Skip to content
महाSarkarMaharashtra Govt Job Alerts
Current Affairs

Current Affairs 30th July 2024 : चालू घडामोडी ३० जुलै २०२४

Shanku
शेअर करा:WhatsApp
current affairs

Current Affairs 30th July 2024 | Marathi Daily Chalu Ghadamodi July 30, 2024 (Daily GK Update)

Daily Current Affairs (Date – 30th July 2024): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 30 July 2024. Find Current General Knowledge 30th  July 2024. Here we are trying to update Latest Unique Current Affairs of The Day from all Marathi Newspapers (Marathi News Sites) such as Lokmat, Loksatta, Sakaal, Maharashtra Times, Divya Marathi, Pudhari,Saamana,Punyanangari Epaper, Prahaar, Ekmat,Marathwada Neta. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

Chalu Ghadamodi 30th July 2024:  महासरकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSCUPSCSSCIBPSBankPSI, STI, ASO, पोलिसतलाठीजिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.

चालू घडामोडी ३० जुलै २०२४ : Current Affairs July 30, 2024→

सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहे. साधारणपणे, चालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतात. येथे या पोस्टमध्ये, तुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी भाषेतील “दिवसाच्या चालू घडामोडी” बद्दल माहिती मिळेल. आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी ३० जुलै २०२४ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……

(Q१) क्वाड देशाच्या परराष्ट्र मंत्र्याची बैठक कोठे आयोजित करण्यात आली आहे?
(A) टोकियो
(B) पॅरिस
(C) नवी दिल्ली
(D) न्युयॉर्क
Ans-(A) टोकियो

(Q२) टोकियो येथे आयोजित क्वाड देशाच्या परराष्ट्र मंत्र्याच्या बैठकीत भारतातर्फे कोण उपस्थित राहिले आहे?
(A) पियूष गोयल
(B) अनुराग ठाकूर
(C) एस जयशंकर
(D) नितीन गडकरी
Ans-(C) एस जयशंकर

(Q३) निकोलस मादुरो यांची कोणत्या देशाच्या राष्ट्रपती पदी निवड झाली आहे?
(A) अर्जेंटिना
(B) व्हेनेझुएला
(C) दक्षिण आफ्रिका
(D) चीन
Ans-(B) व्हेनेझुएला

(Q४) व्हेनेझुएला देशाच्या राष्ट्रपती पदी निवडणूकीत निकोलस मादूरो यांना किती टक्के मते मिळाली आहेत?
(A) ५०
(B) ५५
(C) ५३
(D) ५१
Ans-(D) ५१

(Q५) निकोलस मादुरो यांची कितव्यांदा व्हेनेझुएला देशाच्या राष्ट्रपती पदी निवड झाली आहे?
(A) ४
(B) ५
(C) ३
(D) २
Ans-(C) ३

(Q६) मिस अँड मिसेस एशिया पॅसिफिक वर्ल्ड २०२४ कोण ठरले आहे?
(A) ऐश्वर्या नारकर
(B) नंदिनी राजपूत
(C) मिरा पाटील
(D) दिव्या देशमुख
Ans-(B) नंदिनी राजपूत

(Q७) मिस अँड मिसेस एशिया पॅसिफिक वर्ल्ड २०२४ स्पर्धा कोठे पार पडली आहे?
(A) इंदोर
(B) हैद्राबाद
(C) चेन्नई
(D) मुंबई
Ans-(A) इंदोर

(Q८) मिस अँड मिसेस एशिया पॅसिफिक वर्ल्ड २०२४ ची विजेती ठरलेली नंदिनी राजपूत ही कोणत्या जिल्ह्याशी सबंधित आहे?
(A) पुणे
(B) कोल्हापूर
(C) सातारा
(D) नाशिक
Ans-(D) नाशिक

(Q९) ५४ व्या इंटरनॅशनल फिजिक्स ऑलिम्पियाड मध्ये भारताला किती पदके मिळाले आहेत?
(A) ६
(B) ५
(C) ४
(D) ३
Ans-(B) ५

(Q१०) ५४ व्या इंटरनॅशनल फिजिक्स ऑलिम्पियाड स्पर्धा २०२४ कोठे आयोजित करण्यात आली होती?
(A) ब्राझील
(B) जपान
(C) जर्मनी
(D) इराण
Ans-(D) इराण

(Q११) ५४ व्या इंटरनॅशनल फिजिक्स ऑलिम्पियाड स्पर्धेत कोणत्या देशाने सर्वाधिक पदके जिंकली आहेत?
(A) अमेरिका
(B) सिंगापुर
(C) चीन
(D) फ्रान्स
Ans-(C) चीन

(Q१२) RBI च्या अहवालानुसार जगातील डिजिटल व्यवहारामध्ये भारताचा वाटा किती टक्क्यांवर पोहोचला आहे?
(A) ४८.५
(B) ४७.९
(C) ४३.५
(D) ४६.२
Ans-(A) ४८.५

(Q१३) RBI च्या अहवालानुसार भारताच्या GDP मध्ये डिजिटल अर्थव्यवस्थेचे प्रमाण किती टक्के आहे?
(A) १०
(B) ११
(C) १३
(D) १२
Ans-(D) १२

(Q१४) भारत सरकारने ३१ मार्च २०२७ पर्यंत देशात किती जन औषध केंद्र उघडण्याचे लक्ष्य ठेवले आहे?
(A) २० हजार
(B) २५ हजार
(C) १० हजार
(D) १५ हजार
Ans-(B) २५ हजार

(Q१५) केंद्र सरकारने कधी पर्यंत देशात २५ हजार जन औषध केंद्र उघडण्याचे लक्ष्य ठेवले आहे?
(A) ३१ मार्च २०२७
(B) ३१ मार्च २०२७
(C) ३१ मार्च २०२७
(D) ३१ मार्च २०२८
Ans-(A) ३१ मार्च २०२७

(Q१६) पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धा २०२४ मध्ये कोणत्या देशाने पहिले सुवर्ण पदक जिंकले आहे?
(A) अमेरिका
(B) जपान
(C) चीन
(D) फ्रान्स
Ans-(C) चीन

(Q१७) देशात कोणते राज्य कीटकनाशक वापरण्यात प्रथम क्रमांकावर आहे?
(A) हिमाचल प्रदेश
(B) उत्तर प्रदेश
(C) पंजाब
(D) राजस्थान
Ans-(B) उत्तर प्रदेश

(Q१८) Small industries development Bank of India SIDBI च्या चेअरमन पदी कोणाची नियुक्ती झाली आहे?
(A) नरेश अग्रवाल
(B) कार्तिक वैद्य
(C) मनोज मित्तल
(D) राकेश कुमार
Ans-(C) मनोज मित्तल

(Q१९) सुहेल एजाज खान यांची कोणत्या देशातील भारताचे राजदूत म्हणून नियुक्ती झाली आहे?
(A) यमेन
(B) इराक
(C) इराण
(D) क्रोएशिया
Ans-(A) यमेन

(Q२०) आसाम रायफल्स च्या डायरेक्टर जनरल (महानिर्देशक) पदी कोणाची निवड झाली आहे?
(A) रणजीत सिन्हा
(B) विजय कुमार
(C) कुलदीप सिंह
(D) विकास लखेडा
Ans-(D) विकास लखेडा


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

????जिल्हा नुसार जाहिराती????

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  


3-yr UG in Business Management by NEXIS School of Business, Siliguri - alternative to traditonal BBA college NEXIS siliguri bba undergraduage college

????शिक्षणानुसार जाहिराती????

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT

 


ही माहिती उपयुक्त वाटली? गरजू व्यक्तीसोबत शेअर करा.

शेअर करा:WhatsApp

संबंधित जाहिरातीRelated Alerts

सर्व पहा