Current Affairs 28th December 2022 : चालू घडामोडी २८ डिसेंबर २०२२

current affairs

Current Affairs 28th December 2022

Daily Current Affairs (Date – 28th December 2022): Top Maharashtra GK Current Affairs of the day 28 December 2022. Find Current General Knowledge 28th December 2022. Here we are trying to update Current Affairs. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

माहासारकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSC, UPSC, SSC, IBPS, Bank, PSI, STI, ASO, पोलिस, तलाठी, जिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.

चालू घडामोडी २८ डिसेंबर २०२२: Current Affairs December 28, 2022→

आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी २८ डिसेंबर २०२२ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……

1. कोणाला FSSAI मध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नेमण्यात आले आहे ?
a) संकल्प गुप्ता
b) हर्षित राजा
c) नरेंद्र मोदी
d) गंजित कमला वी राव
→उत्तर- d) गंजित कमला वी राव

2. मध्यप्रदेशच्या कोणत्या शहरात अटल्स स्मारक बनणार आहे
a) भोपाल
b) ग्वालियर
c) जबलपूर
d) यापैकी नाही
→उत्तर – b) ग्वालियर

3. कोणत्या देशाच्या पूर्व राष्ट्रपतींना अकरा वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली आहे
a) मालदीव
b) सुडान
c) इजिप्त
d) आइसलँड
→उत्तर- a) मालदीव

4. तिरंदाजी एशिया कप 2022 मध्ये कोण प्रथम स्थानावर आहे
a) चीन
b) जपान
c) भारत
d) यापैकी नाही
→उत्तर- c) भारत

5. कोणत्या देशात आणीबाणीची घोषणा केलेली आहे
a) न्यूयॉर्क
b) बीजिंग
c) कोलंबो
d) लंडन
→उत्तर- a) न्यूयॉर्क

6. भारत कोणत्या देशाच्या सीमेवर प्रलय बेलेस्टिक मिसाईल तैनात करणार आहे
a) चीन
b) पाकिस्तान
c) वरील दोन्ही
d) यापैकी नाही
→उत्तर- c) वरील दोन्ही

7. भारताने कोणत्या देशातील “मोंगला बंदराचा” विकासासाठी योजना सुरू केली आहे
a) म्यानमार
b) बांगलादेश
c) इंडोनेशिया
d) मालदीव
→उत्तर- b) बांगलादेश

8. BBC स्पोर्ट्स पर्सनॅलिटी ऑफ द इयर 2022 कोणाला निवडण्यात आले आहे
a) एम्मा रेडूकानु
b) ब्लादिमीर पुतीन
c) नीरज चोप्रा
d) ब्लेथ मिड
→उत्तर- d) ब्लेथ मिड

अधिक चालू घडामोडी नोट्ससाठी येथे क्लिक करा – Current Affairs all Notes for Recruitment Exams Click Here



♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti 2023.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

जिल्हा नुसार जाहिराती

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

शिक्षणानुसार जाहिराती

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT