Current Affairs 2nd April 2024 : चालू घडामोडी ०२ एप्रिल २०२४

current affairs
current affairs

Current Affairs 2nd April 2024 | Marathi Daily Chalu Ghadamodi April 02, 2024 (Daily GK Update)

Daily Current Affairs (Date – 2nd April 2024): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 02 April 2024. Find Current General Knowledge 2nd  April 2024. Here we are trying to update Latest Unique Current Affairs of The Day from all Marathi Newspapers (Marathi News Sites) such as Lokmat, Loksatta, Sakaal, Maharashtra Times, Divya Marathi, Pudhari,Saamana,Punyanangari Epaper, Prahaar, Ekmat,Marathwada Neta. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

Chalu Ghadamodi 2nd April 2024:  महासरकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSCUPSCSSCIBPSBankPSI, STI, ASO, पोलिसतलाठीजिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.

चालू घडामोडी ०२ एप्रिल २०२४ : Current Affairs April 02, 2024→

सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहे. साधारणपणे, चालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतात. येथे या पोस्टमध्ये, तुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी भाषेतील “दिवसाच्या चालू घडामोडी” बद्दल माहिती मिळेल. आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी ०२ एप्रिल २०२४ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……

(Q१) राष्ट्रीय महामार्ग प्राधीकरणाचा एक वाहन एक फास्टग हा नियम देशभरात कधीपासून लागू झाला आहे?

(A) १ एप्रिल

(B) २ एप्रिल

(C) ३१ मार्च

(D) ३० मार्च

Ans-(A) १ एप्रिल

(Q२) मुंबई मध्ये RBI चा कितवा स्थापन दीन साजरा करण्यात आला?

(A) ९३

(B) ९१

(C) ९०

(D) ९५

Ans-(C) ९०

(Q३) RBI च्या स्थापनेला किती वर्ष पुर्ण झाल्यानिमित्त एका विशेष नाण्याचे अनावरण करण्यात आले आहे?

(A) ८०

(B) ९०

(C) १००

(D) ७५

Ans-(B) ९०

(Q४) RBI च्या स्थापनेला ९० वर्षे पुर्ण झाल्यानिमित्त कोणाच्या हस्ते एका विशेष नण्याचे अनावरण करण्यात आले आहे?

(A) शक्तीकांत दास

(B) निर्मला सीतारामन

(C) रमेश बैस

(D) नरेंद्र मोदी

Ans-(D) नरेंद्र मोदी

(Q५) केंद्र सरकारला अर्थिक वर्षे २०२३-२४ मध्ये सार्वजनिक क्षेत्रांतील उपक्रमातून किती हजार कोटी रुपयांचा लाभांश झाला आहे?

(A) ६५ हजार

(B) ६० हजार

(C) ६३ हजार

(D) ६७ हजार

Ans-(C) ६३ हजार

(Q६) देशात मार्च महिन्यांत एकूण किती लाख कोटी रुपयांचे gst कर संकलन झाले आहे?

(A) १.७९

(B) १.७८

(C) १.८०

(D) १.८८

Ans-(B) १.७८

(Q७) भारताच्या जिएटी कर संकलनात मार्च महिन्यांत मागच्या वर्षीच्या तुलनेत किती टक्के वाढ झाली आहे?

(A) ११.५

(B) १३.४

(C) १५.४

(D) १०.६

Ans-(A) ११.५

(Q८) आर्थिक वर्षे २०२३-२४ मध्ये देशाचे एकूण GST कर संकलन किती लाख कोटी रुपये झाले आहे?

(A) १८.९०

(B) १९.८०

(C) २३.६०

(D) २०.१४

Ans-(D) २०.१४

(Q९)  चालू आर्थिक वर्षात भारताचे सरासरी मासिक GST कर संकलन किती लाख कोटी रुपये आहे?

(A) १.८९

(B) १.६८

(C) १.५४

(D) १.४६

Ans-(B) १.६८

(Q१०) केंद्र सरकारच्या प्रेस अँड इन्फॉर्मेशन ब्युरो च्या प्रधान महासंचालक पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?

(A) नवनीत कौर

(B) अदिती परांजपे

(C) राखी अगरवाल

(D) शेफाली सरण

Ans-(D) शेफाली सरण

 

(Q११) नवी दिल्ली येथे पार पडलेल्या राष्ट्रीय खो खो स्पर्धेचे महिला पुरुष दोन्ही विजेतेपद कोणत्या राज्याच्या संघाने पटकावले?

(A) बिहार

(B) उत्तर प्रदेश

(C) महाराष्ट्र

(D) राजस्थान

Ans-(C) महाराष्ट्र

(Q१२) महाराष्ट्र राज्याच्या पुरुष खो खो संघाने नुकतेच कितवे राष्ट्रीय विजेतेपद पटकावले आहे?

(A) ३९

(B) ४०

(C) ३७

(D) ३८

Ans-(A) ३९

(Q१३) महाराष्ट्र राज्याच्या महिला खो खो संघाने नुकतेच कितवे राष्ट्रीय विजेतेपद पटकावले आहे?

(A) २८

(B) २६

(C) २९

(D) २५

Ans-(D) २५

(Q१४) आयपीएल क्रिकेट स्पर्धेत कोणता खेळाडू सर्वाधिक वेळा शून्यावर बाद होणारा फलंदाज ठरला आहे?

(A) हार्दिक पांड्या

(B) रोहित शर्मा

(C) दिनेश कार्तिक

(D) ईशान किशन

Ans-(B) रोहित शर्मा

(Q१५) भारताच्या संरक्षण निर्यातीने अर्थिक वर्षे २०२३-२४ मध्ये एकूण किती हजार कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे?

(A) २१

(B) २०

(C) २२

(D) २५

Ans-(A) २१

(Q१६) भारताच्या संरक्षण निर्यातीत मागील अर्थिक वर्षाच्या तुलनेत या वर्षी किती टक्के वाढ झाली आहे?

(A) ३३.८

(B) ३१.९

(C) ३२.५

(D) ३४.७

Ans-(C) ३२.५

(Q१७) अमेरिकेत झालेल्या मियामी ओपन टेनिस स्पर्धेचे पुरुष एकेरीचे विजेतेपद कोणी जिंकले आहे?

(A) रोहन बोपण्णा

(B) जानिक सिनर

(C) नोव्हाक जोकोविच

(D) राफेल नदाल

Ans-(B) जानिक सिनर

(Q१८) FICCI लेडी ऑर्गनायझेशन च्या राष्ट्रीय अध्यक्ष पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?

(A) जॉयश्री दास वर्मा

(B) अंकिता तिवारी

(C) पूनम सिन्हा

(D) जान्हवी प्रभू

Ans-(A) जॉयश्री दास वर्मा

(Q१९) सध्या चर्चेत असलेले कचाथीवू बेट कोणत्या दोन देशा दरम्यान स्थित आहे?

(A) भारत आणि पाकिस्तान

(B) भारत आणि चीन

(C) भारत आणि बांगलादेश

(D) भारत आणि श्रीलंका

Ans-(D) भारत आणि श्रीलंका

(Q२०) भारत आणि श्रीलंका दरम्यान स्थित असलेल्या काचाथीवू बेटाची लांबी किती किलोमीटर आहे?

(A) १.८

(B) १.४

(C) १.६

(D) १.५

Ans-(C) १.६

(Q २१) महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यातील हुपरी येथील चांदी उद्योगाला GI टॅग प्राप्त झाले आहे?

(A) कोल्हापूर

(B) सातारा

(C) सांगली

(D) सोलापूर

Ans-(A) कोल्हापूर

(Q २२) आशियाई देशाचा विकास दर चालु आर्थिक वर्षात किती टक्के राहण्याचा अंदाज वर्ल्ड बँकेने वर्तविला आहे?

(A) ४.८

(B) ४.९

(C) ४.५

(D) ४.७

Ans-(C) ४.५

(Q २३) स्टॉकहोम जल पुरस्कार २०२४ कोणाला प्रदान करण्यात आला आहे?

(A) राजेंद्र बर्वे

(B) तैकान ओकी

(C) डॉ. नरेंद्र जाधव

(D) मिचेल जॉन्सन

Ans-(B) तैकान ओकी

(Q २४) स्टॉकहोम जल पुरस्कार हा कोणत्या वर्षांपासून दरवर्षी पाण्यासंबंधी काम करणाऱ्या व्यक्तीला दिला जातो?

(A) १९९०

(B) १९९४

(C) १९९३

(D) १९९१

Ans-(D) १९९१

(Q २५) टी २० क्रिकेट मध्ये स्टंप मागे ३०० झेल घेणारा कोणता खेळाडू पहिला विकेट किपर ठरला आहे?

(A) दिनेश कार्तिक

(B) क्विंटन डीकॉक

(C) महेंद्र सिंग धोनी

(D) जॉस बटलर

Ans-(C) महेंद्र सिंग धोनी

(Q २६) सीता राम मीना यांची कोणत्या देशाच्या भारताच्या राजदुत पदी निवड झाली आहे?

(A) पाकिस्तान

(B) रशिया

(C) श्रीलंका

(D) नायजर गणराज्य

Ans-(D) नायजर गणराज्य


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

🔎जिल्हा नुसार जाहिराती📲

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

🎓शिक्षणानुसार जाहिराती💼

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT