Skip to content
महाSarkarMaharashtra Govt Job Alerts
Current Affairs

Current Affairs 28th December 2024 : चालू घडामोडी २८ डिसेंबर २०२४

Shankuअपडेट 16 Jan 2025
शेअर करा:WhatsApp
current affairs

Current Affairs 28th December 2024 | Marathi Daily Chalu Ghadamodi December 28, 2024 (Daily GK Update)

Daily Current Affairs (Date – 28th December 2024): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 28 December 2024. Find Current General Knowledge 28th December 2024. Here we are trying to update Latest Unique Current Affairs of The Day from all Marathi Newspapers (Marathi News Sites) such as Lokmat, Loksatta, Sakaal, Maharashtra Times, Divya Marathi, Pudhari,Saamana,Punyanangari Epaper, Prahaar, Ekmat,Marathwada Neta. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

Chalu Ghadamodi 28th December 2024:  महासरकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSCUPSCSSCIBPSBankPSI, STI, ASO, पोलिसतलाठीजिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.

चालू घडामोडी २८ डिसेंबर २०२४ : Current Affairs December 28, 2024→

सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहे. साधारणपणे, चालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतात. येथे या पोस्टमध्ये, तुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी भाषेतील “दिवसाच्या चालू घडामोडी” बद्दल माहिती मिळेल. आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी २८ डिसेंबर २०२४ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……

(Q१) १ डॉलरची किंमत किती रुपये झाली असून हा रुपयाचा सार्वकालिक नीचांक ठरला आहे?
(A) ८५.५०
(B) ८७.७५
(C) ८८.५६
(D) ८४.५६
Ans-(A) ८५.५०

(Q२) मेलबोर्न क्रिकेट क्लब ने भारताच्या कोणत्या माजी क्रिकेटपटूला मानद सदस्यतत्व बहाल केले आहे?
(A) वीरेंद्र सेहवाग
(B) हरभजन सिंग
(C) सचिन तेंडुलकर
(D) सौरभ गांगुली
Ans-(C) सचिन तेंडुलकर

(Q३) भारत आणि श्रीलंका यांच्यात द्विपक्षीय नौदल सराव कोठे आयोजित करण्यात आला होता?
(A) चेन्नई
(B) विशाखापट्टणम
(C) मुंबई
(D) कोलकाता
Ans-(B) विशाखापट्टणम

(Q४) फ्युचर लीडर ऑफ वन एशिया पुरस्कार जिंकणारा कोण पहिला भारतीय अभिनेता ठरला आहे?
(A) सलमान खान
(B) वरुन धवन
(C) राजकुमार राव
(D) आयुष्मान खुराणा
Ans-(D) आयुष्मान खुराणा

(Q५) भारत आणि कोणत्या देशात विशाखापट्टणम येथे द्विपक्षीय नौदल सराव कोठे आयोजित करण्यात आला होता?
(A) अमेरिका
(B) चीन
(C) श्रीलंका
(D) नेपाळ
Ans-(C) श्रीलंका

(Q६) RBI ने वित्तीय क्षेत्रांत AI चा वापर करण्यासाठी कोणाच्या अध्यक्षतेखालील समिती स्थापन केली आहे?
(A) संजीव म्हलोत्रा
(B) पुष्पक भट्टाचार्य
(C) रघुराम राजन
(D) उर्जित पटेल
Ans-(B) पुष्पक भट्टाचार्य

(Q७) भारताने माजी पंतप्रधान डॉ मनमोहन सिंग यांचे निधनानंतर केंद्र सरकारने किती दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे?
(A) ७
(B) ३
(C) ६
(D) ५
Ans-(A) ७

(Q८) डॉ मनमोहन सिंग यांच्या आत्मकथेच नाव काय आहे?
(A) My country my Life
(B) I can do it
(C) Feture India
(D) Changing India
Ans-(D) Changing India

(Q९) एशियन युथ आणि ज्युनियर वेटलिफ्टींग चॅम्पियनशिप २०२४ मध्ये भारताने एकून किती पदके जिंकली आहेत?
(A) ३२
(B) ३३
(C) ३१
(D) ३०
Ans-(B) ३३

(Q१०) एशियन युथ आणि ज्युनियर वेटलिफ्टींग चॅम्पियनशिप २०२४ चे आयोजन कोठे करण्यात आले होते?
(A) नवी दिल्ली
(B) दुबई
(C) पॅरिस
(D) दोहा
Ans-(D) दोहा

(Q११) ४५ वी PRAGATI मीटिंग कोणाच्या अध्यक्षतेखालील पार पडली?
(A) अनुराग ठाकूर
(B) राजनाथ सिंह
(C) नरेंद्र मोदी
(D) पियूष गोयल
Ans-(C) नरेंद्र मोदी

(Q१२) खालीलपैकी कोणते राज्य १०० टक्के नळाद्वारे पाणी देणारे पाचवे हर घर जल राज्य ठरले आहे?
(A) पंजाब
(B) हरियाणा
(C) गोवा
(D) गुजरात
Ans-(A) पंजाब

(Q१३) नुकताच किलाउआ ज्वालामुखी चा स्फोट झाला असून तो कोणत्या देशात आहे?
(A) जपान
(B) जर्मनी
(C) चीन
(D) अमेरिका
Ans-(D) अमेरिका

(Q१४) एशियन युथ आणि ज्युनियर वेटलिफ्टींग चॅम्पियनशिप २०२४ मध्ये भारताने एकून किती सुवर्ण पदके जिंकली आहेत?
(A) ९
(B) ७
(C) ५
(D) ३
Ans-(B) ७

(Q१५) पंतप्रधान स्वामित्व योजनेद्वारे किती लाखा पेक्षा जास्त कार्ड वितरीत केले जाणार आहेत?
(A) ५०
(B) ५५
(C) ६०
(D) ६५
Ans-(A) ५०

(Q१६) अटल युवा महाकुंभ चे उद्घाटन कोठे करण्यात आले आहे?
(A) मुंबई
(B) हैद्राबाद
(C) लखनऊ
(D) वाराणसी
Ans-(C) लखनऊ

(Q१७) कोणत्या राज्यात हॉकी इंडिया लीग २०२५ आयोजित करण्यात येणार आहे?
(A) ओडिशा
(B) राजस्थान
(C) केरळ
(D) तामिळनाडू
Ans-(A) ओडिशा

(Q१८) कोणत्या संस्थेने २०२५ हे AI वर्षे म्हणून घोषित केले आहे?
(A) WTO
(B) IMF
(C) AICTE
(D) RBI
Ans-(C) AICTE

(Q१९) पंजाब राज्य १०० टक्के नळाद्वारे पाणी देणारे देशातील कितवे हर घर जल राज्य ठरले आहे?
(A) ७
(B) ५
(C) ६
(D) ४
Ans-(B) ५

(Q२०) कोणत्या राज्यात/केंद्रशासित प्रदेशात ‘लोसर उत्सव`साजरा करण्यात येतो?
(A) जम्मू आणि काश्मीर
(B) बिहार
(C) झारखंड
(D) लडाख
Ans-(D) लडाख


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

????जिल्हा नुसार जाहिराती????

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  


3-yr UG in Business Management by NEXIS School of Business, Siliguri - alternative to traditonal BBA college NEXIS siliguri bba undergraduage college

????शिक्षणानुसार जाहिराती????

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT

 


ही माहिती उपयुक्त वाटली? गरजू व्यक्तीसोबत शेअर करा.

शेअर करा:WhatsApp

संबंधित जाहिरातीRelated Alerts

सर्व पहा