Skip to content
महाSarkarMaharashtra Govt Job Alerts
Current Affairs

Current Affairs 2nd August 2024 : चालू घडामोडी ०२ ऑगस्ट २०२४

Shanku
शेअर करा:WhatsApp
current affairs

Current Affairs 2nd August 2024 | Marathi Daily Chalu Ghadamodi August 02, 2024 (Daily GK Update)

Daily Current Affairs (Date – 2nd August 2024): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 02 August 2024. Find Current General Knowledge 2nd August 2024. Here we are trying to update Latest Unique Current Affairs of The Day from all Marathi Newspapers (Marathi News Sites) such as Lokmat, Loksatta, Sakaal, Maharashtra Times, Divya Marathi, Pudhari,Saamana,Punyanangari Epaper, Prahaar, Ekmat,Marathwada Neta. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

Chalu Ghadamodi 2nd August 2024:  महासरकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSCUPSCSSCIBPSBankPSI, STI, ASO, पोलिसतलाठीजिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.

चालू घडामोडी ०२ ऑगस्ट २०२४ : Current Affairs August 02, 2024→

सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहे. साधारणपणे, चालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतात. येथे या पोस्टमध्ये, तुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी भाषेतील “दिवसाच्या चालू घडामोडी” बद्दल माहिती मिळेल. आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी ०२ ऑगस्ट २०२४ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……

(Q१) पॅरिस ऑलिम्पिक मध्ये स्वप्निल कुसाळे याने कोणते पदक जिंकले आहे?

(A) कांस्य

(B) रौप्य

(C) सुवर्ण

(D) कोणतेही नाही

Ans-(A) कांस्य

(Q२) नेमबाज पटु स्वप्नील कुसाळे याने पॅरिस ऑलिम्पिक मध्ये किती मीटर रायफल थ्री पोझिशन मध्ये कांस्यपदक पटकावले आहे?

(A) १०

(B) २५

(C) ५०

(D) ३०

Ans-(C) ५०

(Q३) किती वर्षानंतर ऑलिम्पिक मध्ये महाराष्ट्र राज्याला पदक मिळाले आहे?

(A) ७०

(B) ७२

(C) ७५

(D) ७१

Ans-(B) ७२

(Q४) ऑलिम्पिक स्पर्धेत पदक जिंकणारा स्वप्निल कुसाळे हा खाशाबा जाधव नंतरचा महाराष्ट्र राज्याचा कितवा खेळाडू ठरला आहे?

(A) ३

(B) ५

(C) ४

(D) २

Ans-(D) २

(Q५) कोणत्या जातींच्या आरक्षणामध्ये उप वर्गीकरण करण्याचा राज्यांना घटनात्मक अधिकार आहे असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे?

(A) OBC

(B) NT

(C) SC-ST

(D) EWS

Ans-(C) SC-ST

(Q६) सर्वोच्च न्यायालयाच्या किती सदस्य घटनापीठाने अनुसूचित जाती आणि जमातीच्या वर्गीकरणाचा  राज्यांना घटनात्मक अधिकार आहे असा निर्णय दिला आहे?

(A) ५

(B) ७

(C) ३

(D) ९

Ans-(B) ७

(Q७) आपत्ती व्यवस्थापन (दुरुस्ती) विधेयक २०२४ लोकसभेत कोणी मांडले आहे?

(A) नित्यानंद राय

(B) शिवराज सिंह चौहान

(C) आश्विन वैष्णव

(D) नितीन गडकरी

Ans-(A) नित्यानंद राय

(Q८) वर्ल्ड agriculture फोरमचा वैश्विक कृषी पुरस्कार २०२४ कोणत्या राज्याला जाहीर करण्यात आला आहे?

(A) पंजाब

(B) राजस्थान

(C) हरियाणा

(D) महाराष्ट्र

Ans-(D) महाराष्ट्र

(Q९) कोणता देश श्रीरामाचे टपाल तिकिट जारी करणारा जगातील पहिला देश ठरला आहे?

(A) भारत

(B) लाओस

(C) सिंगापूर

(D) मलेशिया

Ans-(B) लाओस

(Q१०) वायुसेना अभ्यास तरंग शक्ती २०२४ चे आयोजन कोणत्या राज्यात करण्यात येणार आहे?

(A) केरळ आणि तामिळनाडू

(B) पंजाब आणि हरियाणा

(C) तेलंगणा आणि तामिळनाडू

(D) तामिळनाडू आणि राजस्थान

Ans-(D) तामिळनाडू आणि राजस्थान

(Q११) केंद्रीय परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी कोणत्या शहरात महात्मा गांधींच्या पुतळ्याचे अनावरण केले आहे?

(A) पॅरिस

(B) न्यूयॉर्क

(C) टोकियो

(D) दुबई

Ans-(C) टोकियो

(Q१२) केंद्रीय परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी टोकियो शहरात कोणाच्या पुतळ्याचे अनावरण केले?

(A) महात्मा गांधी

(B) सरदार पटेल

(C) सुभाष चंद्र बोस

(D) भगतसिंग

Ans-(A) महात्मा गांधी

(Q१३) देशातील पहिले 3D प्रिंटेड स्कूल कोणत्या राज्यात बांधण्यात आले आहे?

(A) तेलंगणा

(B) राजस्थान

(C) तामिळनाडू

(D) अरुणाचल प्रदेश

Ans-(D) अरुणाचल प्रदेश

(Q१४) सेवा chatbot कोणी लाँच केले आहे?

(A) RBI

(B) SEBI

(C) CBI

(D) RAW

Ans-(B) SEBI

(Q१५) मृदू पवन दास यांची कोणत्या देशात भारताचे उच्चायुक्त म्हणून निवड झाली आहे?

(A) रवांडा

(B) दक्षिण आफ्रिका

(C) जपान

(D) इराक

Ans-(A) रवांडा

(Q१६) भारतातील कोणत्या शहराला वर्ल्ड क्राफ्ट कौन्सिल इंटरनॅशनल कडून वर्ल्ड क्राफ्ट सिटी प्रमाणपत्र मिळाले आहे?

(A) जयपूर

(B) कोलकाता

(C) काश्मीर

(D) लडाख

Ans-(C) काश्मीर

(Q१७) वर्ल्ड क्राफ्ट सिटी प्रमाणपत्र मिळणारे काश्मीर हे देशातील कितवे शहर ठरले आहे?

(A) १

(B) ४

(C) ३

(D) २

Ans-(B) ४

 

(Q१८) देशाच्या GST संकलनात जुलै महिन्यात किती टक्के वाढ झाली आहे?

(A) ११.६

(B) १३.४

(C) १०.३

(D) १४.५

Ans-(C) १०.३

(Q१९) देशाचे GST संकलन जुलै महिन्यात किती लाख कोटी रुपयांवर पोहचले आहे?

(A) १.८२

(B) १.७७

(C) १.८८

(D) १.७५

Ans-(A) १.८२

(Q२०) भारताच्या दौऱ्यावर आलेले फाम मिन्ह चिन्ह हे कोणत्या देशाचे पंतप्रधान आहेत?

(A) इराण

(B) फिनलंड

(C) आइसलँड

(D) व्हिएतनाम

Ans-(D) व्हिएतनाम


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

????जिल्हा नुसार जाहिराती????

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  


3-yr UG in Business Management by NEXIS School of Business, Siliguri - alternative to traditonal BBA college NEXIS siliguri bba undergraduage college

????शिक्षणानुसार जाहिराती????

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT

 


ही माहिती उपयुक्त वाटली? गरजू व्यक्तीसोबत शेअर करा.

शेअर करा:WhatsApp

संबंधित जाहिरातीRelated Alerts

सर्व पहा