Current Affairs 29th December 2022 : चालू घडामोडी २९ डिसेंबर २०२२

current affairs

Current Affairs 29th December 2022

Daily Current Affairs (Date – 29th December 2022): Top Maharashtra GK Current Affairs of the day 29 December 2022. Find Current General Knowledge 29th December 2022. Here we are trying to update Current Affairs. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

माहासारकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSC, UPSC, SSC, IBPS, Bank, PSI, STI, ASO, पोलिस, तलाठी, जिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.

चालू घडामोडी २९ डिसेंबर २०२२: Current Affairs December 29, 2022→

आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी २९ डिसेंबर २०२२ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……

अकरा दिवसीय “धनुजत्रा” महोत्सव कोणत्या राज्यात सुरू झाला आहे.

    • ओडिसा
    • गुजरात
    • महाराष्ट्र
    • झारखंड

उत्तर १) ओडिसा

“हसमुख अधिया” कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांचे मुख्य सल्लागार म्हणून नियुक्त झाले आहेत.

    • महाराष्ट्र
    • गुजरात
    • हिमाचल प्रदेश
    • ओडिसा

उत्तर २) गुजरात

“अटलसन्मान” पुरस्कार कोणाला मिळाला आहे.

    • गजेंद्र सिंह
    • प्रतीक गर्ग
    • प्रभू चंद्र मिश्रा
    • यापैकी नाही

उत्तर ३) प्रभू चंद्र मिष्रा

गृह मंत्रालयाने कोणत्या राज्याच्या ‘दोन रेल्वे’ स्थानकांची नावे बदलण्यास मंजुरी दिली आहे.

    • राजस्थान
    • उत्तर प्रदेश
    • गुजरात
    • मध्य प्रदेश

उत्तर २)उत्तर प्रदेश

‘फरहान बेहर’ या कुठल्या देशाच्या क्रिकेटपटू ने संन्यास घेण्याची घोषणा केली आहे.

    • दक्षिण आफ्रिका
    • इंग्लंड
    • ऑस्ट्रेलिया
    • पाकिस्तान

उत्तर १) दक्षिण आफ्रिका

 इंडियन बँकेने कोणत्या राज्यात ‘एम. एस. एम. इ.’ प्रोग्राम लाँच केला आहे.

    • गुजरात
    • राजस्थान
    • महाराष्ट्र
    • गोवा

उत्तर २) राजस्थान

भारत सरकार कोणत्या देशात “भारतीय मिशन” खोलणार आहे

    • अमेरिका
    • लिथोनिया
    • सुडान
    • आइसलँड

उत्तर २) लिथोनिया

“Fork in the Road: My days at RBI & Beyond” हे पुस्तक कोणी लिहिले आहे.

    • रघुराम राजन
    • सी रंगराजन
    • विमल झाला
    • यापैकी नाही

उत्तर २) सी रंगराजन

01) महाराष्ट्र लोकायुक्त विधेयक मंजुरीसाठी खालीलपैकी कोण आग्रही होते.

  • विश्वंभर चौधरी
  • अण्णा हजारे
  • श्याम असावा
  • देवेंद्र फडणवीस

02) जगात सध्या कोरोनाचा कोणता नवीन विषाणू आढळला आहे

  1. ओ मायक्रोन
  2. बीएफसेव्हन
  3. कोशिल्ड
  4. यापैकी कोणताही नाही

03) धूत व कोचर दाम्पत्य यांनी कुठल्या बँकेत गैरव्यवहार केला.

  1. आय सी आय सीआय
  2. एसबीआय
  3. यु बी आय
  4. एचडीएफसी

04) टी ई टी खालीलपैकी कुठल्या परीक्षे संदर्भात आहे

  1. टेक्निकल एलिजिबिलिटी टेस्ट
  2. टीचर्स एलिजिबिलिटी टेस्ट
  3. टर्नर एलिजिबिलिटी टेस्ट
  4. टॅक्सेशन एलिजिबिलिटी टेस्ट

05) काँग्रेस पक्ष व राहुल गांधी यांनी भारतात कुठली यात्रा काढली.

  1. अखंड भारत यात्रा
  2. मोदी हटाव यात्रा
  3. भारत यात्रा
  4. भारत जोडो यात्रा

06) बॉम्ब सायक्लोन चा कहर सध्या कुठल्या देशात आहे.

  1. अमेरिका
  2. ऑस्ट्रेलिया
  3. रशिया
  4. फ्रान्स

07) भारत चीन सीमावाद सध्या कुठल्या राज्याच्या सीमेलगत सुरू आहे.

  1. हिमाचल प्रदेश
  2. सियाचीन
  3. अरुणाचल प्रदेश
  4. सिक्कीम

09) 2036 चा ऑलम्पिक साठी नेमण्यात आलेल्या समितीची बैठक भारतात कोठे होणार आहे

  1. मुंबई
  2. पुणे
  3. नागपूर
  4. औरंगाबाद

10) कोणत्या खेळाडूला आयसीसीच्या उदयोन्मुख क्रिकेटपटूचे नामांकन मिळाले आहे.

  1. जसप्रीत बुमराह
  2. के एल राहुल
  3. विराट कोहली
  4.  हर्षदीप सिंग

11) जागतिक जलद अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धेत कोणत्या खेळाडूने कांस्यपदक जिंकले?

  1. सविता श्री
  2. कोनेरू हम्पी
  3. विश्वनाथन आनंद
  4. यापैकी नाही

12) ट्वेंटी-२० विश्वचषकासाठी कोणती भारतीय महिला खेळाडू संघाचे नेतृत्व करणार आहे?

  1. स्नेह राणा
  2. हरमनप्रीत कौर
  3. रिचा घोष
  4. राजेश्वरी गायकवाड

13) भारतीय महिला टी-ट्वेंटी विश्वचषक स्पर्धा कोणत्या देशात होणार आहे?

  1. दक्षिण कोरिया
  2. न्यूयॉर्क
  3. लंडन
  4. दक्षिण आफ्रिका

14) कोणत्या जिल्ह्यात बुलेट ट्रेनसाठी लागणारे मोठे आगार उभारण्यात आले?

  1. पुणे
  2. नाशिक
  3. मुंबई
  4. ठाणे

15) जागतिक शिलाई दिनाचे औचित्य साधून कोणत्या जिल्ह्यात देशातील सर्वात मोठी बाजार फडकवण्यात आली?

  1. सातारा
  2. सांगली
  3. कोल्हापूर
  4. नांदेड

16) गोदावरी नदीपात्र कोणत्या खडकासाठी कोरडे केले जाण्याची मागणी केली आहे?

  1. बेसॉल्ट
  2. ग्रॅनाईट
  3. डोलोमाईट
  4. यापैकी नाही

अधिक चालू घडामोडी नोट्ससाठी येथे क्लिक करा – Current Affairs all Notes for Recruitment Exams Click Here



♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti 2023.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

जिल्हा नुसार जाहिराती

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

शिक्षणानुसार जाहिराती

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT

 

♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti 2023.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

जिल्हा नुसार जाहिराती

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

शिक्षणानुसार जाहिराती

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT