Current Affairs 30th December 2023 : चालू घडामोडी ३० डिसेंबर २०२३

current affairs

Current Affairs 30th December 2023 | Marathi Daily Chalu Ghadamodi December 30, 2023

Daily Current Affairs (Date – 30th December 2023): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 30 December 2023. Find Current General Knowledge 30th December 2023. Here we are trying to update Current Affairs. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

Chalu Ghadamodi 30th December 2023:  महासरकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSCUPSCSSCIBPSBankPSI, STI, ASO, पोलिसतलाठीजिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.

चालू घडामोडी ३० डिसेंबर २०२३ : Current Affairs December 30, 2023→

सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहेसाधारणपणेचालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतातयेथे या पोस्टमध्येतुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी भाषेतील “दिवसाच्या चालू घडामोडी” बद्दल माहिती मिळेलमहाराष्ट्र राज्य शासनाच्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त चालू घडामोडी प्रश्न उत्तरांसह (तारीख३० डिसेंबर २०२३) खाली दिले आहेत.

३० डिसेंबर २०२३

(Q१) संयुक्त जनता दल पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदी कोणाची निवड झाली आहे?

(A) नितीश कुमार

(B) ललन सिंह

(C) तेजस्वी यादव

(D) सीताराम येचुरी

Ans- (A) नितीश कुमार

(Q२) ६७ व्या राष्ट्रीय शालेय बॉक्सिंग स्पर्धा कोठे पार पडल्या आहेत?

(A) अमरावती

(B) नागपूर

(C) अकोला

(D) वाशिम

Ans- (C) अकोला

(Q३) ६७ व्या राष्ट्रीय शालेय बॉक्सिंग स्पर्धेत कोणत्या राज्याने सर्वाधिक सुवर्ण पदके जिंकली आहेत?

(A) राजस्थान

(B) महाराष्ट्र

(C) बिहार

(D) गोवा

Ans- (B) महाराष्ट्र

(Q४) ६७ व्या राष्ट्रिय शालेय बॉक्सिंग स्पर्धेत महाराष्ट्र राज्याने सर्वाधिक किती सुवर्ण पदके जिंकली आहेत?

(A) ७

(B) ६

(C) ४

(D) ८

Ans-(D) ८

(Q५) ६७ व्या राष्ट्रीय शालेय बॉक्सिंग स्पर्धेत हरियाणा राज्याने किती सुवर्ण पदके जिंकली आहेत?

(A) ५

(B) ६

(C) ७

(D) ८

Ans-(C) ७

(Q६) ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस ग्रँडस्लॅम स्पर्धाच्या पुरस्कार रकमेत किती टक्के वाढ करण्यात आली आहे?

(A) १२

(B) १३

(C) १४

(D) १५

Ans-(B) १३

(Q७) ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस ग्रँडस्लॅम स्पर्धाच्या पुरस्काराची रक्कम एकुण किती कोटी रुपये करण्यात आली आहे?

(A) ४८८

(B) ४५६

(C) ४५०

(D) ५००

Ans-(A) ४८८

(Q८) कोणत्या राज्याच्या उल्फा या बंडखोर संघटनेने केंद्र सरकार सोबत शांतता करार केला आहे?

(A) महाराष्ट्र

(B) बिहार

(C) मणिपूर

(D) आसाम

Ans- (D) आसाम

(Q९) उल्फा या आसाम राज्याच्या बंडखोर संघटनेने कोनाच्या उपस्थीत केंद्र सरकार सोबत शांतता करार केला आहे?

(A) नरेंद्र मोदी

(B) अमित शहा

(C) राजनाथ सिंह

(D) नितीन गडकरी

Ans- (B) अमित शहा

(Q१०) उल्फा ही संघटना कोणत्या वर्षापासून स्वायत्त आसाम राज्याची मागणी करीत आहे?

(A) १९८०

(B) १९७८

(C) १९७७

(D) १९७९

Ans-(D) १९७९

(Q११) कोणत्या राज्यात ५० व्या वर्षी निवृत्ती वेतन मिळणार असल्याची घोषणा तेथील राज्य सरकारने केली आहे?

(A) मध्यप्रदेश

(B) राजस्थान

(C) झारखंड

(D) आसाम

Ans- (C) झारखंड

(Q१२) झारखंड सरकारने कितव्या वर्षी राज्यातील नागरिकांना निवृत्ती वेतन मिळणार असल्याची घोषणा केली आहे?

(A) ५०

(B) ६०

(C) ६५

(D) ५५

Ans-(A) ५०

(Q१३) भारताचे कोणत्या देशातील उच्चायुक्त म्हणुन संतोष झा यांची नियुक्ती करण्यात आली आहे?

(A) सिंगापुर

(B) चीन

(C) नेपाळ

(D) श्रीलंका

Ans- (D) श्रीलंका

(Q१४) भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी कोणत्या ठिकाणावरून अमृत भारत आणि वंदे भारत एक्सप्रेस चे उद्घाटन करणार आहेत?

(A) वाराणसी

(B) अयोध्या

(C) वृंदावन

(D) शिर्डी

Ans- (B)अयोध्या

(Q१५) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अयोध्या येथुन उद्घाटन करण्यात येणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेस मध्ये महाराष्ट्र राज्यातील कोणत्या वंदे भारत एक्सप्रेस चा सामावेश आहे?

(A) जालना ते मुंबई

(B) नांदेड ते जालना

(C) नागपूर ते मुंबई

(D) छत्रपती संभाजीनगर ते मुंबई

Ans-(A) जालना ते मुंबई

(Q१६) उत्तरप्रदेशमध्ये किती हजार कोटी रुपयांच्या विकास कामाचे उद्घाटन अयोध्या येथुन नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे?

(A) १५ हजार

(B) २० हजार

(C) १६ हजार

(D) २१ हजार

Ans-(C) १६ हजार

(Q१७) केंद्र सरकारने सुकन्या समृध्दी योजनेच्या व्याजदरात किती टक्के वाढ केली आहे?

(A) ०.२०

(B) ०.६०

(C) ०.४५

(D) ०.३०

Ans-(A) ०.२०

(Q१८) केंद्र सरकारने सुकन्या समृध्दी योजनेच्या सध्याच्या व्याजदरात टक्क्या वरून किती टक्के वाढ केली आहे?

(A) ८.९

(B) ८.७

(C) ८.२

(D) ८.५

Ans-(C) ८.२

(Q१९) कोणत्या राज्याच्या सरकारने मिशन ड्रोन प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेतला आहे?

(A) बिहार

(B) महाराष्ट्र

(C) गोवा

(D) सिक्कीम

Ans- (B) महाराष्ट्र

(Q२०) महाराष्ट्र शासन पुढील पाच वर्षात मिशन ड्रोन प्रकल्प अंतर्गत किती जिल्ह्यात ड्रोन केंद्र स्थापन करणार आहे?

(A) १३

(B) १०

(C) ११

(D) १२

Ans-(D) १२

(Q२१) अमेरिकेच्या जनगणना विभागाच्या आकडेवारीनुसार चालू आर्थिक वर्षात जागतिक लोकसंख्या किती कोटींनी वाढली आहे?

(A) ७.८

(B) ६.७

(C) ७.५

(D) ६.९

Ans-(C) ७.५

(Q२२) कोळसा मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार देशात एप्रिल २०२३ ते डिसेंबर २०२३ दरम्यान कोळशाचे उत्पादन किती दशलक्ष टन झाले आहे?

(A) ६६४.३७

(B) ६६५.८९

(C) ५६०.९९

(D) ५४४.६७

Ans-(A) ६६४.३७

(Q२३) महाराष्ट्र राज्याचे नवीन सहकार धोरण ठरविण्यासाठी कोनाच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे?

(A) ग्रह सचिव

(B) कामगार आयुक्त

(C) सहकार मंत्री

(D) सहकार आयुक्त

Ans-(D) सहकार आयुक्त

(Q२४) महाराष्ट्र सरकारने राज्यातील किती बाजार समित्यांमध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवन बांधण्याचा निर्णय घेतला आहे?

(A) १२०

(B) ११६

(C) १२१

(D) १२३

Ans-(B) ११६

(Q२५) कमांडर डोंग जुन यांची कोणत्या देशाच्या संरक्षण मंत्री पदी नियुक्ती करण्यात आली आहे?

(A) चीन

(B) भारत

(C) इस्राईल

(D) रशिया

Ans-(A) चीन

(Q२६) देशाची वित्तीय तूट एप्रिल २०२३ ते नोव्हेंबर २०२३ कालावधीत किती लाख कोटींवर पोहचली आहे?

(A) ६.०९

(B) ८.०७

(C) ७.०८

(D) ९.०६

Ans-(D) ९.०६

(Q२७) देशाची वित्तीय तूट एप्रिल २०२३ ते नोव्हेंबर २०२३ कालावधीत देशाच्या वार्षिक उत्पन्नाच्या किती टक्के आहे?

(A) ४५

(B) ५७

(C) ५०

(D) ६०

Ans-(C) ५०

(Q२८) Why Bharat Matters या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?

(A) शशी थरुर

(B) एस.जयशंकर

(C) मुकेश अंबानी

(D) गौत्तम अदानी

Ans-(B) एस.जयशंकर

(Q२९) SLIM ही चंद्रयान मिशन मोहीम कोणत्या देशाची आहे?

(A) भारत

(B) जर्मनी

(C) रशिया

(D) जपान

Ans-(D) जपान

(Q३०) भारतीय नौदल शिवाजी महाराजांच्या आरमाराचा प्रतिबिंब असलेल्या नवीन गणवेश कधी पासून स्वीकारणार आहेत?

(A) १ जानेवारी २०२४

(B) २६ जानेवारी २०२४

(C) १ एप्रिल २०२४

(D) १९ फेब्रुवारी २०२४

Ans-(A) १ जानेवारी २०२४


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

🔎जिल्हा नुसार जाहिराती📲

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

🎓शिक्षणानुसार जाहिराती💼

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT