Current Affairs 29th May 2024 | Marathi Daily Chalu Ghadamodi May 29, 2024 (Daily GK Update)
Daily Current Affairs (Date – 29th May 2024): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 29 May 2024. Find Current General Knowledge 29th May 2024. Here we are trying to update Latest Unique Current Affairs of The Day from all Marathi Newspapers (Marathi News Sites) such as Lokmat, Loksatta, Sakaal, Maharashtra Times, Divya Marathi, Pudhari,Saamana,Punyanangari Epaper, Prahaar, Ekmat,Marathwada Neta. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).
Chalu Ghadamodi 29th May 2024: महासरकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSC, UPSC, SSC, IBPS, Bank, PSI, STI, ASO, पोलिस, तलाठी, जिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.
चालू घडामोडी २९ मे २०२४ : Current Affairs May 29, 2024→
सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहे. साधारणपणे, चालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतात. येथे या पोस्टमध्ये, तुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी भाषेतील “दिवसाच्या चालू घडामोडी” बद्दल माहिती मिळेल. आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी २९ मे २०२४ महाराष्ट्र शासनाच्या सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……
(Q१) UNO च्या military gender advocate of the year २०२३ पुरस्काराने कोणत्या भारतीय ला सन्मानित करण्यात येणार आहे?
(A) राधिका सेन
(B) दिव्या देशमुख
(C) आरती गुप्ता
(D) पायल कपाडिया
Ans-(A) राधिका सेन
(Q२) UNO चा military gender advocate of the year award जाहीर होणाऱ्या राधिका सेन ह्या कितव्या भारतीय व्यक्ती आहेत?
(A) ३
(B) १
(C) २
(D) ४
Ans-(C) २
(Q३) राधिका सेन यांना UNO च्या military gender advocate of the year २०२३ अवॉर्ड ने सन्मानित करण्यात येणार आहे. त्या कोणत्या राज्याशी संबंधित आहेत?
(A) महाराष्ट्र
(B) हिमाचल प्रदेश
(C) उत्तर प्रदेश
(D) गोवा
Ans-(B) हिमाचल प्रदेश
(Q४) खालीलपैकी कोणत्या देशात नुकतीच भूस्खलन ची घटना घडली आहे?
(A) इराक
(B) अफगाणिस्तान
(C) रशिया
(D) पापुआ न्यू गिनी
Ans-(D) पापुआ न्यू गिनी
(Q५) कोणत्या देशाच्या अवकाश संस्थेकडून PREFIRE statelite लाँच करण्यात आले आहे?
(A) भारत
(B) चीन
(C) अमेरिका
(D) जपान
Ans-(C) अमेरिका
(Q६) मिस USA अवॉर्ड २०२३ कोणाला प्रदान करण्यात येणार आहे?
(A) अनुसया सेनगुप्ता
(B) सवाना गौंकिवीज
(C) प्रियांका चोप्रा
(D) राणी वर्मा
Ans-(B) सवाना गौंकिवीज
(Q७) स्टाफ सिलेक्शन कमिशन SSC च्या चेअरमन पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
(A) राकेश रंजन
(B) निखिल गुप्ता
(C) अभिजित देशपांडे
(D) राहुल राव
Ans-(A) राकेश रंजन
(Q८) स्टाफ सिलेक्शन कमिशन च्या चेअरमन पदी नियुक्ती झालेले राकेश रंजन हे मणिपूर कॅडर चे कोणत्या बॅच चे आयएएस अधिकारी आहेत?
(A) १९९०
(B) १९९१
(C) १९९३
(D) १९९२
Ans-(D) १९९२
(Q९) कोणत्या राज्याच्या सरकारने गुटखा व पान मसाला यावर बंदी घातली आहे?
(A) आंध्र प्रदेश
(B) तेलंगणा
(C) तमिळनाडू
(D) केरळ
Ans-(B) तेलंगणा
(Q१०) तेलंगाना सरकारने गुटका व पान मसाला यावर किती वर्षे बंदी घातली आहे?
(A) २
(B) ३
(C) ४
(D) १
Ans-(D) १
(Q११) जागतिक भूक दिन कधी साजरा करण्यात आला?
(A) २७ मे
(B) २९ मे
(C) २८ मे
(D) २५ मे
Ans-(C) २८ मे
(Q१२) Gail इंडिया Ltd. चा पहिला ग्रीन हायड्रोजन प्लॅन्ट कोणत्या राज्यात सूरू करण्यात आला आहे?
(A) मध्य प्रदेश
(B) राजस्थान
(C) गुजरात
(D) आसाम
Ans-(A) मध्य प्रदेश
(Q१३) Gail इंडिया Ltd. ने मध्य प्रदेश राज्यात किती mw चा. पहिला ग्रीन हायड्रोजन प्लॅन्ट सूरू केला आहे?
(A) १३
(B) १४
(C) ११
(D) १०
Ans-(D) १०
(Q१४) लोकपाल सचिव पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
(A) भारत कुमार शर्मा
(B) प्रदीप कुमार त्रिपाठी
(C) कृष्णा कुमार मिश्रा
(D) राजेश कुमार सिंग
Ans-(B) प्रदीप कुमार त्रिपाठी
(Q१५) जगातील मोठ्या मालवाहू जहाजामधे गणना होणारे MSC ANA हे जहाज कोणत्या राज्याच्या मुंद्रा बंदरात दाखल झाले आहे?
(A) गुजरात
(B) महाराष्ट्र
(C) केरळ
(D) तामिळनाडू
Ans-(A) गुजरात
(Q१६) गुजरात राज्यातील मुंद्रा बंदरात दाखल झालेले जगातील मोठे मालवाहू जहाज MSC ANA ची लांबी किती मीटर आहे?
(A) ३८८.८७
(B) ३७७.७६
(C) ३९९.९८
(D) ३६६.६५
Ans-(C) ३९९.९८
(Q१७) संयुक्त राष्ट्र शांती सैनिकांचा आंतरराष्ट्रीय दीन कधी साजरा करण्यात येतो?
(A) ३० मे
(B) २९ मे
(C) २८ मे
(D) २७ मे
Ans-(B) २९ मे
(Q१८) संयुक्त राष्ट्र शांती सैनिकांचा आंतरराष्ट्रीय दीन २०२४ ची थीम काय आहे?
(A) fit for the future building better together
(B) people, peace, progress
(C) investing in peace around the world
(D) peace begin with me
Ans-(A) fit for the future building better together
(Q१९) संयुक्त राष्ट्र शांती सैनिकांचा आंतरराष्ट्रीय दीनाचे २०२४ हे कितवे वर्षे आहे?
(A) ७५
(B) ७७
(C) ७८
(D) ७६
Ans-(D) ७६
(Q२०) नाटो संघटनेच्या किती सदस्य देशांनी रशिया विरुद्ध सीमा संरक्षणासाठी ड्रोन भिंत बांधण्याचा निर्णय घेतला आहे?
(A) ५
(B) ७
(C) ६
(D) ४
Ans-(C) ६
(Q२१) नाटो संघटनेच्या ६ सदस्य देशांनी कोणत्या देशाविरुद्ध सीमा संरक्षणासाठी ड्रोन भिंत बांधण्याचा निर्णय घेतला आहे?
(A) रशिया
(B) चीन
(C) पाकिस्तान
(D) अमेरिका
Ans-(A) रशिया
(Q२२) सर्वोच्च न्यायालयाने लागू केलेले ३२९(B) हे कलम कशाशी संबंधित आहे?
(A) मागासवर्गीय आयोग
(B) राष्ट्रपती
(C) निवडणूक आयोग
(D) राज्यपाल
Ans-(C) निवडणुक आयोग
(Q२३) एका हंगामामध्ये ३ वेळा एव्हरेस्ट शिखर सर करण्याचा पराक्रम कोणी केला आहे?
(A) राधिका देवी
(B) पूर्णिमा श्रेष्ठ
(C) अरूनिमा सिन्हा
(D) अंजली पाठक
Ans-(B) पूर्णिमा श्रेष्ठ
(Q२४) एका हंगामामध्ये गिर्यारोहक पौर्णिमा श्रेष्ठ हिने किती वेळा एव्हरेस्ट शिखर सर करण्याचा पराक्रम केला आहे?
(A) ४
(B) २
(C) ५
(D) ३
Ans-(D) ३
(Q२५) गिर्यारोहक पूर्णिमा श्रेष्ठ ने एका हंगामात तीन वेळा एव्हरेस्ट सर करण्याचा विक्रम केला आहे ती कोणत्या देशाची रहिवाशी आहे?
(A) भारत
(B) जपान
(C) नेपाळ
(D) सिंगापुर
Ans-(C) नेपाळ
(Q२६) कोणत्या देशात भारताची Rupay क्रेडिट कार्ड सेवा सूरू करण्यात आली आहे?
(A) फ्रान्स
(B) मालदीव
(C) पेरू
(D) जर्मनी
Ans-(B) मालदीव
(Q२७) भारताची राजधानी नवी दिल्ली येथे विक्रमी किती अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे?
(A) ४७.७
(B) ४५.५
(C) ४८.८
(D) ४९.९
Ans-(D) ४९.९
♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦
〉 Government Jobs.
〉 Private Jobs.
〉 सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
〉 परीक्षेचे निकाल (Results).
〉 परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
〉 MPSC भरती.
〉 Bank Jobs.
〉 Mega Bharti.
〉 Current Affairs ((चालू घडामोडी).
〉 रोजगार मेळावा (Jobs Fairs).
????जिल्हा नुसार जाहिराती???? |
|||||
| अहमदनगर | अकोला | अमरावती | औरंगाबाद | भंडारा | बुलढाणा |
| चंद्रपुर | धुले | गढ़चिरौली | गोंदिया | हिंगोली | जलगांव |
| जालना | कोल्हापुर | लातूर | मुंबई | नागपुर | नांदेड़ |
| नंदुरबार | नाशिक | उस्मानाबाद | पालघर | परभानी | पुणे |
| रायगढ़ | रत्नागिरि | सांगली | सातारा | सिंधुदुर्ग | सोलापुर |
| ठाणे | वर्धा | वाशिम | यवतमाल | बीड | |
3-yr UG in Business Management by NEXIS School of Business, Siliguri - alternative to traditonal BBA college

????शिक्षणानुसार जाहिराती???? |
|||||
| ७ वी (7th) | दहावी (SSC) | बारावी (HSC) | डिप्लोमा | आय.टी.आय | पदवी |
| पदव्युत्तर शिक्षण | बी.एड | एम.एड | एल.एल.बी / एल.एल.एम | बीएससी | एमबीए |
| बीसीए | एमसीए | बी.कॉम | एम.कॉम | GNM/ANM | एमएससी |
| बी.फार्म | एम.फार्म | बी.ई | एम.ई | BAMS/BHMS | एम.बी.बी.एस / एम.डी |
| बी.टेक | एम.टेक | MS-CIT | |||


