Current Affairs 28th March 2024 : चालू घडामोडी २८ मार्च २०२४

current affairs
current affairs

Current Affairs 28th March 2024 | Marathi Daily Chalu Ghadamodi March 28, 2024 (Daily GK Update)

Daily Current Affairs (Date – 28th March 2024): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 28 March 2024. Find Current General Knowledge 28th  March 2024. Here we are trying to update Latest Unique Current Affairs of The Day from all Marathi Newspapers (Marathi News Sites) such as Lokmat, Loksatta, Sakaal, Maharashtra Times, Divya Marathi, Pudhari,Saamana,Punyanangari Epaper, Prahaar, Ekmat,Marathwada Neta. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

Chalu Ghadamodi 28th March 2024:  महासरकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSCUPSCSSCIBPSBankPSI, STI, ASO, पोलिसतलाठीजिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.

चालू घडामोडी २८ मार्च २०२४ : Current Affairs March 28, 2024→

सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहे. साधारणपणे, चालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतात. येथे या पोस्टमध्ये, तुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी भाषेतील “दिवसाच्या चालू घडामोडी” बद्दल माहिती मिळेल. आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी २८ मार्च २०२४ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……

(Q१) राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या महासंचालक पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?

(A) सदानंद दाते

(B) संजीव रेड्डी

(C) राकेश मारिया

(D) विश्वास नांगरे पाटील

Ans-(A) सदानंद दाते

(Q२) राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (NIA) च्या महासंचालक पदी निवड झालेले सदानंद दाते हे कोणत्या बॅच चे आयपीएस अधिकारी आहेत?

(A) १९९१

(B) १९९३

(C) १९९०

(D) १९९५

Ans-(C) १९९०

(Q३) आयपीएस अधिकारी सदानंद दाते हे NIA मध्ये नियुक्ती झालेले महाराष्ट्र कॅडर चे कितवे अधिकारी ठरले आहेत?

(A) पहिले

(B) दुसरे

(C) तिसरे

(D) चौथे

Ans-(B) दुसरे

(Q४) आयपीएस अधिकारी सदानंद दाते हे NIA च्या महासंचालक पदावर कोणत्या वर्षापर्यंत राहणार आहेत?

(A) २०२५

(B) २०२७

(C) २०२८

(D) २०२६

Ans-(D) २०२६

(Q५) पोलीस संशोधन विकास ब्युरो च्या महासंचालक पदी कोणाची निवड झाली आहे?

(A) अतुलचंद्र कुलकर्णी

(B) संजीव जैस्वाल

(C) राजीव कुमार

(D) विक्रम कुमार

Ans-(C) राजीव कुमार

(Q६) पोलीस संशोधन विकास ब्युरो च्या महासंचालक पदी निवड झालेले राजीव कुमार हे कोणत्या राज्याच्या कॅडर १९९० बॅच चे आयपीएस अधिकारी आहेत?

(A) महाराष्ट्र

(B) राजस्थान

(C) गुजरात

(D) हरियाणा

Ans-(B) राजस्थान

(Q७) राष्ट्रीय आपत्ती निवारण दल (NDRF) च्या प्रमुख पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?

(A) पियूष आनंद

(B) राकेश सिंह

(C) शिवदीप लांडे

(D) अनुपचंद्र पांडे

Ans-(A) पियूष आनंद

(Q८) राष्ट्रीय आपत्ती निवारण दल NDRF ची स्थापना कोणत्या वर्षी झाली आहे?

(A) २००८

(B) २००७

(C) २००५

(D) २००६

Ans-(D) २००६

(Q९) मुंबई इंडियन्स संघाकडून २०० आयपीएल सामने खेळणारा कोण पहिला क्रिकेट पटू ठरला आहे?

(A) हार्दिक पांड्या

(B) रोहित शर्मा

(C) सूर्यकुमार यादव

(D) जसप्रीत बुमराह

Ans-(B) रोहित शर्मा

(Q१०) आयपीएल क्रिकेट स्पर्धे मध्ये सर्वात वेगवान अर्धशतक झळकवण्याचा विक्रम कोणत्या खेळाडूने केला आहे?

(A) ट्रेविस हेड

(B) ईशान किशन

(C) हेन्री क्लासेन

(D) अभिषेक शर्मा

Ans-(D) अभिषेक शर्मा

 

(Q११) हैद्राबाद संघाचा खेळाडू अभिषेक शर्मा याने आयपीएल मध्ये सर्वात कमी किती चेंडूमध्ये अर्धशतक करण्याचा विक्रम केला आहे?

(A) १५

(B) १४

(C) १६

(D) १८

Ans-(C) १६

(Q१२) आयपीएल मध्ये कोणत्या संघाने सर्वोत्तम धावसंख्या उभरण्याचा विक्रम केला आहे?

(A) हैद्राबाद सनरायझर्स

(B) मुंबई इंडियन्स

(C) दिल्ली कॅपिटल

(D) रॉयल चॅलेंजर्स बंगलोर

Ans-(A) हैद्राबाद सनरायझर्स

(Q१३) हैद्राबाद सनरायझर्स  संघाने आयपीएल च्या इतिहासातील आतापर्यंतची सर्वाधिक किती धावसंख्या उभारली आहे?

(A) २८८

(B) २६६

(C) २५५

(D) २७७

Ans-(D) २७७

(Q१४) हैद्राबाद सनरायझर्स  संघाने कोणत्या संघाचा आयपीएल मधील सर्वोच्च २६३ धावसंख्येचा विक्रम मोडला आहे?

(A) मुंबई इंडियन्स

(B) रॉयल चॅलेंजर्स बंगलोर

(C) चेन्नई सुपर किंग

(D) पंजाब किंग

Ans-(B) रॉयल चॅलेंजर्स बंगलोर

(Q१५) ऑस्ट्रेलिया देशाला भेट देणाऱ्या भारतीय पर्यटकांमध्ये किती टक्के वाढ झाली आहे?

(A) ६

(B) ५

(C) ४

(D) ३

Ans-(A) ६

 

(Q१६) ऑस्ट्रेलियाला भेट देणाऱ्या देशाच्या यादीत भारताचा कितवा क्रमांक आहे?

(A) ६

(B) ४

(C) ५

(D) ७

Ans-(C) ५

(Q१७) कोणत्या देशाच्या कनिष्ठ सभागृहाने विवाह समानता विधेयक मंजूर केले आहे?

(A) फिनलंड

(B) थायलंड

(C) सिंगापुर

(D) इराण

Ans-(B) थायलंड

(Q१८) थायलंड देशाच्या कनिष्ठ सभागृहात विवाह समानता विधेयकाच्या बाजूने ४१५ पैकी किती खासदारांनी मतदान केले आहे?

(A) ४००

(B) ४०४

(C) ४०८

(D) ४०१

Ans-(A) ४००

(Q१९) थायलंड देशाने विवाह समानता विधेयक मंजूर केले. कायदा लागू झाल्यास आशियातील कितवा देश ठरणार आहे?

(A) २

(B) ४

(C) १

(D) ३

Ans-(D) ३

(Q२०) सध्या एका मालवाहू जहाजाच्या धडकेमुळे चर्चेत असलेला फ्रान्सिस स्कॉट की पूल कोणत्या देशात आहे?

(A) चीन

(B) जपान

(C) अमेरिका

(D) रशिया

Ans-(C) अमेरिका

 

(Q २१) सध्या चर्चेत असलेल्या अमेरिकेतील फ्रान्सिस स्कॉट की या पुलाची लांबी किती किलोमीटर आहे?

(A) २.६

(B) २.८

(C) ३.४

(D) ३.६

Ans-(A) २.६

(Q २२) उत्तराखंड राज्यातील चीपको आंदोलनाला नुकतेच किती वर्षे पूर्ण झाले आहेत?

(A) ६०

(B) ७५

(C) ५०

(D) १००

Ans-(C) ५०

(Q २३) भारताच्या लोकपाल पदी नुकतीच तीन सदस्यांनी शपथ घेतली. त्यामध्ये खालीलपैकी कोणाचा समावेश नाही?

(A) ऋतुराज अवस्थी

(B) अनुराग ठाकूर

(C) पंकज कुमार

(D) अजय तिर्की

Ans-(B) अनुराग ठाकूर

(Q २४) इंटरनॅशनल अस्ट्रोलॉजिकल युनिट ने एका लघुग्रहाला कोणत्या भारतीय शास्त्रज्ञाचे नाव दिले आहे?

(A) अजय खानविलकर

(B) रघुनाथ माशेलकर

(C) अनिल काकोडकर

(D) जयंत मूर्ती

Ans-(D) जयंत मूर्ती

(Q २५) POEM मोहिमेद्वारे झिरो ऑर्बिटल डेब्रिज मिशन पुर्ण झाले आहे.हे मिशन कोणत्या संस्थे द्वारे राबविण्यात आले होते?

(A) NASA

(B) DRDO

(C) ISRO

(D) SPACE X

Ans-(C) ISRO

(Q २६) अभय ठाकुर यांची कोणत्या देशातील भारताचे राजदुत म्हणून निवड झाली आहे?

(A) मलेशिया

(B) सिंगापुर

(C) श्रीलंका

(D) म्यानमार

Ans-(D) म्यानमार


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

🔎जिल्हा नुसार जाहिराती📲

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

🎓शिक्षणानुसार जाहिराती💼

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT