Current Affairs 28th December 2023 : चालू घडामोडी २८ डिसेंबर २०२३

current affairs

Current Affairs 28th December 2023 | Marathi Daily Chalu Ghadamodi December 28, 2023

Daily Current Affairs (Date – 28th December 2023): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 28 December 2023. Find Current General Knowledge 28th December 2023. Here we are trying to update Current Affairs. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

Chalu Ghadamodi 28th December 2023:  महासरकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSCUPSCSSCIBPSBankPSI, STI, ASO, पोलिसतलाठीजिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.

चालू घडामोडी २८ डिसेंबर २०२३ : Current Affairs December 28, 2023→

सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहेसाधारणपणेचालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतातयेथे या पोस्टमध्येतुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी भाषेतील “दिवसाच्या चालू घडामोडी” बद्दल माहिती मिळेलमहाराष्ट्र राज्य शासनाच्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त चालू घडामोडी प्रश्न उत्तरांसह (तारीख२८ डिसेंबर २०२३) खाली दिले आहेत.

२८ डिसेंबर २०२३

(Q१) जगामध्ये इलेक्ट्रॉन वस्तू निर्यातीत कोणता देश प्रथम क्रमांकावर आहे?

(A) चीन

(B) नेदरलँड

(C) अमेरिका

(D) भारत

Ans- (A) चीन

(Q२) चीन देशाचा इलेक्ट्रॉन वस्तू निर्यातीत जगाच्या किती टक्के वाटा आहे?

(A) ३५

(B) ३३

(C) ३४

(D) ३२

Ans- (C) ३४

(Q३) जगात इलेक्ट्रॉन वस्तू निर्यातीत अमेरिकेचा कितवा क्रमांक आहे?

(A) पाहिला

(B) सातवा

(C) दुसरा

(D) चौथा

Ans- (B) सातवा

(Q४) आयसीसी ने जाहीर केलेल्या कसोटी क्रिकेट क्रमवारीत गोलंदाजी मध्ये कोण प्रथम स्थानावर आहे?

(A) केसिगो रबाडा

(B) मिचेल स्टार्क

(C) जसप्रीत बुमराह

(D) आर. आश्विन

Ans- (D) आर. आश्विन

(Q५) ICC ने जाहीर केलेल्या कसोटी क्रिकेट गोलंदाजी मध्ये भारतीय खेळाडू आर. अश्विन किती गुणासह अव्वल स्थानावर आहे?

(A) ७९०

(B) ८७०

(C) ८७९

(D) ७८०

Ans-(C) ८७९

(Q६) ICC ने जाहीर केलेल्या कसोटी क्रिकेट क्रमवारीत अष्टपैलूमध्ये कोण प्रथम स्थानावर आहे?

(A) अक्षर पटेल

(B) रवींद्र जडेजा

(C) आर. आश्विन

(D) शकीब हसन

Ans- (B) रवींद्र जडेजा

(Q७) ICC ने जाहीर केलेल्या कसोटी क्रिकेट क्रमवारीत फलंदाजी मध्ये कोण प्रथम स्थानावर आहे?

(A) केन विलियम्सन

(B) रोहित शर्मा

(C) विराट कोहली

(D) डेव्हिड वॉर्नर

Ans-(A) केन विलियम्सन

(Q८) दक्षिण आफ्रिकेच्या सेंच्युरियन क्रिकेट मैदानावर दोन कसोटी शतके झळकवणारा कोण पहिला विदेशी खेळाडू ठरला आहे?

(A) विराट कोहली

(B) मिचेल मार्श

(C) रोहित शर्मा

(D) के एल राहुल

Ans- (D) के एल राहुल

(Q९) ज्येष्ठ समाजवादी नेते प्रा शरद पाटील यांचे निधन झाले. ते कोणत्या राजकीय पक्षांशी सबंधित होते?

(A) भाजपा

(B) धर्मनिरपेक्ष जनता दल

(C) समाजवादी पार्टी

(D) बसपा

Ans- (B) धर्मनिरपेक्ष जनता दल

(Q१०) प्रा. शरद पाटील यांचे निधन झाले. ते महाराष्ट्र राज्यातील कोणत्या मतदार संघाचे दोन वेळा आमदार होते?

(A) कराड

(B) खानापूर

(C) कागल

(D) मिरज

Ans- (D) मिरज

(Q११) महाराष्ट्र सरकारने नवीन कोरोना टास्क फोर्स च्या अध्यक्ष पदी कोणाची नियुक्ती केली आहे?

(A) डॉ. संजय ओक

(B) डॉ. तात्याराव लहाने

(C) डॉ. रमण गंगाखेडकर

(D) डॉ. माधुरी कानिटकर

Ans- (C) डॉ. रमण गंगाखेडकर

(Q१२) कोणत्या देशाने स्वदेशी बनावटीची रॉकेट प्रणाली फतह-ची यशस्वी चाचणी घेतली?

(A) पाकिस्तान

(B) अफगाणिस्तान

(C) चीन

(D) जपान

Ans- (A) पाकिस्तान

(Q१३) पाकिस्तान देशाने यशस्वी चाचणी घेतलेल्या फतह-रॉकेट प्रणालीची मारक क्षमता किती किलोमीटर आहे?

(A) ५००

(B) ३००

(C) २००

(D) ४००

Ans-( D) ४००

(Q१४) कोणत्या देशातील ऑस्कर विजेता चित्रपटातील अभिनेता ली-सून-क्यून याचे निधन झाले आहे?

(A) रशिया

(B) जपान

(C) दक्षिण कोरिया

(D) इटली

Ans- (C) दक्षिण कोरिया

(Q१५) दक्षिण कोरिया चा अभिनेता ली-सून-क्यून यांचे निधन झाले. त्यांच्या पॅरासाईट चित्रपटाला कोनत्या वर्षी ऑस्कर पुरस्कार मिळाला होता?

(A) २०२३

(B) २०२०

(C) २०२२

(D) २०२१

Ans-(B) २०२०

(Q१६) राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाच्या माहितीनुसार देशभरात परदेशी गुन्हेगारात कोणत्या देशातील गुन्हेगाराची सर्वाधिक नोंद झाली आहे?

(A) बांगलादेश

(B) नेपाळ

(C) श्रीलंका

(D) चीन

Ans- (A) बांगलादेश

(Q१७) भारतीय कुस्ती महासंघाचे कामकाज पाहण्यासाठी अंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने किती सदस्यांची समिती स्थापन केली आहे?

(A) ५

(B) २

(C) ३

(D) ६

Ans- (C) ३

(Q१८) आंतरराष्ट्रीय ऑलम्पिक समितीने भारतातील कुस्ती महासंघाचे कामकाज पाहण्यासाठी कोनाच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली आहे?

(A) बजरंग पुनिया

(B) भूपेंदर सिंग बाजवा

(C) साक्षी मलिक

(D) संजय सिंह

Ans- (B) भूपेंदर सिंग बाजवा

(Q१९) देशातील पाहिल्या सायबर सुरक्षा केंद्राची स्थापना कोठे करण्यात आली आहे?

(A) चंदीगड

(B) नवी मुंबई

(C) अहमदाबाद

(D) बंगळुरू

Ans- (A) चंदीगड

(Q२०) मुख्य सचिवांची तिसरी राष्ट्रिय परिषद २८ २९ डिसेंबर रोजी कोठे आयोजित करण्यात आली आहे?

(A) कोलकाता

(B) चेन्नई

(C) मुंबई

(D) नवी दिल्ली

Ans- (D) नवी दिल्ली

(Q२१) सध्या चर्चेत असलेला गेलेफु स्मार्ट सिटी प्रकल्प कोणत्या देशाचा आहे?

(A) सिंगापुर

(B) भूतान

(C) भारत

(D) जपान

Ans-(B) भूतान


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

🔎जिल्हा नुसार जाहिराती📲

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

🎓शिक्षणानुसार जाहिराती💼

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT