Current Affairs 2nd December 2023 : चालू घडामोडी ०२ डिसेंबर 2023

current affairs

Current Affairs 2nd December 2023 | Marathi Daily Chalu Ghadamodi December 2, 2023

Daily Current Affairs (Date – 2nd December 2023) : Top Maharashtra GK Current Affairs of the day: 2 December 2023. Find Current General Knowledge 2nd December 2023. Here we are trying to update Current Affairs. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

Chalu Ghadamodi 2nd December 2023:  महासरकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात.  MPSCUPSCSSCIBPSBankPSISTI, ASO, पोलिसतलाठीजिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.

चालू घडामोडी डिसेंबर 2023 : Current Affairs December 2, 2023 →

सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहे. साधारणपणे, चालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतात. येथे या पोस्टमध्ये, तुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी भाषेतील “दिवसाच्या चालू घडामोडी” बद्दल माहिती मिळेल. महाराष्ट्र राज्य शासनाच्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त चालू घडामोडी प्रश्न उत्तरांसह (तारीख: २ डिसेंबर 2023) खाली दिले आहेत

(Q१) नोव्हेंबर महिन्यात केंद्र सरकारच्या GST कर संकलनात वार्षिक किती टक्के वाढ झाली आहे?

(A)  १५

(B)  १४

(C)  १२

(D)  १३

Ans- (A) १५

(Q२) केंद्र सरकारचे नोव्हेंबर महिन्यात एकूण GST संकलन किती लाख कोटी रुपये झाले आहे?

(A)  २.३३

(B)  १.५६

(C)  १.६८

(D)  २.४४

Ans- (C) १.६८

(Q३) भारतीय हवाई दलात निरीक्षक आणि सुरुक्षा विभागाच्या महासंचालक पदी कोणाची नियुक्ती झाली आहे?

(A)  अरविंद सावंत

(B)  मकरंद रानडे

(C)  आशिष पाठक

(D)  राकेश कुमार

Ans- (B) मकरंद रानडे

(Q४) दुबई येथे सुरू असलेल्या २८ व्या जागतिक हवामान परिषदेत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्या वर्षी जागतिक हवामान परिषद भारतात आयोजित करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे?

(A)  २०२६

(B)  २०३०

(C)  २०३२

(D)  २०२८

Ans- (D) २०२८

(Q५) भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक हवामान परिषदेत कार्बन सिंक तयार करण्यावर भर देणारा कोणत्या उपक्रमाची सुरुवात केली आहे?

(A)  रेड क्रेडिट

(B)  ब्लू क्रेडिट

(C)  ग्रीन क्रेडिट

(D)  पिंक क्रेडिट

Ans- (C) ग्रीन क्रेडिट

(Q६) दुबई येथे सुरू असलेल्या जागतिक हवामान परिषदेचे अध्यक्षपद कोणाकडे आहे?

(A)  जॉर्जिया मेलोनी

(B)  सुलतान अल जबेर

(C)  सायमन स्टील

(D)  जो बायडन

Ans- (B) सुलतान अल जबेर

(Q७) दुबई येथे सुरू असलेल्या जागतिक हवामान परिषदेत भारतातर्फे कोण उपस्थित आहे?

(A)  नरेंद्र मोदी

(B)  भूपेंद्र यादव

(C)  अमित शहा

(D)  नितीन गडकरी

Ans- (A) नरेंद्र मोदी

(Q८) भारताने २०३० पर्यंत किती टक्क्यांनी कार्बन उत्सर्जन कमी करण्याचे उद्दीष्ट ठेवले आहे असे पंतप्रधानानी जाहीर केले आहे?

(A)  ४०

(B)  ४४

(C)  ४६

(D)  ४५

Ans- (D) ४५

(Q९) दुबई येथे सुरू असलेल्या जागतिक हवामान परिषदेत एकूण किती देशाचे प्रतिनिधी सहभागी झाले आहेत?

(A)  १२३

(B)  १३०

(C)  १४०

(D)  १४५

Ans- (B) १३०

(Q१०) देशाच्या सेवा क्षेत्राची निर्यात ऑक्टोबर महिन्यात किती टक्क्यांनी वाढली आहे?

(A)  १०.७

(B)  २०.६

(C)  १०.५

(D)  १०.८

Ans- (D) १०.८

(Q११) देशाच्या सेवा क्षेत्राची एकूण निर्यात ऑक्टोबर महिन्यात किती अब्ज डॉलरवर गेली आहे?

(A)  २३.०५

(B)  २६.०७

(C)  २८.०३

(D)  २६.०८

Ans- (C) २८.०३

(Q१२) ऑक्टोंबर महिन्यात भारताच्या सेवा क्षेत्राच्या आयातीत किती टक्के घट झाली आहे?

(A)  ०.४

(B)  ०.६

(C)  ०.८

(D)  ०.५

Ans- (A) ०.४

(Q१३)  भारताच्या सेवा क्षेत्राची अयात ऑक्टोंबर महिन्यात किती अब्ज डॉलर झाली आहे?

(A)  १२.५६

(B)  १३.४४

(C)  १२.३३

(D)  १३.४६

Ans- (D) १३.४६

(Q१४) कोणत्या बँकेने रूपे कार्ड वर युपिआय व्यवहाराची सुविधा सुरू केली आहे?

(A)  बँक ऑफ महाराष्ट्र

(B)  ICICI

(C)  SBI

(D)  बँक ऑफ बडोदा

Ans- (B) ICICI

(Q१५) अटल दल्लू यांची कोणत्या राज्याच्या मुख्य सचिव पदी नियुक्ती झाली आहे?

(A)  जम्मू आणि काश्मीर

(B)  हरियाणा

(C)  बिहार

(D)  गोवा

Ans- (A) जम्मू आणि काश्मीर

(Q१६) नुकताच भारताच्या सीमा सुरक्षा बलाचा कितवा स्थापना दीन साजरा करण्यात आला आहे?

(A)  ५०

(B)  ५६

(C)  ५९

(D)  ५७

Ans- (C) ५९

(Q१७) कोणत्या राज्यातील हजारीबाग येथे BSF चा ५९ वा स्थापना दीन साजरा करण्यात आला आहे?

(A)  महाराष्ट्र

(B)  झारखंड

(C)  बिहार

(D)  छतीसगड

Ans- (B) झारखंड

(Q१८) झारखंड येथिल हजारीबाग मध्ये साजरा करण्यात आलेल्या BSF च्या ५९ व्या स्थापना दीनात प्रमुख पाहुणे कोण उपस्थित होते?

(A)  अमित शहा

(B)  नरेंद्र मोदींचा

(C)  राजनाथ सिंह

(D)  नितीन गडकरी

Ans- (A) अमित शहा

(Q१९) कोणत्या देशाच्या नौदलात युद्धनौकेवर प्रथमच महिला कमांडिंग ऑफिसर ची नियुक्ती करण्यात आली आहे?

(A)  चीन

(B)  नेपाळ

(C)  श्रीलंका

(D)   भारत

Ans- (D) भारत

(Q२०) कोणत्या देशाच्या क्रिकेट संघाने सर्वाधिक आंतरराष्ट्रीय टी-२० सामने जिंकण्याचा विश्वविक्रम केला आहे?

(A)  ऑस्ट्रेलिया

(B)  इंग्लंड

(C)  भारत

(D)  वेस्टइंडीज

Ans- (C) भारत

(Q२१) भारतीय क्रिकेट संघाने कोणत्या देशाचा सर्वाधिक आंतरराष्ट्रीय टी-२० सामने जिंकण्याचा विक्रम मोडला आहे?

(A) पाकिस्तान

(B) अफाणिस्तान

(C) श्रीलंका

(D) इंग्लंड

Ans-(A) पाकिस्तान

(Q२२) भारतीय क्रिकेट संघाने सर्वाधिक किती आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेट सामने जिंकण्याचा विश्वविक्रम केला आहे?

(A) १३४

(B) १३५

(C) १३६

(D) १३८

Ans-(C) १३६

(Q२३) नोव्हेंबर महिन्यात देशाच्या निर्मिती क्षेत्राचा PMI निर्देशांक किती गुणावर नोंदविला गेला आहे?

(A) ४५

(B) ४६

(C) ५५

(D) ५६

Ans-(D) ५६

(Q२४) केंद्र सरकारने देशांतर्गत खनिज तेलावरील कर कमी करून प्रति टन किती रुपये केला आहे?

(A) ४ हजार

(B) ५ हजार

(C) ३ हजार

(D) २ हजार

Ans-(B) ५ हजार

(Q२५) नोव्हेंबर महिन्यात देशात सर्वधीक GST संकलन महाराष्ट्र राज्यात एकूण किती कोटी रुपये झाले आहे?

(A) २५,५८५

(B) ४५,६७८

(C) २०,४६६

(D) २१,३४५

Ans-(A) २५,५८५

(Q२६) केंद्र सरकारने पंतप्रधान जनजाती आदिवासी न्याय अभियानासाठी किती हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे?

(A) २४,५०७ ₹

(B) २५,६७८ ₹

(C) २३,४५० ₹

(D) २४,१०४ ₹

Ans-(D) २४,१०४ ₹


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

🔎जिल्हा नुसार जाहिराती📲

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

🎓शिक्षणानुसार जाहिराती💼

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT