटू सुनिल छेत्री याने नुकताच भारतासाठी कितवा अंतरराष्ट्रीय फुटबॉल सामना खेळला आहे?

(A) १२५

(B) १००

(C) १७५

(D) १५०

Ans-(D) १५०


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

🔎जिल्हा नुसार जाहिराती📲

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

🎓शिक्षणानुसार जाहिराती💼

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT