Current Affairs 2nd August 2023 : चालू घडामोडी ०२ ऑगस्ट २०२३

Current Affairs 13th April 2024

Current Affairs 2nd August 2023 | Marathi Daily Chalu Ghadamodi August 02, 2023

Daily Current Affairs (Date – 2nd August 2023): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 02 August 2023. Find Current General Knowledge 2nd August 2023. Here we are trying to update Current Affairs. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

Chalu Ghadamodi 2nd August 2023:  माहासारकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSCUPSCSSCIBPSBankPSI, STI, ASO, पोलिसतलाठीजिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.

चालू घडामोडी ०२ ऑगस्ट २०२३ : Current Affairs August 02, 2023→

आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी ०२ ऑगस्ट २०२३ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……

(Q१) लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टच्या वतीने दिला जाणारा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार २०२३ कोणाला प्रदान करण्यात आला आहे?
(A) सुशीलकुमार शिंदे
(B) नरेंद्र मोदी
(C) रोहित टिळक
(D) शरद पवार
Ans-(B) नरेंद्र मोदी

(Q२) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कितवा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे?
(A) ४१ वा
(B) ४० वा
(C) ३८ वा
(D) ४२ वा
Ans-(A) ४१ वा

(Q३) देशाचे जुलै महिन्यात वस्तू आणि सेवा कर संकलन किती लाख कोटी रुपये झाले आहे?
(A) १.६०
(B) १.६४
(C) १.६३
(D) १.६५
Ans-(D) १.६५

(Q४) देशात जुलै महिन्यात सर्वाधिक GST संकलन कोणत्या राज्यात झाले आहे?
(A) बिहार
(B) तामिळनाडू
(C) महाराष्ट्र
(D) आसाम
Ans-(C) महाराष्ट्र

(Q५) महाराष्ट्र राज्यात जुलै महिन्यात किती कोटी रुपये GST संकलन झाले आहे?
(A) २६,०६४
(B) २४,५६७
(C) २६,७८०
(D) २८,५८०
Ans-(A) २६,०६४

(Q६) देशाचे सलग किती महिन्यापासून GST संकलन १.४० लाख कोटी रुपयाच्या वर होत आहे?
(A) १४
(B) १५
(C) १७
(D) १८
Ans-(C) १७

(Q७) चीन-पाकिस्तान आर्थिक कॉरीडॉर या प्रकल्पाच्या घोषणेला किती वर्ष झाली?
(A) १२
(B) १०
(C) १३
(D) १५
Ans-(B) १०

(Q८) चीन-पाकिस्तान आर्थिक कॉरीडॉर प्रकल्प (CPEC) हा किती अब्ज डॉलर खर्चाचा प्रकल्प आहे?
(A) ४०
(B) ५०
(C) ८०
(D) ६०
Ans-(D) ६०

(Q९) राष्ट्रीय राजधानी दिल्ली सरकार सुधारणा विधेयक २०२३ हे लोकसभेत कोणी मांडले?
(A) अमित शहा
(B) सुप्रिया सुळे
(C) नित्यानंद राय
(D) अनुराग ठाकूर
Ans-(C) नित्यानंद राय

(Q१०) पाटणा उच्च न्यायालयाने कोणत्या राज्याच्या जातीय सर्व्हेक्षणाला मंजुरी दिली आहे?
(A) बिहार
(B) महाराष्ट्र
(C) आसाम
(D) गोवा
Ans-(A) बिहार

(Q११) RBI च्या माहितीनुसार जुलै महिन्या अखेर २०००₹ च्या किती टक्के नोटा बँकामध्ये जमा झाल्या आहेत?
(A) ८०%
(B) ८२%
(C) ८६%
(D) ८८%
Ans-(D) ८८%

(Q१२) RBI च्या माहितीनुसार जुलै अखेर २०००₹ च्या किती किमतीच्या नोटा बँकामध्ये जमा झाल्या आहेत?
(A) ३.१५. लाख कोटी
(B) ३.१४ लाख कोटी
(C) ३.६० लाख कोटी
(D) ३.४४ लाख कोटी
Ans-(B) ३.१४ लाख कोटी

(Q१३) जल जीवन मिशन च्या अहवालानुसार देशात किती टक्के घरामध्ये नळ जोडण्या पूर्ण झाल्या आहेत?
(A) ६५.३३%
(B) ५५.७८%
(C) ४४.५०%
(D) ७०.५०%
Ans-(A) ६५.३३%

(Q१४) महाराष्ट्र राज्यात किती टक्के घरामध्ये नळ जोडण्या पूर्ण झाल्या आहेत?
(A) ६८%
(B) ७०%
(C) ७७%
(D) ७५%
Ans-(D) ७५%

(Q१५) देशाच्या ग्रामीण भागातील किती कुटुंबियांना नळ जोडणी मिळाली नाही?
(A) १.५ कोटी
(B) १.४ कोटी
(C) १.२ कोटी
(D) १.७ कोटी
Ans-(C) १.२ कोटी

(Q१६) तीन एकदिवशीय क्रिकेट सामन्याच्या मालिकेत सलग तीन अर्धशतके करणारा ईशान किशन कितवा भारतीय ठरला आहे?
(A) तिसरा
(B) सहावा
(C) दुसरा
(D) पाचवा
Ans-(B) सहावा

(Q१७) तीन एकदिवशीय क्रिकेट सामान्यच्या मालिकेत सलग तीन अर्धशतके करणारा ईशान किशन कोणत्या खेळाडू नंतरचा दुसरा भारतीय यष्टीरक्षक ठरला आहे?
(A) महेंद्रसिंग धोनी
(B) के एल राहुल
(C) दिनेश कार्तिक
(D) राहुल द्रविड
Ans-(A) महेंद्रसिंग धोनी

(Q१८) देशाच्या ओबीसी उपवर्गीकरणाचा अहवाल रोहिणी आयोगाने कोणाला सुपूर्द केला आहे?
(A) पंतप्रधान
(B) राज्यपाल
(C) गृहमंत्री
(D) राष्ट्रपती
Ans-(D) राष्ट्रपती

(Q१९) जी. रोहिणी आयोगाने ओबीसी उपवर्गीकरनाचा अहवाल राष्ट्रपतीना सादर केला आहे. हा आयोग केंद्र सरकारने कोणत्या वर्षी नेमला होता?
(A) २०१८
(B) २०१९
(C) २०१७
(D) २०२०
Ans-(C) २०१७

(Q२०) खानून हे चक्रीवादळ कोणत्या देशात आले आहे?
(A) चीन
(B) जपान
(C) फ्रान्स
(D) पाकिस्तान
Ans-(B) जपान

(Q२१) जपान मध्ये आलेले खानून चक्रीवादळ हा थाई भाषेतील शब्द असून त्याचा अर्थ काय आहे?
(A) आंबा
(B) फणस
(C) अननस
(D) काजू
Ans-(B) फणस

(Q२२) देशाच्या निर्मिती क्षेत्राचा पीएमआय निर्देशांक जुलै महिन्यात किती गुणावर पोहचला आहे?
(A) ५७.५
(B) ५०.६
(C) ५४.६
(D) ५३.८
Ans-(A) ५७.५

(Q२३) देशाचा पीएमआय निर्देशांक सलग कितव्या महिन्यात ५० गुणाच्या वर नोंदविला आहे?
(A) १५
(B) २०
(C) २२
(D) २५
Ans-(D) २५

अधिक चालू घडामोडी नोट्ससाठी येथे क्लिक करा – Current Affairs all Notes for Recruitment Exams: Click Here



♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

🔎जिल्हा नुसार जाहिराती📲

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

🎓शिक्षणानुसार जाहिराती💼

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT