Skip to content
महाSarkarMaharashtra Govt Job Alerts
Current Affairs

Current Affairs 2nd January 2023 : चालू घडामोडी 0२ जानेवारी २०२३

Shanku
शेअर करा:WhatsApp
current affairs

Current Affairs 2nd January 2023

Daily Current Affairs (Date – 2nd January 2023): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 02 January 2023. Find Current General Knowledge 2nd January 2023. Here we are trying to update Current Affairs. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

माहासारकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSCUPSCSSCIBPSBankPSI, STI, ASO, पोलिसतलाठीजिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.

चालू घडामोडी 0२ जानेवारी २०२३ : Current Affairs January 02, 2023→

आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी 0२ जानेवारी २०२३ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……

प्रश्न १) महाराष्ट्रात शिंदे सरकारने पुढील वर्षात दहावी परीक्षे-संदर्भात कोणता  मोठा निर्णय घेतला.

(a)दहावी बोर्ड परीक्षा जानेवारी मध्ये

(b)दहावी बोर्ड परीक्षा फेब्रुवारी मध्ये

(c) दहावी बोर्ड परीक्षा एप्रिल मध्ये

(d) दहावी बोर्ड परीक्षा रद्द

प्रश्न 2) महाराष्ट्र (नाशिक) पदवीधर मतदार संघाची निवडणूक किती तारखेला आहे.

(a) 10 जानेवारी

(B) 20 जानेवारी

(c) 30 जानेवारी

(d) 10 फेब्रुवारी

प्रश्न ३) नागपूर मध्ये प्रजासत्ताक दिनी कुठले कार्यालय बॉम्बने उडून देण्याची धमकी निनावी फोनवर देण्यात आली आहे.

(a) भाजपा कार्यालय

(B) संघ मुख्यालय

(c) काँग्रेस कार्यालय

(d) बजरंग दल कार्यालय

प्रश्न ४) जगात नववर्षाचे स्वागत सर्वप्रथम कोणत्या देशात केले जाते.

(a) भारत

(b) चीन

(c) जपान

(d) न्युझीलँड

प्रश्न ५) चीनमध्ये कुठल्या कारणाने 200 गाड्या एकमेकांवर आढळून भीषण अपघात झाला.

(a) अतिवृष्टी

(b) हिमवृष्टी

(c) दाटधुके

(d) चक्रीवादळ

प्रश्न ६) 2023 मध्ये विनाशकारी ‘३ रे महायुद्ध होईल अशी भविष्यवाणी’ कोणी केली आहे.

(a) बाबा चिंगा

(b) बाबा धिंगा

(c) बाबा वेंगा

(d) वरीलपैकी कोणीही नाही

प्रश्न ७) अमेरिका युरोप कॅनडा जपान या शहरांना कुठल्या वादळाचा तडका बसला आहे.

(a) सायक्लोन

(b) रॉक वादळ

(c) बॉब वादळ

(d) टोरेंटो वादळ

प्रश्न ८) उजनी धरणाच्या पाण्यावर नुकताच कुठल्या रंगाचा तरंग आला आहे.

(a) गोळ्या रंगाचा

(b) लाल रंगाचा

(c) निळ्या रंगाचा

(d) हिरव्या रंगाचा

प्रश्न ९) नेट फ्लेक्स ने नवीन वर्षात कुठला नियम पारित केला आहे.

(a) नो ऍड बिटवीन मूव्ही

(b) पासवर्ड शेअरिंग बंद

(c) एक वर्ष सबस्क्रिप्शन बंद

(d) वरीलपैकी कोणताही नाही

प्रश्न १०) भ्रष्टाचार संबंधी सर्वेक्षणात राज्यात नाशिक परीक्षेत्र कितव्या क्रमांकावर आहे.

(a) पहिल्या क्रमांकावर

(b) दुसऱ्या क्रमांकावर

(c) तिसरा क्रमांकावर

(d) चौथा क्रमांक

प्रश्न 11) नाशिक मनपा ‘अतिरिक्त आयुक्त पदी’ कोणाची निवड झाली आहे.

(a) डॉक्टर पुलकुंडवार

(b) शिवकुमार वंजारी

(c) नितीन पाटील

(d) भाग्यश्री बाणायत

प्रश्न 12) पोर्तुगाल संघाचा स्टार फुटबॉल खेळाडू ख्रिस्तियानो रोनाल्डो पूर्वी कुठल्या संघाबरोबर करारबद्ध होता.

(a) युनायटेड मॅचेस्टर

(b) ब्राझील

(c) जपान

(d) ऑस्ट्रेलिया

प्रश्न 13) ‘श्री त्रंबकेश्वर ज्योतिर्लिंग देवस्थान’ दिनांक 5 जानेवारी ते 12 जानेवारी पर्यंत कुठल्या कारणास्तव बंद ठेवण्यात येणार आहे.

(a) दर्शन रांग संवर्धन

(b) मंदिर परिसर सुशोभीकरण

(c) ज्योतिर्लिंग गाभारा संवर्धन

(d) ज्योतिर्लिंग पिंड संवर्धन

प्रश्न 14) नववर्षाच्या सुरुवातीलाच नाशिक येथील गोंदे एमआयडीसीतील कुठल्या कंपनीला भीषण आग लागली.

(a) जिंदाल

(b) ग्राफाईट इंडिया

(c) रेमंड स्टील

(d)महिंद्रा ऑटो

प्रश्न 15) कुठल्या भरतीसाठी आजपासून मैदानी चाचणीला सुरुवात झाली आहे.

(a) होमगार्ड भरती

(b) राष्ट्रीय सुरक्षा रक्षक भरती

(c) पोलीस भरती

(d) अग्निवीर भरती

प्रश्न 16) नववर्षात ‘छत्रपती संभाजी महाराजांबद्दल’ कोणी निषेधार्य वक्तव्य केले आहे.

(a) राज्यपाल भगतसिंग कोशारी

(b) अमोल मिटकरी

(c) अजित पवार

(d) जितेंद्र आव्हाड

प्रश्न 17) ‘महाराष्ट्र राज्य ऑलिंपिक’ स्पर्धा किती तारखेपासून सुरू होत आहे.

(a) 2 ते 12 जानेवारी 2023

(b) 5 ते 15 जानेवारी 2023

(c) 10 ते 22 जानेवारी 2023

(d) 1 ते 15 फेब्रुवारी 2023

प्रश्न 18) लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात भाजपाच्या कुठल्या वरिष्ठ नेत्याच्या जाहीर सभा होणार आहेत.

(a) संरक्षण मंत्री राजनाथ सिंह

(b) गृहमंत्री अमित शहा

(c) भाजपा अध्यक्ष जे पी नड्डा

(d) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

प्रश्न १९) सांगली जिल्ह्यातील बार्शी येथे एक जानेवारी रोजी कुठल्या कारखान्यात भीषण स्फोट होऊन आग लागली.

(a) केमिकल कारखाना

(b) गॅस सिलेंडर कारखाना

(c) फटाका कारखाना

(d) कापड कारखाना

प्रश्न 20) नासिक जिल्ह्यातील कुठल्या शहरात पतंगोत्सव साजरा करण्यात येतो.

(a)लासलगाव

(b) निफाड

(c)मनमाड

(d) येवला

अधिक चालू घडामोडी नोट्ससाठी येथे क्लिक करा – Current Affairs all Notes for Recruitment Exams Click Here



♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti 2023.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

जिल्हा नुसार जाहिराती

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  


3-yr UG in Business Management by NEXIS School of Business, Siliguri - alternative to traditonal BBA college NEXIS siliguri bba undergraduage college

शिक्षणानुसार जाहिराती

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT

ही माहिती उपयुक्त वाटली? गरजू व्यक्तीसोबत शेअर करा.

शेअर करा:WhatsApp

संबंधित जाहिरातीRelated Alerts

सर्व पहा