Current Affairs 29th November 2024 | Marathi Daily Chalu Ghadamodi November 29, 2024 (Daily GK Update)
Daily Current Affairs (Date – 29th November 2024): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 29 November 2024. Find Current General Knowledge 28th November 2024. Here we are trying to update Latest Unique Current Affairs of The Day from all Marathi Newspapers (Marathi News Sites) such as Lokmat, Loksatta, Sakaal, Maharashtra Times, Divya Marathi, Pudhari,Saamana,Punyanangari Epaper, Prahaar, Ekmat,Marathwada Neta. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).
Chalu Ghadamodi 29th November 2024: महासरकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSC, UPSC, SSC, IBPS, Bank, PSI, STI, ASO, पोलिस, तलाठी, जिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.
चालू घडामोडी २९ नोव्हेंबर २०२४ : Current Affairs November 29, 2024→
सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहे. साधारणपणे, चालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतात. येथे या पोस्टमध्ये, तुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी भाषेतील “दिवसाच्या चालू घडामोडी” बद्दल माहिती मिळेल. आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी २९ नोव्हेंबर २०२४ महाराष्ट्र शासनाच्या सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……
Q१) हेमंत सोरेन यांनी कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्री पदी नियुक्ती झाली आहे?
(A) झारखंड
(B) राजस्थान
(C) बिहार
(D) उत्तर प्रदेश
Ans-(A) झारखंड
(Q२) हेमंत सोरेन यांनी झारखंड राज्याचे कितवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे?
(A) १३
(B) १५
(C) १४
(D) १७
Ans-(C) १४
(Q३) झारखंड राज्याच्या मुख्यमंत्री पदी कोणाची निवड झाली आहे?
(A) कल्पना सोरेन
(B) हेमंत सोरेन
(C) हमंत बिष्वा
(D) तेजस्वी यादव
Ans-(B) हेमंत सोरेन
(Q४) हेमंत सोरेन हे झारखंड राज्याचे कितव्यांदा मुख्यमंत्री बनले आहेत?
(A) पहिल्यांदा
(B) तिसऱ्यांदा
(C) दुसऱ्यांदा
(D) चौथ्यांदा
Ans-(D) चौथ्यांदा
(Q५) हेमंत सोरेन यांना कोणी झारखंड राज्याच्या मुख्यमंत्री पदाची शपथ दिली?
(A) बंडारू दत्तात्रय
(B) हरिभाऊ बागडे
(C) संतोष कुमार गंगवार
(D) व्यंकय्या नायडू
Ans-(C) संतोष कुमार गंगवार
(Q६) भारतीय नौदलाने कोणत्या अण्वस्त्रवाहू बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली आहे?
(A) A-4
(B) K-4
(C) K-3
(D) A-4
Ans-(B) K-4
(Q७) भारतीय नौदलाने K-४ या अण्वस्त्रवाहू बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची कोणत्या आण्विक पाणबुडी वरुन यशस्वी चाचणी घेतली?
(A) आयएनएस अरिघात
(B) आयएनएस विक्रांत
(C) आयएनएस अरिहंत
(D) आयएनएस सिंधुरक्षक
Ans-(A) आयएनएस अरिघात
(Q८) भारतीय नौदलाने किती किलोमिटर मारक क्षमतेच्या K-४ अण्वस्त्रवाहू बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली?
(A) ३४००
(B) ३७००
(C) ३६००
(D) ३५००
Ans-(D) ३५००
(Q९) भारतीय अंतराळ संस्था इस्रो कडून कोणत्या अंतराळ संस्थेच्या प्रोबा-३ मोहिमेचे प्रक्षेपन केले जणार आहे?
(A) NASA
(B) युरोपियन अंतराळ संस्था
(C) JAXA
(D) CNSA
Ans-(B) युरोपियन अंतराळ संस्था
(Q१०) ग्राहकांच्या तक्रारी दाखल करण्यासाठी देशात कोणते पोर्टल सुरू करण्यात आले आहे?
(A) ई-जागृती
(B) ई-फायलिंग
(C) ई-तात्काळ
(D) ई-दाखिल
Ans-(D) ई-दाखिल
(Q११) कोणत्या राज्याच्या सरकारने आयटीआय मध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनीसाठी मासिक पाळी दरम्यान दोन दिवसांची विशेष सुट्टी देण्याची घोषणा केली आहे?
(A) गुजरात
(B) राजस्थान
(C) केरळ
(D) तमिळनाडू
Ans-(C) केरळ
(Q१२) मालमत्तेचा अधिकार हा केवळ घटनात्मक आणि वैधानिक अधिकार नसुन तो मानवधिकराच्या देघील कक्षेत येतो.असे कोणत्या उच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे?
(A) जम्मू-काश्मीर व लडाख
(B) दिल्ली
(C) मद्रास
(D) मुंबई
Ans-(A) जम्मू-काश्मीर व लडाख
(Q१३) नेटवर्क रेडीनेस इंडेक्स २०२४ मध्ये भारत कितव्या स्थानावर आहे?
(A) ५०
(B) ५५
(C) ४४
(D) ४९
Ans-(D) ४९
(Q१४) नेटवर्क रेडीनेस इंडेक्स २०२४ मध्ये कोणता देश प्रथम स्थानावर आहे?
(A) अमेरिका
(B) चीन
(C) जपान
(D) जर्मनी
Ans-(A) अमेरिका
(Q१५) मासातो कांडा यांची कोणत्या बँकेच्या अध्यक्षपदी पदी निवड करण्यात आली आहे?
(A) आशियाई विकास बँक
(B) RBI
(C) वर्ल्ड बँक
(D) Bank of china
Ans-(A) आशियाई विकास बँक
(Q१६) मासातो कांडा यांची आशियाई विकास बँक चे कितवे अध्यक्ष म्हणून नियुक्ती झाली आहे?
(A) १४
(B) १३
(C) ११
(D) १५
Ans-(C) ११
(Q१७) वर्ष २०२६ मध्ये आशियाई रायफल आणि पिस्तूल कप कोणत्या देशात होणार आहे?
(A) भारत
(B) रशिया
(C) युक्रेन
(D) इराण
Ans-(A) भारत
(Q१८) १२ व्या आंतरराष्ट्रीय पर्यटन मार्ट चे आयोजन कोठे करण्यात आले आहे?
(A) गोवा
(B) गुजरात
(C) आसाम
(D) नवी दिल्ली
Ans-(C) आसाम
(Q१९) प्रसार भारती ने आपला OTT प्लॅटफॉर्म लाँच केला असुन. त्याचे नाव काय आहे?
(A) DD भारत
(B) Waves
(C) DD स्टार
(D) Live भारती
Ans-(B) Waves
(Q२०) कोणत्या भारतीयाने इटली मध्ये आयोजीत अंडर ८ वर्ल्ड कॅडेट चेस चॅम्पियनशिप २०२४ चा किताब जिंकला आहे?
(A) विशाल परदेशी
(B) डी गुकेष
(C) के. रेड्डी
(D) दिविथ रेड्डी
Ans-(D) दिविथ रेड्डी
♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦
〉 Government Jobs.
〉 Private Jobs.
〉 सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
〉 परीक्षेचे निकाल (Results).
〉 परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
〉 MPSC भरती.
〉 Bank Jobs.
〉 Mega Bharti.
〉 Current Affairs ((चालू घडामोडी).
〉 रोजगार मेळावा (Jobs Fairs).
????जिल्हा नुसार जाहिराती???? |
|||||
| अहमदनगर | अकोला | अमरावती | औरंगाबाद | भंडारा | बुलढाणा |
| चंद्रपुर | धुले | गढ़चिरौली | गोंदिया | हिंगोली | जलगांव |
| जालना | कोल्हापुर | लातूर | मुंबई | नागपुर | नांदेड़ |
| नंदुरबार | नाशिक | उस्मानाबाद | पालघर | परभानी | पुणे |
| रायगढ़ | रत्नागिरि | सांगली | सातारा | सिंधुदुर्ग | सोलापुर |
| ठाणे | वर्धा | वाशिम | यवतमाल | बीड | |
3-yr UG in Business Management by NEXIS School of Business, Siliguri - alternative to traditonal BBA college

????शिक्षणानुसार जाहिराती???? |
|||||
| ७ वी (7th) | दहावी (SSC) | बारावी (HSC) | डिप्लोमा | आय.टी.आय | पदवी |
| पदव्युत्तर शिक्षण | बी.एड | एम.एड | एल.एल.बी / एल.एल.एम | बीएससी | एमबीए |
| बीसीए | एमसीए | बी.कॉम | एम.कॉम | GNM/ANM | एमएससी |
| बी.फार्म | एम.फार्म | बी.ई | एम.ई | BAMS/BHMS | एम.बी.बी.एस / एम.डी |
| बी.टेक | एम.टेक | MS-CIT | |||


