Current Affairs 29th December 2023 : चालू घडामोडी २९ डिसेंबर २०२३

current affairs

Current Affairs 29th December 2023 | Marathi Daily Chalu Ghadamodi December 29, 2023

Daily Current Affairs (Date – 29th December 2023): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 29 December 2023. Find Current General Knowledge 29th December 2023. Here we are trying to update Current Affairs. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

Chalu Ghadamodi 29th December 2023:  महासरकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSCUPSCSSCIBPSBankPSI, STI, ASO, पोलिसतलाठीजिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.

चालू घडामोडी २९ डिसेंबर २०२३ : Current Affairs December 29, 2023→

सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहेसाधारणपणेचालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतातयेथे या पोस्टमध्येतुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी भाषेतील “दिवसाच्या चालू घडामोडी” बद्दल माहिती मिळेलमहाराष्ट्र राज्य शासनाच्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त चालू घडामोडी प्रश्न उत्तरांसह (तारीख२९ डिसेंबर २०२३) खाली दिले आहेत.

२९ डिसेंबर २०२३

(Q१) अयोध्या रेल्वे स्टेशन चे नाव बदलून कोणते नाव देण्यात आले आहे?

(A) अयोध्या धाम

(B) श्रीराम धाम

(C) हनुमान धाम

(D) सीता धाम

Ans- (A) अयोध्या धाम

(Q२) अयोध्या येथील विमानतळाला कोणते नाव देण्यात आले आहे?

(A) श्री स्वामी अंतरराष्ट्रीय विमानतळ

(B) श्री राम अंतरराष्ट्रीय विमानतळ

(C) महर्षी वाल्मिकी अंतरराष्ट्रीय विमानतळ

(D) महर्षी व्यास अंतरराष्ट्रीय विमानतळ

Ans-(C) महर्षी वाल्मिकी अंतरराष्ट्रीय विमानतळ

(Q३) केंद्रीय राखीव पोलीस दल CRPF च्या महासंचालक पदी कोणाची नियुक्ती झाली आहे?

(A) मनोज सैनिक

(B) अनिश दयाल सिंह

(C) राजीव तिवारी

(D) संजय जैस्वाल

Ans-(B) अनिश दयाल सिंह

(Q४) केंद्रीय आद्योगिक सुरक्षा दलाच्या CISF च्या महासंचालक पदी कोणाची नियुक्ती झाली आहे?

(A) मीरा बोरवणकर

(B) रश्मी करंदीकर

(C) किरण बेदी

(D) नीना सिंह

Ans-(D) नीना सिंह

(Q५) केंद्रीय अद्योगिक सुरक्षा दलाच्या महासंचालक पदी नियुक्ती होणाऱ्या नीना सिंह या कितव्या महिला आहेत?

(A) दुसऱ्या

(B) तिसऱ्या

(C) पहिल्या

(D) पाचव्या

Ans- (C) पहिल्या

(Q६) परकीय गुंतवणूकदारांनी देशात कोणत्या राज्याला सर्वाधिक पसंती दिली आहे?

(A) गोवा

(B) महाराष्ट्र

(C) बिहार

(D) आसाम

Ans- (B) महाराष्ट्र

(Q७) एप्रिल २०२२ ते सप्टेंबर २०२३ या काळात महाराष्ट्र राज्यात किती कोटी रुपयांची विदेशी गुंतवणूक झाली आहे?

(A) १ लाख ८३,९२४ कोटी

(B) १ लाख २३,४५० कोटी

(C) २ लाख ३४,५६० कोटी

(D) २ लाख ४५,६७० कोटी

Ans- (A) १ लाख ८३,९२४ कोटी

(Q८) देशातील एकूण विदेशी गुंतवणूकीत महाराष्ट्र राज्याचा वाटा किती टक्के आहे?

(A) ३४

(B) ३२

(C) ३१

(D) ३०

Ans- (D) ३०

(Q९) जगात शस्त्राच्या निर्यातीत कोणता देश प्रथम क्रमांकावर आहे?

(A) चीन

(B) अमेरिका

(C) जपान

(D) सिंगापुर

Ans- (B) अमेरिका

(Q१०) जगातील एकूण शस्त्र निर्यातीत अमेरिकेचा वाटा किती टक्के आहे?

(A) ३०

(B) ३५

(C) ४५

(D) ४०

Ans- (D) ४०

(Q११) विजयकांत यांचे निधन झाले. ते कोणत्या राज्यातील नेते आणि प्रसिध्द अभिनेते होते?

(A) केरळ

(B) तेलंगणा

(C) तामिळनाडू

(D) पश्चिम बंगाल

Ans- (C) तामिळनाडू

(Q१२) प्रसिध्द तमिळ अभिनेते आणि नेते विजयकांत यांचे निधन झाले. ते कोणत्या राजकीय पक्षाचे संस्थापक अध्यक्ष होते?

(A) DMDK

(B) जनता पक्ष

(C) तमिळ जनता पार्टी

(D) अण्णा द्रमुक

Ans-(A) DMDK

(Q१३) कोणत्या देशाची राजधानी अबुधाबी येथे स्वामीनारायण यांचे मंदिर बांधण्यात आले आहे?

(A) इराण

(B) इस्राईल

(C) श्रीलंका

(D) युएई

Ans- (D) युएई

(Q१४) युएई ची राजधानी अबुधाबी येथे बांधण्यात आलेल्या स्वामीनारायण यांच्या मंदिराचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात येणार आहे?

(A) द्रोपद्री मुर्मु

(B) नरेंद्र मोदी

(C) एस. जयशंकर

(D) दलाई लामा

Ans- (B) नरेंद्र मोदी

(Q१५) इस्रो कश्याच्या अभ्यास करण्यासाठी एक्स्पो SAT मोहीमीचे प्रक्षेपण करणार आहे?

(A) कृष्णविवर

(B) चंद्र

(C) सुर्य

(D) मंगळ

Ans-(A) कृष्णविवर

(Q१६) इस्रो द्वारे कृष्णविवराचा अभ्यास करण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या XPosat mission चा कालावधी साधारण किती वर्षे असणार आहे?

(A) ४

(B) ३

(C) ५

(D) २

Ans-(C) ५

(Q१७) इंडो तिबेट पोलीस दलाच्या प्रमुख पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?

(A) परमवीर धहिया

(B) राहुल रसगोत्रा

(C) संजय पांडे

(D) विजय वर्मा

Ans- (B) राहुल रसगोत्रा

(Q१८) २७ वा राष्ट्रीय युवा महोत्सव-२०२४ कोठे होणार आहे?

(A) नाशिक

(B) सोलापूर

(C) नांदेड

(D) अमरावती

Ans-(A) नाशिक

(Q१९) प्रबीर मजुमदार यांचे निधन झाले. ते कोणत्या भारतीय खेळाशी संबंधित होते?

(A) क्रिकेट

(B) कबड्डी

(C) टेनिस

(D) फुटबॉल

Ans-(D) फुटबॉल

(Q२०) देशातील पहिला मध महोत्सव-२०२४ कोणत्या राज्यात आयोजित करण्यात येणार आहे?

(A) बिहार

(B) राजस्थान

(C) महाराष्ट्र

(D) केरळ

Ans- (C) महाराष्ट्र

(Q२१) कोटक महिंद्रा बँकेच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे?

(A) CS राजन

(B) राजेश कोटक

(C) मनविंदर सिंह

(D) परेश अगरवाल

Ans-(A) CS राजन

(Q२२) विद्यापीठ अनुदान आयोगाने कोणत्या डिग्री ची मान्यता रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे?

(A) पीएचडी

(B) M.SC

(C) M.Phil

(D) MBA

Ans-(C) M. Phil

(Q२३) केंद्र सरकारच्या गृह मंत्रालयाने कोणत्या संघटनेवर बंदी घातली आहे?

(A) पीपल्स मुव्हमेंट

(B) मुस्लिम लीग जम्मू काश्मीर

(C) नागा पीपल फ्रंट

(D) आझाद काश्मीर

Ans-(B) मुस्लिम लीग जम्मू काश्मीर

(Q२४) चॅट जीपीटी च्या धर्तीवर देशात कोणते तंत्रज्ञान विकसित करण्यात येत आहे?

(A) इंडीया जीपीटी

(B) हिंदुस्थान GPT

(C) नमो जीपीटी

(D) भारत जीपीटी

Ans-(D) भारत जीपीटी

(Q२५) राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण च्या कार्यकारी अध्यक्ष पदी कोणाची नियुक्ती झाली आहे?

(A) संजीव खन्ना

(B) महेश पाठक

(C) राकेश कुमार

(D) सतीश शिंदे

Ans-(A) संजीव खन्ना


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

🔎जिल्हा नुसार जाहिराती📲

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

🎓शिक्षणानुसार जाहिराती💼

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT