Current Affairs 28th November 2023 : चालू घडामोडी २८ नोव्हेंबर २०२३

current affairs

Current Affairs 28th November 2023 | Marathi Daily Chalu Ghadamodi November 28, 2023

Daily Current Affairs (Date – 28th November 2023): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 28 November 2023. Find Current General Knowledge 28th November 2023. Here we are trying to update Current Affairs. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

Chalu Ghadamodi 28th November 2023:  महासरकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSCUPSCSSCIBPSBankPSI, STI, ASO, पोलिसतलाठीजिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.

चालू घडामोडी २८ नोव्हेंबर २०२३ : Current Affairs November 28, 2023→

सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहे. साधारणपणे, चालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतात. येथे या पोस्टमध्ये, तुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी भाषेतीलदिवसाच्या चालू घडामोडीबद्दल माहिती मिळेल. महाराष्ट्र राज्य शासनाच्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त चालू घडामोडी प्रश्न उत्तरांसह (तारीख: २८ नोव्हेंबर २०२३) खाली दिले आहेत.

(Q१) २०२३ या  वर्षाचा बुकर पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला आहे?

(A)  पॉल लिंच

(B)  चेतना मारू

(C)  अरूंधती रॉय

(D)  सलमान रश्दी

Ans- (A) पॉल लिंच

(Q२) पॉल लिंच यांच्या कोणत्या पुस्तकाला या वर्षीचा बुकर पुरस्कार मिळाला आहे?

(A)   वेस्टर्न लेन

(B)  अनसुटेबल बॉय

(C)  प्रॉफेट song

(D)  Thom of sand

Ans- (C) प्रॉफेट song

(Q३) यंदाचा बुकर पुरस्कार मिळालेले लेखक पॉल लिंच कोणत्या देशाचे आहेत?

(A)  इटली

(B) आयर्लंड

(C)  यूक्रेन

(D)  नॉर्वे

Ans- (B) आयर्लंड

(Q४) बुकर पुरस्कार प्राप्त विजेत्याला किती हजार पौंड रक्कम मिळते?

(A)  ६०

(B)  ४०

(C)  ५५

(D)  ५०

Ans- (D) ५०

(Q५) पॉल लिंच हे बुकर पुरस्कार प्राप्त करणारे कितवे आयरिश लेखक आहेत?

(A)  पहिले

(B)  दुसरे

(C)  पाचवे

(D)  चौथे

Ans- (C) पाचवे

(Q६) कोणत्या राज्यात पुष्कर मेळावा आयोजित करण्यात आला होता?

(A)  गुजरात

(B)  राजस्थान

(C)  बिहार

(D)  हरियाणा

Ans-(B) राजस्थान

(Q७) कोणत्या देशाच्या सिनेट मध्ये भारतीय वंशाच्या देव शर्मा यांची निवड झाली आहे?

(A)  ऑस्ट्रेलिया

(B)  चीन

(C)  अमेरिका

(D)  जपान

Ans- (A) ऑस्ट्रेलिया

(Q८) महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या वतीने देण्यात येणारा बाया कर्वे पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे?

(A)  संजीवनी आवटे

(B)  मेधा पाटकर

(C)  अंजली दमानिया

(D)  रंगु सौरिया

Ans- (D) रंगु सौरिया

(Q९) महाराष्ट्र राज्यातील मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे यंदाचे स्थापनेचे कोणते महोत्सवी वर्ष आहे?

(A)  अमृत

(B)  सुवर्ण

(C)  शतक

(D)  हीरक

Ans- (B) सुवर्ण

(Q१०) मेळघाट व्याघ्र प्रकल्पात केलेल्या फुलपाखरू सर्व्हेक्षणात किती प्रजातीची नोंद झाली आहे?

(A)  ८०

(B)  ९०

(C)  ८७

(D)  ८८

Ans- (D) ८८

(Q११) मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील फुलपाखरू प्रजातींची एकूण संख्या कितीवर पोहचली आहे?

(A)  १४१

(B)  १४८

(C)  १४१

(D)  १५०

Ans- (C) १४१

(Q१२) भारत आणि कोणत्या देशात ३१ mq-9b ड्रोन खरेदी करार होणार आहे?

(A)  अमेरिका

(B)   जपान

(C)  सिंगापुर

(D)  मलेशिया

Ans- (A) अमेरिका

(Q१३) स्वच्छता अभियान अंतर्गत सर्व्हेक्षण झालेल्या राज्यातील ५६३ बसस्थानकापैकी किती बसस्थानकाना ५० पेक्षा जास्त गुण मिळाले आहेत?

(A)  ३००

(B)  ४५६

(C)  ४३०

(D)  ३५१

Ans- (D) ३५१

(Q१४) राज्यातील बस स्थानक स्वच्छ सर्वेक्षणात A वर्गात कोणत्या बसस्थानकाने प्रथम क्रमांक पटकावला आहे?

(A)  जिंतूर

(B)  चोपडा

(C)  बारामती

(D)  जामनेर

Ans- (B) चोपडा

(Q१५) राज्यातील बसस्थानक सर्व्हेक्षनात वर्गात कोणते बसस्थानक प्रथम क्रमांकावर आहे?

(A)  चंदगड

(B)  कागल

(C)  फलटण

(D)  इंदापूर

Ans- (A) चंदगड

(Q१६) टेनिस मधील डेव्हिस कप कोणत्या देशाने जिंकला आहे?

(A)  रशिया

(B)  नॉर्वे

(C)  इटली

(D)  मलेशिया

Ans- (C) इटली

(Q१७) इटली देशाने किती वर्षांनी टेनिस मधील डेव्हिस कप  जिंकला आहे?

(A)  ४५

(B)  ४७

(C)  ५६

(D)  ५५

Ans- (B) ४७

(Q१८) टेनिस मधील डेव्हिस कप स्पर्धेत इटली ने अंतिम सामन्यात कोणत्या संघाचा पराभव केला?

(A)  ऑस्ट्रेलिया

(B)  न्युझीलंड

(C)  रशिया

(D)  अमेरिका

Ans- (A) ऑस्ट्रेलिया

(Q१९) डेव्हिस कप टेनिस स्पर्धा कोणत्या देशात आयोजित करण्यात आली होती?

(A)  रशिया

(B)  अमेरिका

(C)  ऑस्ट्रेलिया

(D)  स्पेन

Ans- (D) स्पेन

(Q२०)  टेनिस मधील डेव्हिस कप स्पर्धा सर्वाधिक किती वेळा अमेरिकेने जिंकली आहे?

(A)  ४०

(B)  ३३

(C)  ३२

(D)  ४१

Ans- (C) ३२

(Q२१) कोणत्या वर्षी पहिल्यांदा इटली ने डेव्हिस कप विजेतेपद पटकावले होते?

(A)  १९७६

(B) १९७०

(C) १९८०

(D) १९८७

Ans-(A) १९७६

(Q२२) जगातील पहिले थ्री डी हिंदू मंदिर कोणत्या राज्यात उभारले आहे?

(A) महाराष्ट्र

(B) गुजरात

(C) तेलंगणा

(D) बिहार

Ans-(C) तेलंगणा

(Q२३) तेलंगणा राज्यात उभारण्यात आलेल्या जगातील पहिल्या थ्री डी हिंदू मंदिराची उंची किती फूट आहे?

(A) ४०.५

(B) ३५.५

(C) ४५.५

(D) ३४.३

Ans -(B) ३५.५

(Q२४) ___ ही भारतीय नौदलाची पहिली स्वदेशी विनाशिका आहे ?

(A) दिल्ली

(B) मणिपूर

(C) मुंबई

(D) इंफाळ

Ans-(D) इंफाळ

(Q२५) कोणत्या ठिकाणच्या सशस्त्र सेना दल वैद्यकीय महाविद्यालयाला राष्ट्रपती के निशाण president colour पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे?

(A) पुणे

(B) नागपूर

(C) कोलकाता

(D) चेन्नई

Ans-(A) पुणे


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

🔎जिल्हा नुसार जाहिराती📲

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

🎓शिक्षणानुसार जाहिराती💼

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT