Skip to content
महाSarkarMaharashtra Govt Job Alerts
Current Affairs

Current Affairs 28th August 2024 : चालू घडामोडी २८ ऑगस्ट २०२४

Shankuअपडेट 13 Jan 2025
शेअर करा:WhatsApp
current affairs

Current Affairs 28th August 2024 | Marathi Daily Chalu Ghadamodi August 28, 2024 (Daily GK Update)

Daily Current Affairs (Date – 28th August 2024): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 28 August 2024. Find Current General Knowledge 28th August 2024. Here we are trying to update the Latest Unique Current Affairs of The Day from all Marathi Newspapers (Marathi News Sites) such as Lokmat, Loksatta, Sakaal, Maharashtra Times, Divya Marathi, Pudhari, Saamana, Punyanangari Epaper, Prahaar, Ekmat, Marathwada Neta. All questions are necessary for the Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answers. Just Bookmark this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

Chalu Ghadamodi 28th August 2024:  महासरकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSCUPSCSSCIBPSBankPSI, STI, ASO, पोलिसतलाठीजिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.

चालू घडामोडी २८ ऑगस्ट २०२४ : Current Affairs August 28, 2024→

सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहे. साधारणपणे, चालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतात. येथे या पोस्टमध्ये, तुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी भाषेतील “दिवसाच्या चालू घडामोडी” बद्दल माहिती मिळेल. आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी २८ ऑगस्ट २०२४ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……

(Q१) मायावती यांची कोणत्या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी फेर निवड झाली आहे?

(A) बसपा

(B) BJP

(C) RJD

(D) समाजवादी पार्टी

Ans-(A) बसपा

(Q२) बसपा च्या राष्ट्रीय अध्यक्षपदी मायावती यांची कितव्यांदा निवड झाली आहे?

(A) ७

(B) ५

(C) ६

(D) ४

Ans-(C) ६

(Q३) अंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद ICC च्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे?

(A) राजीव शुक्ला

(B) जय शहा

(C) राजेंद्र बिन्नी

(D) रोहित शर्मा

Ans-(B) जय शहा

(Q४) अंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद ICC अध्यक्षपदी निवड होणारे जय शहा हे कितवे भारतीय ठरले आहेत?

(A) पहिले

(B) तिसरे

(C) चौथे

(D) पाचवे

Ans-(D) पाचवे

 

(Q५) खालीलपैकी कोण ICC चे अध्यक्ष पद सांभाळणारे सर्वात युवा अध्यक्ष ठरणार आहेत?

(A) रोहित पवार

(B) सौरव गांगुली

(C) जय शहा

(D) राजीव शुक्ला

Ans-(C) जय शहा

(Q६) खालीलपैकी कोणाला राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार जाहिर झाला आहे?

(A) पोपट पवार

(B) सागर बगाडे

(C) पांडुरंग साबळे

(D) दयाराम मेश्राम

Ans-(B) सागर बगाडे

(Q७) सागर बगाडे यांना राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार जाहिर झाला असून ते महाराष्ट्र राज्यातील कोणत्या जिल्ह्याशी सबंधित आहेत?

(A) कोल्हापूर

(B) सांगली

(C) सातारा

(D) सोलापूर

Ans-(A) कोल्हापूर

(Q८) भारतीय वंशाचे व्यक्ती केवन पारेख यांची कोणत्या कंपनीच्या chief financial officer पदी नियुक्ती करण्यात आली आहे?

(A) मायक्रोसॉफ्ट

(B) Samsung

(C) टेस्ला

(D) ॲपल

Ans-(D) ॲपल

(Q९) कोणती बँक डिजिटल प्लॅटफॉर्म युनिफाईड लेडिंग इंटरफेस लाँच करणार आहे?

(A) SBI

(B) RBI

(C) ICICI

(D) वर्ल्ड बँक

Ans-(B) RBI

(Q१०) unified पेंशन scheme UPS योजना लागू करणारे पहिले राज्य कोणते ठरले आहे?

(A) गोवा

(B) राजस्थान

(C) हरियाणा

(D) महाराष्ट्र

Ans-(D) महाराष्ट्र

(Q११) हरगोविंद सिंह धालीवाल यांची कोणत्या केंद्रशाशित प्रदेशाच्या पोलिस महसंचालकपदी निवड झाली आहे?

(A) नवी दिल्ली

(B) चंदिगड

(C) अंदमान आणि निकोबार

(D) लडाख

Ans-(C) अंदमान आणि निकोबार

(Q१२) कोणत्या कालावधीत जागतिक जल सप्ताह साजरा करण्यात येत आहे?

(A) २५ ते २९ ऑगस्ट

(B) २५ ते २९ ऑगस्ट

(C) २५ ते २९ ऑगस्ट

(D) २५ ते २९ ऑगस्ट

Ans-(A) २५ ते २९ ऑगस्ट

(Q१३) कोणत्या राज्याच्या विधानसभेने बाल विवाह विरोधी कायदा पास केला आहे?

(A) हरियाणा

(B) राजस्थान

(C) उत्तर प्रदेश

(D) हिमाचल प्रदेश

Ans-(D) हिमाचल प्रदेश

(Q१४) हिमाचल प्रदेश ने केलेल्या बालविरोधी कायद्यामध्ये मुलींच्या विवाहाचे वय कमीत कमी किती करण्याची तरतूद आहे?

(A) २०

(B) २१

(C) २२

(D) २५

Ans-(B) २१

(Q१५) व्या धर्म धम्म परीषद २०२४ चे आयोजन कोठे करण्यात आले आहे?

(A) अहमदाबाद

(B) चेन्नई

(C) हैद्राबाद

(D) मुंबई

Ans-(A) अहमदाबाद

(Q१६) मुद्रा योजनेअंतर्गत तरुण श्रेणी मधील कर्ज मर्यादा किती रुपयांपर्यंत वाढली आहे?

(A) १८ लाख

(B) १५ लाख

(C) २० लाख

(D) १० लाख

Ans-(C) २० लाख

(Q१७) कोणत्या राज्याने मुख्यमंत्री सुख शिक्षा योजना सुरू केली आहे?

(A) सिक्कीम

(B) हिमाचल प्रदेश

(C) केरळ

(D) तामिळनाडू

Ans-(B) हिमाचल प्रदेश

(Q१८) दुसरी भारत-सिंगापूर मंत्रीस्तरीय गोलमेज बैठक कोठे आयोजित करण्यात आली आहे?

(A) मुंबई

(B) कोलकाता

(C) दुबई

(D) सिंगापूर

Ans-(D) सिंगापूर


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

????जिल्हा नुसार जाहिराती????

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  


3-yr UG in Business Management by NEXIS School of Business, Siliguri - alternative to traditonal BBA college NEXIS siliguri bba undergraduage college

????शिक्षणानुसार जाहिराती????

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT

 


ही माहिती उपयुक्त वाटली? गरजू व्यक्तीसोबत शेअर करा.

शेअर करा:WhatsApp

संबंधित जाहिरातीRelated Alerts

सर्व पहा