Current Affairs 2nd October 2024 | Marathi Daily Chalu Ghadamodi October 02, 2024 (Daily GK Update)
Daily Current Affairs (Date – 2nd October 2024): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 02 October 2024. Find Current General Knowledge 2nd October 2024. Here we are trying to update Latest Unique Current Affairs of The Day from all Marathi Newspapers (Marathi News Sites) such as Lokmat, Loksatta, Sakaal, Maharashtra Times, Divya Marathi, Pudhari,Saamana,Punyanangari Epaper, Prahaar, Ekmat,Marathwada Neta. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).
Chalu Ghadamodi 2nd October 2024: महासरकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSC, UPSC, SSC, IBPS, Bank, PSI, STI, ASO, पोलिस, तलाठी, जिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.
चालू घडामोडी ०२ ऑक्टोबर २०२४ : Current Affairs October 02, 2024→
सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहे. साधारणपणे, चालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतात. येथे या पोस्टमध्ये, तुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी भाषेतील “दिवसाच्या चालू घडामोडी” बद्दल माहिती मिळेल. आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी ०२ ऑक्टोबर २०२४ महाराष्ट्र शासनाच्या सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……
(Q१) भारतीय क्रिकेट संघाच्या कोणत्या खेळाडूने कसोटी इतिहासात सर्वाधिक ११ वेळा मालिकावीराचा किताब मिळवून श्रीलंकेच्या मुथय्या मुरलीधर च्या विश्वविक्रमाशी बरोबरी केली आहे?
(A) आर आश्विन
(B) विराट कोहली
(C) रवींद्र जडेजा
(D) रोहित शर्मा
Ans-(A) आर आश्विन
(Q२) भारतीय क्रिकेट संघाचा खेळाडू आर आश्विन ने कसोटी इतिहासात किती वेळा मालिकावीराचा किताब मिळवण्याचा विश्वविक्रम केला आहे?
(A) १३
(B) १५
(C) ११
(D) १०
Ans-(C) ११
(Q३) खालीलपैकी कोणत्या देशाच्या क्रिकेट संघाने मायदेशात सलग १८ कसोटी मालिका जिंकण्याचा पराक्रम केला आहे?
(A) इंग्लंड
(B) भारत
(C) वेस्ट इंडिज
(D) ऑस्ट्रेलिया
Ans-(B) भारत
(Q४) भारतीय क्रिकेट संघाने मायदेशात सलग किती कसोटी मालिका जिंकण्याचा पराक्रम केला आहे?
(A) १७
(B) १९
(C) १५
(D) १८
Ans-(D) १८
(Q५) पेरुतील लिमा येथे सुरू असलेल्या ISSF ज्युनिअर जागतिक अजिंक्यपद नेमबाजी स्पर्धेत १० मिटर एअर रायफल प्रकारात पार्थ राकेश माने याने वैयक्तिक आणि सांघिक गटात किती सुवर्णपदक पटकावले आहेत?
(A) ३
(B) ५
(C) २
(D) १
Ans-(C) २
(Q६) South Asian football federation under १७ championship २०२४ स्पर्धा कोणत्या देशाने जिंकली आहे?
(A) चीन
(B) भारत
(C) नेपाळ
(D) सिंगापूर
Ans-(B) भारत
(Q७) South Asian football federation under १७ championship २०२४ स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाने कोणत्या संघाचा पराभव केला आहे?
(A) बांगलादेश
(B) चीन
(C) पाकिस्तान
(D) नेपाळ
Ans-(A) बांगलादेश
(Q८) South Asian football federation under १७ championship २०२४ स्पर्धा कोणत्या देशात आयोजित करण्यात आली होती?
(A) अमेरिका
(B) चीन
(C) नेपाळ
(D) भूतान
Ans-(D) भूतान
(Q९) पेरुतील लिमा येथे सुरू असलेल्या ISSF ज्युनिअर जागतिक अजिंक्यपद नेमबाजी स्पर्धेत १० मिटर एअर रायफल प्रकारात कोणी २ सुवर्ण पदक जिंकले आहेत?
(A) अवनी लेखरा
(B) पार्थ राकेश माने
(C) मनू भाकर
(D) निरज चोप्रा
Ans-(B) पार्थ राकेश माने
(Q१०) केंद्रीय मंत्री सर्वानंद सोनोवाल कोणत्या बंदरापासून Cruise India Mission ची सुरुवात केली?
(A) कोलकता
(B) कांडला
(C) कोचीन
(D) मुंबई
Ans-(D) मुंबई
(Q११) अनुराग जैन यांची कोणत्या राज्याच्या मुख्य सचिव पदी नियुक्ती करण्यात आली आहे?
(A) केरळ
(B) तामिळनाडू
(C) मध्यप्रदेश
(D) उत्तरप्रदेश
Ans-(C) मध्यप्रदेश
(Q१२) काजिंद-२०२४ संयुक्त सैन्य अभ्यास कोणत्या दोन देशात आयोजित करण्यात आला आहे?
(A) भारत आणि कझाकिस्तान
(B) भारत आणि चीन
(C) भारत आणि न्यूझीलंड
(D) भारत आणि पाकिस्तान
Ans-(A) भारत आणि कझाकिस्तान
(Q१३) भारत आणि कझाकिस्तान यांच्यात काजिंद-२०२४ संयुक्त सैन्य अभ्यास कोठे आयोजित करण्यात आला आहे?
(A) राजस्थान
(B) बिहार
(C) झारखंड
(D) उत्तराखंड
Ans-(D) उत्तराखंड
(Q१४) सामाजिक क्षेत्रातील योगदानासाठी २५ वा लालबहादूर शास्त्री राष्ट्रीय पुरस्कार २०२४ ने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे?
(A) अवनी चतुर्वेदी
(B) राजश्री बिरला
(C) योगेंद्र यादव
(D) राजेंद्र सिंग
Ans-(B) राजश्री बिरला
(Q१५) पेरुतील लिमा येथे सुरू असलेल्या ISSF ज्युनिअर जागतिक अजिंक्यपद नेमबाजी स्पर्धेत १० मिटर एअर रायफल प्रकारात पार्थ राकेश माने याने वैयक्तिक आणि सांघिक गटात २ सुवर्ण पदक जिंकले असून तो कोणत्या राज्याशी सबंधित आहे?
(A) महाराष्ट्र
(B) गुजरात
(C) गोवा
(D) राजस्थान
Ans-(A) महाराष्ट्र
(Q१६) मुंबईच्या कुर्ला येथील शासकीय औद्योगिक संस्थेमध्ये हर घर दुर्गा अभियानाची सुरुवात कोणाच्या हस्ते करण्यात आली आहे?
(A) नरेंद्र मोदी
(B) द्रौपदी मुर्मु
(C) ओम बिर्ला
(D) सी पी राधाकृष्णन
Ans-(C) ओम बिर्ला
(Q१७) मुंबईच्या कुर्ला येथील कुर्ला येथील शासकीय औद्योगिक संस्थेचे नामकरण काय करण्यात आले आहे?
(A) छत्रपती शिवाजी महाराज शासकीय औद्योगिक संस्था
(B) महाराणा प्रताप शासकीय औद्योगिक संस्था
(C) छत्रपती संभाजी महाराज शासकीय औद्योगिक संस्था
(D) संत कबीर शासकीय औद्योगिक संस्था
Ans-(B) महाराणा प्रताप शासकीय अधिकारी संस्था
(Q१८) सशस्त्र दलांच्या वैद्यकीय सेवेच्या प्रमुख पदी प्रथमच कोणत्या महिलेची निवड झाली आहे?
(A) विनिता शर्मा
(B) राणी शुक्ला
(C) आरती सरीन
(D) मोनाली मिश्रा
Ans-(C) आरती सरीन
(Q१९) आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन कधी साजरा करण्यात येतो?
(A) २ ऑक्टोंबर
(B) ३ ऑक्टोंबर
(C) १ ऑक्टोंबर
(D) ४ ऑक्टोंबर
Ans-(A) २ ऑक्टोंबर
(Q२०) भारतीय हवाई दलाचा कितवा वर्धापन दिन साजरा करण्यात आला?
(A) ९०
(B) ९३
(C) ९१
(D) ९२
Ans-(D) ९२
♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦
〉 Government Jobs.
〉 Private Jobs.
〉 सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
〉 परीक्षेचे निकाल (Results).
〉 परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
〉 MPSC भरती.
〉 Bank Jobs.
〉 Mega Bharti.
〉 Current Affairs ((चालू घडामोडी).
〉 रोजगार मेळावा (Jobs Fairs).
????जिल्हा नुसार जाहिराती???? |
|||||
| अहमदनगर | अकोला | अमरावती | औरंगाबाद | भंडारा | बुलढाणा |
| चंद्रपुर | धुले | गढ़चिरौली | गोंदिया | हिंगोली | जलगांव |
| जालना | कोल्हापुर | लातूर | मुंबई | नागपुर | नांदेड़ |
| नंदुरबार | नाशिक | उस्मानाबाद | पालघर | परभानी | पुणे |
| रायगढ़ | रत्नागिरि | सांगली | सातारा | सिंधुदुर्ग | सोलापुर |
| ठाणे | वर्धा | वाशिम | यवतमाल | बीड | |
3-yr UG in Business Management by NEXIS School of Business, Siliguri - alternative to traditonal BBA college

????शिक्षणानुसार जाहिराती???? |
|||||
| ७ वी (7th) | दहावी (SSC) | बारावी (HSC) | डिप्लोमा | आय.टी.आय | पदवी |
| पदव्युत्तर शिक्षण | बी.एड | एम.एड | एल.एल.बी / एल.एल.एम | बीएससी | एमबीए |
| बीसीए | एमसीए | बी.कॉम | एम.कॉम | GNM/ANM | एमएससी |
| बी.फार्म | एम.फार्म | बी.ई | एम.ई | BAMS/BHMS | एम.बी.बी.एस / एम.डी |
| बी.टेक | एम.टेक | MS-CIT | |||


