Skip to content
महाSarkarMaharashtra Govt Job Alerts
Current Affairs

Current Affairs 2nd September 2024 : चालू घडामोडी ०२ सप्टेंबर २०२४

Shankuअपडेट 5 Nov 2024
शेअर करा:WhatsApp
current affairs

Current Affairs 2nd September 2024 | Marathi Daily Chalu Ghadamodi September 02, 2024 (Daily GK Update)

Daily Current Affairs (Date – 2nd September 2024): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 02 September 2024. Find Current General Knowledge 2nd September 2024. Here we are trying to update Latest Unique Current Affairs of The Day from all Marathi Newspapers (Marathi News Sites) such as Lokmat, Loksatta, Sakaal, Maharashtra Times, Divya Marathi, Pudhari,Saamana,Punyanangari Epaper, Prahaar, Ekmat,Marathwada Neta. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

Chalu Ghadamodi 2nd September 2024:  महासरकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSCUPSCSSCIBPSBankPSI, STI, ASO, पोलिसतलाठीजिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.

चालू घडामोडी ०२ सप्टेंबर २०२४ : Current Affairs September 02, 2024→

सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहे. साधारणपणे, चालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतात. येथे या पोस्टमध्ये, तुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी भाषेतील “दिवसाच्या चालू घडामोडी” बद्दल माहिती मिळेल. आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी ०२ सप्टेंबर २०२४ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……

(Q१) पॅराऑलम्पिक मध्ये भारताच्या रुबिना फ्रान्सिस हिने पिस्टल नेमबाजीच्या एचएस १ प्रकारात कोणते पदक जिंकले आहे?
(A) कांस्य
(B) रौप्य
(C) सुवर्ण
(D) कोणतेही नाही
Ans-(A) कांस्य

(Q२) महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या MIDC च्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
(A) ब्रिजेश पटेल
(B) इकबाल चहल
(C) पी. वेलरासू
(D) भूषण गगरानी
Ans-(C) पी. वेलरासू

(Q३). सर्वोच्च न्यायालयाच्या ७५ व्या स्थापना दिनानिमित्त जारी करण्यात आलेले विशेष नाणे व टपाल तिकिटाचे कोणाच्या हस्ते अनावरण करण्यात आले आहे?
(A) धनंजय चंद्रचूड
(B) नरेंद्र मोदी
(C) भूषण गवई
(D) अनुराग ठाकूर
Ans-(B) नरेंद्र मोदी

(Q४) राष्ट्रीय ॲथलेटिक्स स्पर्धा कोठे सुरू आहेत?
(A) मुंबई
(B) चेन्नई
(C) कोलकाता
(D) बंगळुरू
Ans-(D) बंगळुरू

(Q५) बंगळुरू येथे सुरू असलेल्या राष्ट्रीय ॲथलेटिक्स स्पर्धेत महाराष्ट्राच्या तेजस शिरसे याने ११० मिटर अडथळा शर्यतीत कोणते पदक जिंकले आहे?
(A) सुवर्ण
(B) कांस्य
(C) रौप्य
(D) कोणतेही नाही
Ans-(C) रौप्य

(Q६) आयुष बडोनी याने दिल्ली प्रीमियर लीग मध्ये टी-२० क्रिकेट इतिहासातील सर्वाधिक किती धावाची खेळी केली आहे?
(A) १६०
(B) १६५
(C) १७०
(D) १७६
Ans-(B) १६५

(Q७) एका षटकात ६ षटकार मारणारा प्रियांश आर्या हा कितवा भारतीय क्रिकेट खेळाडू ठरला आहे?
(A) ३
(B) ५
(C) ४
(D) २
Ans-(A) ३

(Q८) महाराष्ट्र राज्याची एकूण मतदारांची संख्या किती कोटीवर पोहोचली आहे?
(A) ८.४
(B) ८.५
(C) ९.३
(D) ९.५
Ans-(D) ९.५

(Q९) भारताच्या प्रीती पाल ने पॅरिस पॅराऑलिम्पिक स्पर्धेत महिलांच्या २०० मिटर धावण्याच्या शर्यतीत कोणते पदक पटकावले आहे?
(A) सुवर्ण
(B) कांस्य
(C) रौप्य
(D) कोणतेही नाही
Ans-(B) कांस्य

(Q१०) एकाच पॅराऑलिम्पिक मध्ये दोन पदके जिंकणारी प्रीती पाल ही कितवी भारतीय धावपटू ठरली आहे?
(A) दुसरी
(B) तिसरी
(C) चौथी
(D) पहिली
Ans-(D) पहिली

(Q११) नवी दिल्ली येथे उत्कृष्ट क्रीडा उपक्रम आयोजक या राष्ट्रीय पातळीवरील पुरस्काराने नुकतेच कोणाला सन्मानित करण्यात आले आहे?
(A) विक्रम राठोड
(B) पंकज जाधव
(C) उदय डोंगरे
(D) प्रमोद भगत
Ans-(C) उदय डोंगरे

(Q१२) भारतीय हवाई दलाचे उपप्रमुख कोणी पदभार स्वीकारला आहे?
(A) तेजिंदर सिंह
(B) हरमन सिंग
(C) जोगिंदर सिंह
(D) तेजपाल सिंह
Ans-(A) तेजिंदर सिंह

(Q१३) कोणत्या देशाचे डॉक्टर गुयेन फुआंग यांना रॅमन मॅगसेसे पुरस्कार जाहीर झाला आहे?
(A) इराक
(B) थायलंड
(C) इजिप्त
(D) व्हिएतनाम
Ans-(D) व्हिएतनाम

(Q१४) इलेक्ट्रॉनिक्स हे देशातील सर्वात मोठे कितवे निर्यात क्षेत्र बनले आहे?
(A) ४
(B) ५
(C) ३
(D) २
Ans-(B) ५

(Q१५) जिल्हा न्यायपालिकेच्या राष्ट्रीय परिषदेचे आयोजन कोठे करण्यात आले होते?
(A) नवी दिल्ली
(B) कोलकाता
(C) हैद्राबाद
(D) मुंबई
Ans-(A) नवी दिल्ली

(Q१६) अरबी समुद्रातील चक्री वादळाला असान हे नाव कोणत्या देशाने दिले आहे?
(A) भारत
(B) नेपाळ
(C) पाकिस्तान
(D) सिंगापूर
Ans-(C) पाकिस्तान

(Q१७) भारतात दरवर्षी कोणत्या कालावधीत राष्ट्रीय पोषण सप्ताह साजरा करण्यात येतो?
(A) १ ते ७ सप्टेंबर
(B) ३ ते ९ सप्टेंबर
(C) २ ते ८ सप्टेंबर
(D) ४ ते १० सप्टेंबर
Ans-(B) १ ते ७ सप्टेंबर

(Q१८) धर्मेंद्र कुमार यांची कोणत्या केंद्रशासित प्रदेशाच्या मुख्य सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे?
(A) चंदीगड
(B) जम्मू आणि काश्मीर
(C) नवी दिल्ली
(D) पद्दुचेरी
Ans-(C) नवी दिल्ली

(Q१९) हिंदुस्तान पेट्रोलियम कार्पोरेशन लिमिटेड कंपनी च्या चेअरमन पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
(A) रजनीश नारंग
(B) धर्मेंद्र कुमार
(C) परेश अग्रवाल
(D) पंकज तिवारी
Ans-(A) रजनीश नारंग

(Q२०) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी किती नवीन वंदे भारत रेल्वेचे लोकार्पण केले आहे?
(A) २
(B) ५
(C) ४
(D) ३
Ans-(D) ३


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

????जिल्हा नुसार जाहिराती????

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  


3-yr UG in Business Management by NEXIS School of Business, Siliguri - alternative to traditonal BBA college NEXIS siliguri bba undergraduage college

????शिक्षणानुसार जाहिराती????

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT

 


ही माहिती उपयुक्त वाटली? गरजू व्यक्तीसोबत शेअर करा.

शेअर करा:WhatsApp

संबंधित जाहिरातीRelated Alerts

सर्व पहा