Current Affairs 30th April 2024 : चालू घडामोडी ३० एप्रिल २०२४

current affairs
current affairs

Current Affairs 30th April 2024 | Marathi Daily Chalu Ghadamodi April 30, 2024 (Daily GK Update)

Daily Current Affairs (Date – 30th April 2024): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 30 April 2024. Find Current General Knowledge 30th  April 2024. Here we are trying to update Latest Unique Current Affairs of The Day from all Marathi Newspapers (Marathi News Sites) such as Lokmat, Loksatta, Sakaal, Maharashtra Times, Divya Marathi, Pudhari,Saamana,Punyanangari Epaper, Prahaar, Ekmat,Marathwada Neta. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

Chalu Ghadamodi 30th April 2024:  महासरकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSCUPSCSSCIBPSBankPSI, STI, ASO, पोलिसतलाठीजिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.

चालू घडामोडी ३० एप्रिल २०२४ : Current Affairs April 30, 2024→

सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहे. साधारणपणे, चालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतात. येथे या पोस्टमध्ये, तुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी भाषेतील “दिवसाच्या चालू घडामोडी” बद्दल माहिती मिळेल. आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी ३० एप्रिल २०२४ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……

(Q१) भारताचे एकून किती बॅडमिंटन पटू पॅरिस ऑलिंपिक साठी पात्र ठरले आहेत?

(A) ७

(B) ८

(C) ५

(D) ६

Ans-(A) ७

(Q२) भारताची स्टार तिरंदाज ___ हीचा आगामी पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेसाठी टॉप्स योजनेत समावेश झाला आहे?

(A) ज्योती सुरेखा वेन्नम

(B) राखी अगरवाल

(C) दीपिका कुमारी

(D) अदिती राव

Ans-(C) दीपिका कुमारी

(Q३) भारतीय लस उत्पादक संघाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे?

(A) अदर पूनावाला

(B) कृष्णा एम. एल्ला

(C) रतन टाटा

(D) अझीम प्रेमजी

Ans-(B) कृष्णा एम. एल्ला

(Q४) the winner’s mindset या नावाने कोणत्या क्रिकेट पटू ची आत्मकथा प्रकाशित झाली आहे?

(A) सचिन तेंडुलकर

(B) युवराज सिंग

(C) ग्लेन मॅक्सवेल

(D) शेन वॉटसन

Ans-(D) शेन वॉटसन

(Q५) शेन वॉटसन याची the winner’s mindset या नावाने आत्मकथा प्रकाशित झाली आहे. तो कोणत्या देशाचा क्रिकेट खेळाडू आहे?

(A) भारत

(B) इंग्लंड

(C) ऑस्ट्रेलिया

(D) वेस्ट इंडिज

Ans-(C) ऑस्ट्रेलिया

(Q६) रोबोट साथी हे कोणा द्वारे लॉन्च करण्यात आले आहे?

(A) RBI

(B) भारतीय रेल्वे

(C) NABARD

(D) SBI

Ans-(B) भारतीय रेल्वे

(Q७) भारतीय रेल्वे द्वारे गर्दीच्या स्टेशन वर गाडीची महिती देण्यासाठी रोबोट बसविण्यात येणार असुन त्याचे नाव काय असणार आहे?

(A) साठी

(B) मित्र

(C) दूत

(D) आदित्य

Ans-(A) साथी

(Q८) भारतीय रेल्वे व्दारे गर्दीच्या स्टेशन रोबोट साथी बसविण्यात येणार असून पहील्या टप्प्यात महाराष्ट्रातील कोणत्या स्टेशनचा समावेश आहे?

(A) नागपूर

(B) नाशिक

(C) ठाणे

(D) CSMT मुंबई

Ans-(D) CSMT मुंबई

(Q९) आयुष्मान भारत दीन कधी साजरा करण्यात येत आहे?

(A) २९ एप्रिल

(B) ३० एप्रिल

(C) ३१ एप्रिल

(D) २८ एप्रिल

Ans-(B) ३० एप्रिल

(Q१०) खनिज शिखर संमेलनाचे आयोजन कोठे करण्यात आले आहे?

(A) कोलकाता

(B) बंगळुरू

(C) रांची

(D) नवी दिल्ली

Ans-(D) नवी दिल्ली

(Q११) कोणत्या पोर्ट ला देशातील पहिले ट्रांसशिपमेंट पोर्ट घोषित करण्यात आले आहे?

(A) कांडला

(B) कोचीन

(C) विंझीजम

(D) कोलकाता

Ans-(C) विंझीजम

(Q१२) विंझीजम पोर्ट ला भारताचे पहिले ट्रांसशिपमेंट पोर्ट घोषित करण्यात आले आहे. ते कोणत्या राज्यात स्थित आहे?

(A) केरळ

(B) तामिळनाडू

(C) तेलंगणा

(D) पश्चिम बंगाल

Ans-(A) केरळ

(Q१३) FIFA tournament २०२७ साठी कोणत्या कंपनीची प्रायोजक म्हणुन निवड करण्यात आली आहे?

(A) Microsoft

(B) टेस्ला

(C) ॲपल

(D) Aramco

Ans-(D) Aramco

(Q१४) FIFA tournament २०२७ साठी प्रायोजक म्हणुन निवड करण्यात आलेली Aramco ही तेल कंपनी कोणत्या देशाची आहे?

(A) भारत

(B) सौदी अरेबिया

(C) युएई

(D) इराक

Ans-(B) सौदी अरेबिया

(Q१५) फी-३- मिनी हे सर्वात लहान AI मॉडेल चे अनावरण कोणत्या कंपनीने केले आहे?

(A) Microsoft

(B) टेस्ला

(C) मेटा

(D) गूगल

Ans-(A) Microsoft

(Q१६) ३५ वा गोल्डमन पर्यावरण पुरस्कार २०२४ एकून किती व्यक्तींना जाहीर झाला आहे?

(A) ५

(B) ४

(C) ७

(D) ६

Ans-(C) ७

(Q१७) गोल्डमन पर्यावरण पुरस्कार २०२४ तेरेसा व्हिसेंट यांना जाहीर झाला आहे. ते कोणत्या देशाचे नागरिक आहेत?

(A) ऑस्ट्रेलिया

(B) स्पेन

(C) ब्रिटन

(D) फ्रान्स

Ans-(B) स्पेन

(Q१८) ३५ वा गोल्डमन पर्यावरण पुरस्कार २०२४ कोणत्या भारतीय व्यक्तीला जाहीर झाला आहे?

(A) आलोक शुक्ला

(B) के कस्तुरीरंगन

(C) मेधा पाटकर

(D) पियूष चावला

Ans-(A) आलोक शुक्ला

(Q१९) गोल्डमन पर्यावरण पुरस्कार २०२४ जाहीर झालेले आलोक शुक्ला हे कोणत्या राज्याशी संबंधित आहेत?

(A) महाराष्ट्र

(B) राजस्थान

(C) झारखंड

(D) छत्तीसगड

Ans-(D) छत्तीसगड

(Q२०) गोल्डमन पर्यावरण पुरस्काराची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली होती?

(A) १९८०

(B) १९८७

(C) १९८९

(D) १९९०

Ans-(C) १९८९

(Q२१) दुबई येथे उभारण्यात येत असलेल्या जगातील सर्वात मोठ्या विमानतळाला कोणते नाव देण्यात येणार आहे?

(A) अल मकतुम

(B) अल अहमद

(C) अल पचिनो

(D) अल असद

Ans-(A) अल मकतुम

(Q२२) ग्लोबल मीडिया अवॉर्ड २०२४ कोणाला प्रदान करण्यात आला आहे?

(A) रवीश कुमार

(B) दीपक शर्मा

(C) Ai एंकर सना

(D) स्वेता सिंग

Ans-(C) Ai एंकर सना

(Q२३) पहिल्या गल्फ युथ गेम्स २०२४ चे आयोजन कोठे करण्यात आले आहे?

(A) नवी दिल्ली

(B) दुबई

(C) पॅरिस

(D) रियाध

Ans-(B) दुबई

 

(Q२४) गल्फ युथ गेम्स २०२४ चे आयोजन दुबई येथे कोणत्या कालावधी दरम्यान करण्यात आले आहे?

(A) १० एप्रिल ते ३ मे

(B) १९ एप्रिल ते ५ मे

(C) १५ एप्रिल ते १ मे

(D) १६ एप्रिल ते २ मे

Ans-(D) १६ एप्रिल ते २ मे

(Q२५) नवी दिल्ली येथे कोणत्या कालावधी मध्ये खनिज शिखर संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे?

(A) २७ ते २८ एप्रिल

(B) २९ ते ३० एप्रिल

(C) २८ ते २९ एप्रिल

(D) २६ ते २७ एप्रिल

Ans-(B) २९ ते ३० एप्रिल


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

🔎जिल्हा नुसार जाहिराती📲

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

🎓शिक्षणानुसार जाहिराती💼

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT