Current Affairs 29th November 2023 : चालू घडामोडी २९ नोव्हेंबर २०२३

current affairs

Current Affairs 29th November 2023 | Marathi Daily Chalu Ghadamodi November 29, 2023

Daily Current Affairs (Date – 29th November 2023): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 29 November 2023. Find Current General Knowledge 29th November 2023. Here we are trying to update Current Affairs. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

Chalu Ghadamodi 29th November 2023:  महासरकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSCUPSCSSCIBPSBankPSI, STI, ASO, पोलिसतलाठीजिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.

चालू घडामोडी २९ नोव्हेंबर २०२३ : Current Affairs November 29, 2023→

सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहे. साधारणपणे, चालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतात. येथे या पोस्टमध्ये, तुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी भाषेतील “दिवसाच्या चालू घडामोडी” बद्दल माहिती मिळेल. महाराष्ट्र राज्य शासनाच्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त चालू घडामोडी प्रश्न उत्तरांसह (तारीख: २९ नोव्हेंबर २०२३) खाली दिले आहेत.

(Q१) आंतरराष्ट्रीय टी –२० क्रिकेट मध्ये कोणत्या खेळाडूने भारतीय फलंदाज रोहित शर्माच्या शतकाच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे?

(A) ग्लेन मॅक्सवेल

(B) ऋतुराज गायकवाड

(C) ईशान किशन

(D) डेव्हिड मिलर

Ans- (A) ग्लेन मॅक्सवेल

(Q२) आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेट मध्ये शतक करणारा ऋतुराज गायकवाड हा कितवा भारतीय फलंदाज ठरला आहे?

(A)  ७ वा

(B)  ८ वा

(C)  ९ वा

(D)  १० वा

Ans- (C) ९ वा

(Q३) आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेट मध्ये ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध शतक करणारा कोण पहिला भारतीय फलंदाज ठरला आहे?

(A)  सूर्यकुमार यादव

(B) ऋतुराज गायकवाड

(C)  यशस्वी जैस्वाल

(D)  शुभमन गील

Ans- (B) ऋतुराज गायकवाड

(Q४) गोवा येथे झालेल्या ५४ व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात कोणत्या चित्रपटाला सुवर्ण मयूर पुरस्कार प्राप्त झाला आहे?

(A)  पार्टी ऑफ फुल्स

(B)  कांतरा

(C)  पठाण

(D)  एन्डलेस बॉर्डर्स

Ans- (D) एन्डलेस बॉर्डर्स

(Q५) गोवा येथील इंटरनॅशनल फिल्म फेस्टीवल मध्ये कोनाला सत्यजीत रे जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे?

(A) आयुष्मान खुराणा

(B)  शेखर गुप्ता

(C)  मायकल डग्लस

(D)  माधुरी दिक्षित

Ans- (C) मायकल डग्लस

(Q६) ५४ व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट अभिनेता कोण ठरला आहे?

(A)  जोष लुईस

(B)  पौरिया रहिमी sam

(C)  जेरोष पोलार्ड

(D)  विन डिझेल

Ans- (B) पौरिया रहीमी Sam

(Q७)  ५४ व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार कोणाला मिळाला आहे?

(A)  मेलानी थेअरी

(B)  हिना दास

(C)  हेलन लीक

(D)  कंगना राणावत

Ans- (A) मेलानी थेअरी

(Q८) ५४ व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात विशेष ज्युरी पुरस्कार कोणत्या चित्रपटाला मिळाला आहे?

(A)  शिवा

(B)  पुष्पा

(C)  पठाण

(D)  कांतारा

Ans- (D) कांतारा

(Q९) ५४ व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात विशेष ज्युरी पुरस्कार प्राप्त चित्रपट कांतारा कोणत्या भाषेतील आहे?

(A)  मराठी

(B)  मल्याळम

(C)  हिंदी

(D)  बंगाली

Ans- (B) मल्याळम

(Q१०) ५४ व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट ओटीटी वेबसिरिज कोणती ठरली आहे?

(A)  आर्या-२

(B)  रुद्र

(C)  दिल्ली क्राईम

(D)  पंचायत-२

Ans- (D) पंचायत-२

(Q११) ५४ व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट दिग्दर्शका चा पुरस्कार कोणाला मिळाला आहे?

(A)  एकता कपुर

(B)  करण जोहर

(C)  स्टिफन कोमांड्रेव्ह

(D)  विजय वर्मा

Ans- (C) स्टिफन कोमांड्रेव्ह

 

(Q१२) कोणत्या दोन देशा दरम्यान १६ ते २८ नोव्हेंबर या कालावधीत मित्र शक्ती हा संयुक्त लष्करी सराव पार पडला?

(A  भारत आणि श्रीलंका

(B) भारत आणि चीन

(C) भारत आणि पाकिस्तान

(D) भारत आणि रशिया

Ans- (A) भारत आणि श्रीलंका

(Q१३) १६ नोव्हेंबर ते २८ नोव्हेंबर या कालावधीत कोणत्या शहरात भारत आणि श्रीलंका या देशात मिञ शक्ती हा संयुक्त लष्करी सराव पार पडला?

(A)  दिल्ली

(B)  मुंबई

(C)  नाशिक

(D)  पुणे

Ans- (D) पुणे

(Q१४)  खेलो इंडिया PARA गेम्स-२०२३ च्या शुभंकर चे अनावरण कोणाच्या हस्ते झाले?

(A)  नितीन पाटील

(B)  अनुराग ठाकूर

(C)  निता अंबानी

(D)  दीपिका पादुकोण

Ans- (B) अनुराग ठाकूर

(Q१५) खेलो इंडिया para गेम्स-२०२३ च्या शुभंकर चे नाव काय आहे?

(A)  उज्ज्वला

(B)  ज्योती

(C)  क्रांती

(D)  भक्ती

Ans- (A) उज्ज्वला

(Q१६) खेलो इंडिया para गेम्स स्पर्धा कोणत्या कालावधीत दिल्ली येथे होणार आहेत?

(A)  १० ते १५ डिसेंबर

(B)  ११ ते १८ डिसेंबर

(C)  १० ते १७ डिसेंबर

(D)  १२ ते १९ डिसेंबर

Ans- (C) १० ते १७ डिसेंबर

(Q१७) राष्ट्रीय भारतीय काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मलिकार्जून खरगे यांच्या राजकीय कारकीर्दीला नुकतेच किती वर्ष पूर्ण झाले आहेत?

(A)  २५

(B)  ५०

(C)  ६०

(D)  ७५

Ans- (B) ५०

(Q१८) अंगकोर मंदिर हे जगातील कितवे आश्चर्य म्हणून घोषित करण्यात आले आहे?

(A)  ५ वे

(B)  ६ वे

(C)  ७ वे

(D)  ८ वे

Ans- (D) ८ वे

(Q१९) जगातील आठवे आश्चर्य  म्हणुन घोषीत करण्यात आलेले अंगकोर मंदिर हे कोणत्या देशातील आहे?

(A) कंबोडिया

(B) इटली

(C) आयर्लंड

(D) सिंगापुर

Ans- (A) कंबोडिया

(Q२०) उत्तराखंड राज्यातील सिल्कीयारा या बोगद्यात अडकलेल्या किती मजुरांची नुकतीच सुटका करण्यात आली आहे?

(A)  ४५

(B)  ४३

(C)  ४१

(D)  ४२

Ans- (C) ४१

(Q२१) तैवान देशातील fokskon कंपनी भारतात किती अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार आहे?

(A) १.६

(B) १.७

(C) २.७

(D) २.५

Ans-(A) १.६

(Q२२) besic animal husbandry statical report नुसार दूध उत्पदणात देशत कोणते राज्य प्रथम क्रमांकावर आहे?

(A) महाराष्ट्र

(B) गुजरात

(C) उत्तरप्रदेश

(D) गोवा

Ans-(C) उत्तरप्रदेश

 

(Q२३) Besic animal husbandry statical report नुसार अंडी उत्पादनात देशात कोणते राज्य प्रथम क्रमांकावर आहे?

(A) तेलंगणा

(B) आंध्रप्रदेश

(C) राजस्थान

(D) हरियाणा

Ans-(B) आंध्रप्रदेश

(Q२४) besic animal husbandry statical report नुसार भारतात २०२२-२३ मध्ये किती दशलक्ष टन दूध उत्पादन होण्याचा अंदाज आहे?

(A) २३४.५५

(B) २४४.५६

(C) २३३.५७

(D) २३०.५८

Ans-(D) २३०.५८

(Q२५) इंडियन इम्यूनालॉजिक लस उत्पादक कंपनी द्वारे कोणत्या रोगावरील माबेला ही लस तयार करण्यात आली आहे?

(A)  अनेमिया

(B)  गोवर आणि रुबेला

(C)  चिकनगुनिया

(D)  न्युमोनिया

Ans-(A) गोवर आणि रूबेला


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

🔎जिल्हा नुसार जाहिराती📲

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

🎓शिक्षणानुसार जाहिराती💼

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT