Current Affairs 29th February 2024 : चालू घडामोडी २९ फेब्रुवारी २०२४

Current Affairs 13th April 2024

Current Affairs 29th February 2024 | Marathi Daily Chalu Ghadamodi February 29, 2024 (Daily GK Update)

Daily Current Affairs (Date – 29th February 2024): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 29 February 2024. Find Current General Knowledge 29th  February 2024. Here we are trying to update Latest Unique Current Affairs of The Day from all Marathi Newspapers (Marathi News Sites) such as Lokmat, Loksatta, Sakaal, Maharashtra Times, Divya Marathi, Pudhari,Saamana,Punyanangari Epaper, Prahaar, Ekmat,Marathwada Neta. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

Chalu Ghadamodi 29th February 2024:  महासरकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSCUPSCSSCIBPSBankPSI, STI, ASO, पोलिसतलाठीजिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.

चालू घडामोडी २९ फेब्रुवारी २०२४ : Current Affairs February 29, 2024→

सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहे. साधारणपणे, चालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतात. येथे या पोस्टमध्ये, तुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी भाषेतील “दिवसाच्या चालू घडामोडी” बद्दल माहिती मिळेल. आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी २९ फेब्रुवारी २०२४ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……

(Q१) महाराष्ट्र राज्याच्या मुख्य निवडणुक अधिकारी पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?

(A) एस.चोकलिंगम

(B) राजेश अग्रवाल

(C) इकबाल सिंग

(D) ब्रिजेश मोहन

Ans-(A) एस. चोकलिंगम

(Q२) भारतातील पहिले स्वदेशी ग्रीन हायड्रोजन जहाज कोनत्या शिपयार्ड ने बांधले आहे?

(A) मुंबई

(B) दिल्ली

(C) कोचीन

(D) हैद्राबाद

Ans-(C) कोचीन

(Q३) भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्या राज्यात देशातील पहिल्या स्वदेशी ग्रीन हायड्रोजन जल मार्गाचे उद्घाटन केले आहे?

(A) केरळ

(B) तामिळनाडू

(C) पंजाब

(D) गोवा

Ans-(B) तामिळनाडू

(Q४) नाईट फ्रँक इंडीया च्या अहवालानुसार देशातील अत्यंत श्रीमंताच्या संख्येत किती टक्के वाढ झाली आहे?

(A) ५

(B) ३

(C) ८

(D) ६

Ans-(D) ६

(Q५) नाईट फ्रँक इंडीया च्या अहवालानुसार देशातील अत्यंत श्रीमंताची संख्या किती हजार वर पोहचली आहे?

(A) १२,३४५

(B) ११,२४०

(C) १३,२६३

(D) १२,५४३

Ans-(C) १३,२६३

(Q६) जगात कोणत्या देशात श्रीमंत लोकांच्या संख्येत सर्वाधिक टक्क्याने वाढ झाली आहे?

(A) चीन

(B) तुर्की

(C) जपान

(D) इराक

Ans-(B) तुर्की

(Q७) नाईट फ्रँक इंडीया च्या अहावालानुसार २०२४ मध्ये देशातील अतिश्रीमंताच्या निव्वळ संपत्तीत किती टक्के वाढ होण्याची शक्यता आहे?

(A) ९०

(B) ८०

(C) ६०

(D) ७०

Ans-(A) ९०

(Q८) भारत देश जगातील कितव्या क्रमांकाचा कच्चा पोलाद उत्पादक देश आहे?

(A) पहिला

(B) तिसरा

(C) चौथा

(D) दुसरा

Ans-(D) दुसरा

(Q९) मागील १० महीन्यात भारताने चीन कडून किती दश लक्ष मेट्रिक टन पोलादाची आयात केली आहे?

(A) १११.६

(B) ११२.५

(C) ११३.४

(D) ११५.४

Ans-(B) ११२.५

(Q१०) BCCI ने २०२३-२४ मोसमासाठी केंद्रीय करार केला आहे. त्यामध्ये A प्लस श्रेणी मध्ये कोणत्या खेळाडूचा समावेश नाही?

(A) रोहित शर्मा

(B) विराट कोहली

(C) रवींद्र जडेजा

(D) आर अश्विन

Ans-(D) आर अश्विन

(Q११) महाराष्ट्र राज्यातील कोणते शहर हे देशातील सर्वात उष्ण शहर ठरले आहे?

(A) नाशिक

(B) मुंबई

(C) पुणे

(D) छत्रपती संभाजीनगर

Ans-(C) पुणे

(Q१२) खालिल पैकी कोणत्या मराठी अभिनेत्याला संगीत नाटक अकादमी पुरस्कार जाहीर झाला आहे?

