Current Affairs 29th June 2024 : चालू घडामोडी २९ जून २०२४

current affairs
current affairs

Current Affairs 29th June 2024 | Marathi Daily Chalu Ghadamodi June 29, 2024 (Daily GK Update)

Daily Current Affairs (Date – 29th June 2024): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 29 June 2024. Find Current General Knowledge 29th  June 2024. Here we are trying to update Latest Unique Current Affairs of The Day from all Marathi Newspapers (Marathi News Sites) such as Lokmat, Loksatta, Sakaal, Maharashtra Times, Divya Marathi, Pudhari,Saamana,Punyanangari Epaper, Prahaar, Ekmat,Marathwada Neta. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

Chalu Ghadamodi 29th June 2024:  महासरकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSCUPSCSSCIBPSBankPSI, STI, ASO, पोलिसतलाठीजिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.

चालू घडामोडी २९ जून २०२४ : Current Affairs June 29, 2024→

सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहे. साधारणपणे, चालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतात. येथे या पोस्टमध्ये, तुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी भाषेतील “दिवसाच्या चालू घडामोडी” बद्दल माहिती मिळेल. आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी २९ जून २०२४ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……

(Q१) महाराष्ट्र राज्याचा अतिरिक्त अर्थसंकल्प २०२४-२५ मध्ये घोषणा केलेल्या लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा किती रुपये देण्यात येणार आहेत?

(A) १५००

(B) १७००

(C) २०००

(D) १०००

Ans-(A) १५००

(Q२) महाराष्ट्र सरकारने अतिरिक्त अर्थसंकल्प २०२४-२५ मध्ये घोषणा केलेल्या लाडकी बहीण योजनेचा लाभ राज्यांतील आर्थिक दुर्बल घटकातील किती वयोगटातील महिलांना होणार आहे?

(A) २५ ते ६५

(B) २५ ते ७०

(C) २१ ते ६०

(D) २० ते ५०

Ans-(C) २१ ते ६०

(Q३) महाराष्ट्र सरकारने लाडकी बहिण योजनेसाठी अतिरिक्त अर्थसंकल्प २०२४-२५ मध्ये किती कोटी रुपयांची तरतूद केली आहे?

(A) ५० हजार

(B) ४६ हजार

(C) ४५ हजार

(D) ५५ हजार

Ans-(B) ४६ हजार

(Q४) महाराष्ट्र राज्याचा अतिरिक्त अर्थसंकल्प २०२४-२५ विधानसभेत कोणी सादर केला आहे?

(A) जयंत पाटील

(B) सुधीर मुनगंटीवार

(C) दीपक केसरकर

(D) अजित पवार

Ans-(D) अजित पवार

(Q५) महाराष्ट्राचे अर्थमंत्री अजित पवार यांनी सर्वाधिक किती वेळा विधानसभेत अर्थसंकल्प  मांडण्याचा विक्रम केला आहे?

(A) ११

(B) १३

(C) १०

(D) १४

Ans-(C) १०

(Q६) महाराष्ट्र सरकारच्या अतिरिक्त अर्थसंकल्प २०२४-२५ मध्ये राज्यातील वारकऱ्यांच्या वारीतील मुख्य पालख्यांच्या दिंड्यांना प्रति दिंडी किती हजार रुपये अर्थसहाय्य देण्याची घोषणा करण्यात आली आहे?

(A) २५

(B) २०

(C) २१

(D) ३०

Ans-(B) २०

(Q७) महाराष्ट्र राज्याच्या अतिरिक्त अर्थसंकल्प २०२४-२५ मध्ये मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण कार्यक्रम योजनेअंतर्गत दरवर्षी किती लाख तरुण तरुणींना प्रशिक्षण देण्याची घोषणा करण्यात आली आहे?

(A) १०

(B) ११

(C) १५

(D) १३

Ans-(A) १०

 

(Q८) महाराष्ट्र राज्याच्या अतिरिक्त अर्थसंकल्प २०२४-२५ मध्ये महिला उद्योजकासाठी कोणती योजना जाहीर करण्यात आली आहे?

(A) राष्ट्रमाता जिजाऊ योजना

(B) सावित्रीबाई फुले स्टार्टअप योजना

(C) रमाबाई आंबेडकर स्टार्टअप योजना

(D) पुण्यश्लोक अहिल्याबाई स्टार्टअप योजना

Ans-(D) पुण्यश्लोक अहिल्याबाई स्टार्टअप योजना

(Q९) महाराष्ट्र राज्याच्या अतिरिक्त अर्थसंकल्प २०२४-२५ मध्ये कोणत्या समाजासाठी संत श्री रूपलाल महाराज आर्थिक विकास महामंडळ स्थापना करण्याची घोषणा करण्यात आली आहे?

(A) सुतार

(B) बारी

(C) वडार

(D) लोहार

Ans-(B) बारी

(Q१०) महाराष्ट्र राज्याच्या अतिरिक्त अर्थसंकल्पामध्ये कोणत्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय पाणबुडी केंद्राची तसेच स्कुबा ड्रायव्हिंग केंद्राची निर्मिती करण्याची घोषणा करण्यात आली आहे?

(A) रत्नागिरी

(B) रायगड

(C) पालघर

(D) सिंधुदुर्ग

Ans-(D) सिंधुदुर्ग

(Q११) महाराष्ट्र राज्याच्या अतिरिक्त अर्थसंकल्प २०२४-२५ मध्ये एकूण खर्चासाठी किती कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे?

(A) ५ लाख ११ हजार २९१

(B) ७ लाख १५ हजार २९०

(C) ६ लाख १२ हजार २९३

(D) ८ लाख १० हजार २९८

Ans-(C) ६ लाख १२ हजार २९३

(Q१२) महाराष्ट्र राज्याच्या अतिरिक्त अर्थसंकल्पामध्ये मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत राज्यातील किती लाख कुटुंबांना तीन गॅस सिलेंडर मोफत देण्याची घोषणा करण्यात आली आहे?

(A) ५२

(B) ५१

(C) ५०

(D) ५५

Ans-(A) ५२

(Q१३) महाराष्ट्र राज्याच्या अतिरिक्त अर्थसंकल्पामध्ये जलयुक्त शिवार अभियानासाठी किती कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे?

(A) ६००

(B) ७००

(C) ७५०

(D) ६५०

Ans-(D) ६५०

(Q१४) महिला कसोटी क्रिकेट मध्ये सर्वात वेगवान द्विशतक करण्याचा विक्रम कोणी केला आहे?

(A) स्मृती मानधना

(B) शेफाली वर्मा

(C) हरमनप्रीत कौर

(D) एलिस पेरी

Ans-(B) शेफाली वर्मा

 

(Q१५) महिला कसोटी क्रिकेट मध्ये द्विशतक करणारी शेफाली वर्मा ही कितवी भारतीय महिला क्रिकेट खेळाडू ठरली आहे?

(A) दुसरी

(B) तिसरी

(C) चौथी

(D) पहिली

Ans-(A) दुसरी

(Q१६) नवी दिल्ली येथे ८८ वर्षानंतर २४ तासात सर्वाधिक किती मिलिमीटर पाऊस झाला आहे?

(A) २२७

(B) २२५

(C) २२८

(D) २२१

Ans-(C) २२८

(Q१७) देशभरात कधीपासून नविन फौजदारी कायदे लागू होणार आहेत?

(A) ३ जुलै २०२४

(B) १ जुलै २०२४

(C) ४ जुलै २०२४

(D) ५ जुलै २०२४

Ans-(B) १ जुलै २०२४

(Q१८) खालीलपैकी कोणाची  भारताचे परराष्ट्र सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे?

(A) मनोज पांडे

(B) राकेश सिंग

(C) विक्रम मिसरी

(D) विजय कुमार

Ans-(C) विक्रम मिसरी

(Q१९) प्रोफेशनल गोल्फ टुर ऑफ इंडिया च्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली आहे?

(A) कपिल देव

(B) वीरेंद्र सेहवाग

(C) युवराज सिंग

(D) गौतम गंभीर

Ans-(A) कपिल देव

(Q२०) राष्ट्रीय सांख्यिकी दिवस कधी साजरा करण्यात येतो?

(A) ३० जून

(B) २७ जून

(C) २८ जून

(D) २९ जून

Ans-(D) २९ जून


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

🔎जिल्हा नुसार जाहिराती📲

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

🎓शिक्षणानुसार जाहिराती💼

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT