Current Affairs 30th January 2023 : चालू घडामोडी ३० जानेवारी २०२३

current affairs

Current Affairs 30th January 2023

Daily Current Affairs (Date – 30th January 2023): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 30 January 2023. Find Current General Knowledge 30th January 2023. Here we are trying to update Current Affairs. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

माहासारकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSCUPSCSSCIBPSBankPSI, STI, ASO, पोलिसतलाठीजिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.

चालू घडामोडी ३० जानेवारी २०२३ : Current Affairs January 30, 2023→

आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी ३० जानेवारी २०२३ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……

Q1) 19 वर्षाखालील महिला t 20 क्रिकेट विश्वचसक कोणी जिंकला?
A) भारत
B) इंग्लंड
C) ऑस्ट्रेलिया
D) श्रीलंका
Ans-A) भारत

Q2) १९ वर्षाखालील महिला t 20 विश्वचसकाच्या अंतिम सामन्यामध्ये भारताने कोणत्या देशाचा पराभव केला?
A) पाकिस्तान
B) इंग्लंड
C) न्यूझीलंड
D) श्रीलंका
Ans-B) इंग्लंड

Q3) १९ वर्षाखालील महिला t 20 विश्वचसक कोणत्या देशात पार पडला?
A) भारत
B) ऑस्ट्रेलिया
C) दक्षिण आफ्रिका
D) पाकिस्तान
Ans-C) दक्षिण आफ्रिका

Q4) हॉकी विश्वचसक २०२३ कोणी जिंकला?
A) जर्मनी
B) अमेरिका
C) जपान
D) भारत
Ans-A) जर्मनी

Q5) हॉकी विश्वचसक २०२३ उपविजेता कोणता संघ ठरला?
A) इंडोनिशिया
B) जर्मनी
C) बेलजीयम
D) जपान
Ans-C) बेलजियम

Q6) हॉकी विश्वचसक २०२३ जर्मनीचे कितवे विजेतेपद ठरले?
A) २ रे
B) ३ रे
C) १ ले
D) ४ थे
Ans-३ रे

Q7) १९ वर्षाखालील महिला क्रिकेट t 20 विश्वचसकामध्ये सर्वाधिक धावा कोणी केल्या?
A) शेफाली वर्मा
B) स्वेता सेहरावत
C) मॅगी क्लार्क
D) रेणुका सिंग
Ans-B) स्वेता सेहरावत

Q8) १९ वर्षाखालील महिला क्रिकेट t20 विश्वचसकामध्ये सर्वाधिक बळी कोणी घेतले?
A) मॅगी क्लार्क
B) इमान फातिमा
C) शेफाली वर्मा
D) स्वेता सेहरावत
Ans-A) मॅगी क्लार्क

Q9) ऑस्ट्रेलिया ओपन ग्रॅडस्लॅम २०२३ कोणी जिंकला?
A) राफेल नादाला
B) नोव्होक जोकोवीच
C) राजर फेडरर
D) सेरेना विल्यम
Ans-B) नोव्होक जोकोवीच

Q10) नोव्होक जोकोवीच ने कितवे ऑस्ट्रेलिया ओपन ग्रॅडस्लॅम जिंकले?
A) ११
B) १०
C) ८
D) ९
Ans-B) १०

Q11) २२ ग्रॅडस्लॅम जिंकून नोव्होक जोकोवीचणे कोणाची बरोबरी केली?
A) राफेल नादाल
B) राजर फेडरर
C) राय एमर्सन
D) सेरेना विल्यम
Ans- A) राफेल नादाल

Q12) नोव्होक जोकोवीच कोणत्या देशाचा खेळाडू आहे?
A) सर्बीया
B) जपान
C) अमेरिका
D) ऑस्ट्रेलिया
Ans-A) सर्बीया

Q13) नोव्होक जोकोविचने एकूण किती ग्रॅडस्लॅम जिंकले आहेत?
A) २३
B) २०
C) २१
D) २२
Ans-२२

Q14) ऑस्ट्रेलिया ओपन टेनिस स्पर्धा २०२३ मध्ये महिला दुहेरीच्या विजेत्या सिनियाकोवा-क्रेजीसकोवा कोणत्या देशाकडून खेळतात?
A) अमेरिका
B) चेक प्रजासत्ताक
C) सर्बीया
D) स्पेन
Ans-B) चेक प्रजासत्ताक

Q15) नोव्होक जोकोवीच ने हार्डकोर्ट वर सलग कितवा विजय मिळवला?
A) २२
B) २५
C) २८
D) २६
Ans-२८

Q16) १९ वर्षाखालील महिला क्रिकेट t20 विश्वचसक विजेत्या भारतीय संघाची कर्णधार कोण होती?
A) शेफाली वर्मा
B) रेणुका सिंग
C) स्वेता सेहरावत
D) इमान फातिमा
Ans-A) शेफाली वर्मा

Q17) जनस्थान पुरस्कार २०२३ कोणाला जाहीर झाला आहे?
A) अशा बगे
B) नाना पाटेकर
C) नरेंद्र चपळगावकर
D) हेमंत टकले
Ans-A) अशा बगे

Q18) जनस्थान पुरस्कार कोणाकडून दिला जातो?
A) यशवंत प्रतिष्ठान
B) कुसमाग्रज प्रतिष्ठान
C) महाराष्ट्र शासन
D) भारत सरकार
Ans-B) कुसमाग्रज प्रतिष्ठान

Q19) राष्ट्रपती भवनातील मुघल गार्डन चे नवीन नाव काय आहे?
A) भारत उद्यान
B) अमृत उद्यान
C) राष्ट्रपती उद्यान
D) राम उद्यान
Ans-B) अमृत उद्यान

Q20) ऑस्ट्रेलिया महिला एकेरी ग्रँडस्लॅम कोणी जिंकले?
A) सानिया मिर्झा
B) अरीना सबालेंका
C) ज्वाला गुट्टा
D) सायना नेहवाल
Ans-B) अरीना सबालेंका

Q21) अरीना सबालेंका कोणत्या देशाची आहे?
A) अमेरिका
B) रशिया
C) ब्राझील
D) बेलारुस
Ans-D) बेलारुस

Q22) जनस्थान पुरस्कार किती वर्षांनी दिला जातो?
A) ३ वर्ष
B) १ वर्ष
C) २ वर्ष
D) ४ वर्ष
Ans-C) २ वर्ष

Q23) जनस्थान पुरस्कार विजेत्याला किती रक्कम दिली जाते?
A) २ लाख
B) १ लाख
C) ४ लाख
D) ५ लाख
Ans-B) २ लाख

Q24) सुखोई-३०आणी मिराज २००० या लढावू विमानाचा कोठे अपघात झाला?
A) जबलपूर
B) भोपाळ
C) मुरेंना
D) ग्वालियर
Ans-C) मुरेंना

Q25) कोणत्या राज्याच्या NCC संचनालयाने देशात प्रथम क्रमांक पटकविला?
A) गुजरात
B) महाराष्ट्र
C) पंजाब
D) हरियाणा
Ans-B) महाराष्ट्र

Q26) सानिया मिर्झाची शेवटची टेनिस स्पर्धा कोणती ठरली?
A) ऑस्ट्रेलिया ग्रँडस्लॅम
B) अमेरिका ग्रँडस्लॅम
C) फ्रेंच टेनिस स्पर्धा
D) विम्बल्डन स्पर्धा
Ans-A) ऑस्ट्रेलिया ग्रँडस्लॅम

Q27) ऑस्ट्रेलियन ग्रँडस्लॅम स्पर्धे मध्ये अरीना सबालेंका ने कोणाचा पराभव केला?
A) एलिना रायाबाकीना
B) सानिया मिर्झा
C) सरेना विल्यम
D) पी व्ही सिंधू
Ans- A) एलिना रायाबाकीना

अधिक चालू घडामोडी नोट्ससाठी येथे क्लिक करा – Current Affairs all Notes for Recruitment Exams Click Here



♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti 2023.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

जिल्हा नुसार जाहिराती

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

शिक्षणानुसार जाहिराती

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT