Skip to content
महाSarkarMaharashtra Govt Job Alerts
Current Affairs

Current Affairs 30th December 2024 : चालू घडामोडी ३० डिसेंबर २०२४

Shankuअपडेट 16 Jan 2025
शेअर करा:WhatsApp
current affairs

Current Affairs 30th December 2024 | Marathi Daily Chalu Ghadamodi December 30, 2024 (Daily GK Update)

Daily Current Affairs (Date – 30th December 2024): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 30 December 2024. Find Current General Knowledge 30th December 2024. Here we are trying to update Latest Unique Current Affairs of The Day from all Marathi Newspapers (Marathi News Sites) such as Lokmat, Loksatta, Sakaal, Maharashtra Times, Divya Marathi, Pudhari,Saamana,Punyanangari Epaper, Prahaar, Ekmat,Marathwada Neta. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

Chalu Ghadamodi 30th December 2024:  महासरकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSCUPSCSSCIBPSBankPSI, STI, ASO, पोलिसतलाठीजिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.

चालू घडामोडी डिसेंबर २०२४ : Current Affairs December 30, 2024→

सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहे. साधारणपणे, चालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतात. येथे या पोस्टमध्ये, तुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी भाषेतील “दिवसाच्या चालू घडामोडी” बद्दल माहिती मिळेल. आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी ३० डिसेंबर २०२४ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……

(Q१) १८ वा सूर्यकिरण सैन्य अभ्यास कोणत्या देशात आयोजित करण्यात आला आहे?
(A) भारत आणि नेपाळ
(B) भारत आणि पाकिस्तान
(C) भारत आणि श्रीलंका
(D) भारत आणि चीन
Ans-(A) भारत आणि नेपाळ

(Q२) कोणत्या कालावधीत भारत आणि नेपाळ यांच्यात १८ वा सूर्यकिरण सैन्य अभ्यास आयोजित करण्यात आला आहे?
(A) २७ डिसेंबर ते ११ जानेवारी
(B) ३१ डिसेंबर ते १३ जानेवारी
(C) ३० डिसेंबर ते १४ जानेवारी
(D) ३० डिसेंबर ते १५ जानेवारी
Ans-(B) ३१ डिसेंबर ते १३ जानेवारी

(Q३) भारत आणि नेपाळ यांच्यात कितवा सूर्यकिरण सैन्य अभ्यास आयोजित करण्यात आला आहे?
(A) १७
(B) १५
(C) १८
(D) १९
Ans-(C) १८

(Q४) कावेरी इंजिन कोणत्या संस्थेद्वारे विकसित करण्यात आले आहे?
(A) ISRO
(B) BEL
(C) HAL
(D) DRDO
Ans-(D) DRDO

(Q५) ओसामु सुझुकी यांचे निधन झाले ते कोणत्या मोटार कंपनीचे माजी चेअरमन होते?
(A) टाटा
(B) Toyta
(C) सुझुकी
(D) महिंद्रा
Ans-(C) सुझुकी

(Q६) सुझुकी मोटार कंपनीचे माजी चेअरमन ओसमु सुझुकी यांचे निधन झाले त्यांना भारत सरकारने कोणत्या वर्षी पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केले होते?
(A) २००८
(B) २००७
(C) २००३
(D) २००६
Ans-(B) २००७

(Q७) भारतीय निवडणूक आयोगाने जाहिर केलेल्या आकडेवारीनुसार लोकसभा निवडणुक २०२४ मध्ये किती टक्के महिलांनी मतदान केले आहे?
(A) ६५.७८
(B) ६३.५७
(C) ६४.४३
(D) ६६.८७.
Ans-(A) ६५.७८

(Q८) भारतीय निवडणूक आयोगाने जाहिर केलेल्या आकडेवारीनुसार लोकसभा निवडणुकीत आसाम राज्यातील धुबरी येथे सर्वाधिक किती टक्के मतदान झाले आहे?
(A) ९३.४
(B) ९५.७
(C) ९१.२
(D) ९२.३
Ans-(D) ९२.३

(Q९) भारतीय निवडणूक आयोगाने जाहिर केलेल्या आकडेवारीनुसार लोकसभा निवडणुकीत सर्वात कमी मतदान कोठे झाले आहे?
(A) लडाख
(B) श्रीनगर
(C) नागपूर
(D) मुंबई दक्षिण
Ans-(B) श्रीनगर

(Q१०) National Accreditation Board of testing and Calibration Laboratories(NABL) च्या चेअरमन पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
(A) डॉ. अनंत पाटील
(B) डॉ. संदीप शहा
(C) डॉ. पूनम अगरवाल
(D) डॉ. प्राची कुलकर्णी
Ans-(B) डॉ. संदीप शहा

(Q११) भारताची दिग्गज बुद्धिबळपटू कोनेरू हम्पी हिने कितव्यांदा जागतिक जलद बुद्धिबळ स्पर्धेचे अजिंक्यपद पटकावले आहे?
(A) ३
(B) ५
(C) २
(D) १
Ans-(C) २

(Q१२) भारताची दिग्गज बुद्धिबळपटू कोनेरू हम्पी हिने कोणत्या देशाच्या इरीन सुकंदरचा पराभव करत दुसऱ्यांदा जागतिक जलद बुद्धिबळ स्पर्धेचे अजिंक्यपद पटकावले आहे?
(A) इंडोनेशिया
(B) तुर्की
(C) चीन
(D) अमेरिका
Ans-(A) इंडोनेशिया

(Q१३) भारतीय क्रिकेट संघाचा गोलंदाज जसप्रीत बुमराह याने किती कसोटी बळींचा टप्पा पूर्ण केला आहे?
(A) २५०
(B) १५०
(C) ३००
(D) २००
Ans-(D) २००

(Q१४) कोणत्या संस्थेने शॉकव्हेव सिरिंज(सुई) विकसित केली आहे?
(A) आयआयटी खरगपूर
(B) आयआयटी मुंबई
(C) आयआयटी दिल्ली
(D) आयआयटी मद्रास
Ans-(B) आयआयटी मुंबई

(Q१५) कसोटी क्रिकेट मध्ये २०० विकेटचा टप्पा पूर्ण करणारा जसप्रीत बुमराह कितवा वेगवान गोलंदाज ठरला आहे?
(A) १२
(B) १३
(C) १०
(D) ११
Ans-(A) १२

(Q१६) चेंगदू J-३६ विमान कोणत्या देशाने विकसित केले आहे?
(A) जपान
(B) जर्मनी
(C) चीन
(D) अमेरिका
Ans-(C) चीन

(Q१७) ऑस्ट्रेलिया मध्ये शतक करणारा कोण तिसरा सर्वात तरुण भारतीय क्रिकेट खेळाडू ठरला आहे?
(A) नितीश रेड्डी
(B) यशस्वी जयस्वाल
(C) रिषभ पंत
(D) शुभमन गील
Ans-(A) नितीश रेड्डी

(Q१८) कोणत्या देशाच्या ७ सी २२१६ या विमानाच्या अपघातात १७९ जण ठार झाले आहेत?
(A) उत्तर कोरिया
(B) रशिया
(C) दक्षिण कोरिया
(D) युक्रेन
Ans-(C) दक्षिण कोरिया

(Q१९) कोणत्या ठिकाणी पेंगोग सरोवराच्या किनारी १४,३०० फूट उंचीवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले आहे?
(A) जम्मू आणि काश्मीर
(B) लडाख
(C) हिमाचल प्रदेश
(D) डेहराडून
Ans-(B) लडाख

(Q२०) कसोटी क्रिकेट मध्ये सर्वात कमी सामन्यात २०० विकेट चा टप्पा गाठणारा कोण पहिला भारतीय वेगवान गोलंदाज ठरला आहे?
(A) मोहम्मद शमी
(B) भुवनेश्वर कुमार
(C) मोहम्मद सिराज
(D) जसप्रीत बुमराह
Ans-(D) जसप्रीत बुमराह


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

????जिल्हा नुसार जाहिराती????

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  


3-yr UG in Business Management by NEXIS School of Business, Siliguri - alternative to traditonal BBA college NEXIS siliguri bba undergraduage college

????शिक्षणानुसार जाहिराती????

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT


ही माहिती उपयुक्त वाटली? गरजू व्यक्तीसोबत शेअर करा.

शेअर करा:WhatsApp

संबंधित जाहिरातीRelated Alerts

सर्व पहा