Current Affairs 29th March 2024 : चालू घडामोडी २९ मार्च २०२४

current affairs
current affairs

Current Affairs 29th March 2024 | Marathi Daily Chalu Ghadamodi March 29, 2024 (Daily GK Update)

Daily Current Affairs (Date – 29th March 2024): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 29 March 2024. Find Current General Knowledge 29th  March 2024. Here we are trying to update Latest Unique Current Affairs of The Day from all Marathi Newspapers (Marathi News Sites) such as Lokmat, Loksatta, Sakaal, Maharashtra Times, Divya Marathi, Pudhari,Saamana,Punyanangari Epaper, Prahaar, Ekmat,Marathwada Neta. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

Chalu Ghadamodi 29th March 2024:  महासरकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSCUPSCSSCIBPSBankPSI, STI, ASO, पोलिसतलाठीजिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.

चालू घडामोडी २९ मार्च २०२४ : Current Affairs March 29, 2024→

सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहे. साधारणपणे, चालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतात. येथे या पोस्टमध्ये, तुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी भाषेतील “दिवसाच्या चालू घडामोडी” बद्दल माहिती मिळेल. आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी २९ मार्च २०२४ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……

(Q१)  २०२४ च्या मिस युनिव्हर्स स्पर्धेत प्रथमच कोणता देश सहभागी होणार आहे?

(A) सौदी अरेबिया

(B) अफगाणिस्थान

(C) दक्षिण कोरिया

(D) तैवान

Ans-(A) सौदी अरेबिया

(Q२) मिस युनिव्हर्स २०२४ स्पर्धा कोठे पार पडणार आहे?

(A) नवी दिल्ली

(B) दुबई

(C) मेक्सिको

(D) रियाध

Ans-(C) मेक्सिको

(Q३) २०२४ मध्ये सर्वाधिक ब्रँड व्हॅल्यू असणाऱ्या जागतिक कंपन्यांमध्ये प्रथम क्रमांकावर कोणती कंपनी आहे?

(A) Microsoft

(B) ॲपल

(C) टेस्ला

(D) रिलायन्स

Ans-(B) ॲपल

(Q४) जगात सर्वाधिक ब्रँड व्हॅल्यू ॲपल या कंपनीची किती अब्ज डॉलर आहे?

(A) ५१८

(B) ५२०

(C) ५१९

(D) ५१७

Ans-(D) ५१७

(Q५) जगात सर्वाधिक ब्रँड व्हॅल्यू असणाऱ्या पहिल्या १२ कंपन्या मध्ये कोणत्या भारतीय उद्योग समूहाचा समावेश आहे?

(A) अदानी

(B) रिलायन्स

(C) टाटा

(D) बजाज

Ans-(C) टाटा

(Q६) केंद्र सरकारने मनेरगा च्या मजुरी दरात किती टक्के वाढ केली आहे?

(A) ४ ते ८

(B) ४ ते १०

(C) ५ ते ९

(D) ५ ते १०

Ans-(B) ४ ते १०

(Q७) महाराष्ट्र राज्यात मनेरगा च्या मजुरी दरात किती रुपयांची वाढ झाली आहे?

(A) २४

(B) २०

(C) २५

(D) २१

Ans-(A) २४

(Q८) मनेरगा अंतर्गत नवीन मजुरी दरानुसार महाराष्ट्र राज्यात प्रतिदिन किती रुपये मजुरी मिळणार आहे?

(A) २९०

(B) २९८

(C) २९५

(D) २९७

Ans-(D) २९७

(Q९) देशात कोणत्या राज्यात मनरेगा अंतर्गत मजुरीचा दर सर्वाधिक आहे?

(A) पंजाब

(B) हरियाणा

(C) गुजरात

(D) गोवा

Ans(B) हरियाणा

(Q१०) देशात मनेरगा अंतर्गत हरियाणा राज्यात सर्वाधिक किती रुपये मजुरी दर आहे?

(A) ३७८

(B) ३७०

(C) ३७६

(D) ३७४

Ans-(D) ३७४

(Q११) देशात अरुणाचल प्रदेश आणि नागालँड राज्यात मेनेरगा अंतर्गत सर्वात कमी किती मजूरी दर आहे?

(A) २३५

(B) २३८

(C) २३४

(D) २३७

Ans-(C) २३४

(Q१२) संयुक्त राष्ट्र संघाच्या अहावालानुसार २०२२ मध्ये जागतिक स्तरावर उत्पादित अन्नाच्या किती टक्के अन्न वाया घालवले आहे?

(A) १८

(B) १५

(C) १४

(D) १०

Ans-(A) १८

(Q१३) SBI च्या अहवालानुसार कोरोना काळानंतर देशात कोणत्या राज्याच्या GDP वाढीचा दर सर्वात जास्त राहिला आहे?

(A) गुजरात

(B) राजस्थान

(C) केरळ

(D) महाराष्ट्र

Ans-(D) महाराष्ट्र

(Q१४) SBI च्या अहवालानुसार कोरोना काळानंतर देशात महाराष्ट्र राज्याचा GDP वृध्दी दर सर्वाधिक किती टक्के राहिला आहे?

(A) ८.८

(B) ८.१

(C) ८.६

(D) ८.५

Ans-(B) ८.१

(Q१५) SBI च्या अहवालानुसार कोरोना काळानंतर देशात कोणत्या राज्याच्या दरडोई उत्पन्नात सर्वाधिक वाढ झाली आहे?

(A) गुजरात

(B) उत्तर प्रदेश

(C) बिहार

(D) तामिळनाडू

Ans-(A) गुजरात

 

(Q१६) SBI च्या अहवालानुसार कोरोना काळानंतर देशात गुजरात राज्यात सर्वाधिक दरडोई उत्पन्नात किती टक्के वाढ झाली आहे?

(A) १.८

(B) १.५

(C) १.९

(D) १.७

Ans-(C) १.९

(Q१७) भारताच्या स्वदेशी लढाऊ विमान तेजस च्या अत्याधुनिक आवृत्तीची यशस्वी चाचणी कोठे घेण्यात आली आहे?

(A) मुंबई

(B) बंगळुरू

(C) हैद्राबाद

(D) कोलकाता

Ans-(B) बंगळुरू

(Q१८) भारताचे नितीन मेनन यांनी आंतरराष्ट्रिय क्रिकेट समितीच्या ICC एलिट पॅनल मध्ये सलग कितव्यांदा स्थान कायम राखले आहे?

(A) पाचव्यांदा

(B) तिसऱ्यांदा

(C) दुसऱ्यांदा

(D) सहाव्यांदा

Ans-(A) पाचव्यांदा

(Q१९) ICC ने २०२४-२५ च्या हंगामासाठी जाहीर केलेल्या १२ पंच च्या यादीत कोणत्या एकमेव भारतीयाचा समावेश आहे?

(A) कपिल देव

(B) नवज्योत सिंग सिद्धू

(C) वीरेंद्र सेहवाग

(D) नितीन मेनन

Ans-(D) नितीन मेनन

(Q२०) महाराष्ट्र राज्यात मनेरगाच्या मजूरी दरात गेल्या वर्षीच्या तुलनेत किती टक्के वाढ करण्यात आली आहे?

(A) ५

(B) ७

(C) ८

(D) ९

Ans-(C) ८

(Q २१) पद्मश्री डॉ. गंगाधर पानतावणे पुरस्कार २०२४ कोणाला जाहीर झाला आहे?

(A) डॉ. अनिल गजभिये

(B) डॉ. सौरभ गावडे

(C) डॉ. राजेश पाटील

(D) डॉ. अजय खानविलकर

Ans-(A) डॉ. अनिल गजभिये

(Q २२) केंद्र सरकारची वित्तीय तूट किती लाख कोटी रुपयांवर पोहचली आहे?

(A) २०

(B) १८

(C) १५

(D) १७

Ans-(C) १५

(Q २३) इंडिया employment रिपोर्ट २०२४ कोणाच्या हस्ते प्रकाशित करण्यात आला आहे?

(A) निर्मला सीतारामन

(B) अनंत नागेश्वरन

(C) पियूष गोयल

(D) नरेंद्र मोदी

Ans-(B) अनंत नागेश्वरन

(Q २४) इंडिया employment रिपोर्ट २०२४ इन्स्टिट्यूट ऑफ ह्युमन डेव्हलपमेंट आणि कोणी संयुक्तपणे तयार केला आहे?

(A) जागतिक बँक

(B) IMF

(C) SBI

(D) आंतरराष्ट्रिय कामगार संघटना

Ans-(D) आंतरराष्ट्रिय कामगार संघटना

(Q २५) इंडिया employment रिपोर्ट २०२४ नुसार भारतातील बेरोजगारी मध्ये तरुणांचे प्रमाण किती टक्के आहे?

(A) ८०

(B) ८४

(C) ८३

(D) ८५

Ans-(C) ८३

(Q २६) इंडिया employment रिपोर्ट २०२४ नुसार देशात सुशिक्षित तरुणांच्या बेरोजगारीचे प्रमाण किती टक्क्यांवर पोहोचले आहे?

(A) ५७.८

(B) ६५.७

(C) ६६.५

(D) ५७.४

Ans-(B) ६५.७

(Q २७) आंतरराष्ट्रिय हॉकी फेडरेशनच्या एथलीटस समितीच्या सहअध्यक्षपदी कोणत्या भारतीय हॉकी पटू ची निवड झाली आहे?

(A) पी आर श्रीजेश

(B) मनप्रीत सिंग

(C) हरमनप्रित सिंग

(D) दलविर सिंग

Ans-(A) पी आर श्रीजेश

(Q २८) कोणत्या संस्थे द्वारे एप्रिल-मे महीन्यात START –२०२४ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे?

(A) DRDO

(B) RBI

(C) NASA

(D) ISRO

Ans-(D) ISRO

(Q २९) अणुऊर्जा शिखर परिषद २०२४ नुकतीच कोणत्या देशात पार पडली आहे?

(A) अमेरिका

(B) बेल्जियम

(C) जपान

(D) जर्मनी

Ans-(B) बेल्जियम

(Q ३०) लुईस माँटेनेग्रो यांची कोणत्या देशाच्या पंतप्रधानपदी निवड झाली आहे?

(A) इजिप्त

(B) इराण

(C) यूक्रेन

(D) पोर्तुगाल

Ans-(D) पोर्तुगाल


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

🔎जिल्हा नुसार जाहिराती📲

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

🎓शिक्षणानुसार जाहिराती💼

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT