Current Affairs 27th November 2023 : चालू घडामोडी २७ नोव्हेंबर २०२३

current affairs

Current Affairs 27th November 2023 | Marathi Daily Chalu Ghadamodi November 27, 2023

Daily Current Affairs (Date – 27th November 2023): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 27 November 2023. Find Current General Knowledge 27th November 2023. Here we are trying to update Current Affairs. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

Chalu Ghadamodi 27th November 2023:  महासरकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSCUPSCSSCIBPSBankPSI, STI, ASO, पोलिसतलाठीजिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.

चालू घडामोडी २७ नोव्हेंबर २०२३ : Current Affairs November 27, 2023→

सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहे. साधारणपणे, चालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतात. येथे या पोस्टमध्ये, तुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी भाषेतीलदिवसाच्या चालू घडामोडीबद्दल माहिती मिळेल. महाराष्ट्र राज्य शासनाच्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त चालू घडामोडी प्रश्न उत्तरांसह (तारीख: २७ नोव्हेंबर २०२३) खाली दिले आहेत.

(Q१) भारतीय वंशाच्या ईश्वर शर्मा ने स्वीडन मध्ये आयोजित युरोपीय योग स्पोर्ट्स चॅम्पियन स्पर्धेत कोणते पदक पटकावले आहे?

(A)  सुवर्ण

(B)  रौप्य

(C)  कास्य

(D)  कोणतेही नाही

Ans- (A) सुवर्ण

(Q२) १९ वर्षाखालील आशिया चसक क्रिकेट स्पर्धा कोणत्या देशात आयोजित करण्यात आली आहे?

(A)  भारत

(B)  श्रीलंका

(C)  युएई

(D)  नेपाळ

Ans- (C) युएई

(Q३) राजस्थान विधानसभा २०२३ च्या निवडणुकीत एकूण कीती टक्के मतदान झाले?

(A)  ८०.९०

(B)  ७५.४५

(C)  ७७.६६

(D)  ७८.६५

Ans- (B) ७५.४५

(Q४) राजस्थान विधानसभेत एकूण २०० जागांपैकी किती जागावर मतदान पार पडले?

(A)  १९०

(B)  १९८

(C)  १९७

(D)  १९९

Ans- (D) १९९

(Q५) राजस्थान विधानसभा निवडणुक-२०२३ मध्ये कोणत्या एका मतदारसंघांची निवडणूक पुढे ढकलण्यात आली?

(A)  टोंक

(B)  धोलपुर

(C)  करणपुर

(D)  जैसलमेर

Ans- (C) करणपुर

(Q६) यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान तर्फे देण्यात येणारा २०२३ चा यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय पुरस्कार कोनाला जाहीर करण्यात आला आहे?

(A)  अनिल काकोडकर

(B)  डॉ. सौम्या स्वामिनाथन

(C)  सायरस मिस्त्री

(D)  अदर पूनावाला

Ans- (B) डॉ. सौम्या स्वामिनाथन

(Q७) केंद्र सरकारच्या स्वदेश पर्यटन २.योजने अंतर्गत ईशान्य भारतातील किती पर्यटन स्थळे विकसित करण्यात येणार आहेत?

(A)  १५

(B)  १०

(C)  २०

(D)  १८

Ans- (A) १५

(Q८) केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आयुष्मान भारत हेल्थ आणि वेलनेस सेंटरचे नाव बदलून कोणते नाव देण्याचा निर्णय घेतला आहे?

(A)  भारत आरोग्य मंदिर

(B)  नमो हेल्थ केअर सेंटर

(C)  नमो आरोग्य मंदिर

(D)  आयुष्यमान आरोग्य मंदिर

Ans- (D) आयुष्मान आरोग्य मंदिर

(Q९) भारताचे बॅडमिंटन पटू सात्विक साईराज आणि चिराग शेट्टी यांनी कोणत्या बॅडमिंटन स्पर्धेचे उपविजेतेपद पटकावले आहे?

(A)  अमेरिका मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धा

(B)  चीन मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धा

(C)  रशिया बॅडमिंटन मास्टर्स स्पर्धा

(D)  भारत मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धा

Ans-(B) चीन मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धा

(Q१०) कोणत्या जिल्यातील पाटगाव ला राज्यातील दुसरे मधाचे गाव म्हणून मान मिळाला आहे?

(A)  पुणे

(B)  सांगली

(C)  सातारा

(D)  कोल्हापूर

Ans- (D) कोल्हापूर

(Q११) महाराष्ट्र सरकारने जलयुक्त शिवार २.योजना राबिण्यासाठी कोणत्या संस्थेसोबत करार केला आहे?

(A)  नाम फाउंडेशन

(B)  अर्ट ऑफ इंडिया

(C)  आर्ट ऑफ लिव्हिंग

(D)  जैन इरिगेशन

Ans- (C) आर्ट ऑफ लिव्हिंग

 

(Q१२) अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद तर्फे देण्यात येणारा २०२३ चा महात्मा फुले समता पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे?

(A)  संजय आवटे

(B)  प्रवीण गायकवाड

(C)  श्रीमंत कोकाटे

(D)  श्रीराम पवार

Ans- (A) संजय आवटे

(Q१३) स्टीलमंट इंडिया च्या अहवालानुसार देशातील पोलादाची मागणी २०३० पर्यंत किती कोटी टणापर्यंत जाण्याचा अंदाज आहे?

(A)  १८

(B)  ३०

(C)  २५

(D)  १९

Ans- (D) १९

(Q१४) भारताचे कच्चे स्टील उत्पादन २०३० पर्यंत किती कोटी टणापर्यंत जाण्याचा अंदाज आहे?

(A)  २०

(B)  २१

(C)  २३

(D)  २२

Ans- (B) २१

(Q१५) रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड ने कोणत्या राज्यात २० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची घोषणा केली आहे?

(A)  पश्चिम बंगाल

(B)  बिहार

(C)  गुजरात

(D)  महाराष्ट्र

Ans- (A) पश्चिम बंगाल

(Q१६) रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड ने पश्चिम बंगाल मध्ये किती हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची घोषणा केली आहे?

(A)  २५  हजार

(B)  २१ हजार

(C)  २० हजार

(D)  ३० हजार

Ans- (C) २० हजार

(Q१७) संयुक्त राष्ट्राच्या वातावरणविषयक अहवालातील नोंदीनुसार जगातील किती टक्के लोकसंख्या अतिसुक्ष्म धुलिकनांनी त्रस्त आहे?

(A)  ९०

(B)  ९२

(C)  ८०

(D)  ८८

Ans- (B) ९२

(Q१८) देशामध्ये ग्रामीण उद्योग प्रोत्साहणात कोणते राज्य आघाडीवर आहे?

(A)  उत्तरप्रदेश

(B)  बिहार

(C)  गुजरात

(D)  गोवा

Ans- (A) उत्तरप्रदेश

(Q१९) केंद्र सरकारच्या खादी आणि ग्रामोद्योग आयोगाकडे मागील पाच वर्षांत सर्वाधिक खादी संस्थांची नोंदणी कोणत्या राज्याने केली आहे?

(A)  महाराष्ट्र

(B)  बिहार

(C)  केरळ

(D)  उत्तरप्रदेश

Ans- (D) उत्तरप्रदेश

(Q२०) केंद्र सरकारच्या खादी आणि ग्रामोद्योग आयोगाकडे मागील पाच वर्षात सर्वाधिक किती खादी संस्थांची नोंदणी उत्तरप्रदेश ने केली आहे?

(A)  ४५५

(B)  ५६७

(C)  ६५७

(D)  ७७९

Ans- (D) ७७९

(Q२१) केंद्र सरकारच्या खादी आणि ग्रामोद्योग आयोगाकडे मागील पाच वर्षांत महाराष्ट्राने किती खादी संस्थांची नोंदणी केली आहे?

(A) ४०

(B) ५६

(C) ५०

(D) ४५

Ans-(A) ४०

(Q२२) केंद्र सरकारच्या खादी आणि ग्रामोद्योग आयोगाकडे मागील पाच वर्षांत खादी संस्थांच्या नोंदणीत महाराष्ट्र कितव्या स्थानी आहे?

(A) १२

(B) १०

(C) ११

(D) १४

Ans-(C) ११

 

(Q२३) कोणत्या देशात नुकतीच देशव्यापी संचारबंदी करण्याची घोषणा करण्यात आली आहे?

(A) इस्राईल

(B) सियारा लिओन

(C)  युक्रेन

(D) पॅलेस्टाईन

Ans-(B) सियारा लिओन

(Q२४)  __ हा दिवस देशात संविधान दिन म्हणून साजरा केला जातो?

(A) २५ नोव्हेंबर

(B) २० नोव्हेंबर

(C) १५ ऑगस्ट

(D) २६ नोव्हेंबर

Ans-(D) २६ नोव्हेंबर

(Q२५) २६ नोव्हेंबर हा दिवस देशात संविधान दीन म्हणून कधी पासून साजरा करण्यात येत आहे?

(A) २०१८

(B) २०१७

(C) २०१५

(D) २०१४

Ans-(C) २०१५

(Q२६) पाकिस्तान देशाचा सर्वोच्च पुरस्कार निशाण पाकिस्तानने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे?

(A)  मोहंमद अली

(B)  सैयदना मुफद्दल सैफुद्दीन

(C)  मोहम्मद हमीद अन्सारी

(D)  हुसेन दलवाई

Ans-(B) सैयदना मुफद्दल सैफुद्दीन

(Q२७) संविधान दिना दिवशी देशाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या अवारात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे अनावरण कोणाच्या हस्ते करण्यात आले आहे?

(A) राष्ट्रपती द्रोपद्री मुर्मु

(B) नरेंद्र मोदी

(C) न्या. धनंजय चंद्रचुड

(D) अर्जुन राम मेघवाल

Ans-(A) राष्ट्रपती द्रोपद्री मुर्मू

(Q२८) देशाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आवारात उभारण्यात आलेला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा कोणत्या शिल्पकारांनी घडविला आहे?

(A)  राकेश कुमार

(B)  सुदर्शन पटनायक

(C)  संजय मुजुमदार

(D)  नरेश कुमावत

Ans-(D) नरेश कुमावत


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

🔎जिल्हा नुसार जाहिराती📲

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

🎓शिक्षणानुसार जाहिराती💼

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT