Current Affairs 30th December 2022 : चालू घडामोडी ३0 डिसेंबर २०२२

current affairs

Current Affairs 30th December 2022

Daily Current Affairs (Date – 30th December 2022): Top Maharashtra GK Current Affairs of the day 30 December 2022. Find Current General Knowledge 30th December 2022. Here we are trying to update Current Affairs. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

माहासारकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSC, UPSC, SSC, IBPS, Bank, PSI, STI, ASO, पोलिस, तलाठी, जिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.

चालू घडामोडी ३0 डिसेंबर २०२२: Current Affairs December 30, 2022→

आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी ३0 डिसेंबर २०२२ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……

(१) महाराष्ट्र शिक्षक मतदार संघाची निवडणूक कधी होणार आहे.
(१) 15 जानेवारी
(२) 18 जानेवारी
(३) 25 जानेवारी
(४) 30 जानेवारी

(२) एक जानेवारी 2023 पासून चीन, होंग कोंग, दक्षिण कोरिया, सिंगापूर तसेच थायलंड वरून येणाऱ्या प्रवाशांना कुठली तपासणी बंधनकारक करण्यात आले आहे.
(१) कोरोना चाचणी
(२) आर टी पीसी आर चाचणी
(३) प्लेग चाचणी
(४) कोविड चाचणी

(३) टीईटी घोटाळा प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी कोणाच्या चौकशीचे आदेश काढले आहेत.
(१) आमदार जितेंद्र आव्हाड
(२) आमदार आशिष शेलार
(३) आमदार वर्षागायकवाड
(४) आमदार गिरीश महाजन

(४) नाशिक मध्ये कुठल्या मोबाईल कंपनी द्वारे ‘टू फाईव्ह जी’ सेवा सुरू करण्यात आली आहे.
(१) एअरटेल मोबाईल
(२) वोडाफोन / आयडिया मोबाईल
(३) जिओ मोबाइल
(४) टाटा मोबाईल

५) वकील नानासाहेब जाधव यांनी शरद पवार व कुटुंबीयांवर कुठल्या प्रकरणात जनहित याचिका दाखल केली आहे.
(१) जरंडेश्वर सहकारी साखर कारखाना
(२) बारामती ॲग्रो
(३) लवासा जमीन प्रकल्प
(४) पिंपरी – चिंचवड जमीन प्रकरण

६) समाज कल्याण विभागाअंतर्गत आंबेडकर सामाजिक विकास योजना गैरव्यवहार प्रकरणे मुख्यमंत्र्यांनी कोणाच्या चौकशीचे आदेश काढले आहेत.
(१) तत्कालीन समाज कल्याण मंत्री
(२) तत्कालीन समाजकल्याण आयुक्त
(३) तत्कालीन समाज कल्याण अधिकारी
(४) ज्येष्ठ समाजसेवक

७) प्रसिद्ध कवी ‘सुमित्रानंदन पंत’ यांची पुण्यतिथी कधी साजरी करण्यात आली
(१) 26 डिसेंबर
(२) 27 डिसेंबर
(३) 28 डिसेंबर
(४) 29 डिसेंबर

८) ‘बोनालूफेस्टिवल’ कुठल्या राज्यात साजरा करण्यात आला.
(१) झारखंड
(२) त्रिपुरा
(३) तेलंगणा
(४) पंजाब

९) ‘मिसेस वर्ल्ड 2022’, चा पुरस्कार कोणी जिंकला.
(१) शिनी शेट्टी
(२) अंजुम प्रिया
(३) सीना ना चव्हाण
(४) सरगम कौशल

(१०) 13 जानेवारी 2023 पासून सुरू होणाऱ्या पुरुष हॉकी वर्ल्ड कप करिता कोणत्या कंपनीला अधिकारी भागीदार बनवले आहे.
(१) टाटा स्टील
(२) रिलायन्स जिओ
(३) अदानी पावर
(४) अन अकॅडमी

(११) भारत व कजाकिस्तान या दोन देशांमध्ये संयुक्त युद्ध अभ्यास ‘काजिंद2022’ कोणत्या राज्यात केला गेला.
(१) मणिपूर
(२) मेघालय
(३) उत्तराखंड
(४) उत्तर प्रदेश

(१२) जिल्हा परिषदेत दहा हजार पदांसाठीची ग्रामसेवक भरती परीक्षा किती तारखेपासून सुरू होणार आहे.
(१) 14 एप्रिल 2023
(२) 15 एप्रिल 2023
(३) 16 एप्रिल 2023
(४) वरीलपैकी एकही नाही

(१३) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वर्गीय मातोश्री हिराबेन मोदी यांचे वयाच्या कितव्या वर्षी निधन झाले.
(१) 97 व्या वर्षी
(२) 98 व्या वर्षी
(३) 99 व्या वर्षी
(४) 100 व्यावर्षी

(१४) कुठल्या प्रसिद्ध क्रिकेटपटूच्या कारला 30 डिसेंबर 22 रोजी पहाटे दिल्ली येथे भीषण अपघात झाला.
(१) वीरेंद्र सेहवाग
(२) ऋषभ पंत
(३) राहुल द्रविड
(४) पृथ्वी शॉ

(१५) ब्राझीलचा महान फुटबॉलपटू पेले यांचे वयाच्या 82 व्या वर्षी कुठल्या आजाराने निधन झाले.
(१) किडनी आजार
(२) कॅन्सर आजार
(३) मेंदू चा आजार
(४) हृदयरोग आजार

(१६) भारता जवळील कुठल्या देशात पहिली मेट्रो सुरु करण्यात आली.
(१) नेपाळ
(२) बांगलादेश
(३) पाकिस्तान
(४) श्रीलंका

(१७) नववर्षानिमित्त मुंबईत दहिसर पूर्व ते अंधेरी पूर्व या मार्गावर कुठल्या मेट्रोचे उद्घाटन झाले.
(१) मेट्रो फाईव्ह
(२) मेट्रो सिक्स
(३) मेट्रो सेवन
(४) मेट्रो एट

(१८) एक जानेवारी कोरेगाव भीमा (पुणे) कुठला दिवस म्हणून साजरा करण्यात येतो.
(१) शहीद स्मृतिदिन
(२) शौर्यदिन
(३) बलिदान दिन
(४) छत्रपती संभाजी महाराज दिन

(१९) भारतीय काँग्रेस पार्टी यांचा कितवा वर्धापन दिन साजरा करण्यात आला.
(१) 138 वा
(२) 139 वा
(३) 140 वा
(४) 142 वा

(२०) धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टर किती हजार रुपयांच्या मदतीची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अधिवेशनात केली आहे.
(१) दहा हजार
(२) पंधरा हजार
(३) वीस हजार
(४) पंचवीस हजार

(२१) भारतीय निवडणूक आयोगाने प्रवासी मतदानामध्ये वाढ होण्यासाठी कुठल्या मशीनचा विकास केला आहे.
१) आर व्ही एम
२) ईव्हीएम
३) टी व्ही एम
४) पी व्ही एम
उत्तर १) आर व्ही एम

(२२) 29 डिसेंबर रोजी भारताने कोणत्या देशाबरोबर आर्थिक व व्यापार करार केला आहे.
१) यु ए इ
२) ऑस्ट्रेलिया
३) न्युझीलँड
४) सौदी अरेबिया
उत्तर २) ऑस्ट्रेलिया

(२३) केंद्रीय नवीकरणीय ऊर्जा मंत्री आर के सिंह यांनी कोणत्या राज्यात केयाकिंग फिनोइंग अकॅडमी स्थापन करण्याची घोषणा केली आहे.
१) लदाख
२) हिमाचल प्रदेश
३) जम्मू आणि काश्मीर
४) उत्तराखंड
उत्तर ४) उत्तराखंड

(२४) उत्तर प्रदेश मधील कोणत्या दुसऱ्या तुरुंगाला फाईव्ह स्टार रेटिंग मिळाले आहे.
१) लखनऊ
२) फरुखाबाद
३) बुलंद शहर
४) अलिगड
उत्तर ३) बुलंद शहर

(२५) मध्य प्रदेश राज्यात कितव्या खेलो इंडिया युथ गेम 2023 चे आयोजन करण्यात येणार आहे.
१) पाचव्या
२) सहाव्या
३) सातव्या
४) आठव्या
उत्तर १) पाचव्या

(२६) भारतीय सेनेमध्ये इंजिनियर इन चीफ म्हणून कोणाला नियुक्त केले आहे.
१) एन एम नरवणे
२) अरविंद वालिया
३) हरपाल सिंह
४) यापैकी नाही
उत्तर २) अरविंद वालिया

(२७) कुणाला राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण एन एच ए आय चे अध्यक्ष म्हणून नियुक्त केले गेले आहे.
१) रजनीश कुमार
२) सुभाषित पांडा
३) संतोष कुमार यादव
४) हितेश मकवाना
उत्तर ३) संतोष कुमार यादव

(२९) कोण लोक आयुक्त विधेयक 2022 पारित करणारे पहिले राज्य बनले आहे
१) ओडिसा
२) हरियाणा
३) महाराष्ट्र
४) गोवा
उत्तर ३) महाराष्ट्र

(३०) कोणाला आयसीसी इमर्जिंग प्लेयर अवार्ड साठी नामनिर्देशित केले आहे.
१) हर्षदीप सिंह
२) असती का भाटिया
३) रेणुका सिंह
४) वरीलपैकी सर्व
उत्तर ४) वरीलपैकी सर्व

(३१) राष्ट्रपती द्रोपदी मुरमु यांनी कोणत्या राज्यात दोन मंदिरांमध्ये प्रसाद योजना ची आदर्शला ठेवली आहे.
१) उत्तराखंड
२) तेलंगणा
३) ओडिसा
४) कर्नाटक
उत्तर २) तेलंगणा

(३२) कोठे पहिला आंतरराष्ट्रीय समुद्र तट महोत्सव साजरा करण्यात आला आहे.
(१) केरळ
(२) कर्नाटक
(३) पश्चिम बंगाल
(४) गुजरात
उत्तर १) केरळ

अधिक चालू घडामोडी नोट्ससाठी येथे क्लिक करा – Current Affairs all Notes for Recruitment Exams Click Here



♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti 2023.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

जिल्हा नुसार जाहिराती

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

शिक्षणानुसार जाहिराती

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT