Current Affairs 27th September 2024 | Marathi Daily Chalu Ghadamodi September 27, 2024 (Daily GK Update)
Daily Current Affairs (Date – 27th September 2024): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 27 September 2024. Find Current General Knowledge 27th September 2024. Here we are trying to update Latest Unique Current Affairs of The Day from all Marathi Newspapers (Marathi News Sites) such as Lokmat, Loksatta, Sakaal, Maharashtra Times, Divya Marathi, Pudhari,Saamana,Punyanangari Epaper, Prahaar, Ekmat,Marathwada Neta. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).
Chalu Ghadamodi 27th September 2024: महासरकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSC, UPSC, SSC, IBPS, Bank, PSI, STI, ASO, पोलिस, तलाठी, जिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.
चालू घडामोडी २७ सप्टेंबर २०२४ : Current Affairs September 27, 2024→
सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहे. साधारणपणे, चालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतात. येथे या पोस्टमध्ये, तुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी भाषेतील “दिवसाच्या चालू घडामोडी” बद्दल माहिती मिळेल. आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी २७ सप्टेंबर २०२४ महाराष्ट्र शासनाच्या सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……
(Q१) हरित ऊर्जा क्षेत्रात महाराष्ट्र राज्यात किती लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे सामंजस्य करार करण्यात आले आहे?
(A) १.२९
(B) १.३३
(C) १.४२
(D) १.४५
Ans-(A) १.२९
(Q२) महाराष्ट्र राज्यात हरित ऊर्जा क्षेत्रात १.२९ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक होणार असून त्यापासून किती मेगा वॅट वीजनिर्मिती होणार आहे?
(A) १५,२००
(B) १७,३००
(C) १५,१००
(D) १७,२००
Ans-(C) १५,१००
(Q३) केंद्र सरकारच्या सांख्यिकी मंत्रालयाच्या अहवालानुसार कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक स्वयंरोजगार आहेत?
(A) सेवा
(B) कृषी
(C) उद्योग
(D) बांधकाम
Ans-(B) कृषी
(Q४) केंद्र सरकारच्या सांख्यिकी मंत्रालयाच्या अहवालानुसार कृषी क्षेत्रात सर्वाधिक किती टक्के स्वयंरोजगार आहेत?
(A) ८०
(B) ८३
(C) ८५
(D) ८२
Ans-(D) ८२
(Q५) भारतीय अर्थव्यवस्थेने २०२३-२४ या अर्थिक वर्षात किती टक्के दराने वाढ केली आहे?
(A) ८.३
(B) ७.७
(C) ८.२
(D) ७.२
Ans-(C) ८.२
(Q६) केंद्रीय सांख्यिकी मंत्रालयाच्या अहवालानुसार मागील ६ वर्षात कोणत्या राज्यात रोजगाराच्या संधीचे प्रमाण सर्वात कमी आहे?
(A) झारखंड आणि बिहार
(B) राजस्थान आणि छत्तीसगड
(C) केरळ आणि तामिळनाडू
(D) उत्तरप्रदेश आणि गुजरात
Ans-(B) राजस्थान आणि छत्तीसगड
(Q७) केंद्रीय सांख्यिकी मंत्रालयाच्या अहवालानुसार २०१७ मध्ये एकुण लोकसंख्येच्या २२ टक्के महिला रोजगार करत होत्या. त्यात वाढ होऊन हे प्रमाण किती टक्के झाले आहे?
(A) ४०.३
(B) ४३.५
(C) ४४.७
(D) ४१.७
Ans-(A) ४०.३
(Q८) कोणत्या देशाचा खेळाडू शाकीब अल हसन याने अंतरराष्ट्रीय टी २० क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे?
(A) अफगानिस्तान
(B) पाकिस्तान
(C) इंग्लंड
(D) बांगलादेश
Ans-(D) बांगलादेश
(Q९) जागतिक पर्यटन दिन कधी साजरा केला जातो?
(A) २५ सप्टेंबर
(B) २७ सप्टेंबर
(C) २६ सप्टेंबर
(D) २८ सप्टेंबर
Ans-(B) २७ सप्टेंबर
(Q१०) जागतिक पर्यटन दिन २०२४ ची थीम काय आहे?
(A) पर्यटन आणि कृषी
(B) पर्यटन आणि विकास
(C) पर्यटन आणि संस्कृती
(D) पर्यटन आणि शांतता
Ans-(D) पर्यटन आणि शांतता
(Q११) जागतिक पर्यटन दिन २०२४ चा यजमान देश कोणता आहे?
(A) ब्राझील
(B) इराक
(C) जॉर्जिया
(D) तैवान
Ans-(C) जॉर्जिया
(Q१२) भ्रष्टाचार विरोधी जागतिक पातळीवरील संघटना असलेल्या ग्लोब नेटवर्क च्या किती सदस्य असलेल्या संचालन समितीत भारताचा सामावेश झाला आहे?
(A) १५
(B) १७
(C) १८
(D) १९
Ans-(A) १५
(Q१३) भ्रष्टाचार विरोधी जागतिक पातळीवरील संघटना ग्लोब नेटवर्क ची ५ वी बैठक कोठे पार पडली?
(A) नवी दिल्ली
(B) दुबई
(C) न्यूयॉर्क
(D) बीजिंग
Ans-(D) बीजिंग
(Q१४) भ्रष्टाचार विरोधी जागतिक पातळीवरील संघटना ग्लोब नेटवर्क च्या सदस्य पदी भारताची निवड झाली असुन एकुण किती देश या संघटनेचे सदस्य आहेत?
(A) १२०
(B) १२१
(C) १२३
(D) १२७
Ans-(B) १२१
(Q१५) भ्रष्टाचार विरोधी जागतिक पातळीवर संघटना ग्लोब नेटवर्क ची स्थापना कधी झाली आहे?
(A) जून २०२१
(B) जुलै २०२३
(C) ऑगस्ट २०२४
(D) सप्टेंबर २०२१
Ans-(A) जून २०२१
(Q१६) कोणत्या संस्थेने ABHED advanced ballistics for High energy defeat हे bullet proof जॅकेट विकसित केले आहे?
(A) ISRO
(B) NASA
(C) DRDO
(D) HAL
Ans-(C) DRDO
(Q१७) Asian organization of supreme Audit institution ASOSAI चेअरमनपदी कोणाची नियुक्ती झाली आहे?
(A) आर पी सिंह
(B) गिरीशचंद्र मुर्मु
(C) आकाश चोप्रा
(D) राजेश कुमार
Ans-(B) गिरीशचंद्र मुर्मु
(Q१८) उत्तर प्रदेश आंतरराष्ट्रीय व्यापार मेळा २०२४ चे आयोजन कोठे करण्यात आले आहे?
(A) वाराणसी
(B) कानपूर
(C) ग्रेटर नोएडा
(D) अयोध्या
Ans-(C) ग्रेटर नोएडा
(Q१९) ग्रेटर नोएडा येथे उत्तर प्रदेश आंतरराष्ट्रीय व्यापार मेळा २०२४ चे उद्घाटन कोणाच्या हस्ते झाले आहे?
(A) जगदीप धनखड
(B) नरेंद्र मोदी
(C) द्रौपदी मुर्मु
(D) योगी आदित्यनाथ
Ans-(A) जगदीप धनखड
(Q२०) खालीलपैकी कोणत्या भारतीय खेळाडूने IBSF world men’s six red स्नूकर चॅम्पियनशिप २०२४ स्पर्धा जिंकली आहे?
(A) पंकज अडवाणी
(B) रिंकू सिंग
(C) मनप्रीत सिंग
(D) कमल चावला
Ans-(D) कमल चावला
♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦
〉 Government Jobs.
〉 Private Jobs.
〉 सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
〉 परीक्षेचे निकाल (Results).
〉 परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
〉 MPSC भरती.
〉 Bank Jobs.
〉 Mega Bharti.
〉 Current Affairs ((चालू घडामोडी).
〉 रोजगार मेळावा (Jobs Fairs).
????जिल्हा नुसार जाहिराती???? |
|||||
| अहमदनगर | अकोला | अमरावती | औरंगाबाद | भंडारा | बुलढाणा |
| चंद्रपुर | धुले | गढ़चिरौली | गोंदिया | हिंगोली | जलगांव |
| जालना | कोल्हापुर | लातूर | मुंबई | नागपुर | नांदेड़ |
| नंदुरबार | नाशिक | उस्मानाबाद | पालघर | परभानी | पुणे |
| रायगढ़ | रत्नागिरि | सांगली | सातारा | सिंधुदुर्ग | सोलापुर |
| ठाणे | वर्धा | वाशिम | यवतमाल | बीड | |
3-yr UG in Business Management by NEXIS School of Business, Siliguri - alternative to traditonal BBA college

????शिक्षणानुसार जाहिराती???? |
|||||
| ७ वी (7th) | दहावी (SSC) | बारावी (HSC) | डिप्लोमा | आय.टी.आय | पदवी |
| पदव्युत्तर शिक्षण | बी.एड | एम.एड | एल.एल.बी / एल.एल.एम | बीएससी | एमबीए |
| बीसीए | एमसीए | बी.कॉम | एम.कॉम | GNM/ANM | एमएससी |
| बी.फार्म | एम.फार्म | बी.ई | एम.ई | BAMS/BHMS | एम.बी.बी.एस / एम.डी |
| बी.टेक | एम.टेक | MS-CIT | |||