(A) अशोक सराफ

(B) महेश कोठारे

(C) सचिन पिळगांवकर

(D) अशोक शिंदे

Ans-(A) अशोक सराफ

(Q१३) संगीत नाटक अकादमी पुरस्कारासाठी २०२२ २०२३ वर्षासाठी देशभरातील किती कलाकारांची निवड करण्यात आली आहे?

(A) ८२

(B) ७२

(C) ६२

(D) ९२

Ans-(D) ९२

(Q१४) उस्ताद बिस्मिल्ला खाँ युवा पुरस्कारांसाठी २०२२ २०२३ वर्षासाठी किती युवा कलाकारांची निवड करण्यात आली आहे?

(A) ७०

(B) ८०

(C) ६०

(D) ५०

Ans-(B) ८०

(Q१५) २०२३ चा उस्ताद बिस्मिल्ला खाँ युवा पुरस्कार कोणत्या माराठी अभिनेत्रीला जाहीर झाला आहे?

(A) ऋतुजा बागवे

(B) अर्या आंबेकर

(C) ऋता दुर्गुळे

(D) केतकी माटेगावकर

Ans-(A) ऋतुजा बागवे

 

(Q१६) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राज्यात कोठे पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले आहे?

(A) वाशिम

(B) नागपुर

(C) यवतमाळ

(D) चंद्रपूर

Ans-(C) यवतमाळ

(Q१७) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नुकतेच राज्यातील यवतमाळ येथे कोणाच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण करण्यात आले आहे?

(A) पंडित भीमसेन जोशी

(B) पंडित दीनदयाल उपाध्याय

(C) पंडित हरिप्रसाद चौरसिया

(D) पंडित जवाहरलाल नेहरु

Ans-(B) पंडित दीनदयाल उपाध्याय

(Q१८) इंडियन सीड काँगेस २०२४ चे आयोजन कोठे करण्यात आले आहे?

(A) पुणे

(B) चेन्नई

(C) कोलकाता

(D) नवी दिल्ली

Ans-(A) पुणे

(Q१९) कोणत्या भारतीय व्यक्तीला ब्रिटनच्या सर्वोच्च नाईट हूड (केबीई) या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे?

(A) शशी थरुर

(B) अमिताभ बच्चन

(C) मुकेश अंबानी

(D) सुनील मित्तल

Ans-(D) सुनिल मित्तल

(Q२०) सुनिल मित्तल हे ब्रिटनचा सर्वोच्च नाईट हूड हा पुरस्कार प्राप्त करणारे कितवे भारतीय नागरिक ठरले आहेत?

(A) दुसरे

(B) तिसरे

(C) पहिले

(D) चौथे

Ans-(C) पहिले

(Q २१) देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नुकतेच कोणत्या राज्यात इस्रो च्या नवीन प्रक्षेपण केंद्राचे भूमिपूजन करण्यात आले आहे?

(A) तामिळनाडू

(B) तेलंगणा

(C) राजस्थान

(D) गुजरात

Ans-(A) तामिळनाडू

(Q २२) फेलेटी तेओ यांची कोणत्या देशाच्या पंतप्रधानपदी निवड झाली आहे?

(A) तुर्की

(B) इराण

(C) तवालू

(D) भूतान

Ans-(C) तवालू

(Q २३) देशातील पहीले AI केंद्र कोणत्या ठिकाणच्या भारतीय महिती तंत्रज्ञान संस्थे मध्ये स्थापन करण्यात आले आहे?

(A) हैद्राबाद

(B) नागपुर

(C) नवी दिल्ली

(D) कोलकाता

Ans-(B) नागपुर

(Q २४) २०२३ चा जी डी बिर्ला पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे?

(A) अभजित सेन

(B) सौम्या स्वामिनाथन

(C) महेंद्र गुप्ता

(D) अदिती सेन डे

Ans-(D) अदिती सेन डे

(Q २५) कोणत्या वर्षा पासून दरवर्षी भौतिशास्त्रातील संशोधना जी डी बिर्ला पुरस्कार प्रदान करण्यात येतो?

(A) १९९०

(B) १९९३

(C) १९९१

(D) १९९४

Ans-(C) १९९१

(Q २६) रंगपो या कोणत्या राज्यातील पहिल्या रेल्वे स्टेशन चे उद्घाटन नुकतेच करण्यात आले आहे?

(A) मणिपूर

(B) सिक्कीम

(C) मेघालय

(D) नागालँड

Ans-(B) सिक्कीम

(Q २७) जगातील पहिली वैदिक घड्याळ भारतात कोठे बसविण्यात आली आहे?

(A) इंदोर

(B) भोपाळ

(C) ग्वाल्हेर

(D) उज्जैन

Ans-(D) उज्जैन


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

🔎जिल्हा नुसार जाहिराती📲

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

🎓शिक्षणानुसार जाहिराती💼

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT