Current Affairs 27th May 2024 | Marathi Daily Chalu Ghadamodi May 27, 2024 (Daily GK Update)
Daily Current Affairs (Date – 27th May 2024): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 27 May 2024. Find Current General Knowledge 27th May 2024. Here we are trying to update Latest Unique Current Affairs of The Day from all Marathi Newspapers (Marathi News Sites) such as Lokmat, Loksatta, Sakaal, Maharashtra Times, Divya Marathi, Pudhari,Saamana,Punyanangari Epaper, Prahaar, Ekmat,Marathwada Neta. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).
Chalu Ghadamodi 27th May 2024: महासरकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSC, UPSC, SSC, IBPS, Bank, PSI, STI, ASO, पोलिस, तलाठी, जिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.
चालू घडामोडी २७ मे २०२४ : Current Affairs May 27, 2024→
सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहे. साधारणपणे, चालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतात. येथे या पोस्टमध्ये, तुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी भाषेतील “दिवसाच्या चालू घडामोडी” बद्दल माहिती मिळेल. आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी २७ मे २०२४ महाराष्ट्र शासनाच्या सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……
(Q१) जागतिक पॅरा ॲथलेटिक्स स्पर्धेत भारताच्या सिमरन शर्माने महिलांच्या २०० मी. टी-१२ स्पर्धमध्ये कोणते पदक पटकावले आहे?
(A) सुवर्ण
(B) कांस्य
(C) रौप्य
(D) कोणतेही नाही
Ans-(A) सुवर्ण
(Q२) जागतिक पॅरा ॲथलेटिक्स स्पर्धेत भारताच्या सिमरन शर्माने महिलांच्या किती मिटर टी-१२ स्पर्धेमध्ये सुवर्णपदक जिंकले आहे?
(A) ३००
(B) २५०
(C) २००
(D) ३५०
Ans-(C) २००
(Q३) भारतीय महिला तिरंदाजी संघाने विश्वचषक स्पर्धेत सलग कितवे सुवर्णपदक जिंकले आहे?
(A) चौथे
(B) तिसरे
(C) दुसरे
(D) पाचवे
Ans-(B) तिसरे
(Q४) भारतीय महिला तिरंदाजी संघाने विश्वचषक स्पर्धेत अंतिम सामन्यांत कोणत्या देशाच्या संघाचा पराभव केला?
(A) इराण
(B) नॉर्वे
(C) फ्रान्स
(D) तुर्की
Ans-(D) तुर्की
(Q५) तिरंदाजी विश्वचसक स्पर्धेत भारताच्या ज्योती वेन्नम मिश्र दुहेरीत कोणते पदक पटकावले?
(A) सुवर्ण
(B) कांस्य
(C) रौप्य
(D) कोणतेही नाही
Ans-(C) रौप्य
(Q६) पेरू देशातील लिमा येथे सुरू असलेल्या IWF जागतिक युवा स्पर्धेत भारताचा भारोत्तोलक पटू बेदाब्रत भरालीने कोणते पदक जिंकले आहे?
(A) रौप्य
(B) सुवर्ण
(C) कांस्य
(D) कोणतेही नाही
Ans-(B) सुवर्ण
(Q७) पेरू देशातील लिमा येथे सुरू असलेल्या IWF जागतिक युवा स्पर्धेत आसामचा युवा भारोत्तोलक पटू बेदाब्रत भरालीने किती किलो वजनी गटात सुवर्ण पदक जिंकले आहे?
(A) ७३
(B) ७७
(C) ७८
(D) ७९
Ans-(A) ७३
(Q८) जपान देशातील कोबे येथे पार पडलेल्या जागतिक पॅरा ॲथलेटिक्स स्पर्धेत भारताने एकून किती पदके जिंकली आहेत?
(A) १८
(B) १९
(C) १५
(D) १७
Ans-(D) १७
(Q९) जागतिक पॅरा ॲथलेटिक्स २०२४ स्पर्धेत भारत एकून पदकतालिकेत १७ पदकासह कितव्या स्थानावर राहिला?
(A) ५
(B) ६
(C) ४
(D) ३
Ans-(B) ६
(Q१०) जागतिक पॅरा ॲथलेटिक्स स्पर्धेत भारताने एकून किती सुवर्ण पदक पटकावले?
(A) ७
(B) ५
(C) ४
(D) ६
Ans-(D) ६
(Q११) जपान मधील कोबे येथे पार पडलेल्या जागतिक पॅरा ॲथलेटिक्स स्पर्धेत एकूण पदकतालिकेत कोणता देश ८७ पदक जिंकून प्रथम क्रमांकावर आहे?
(A) जपान
(B) दक्षिण कोरिया
(C) चीन
(D) भारत
Ans-(C) चीन
(Q१२) जागतिक पॅरा ॲथलेटिक्स स्पर्धेत चीन ने सर्वाधिक किती सुवर्ण पदक जिंकले आहेत?
(A) ३३
(B) ३४
(C) ३७
(D) ३९
Ans-(A) ३३
(Q१३) केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार लोकसभा निवडणूक २०२४ मध्ये महाराष्ट्र राज्यातील कोणत्या मतदारसंघात सर्वाधिक मतदान झाले आहे?
(A) चंद्रपूर
(B) बीड
(C) नंदुरबार
(D) गडचिरोली-चिमूर
Ans-(D) गडचिरोली-चिमूर
(Q१४) केंद्रीय निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार लोकसभा निवडणूक २०२४ मध्ये महाराष्ट्रात सर्वाधिक किती टक्के मतदान गडचिरोली-चिमूर या मतदारसंघात झाले आहे?
(A) ७७.८८
(B) ७१.८८
(C) ७५.८०
(D) ७३.८२
Ans-(B) ७१.८८
(Q१५) केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार लोकसभा निवडणूक २०२४ मध्ये महाराष्ट्रात सर्वात कमी ५०.०६ टक्के मतदान कोणत्या मतदारसंघात झाले आहे?
(A) मुंबई दक्षिण
(B) मुंबई उत्तर पश्चिम
(C) ईशान्य मुंबई
(D) मुंबई उत्तर मध्य
Ans-(A) मुंबई दक्षिण
(Q१६) AI अँकर लाँच करणारी भारताची पहिली सरकारी वाहिनी कोणती ठरली आहे?
(A) PIB
(B) आकाशवाणी
(C) D D किसान
(D) D D दूरदर्शन
Ans-(C) DD किसान
(Q१७) भारत सरकारची कृषी वाहिनी D D किसान ने कोणते दोन AI अँकर लाँच केले आहेत?
(A) भारत व स्वराज
(B) क्रिश व भूमी
(C) सना व राजा
(D) इंडिया व आदित्य
Ans-(B) क्रिश व भूमी
(Q१८) D D किसान या कृषी विषयक माहिती देण्यात येणाऱ्या चॅनल ची सुरुवात कधी झाली होती?
(A) २६ मे २०१५
(B) २३ मे २०१५
(C) २४ मे २०१५
(D) २७ मे २०१५
Ans-(A) २६ मे २०१५
(Q१९) ७७ व्या कान्स चित्रपट महोत्सवात कोणत्या भारतीय अभिनेत्रीला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे?
(A) प्रियांका चोप्रा
(B) दीपिका पदुकोण
(C) ऐश्वर्या राय
(D) अनुसया सेनगुप्ता
Ans-(D) अनुसया सेनगुप्ता
(Q२०) कान्स चित्रपट महोत्सवात अनुसया सेनगुप्ता ला कोणत्या चित्रपटातील भूमिकेबद्दल सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे?
(A) केसरी
(B) RRR
(C) शेमलेस
(D) the Black
Ans-(C) शेमलेस
(Q२१) कान चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळवणारी अनुसया सेनगुप्ता ही भारताची कितवी अभिनेत्री ठरली आहे?
(A) पहिली
(B) दुसरी
(C) तिसरी
(D) चौथी
Ans-(A) पहिली
(Q२२) कान चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार कोणत्या देशाच्या Balck dog चित्रपटाला मिळाला आहे?
(A) अमेरिका
(B) फ्रान्स
(C) चीन
(D) जर्मनी
Ans-(C) चीन
(Q२३) कान्स चित्रपट महोत्सवात कोणत्या भारतीय महिलाच्या all we imagine as light या चित्रपटाला ग्रँड पी पुरस्कार मिळाला आहे?
(A) छाया कदम
(B) पायल कपाडिया
(C) दिव्या प्रभा
(D) श्वेता शिंदे
Ans-(B) पायल कपडिया
(Q२४) IPL २०२४ स्पर्धेचे विजेतेपद कोणत्या संघाने पटकावले आहे?
(A) मुंबई इंडियन्स
(B) रॉयल चॅलेंजर्स बंगलोर
(C) सनरायझर्स हैदराबाद
(D) कोलकत्ता नाईट रायडर्स
Ans-(D) कोलकत्ता नाईट रायडर्स
(Q२५) कोलकत्ता नाईट रायडर्स संघाने कितव्यांदा आयपीएल चे विजेतेपद पटकावले आहे?
(A) ४
(B) २
(C) ३
(D) ५
Ans-(C) ३
(Q२६) IPL २०२४ स्पर्धेचे उपविजेतेपद कोणत्या संघाने पटकावले आहे?
(A) रॉयल चॅलेंजर्स बंगलोर
(B) सनरायझर्स हैदराबाद
(C) राजस्थान रॉयल
(D) कोलकत्ता नाईट रायडर्स
Ans-(B) सनरायझर्स हैदराबाद
(Q२७) IPL २०२४ स्पर्धेच्या अंतिम सामन्यात कोणत्या खेळाडूला सामनावीर चा पुरस्कार मिळाला आहे?
(A) मिचेल स्टार्क
(B) आंद्रे रसेल
(C) श्रेयस अय्यर
(D) पॅट कमिन्स
Ans-(A) मिचेल स्टार्क
(Q२८) आयपीएल २०२४ स्पर्धेत कोणता फलंदाज ऑरेंज कॅप चा मानकरी ठरला?
(A) अभिषेक शर्मा
(B) ऋतुराज गायकवाड
(C) संजू सॅमसन
(D) विराट कोहली
Ans-(D) विराट कोहली
(Q२९) आयपीएल मध्ये दोन वेळा ऑरेंज कॅप पटकवणारा विराट कोहली हा कितवा भारतीय फलंदाज ठरला आहे?
(A) दुसरा
(B) पहिला
(C) तिसरा
(D) चौथा
Ans-(B) पहिला
(Q३०) आयपीएल २०२४ स्पर्धेत पर्पल कॅप विजेता खेळाडू कोण ठरला आहे?
(A) हर्षल पटेल
(B) जसप्रीत बुमराह
(C) युजवेंद्र चहल
(D) पियुष चावला
Ans-(A) हर्षल पटेल
(Q३१) आयपीएल २०२४ स्पर्धेत most valuable player’s चा पुरस्कार कोणाला मिळाला आहे?
(A) विराट कोहली
(B) मिचेल स्टार्क
(C) जोस बटलर
(D) सुनील नरेन
Ans-(D) सुनील नरेन
(Q३२) आशियाई वरिष्ठ अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारी कोण भारताची पहिली जिम्नस्ट ठरली आहे?
(A) दीपा कुमारी
(B) मीराबाई चानू
(C) दीपा कर्माकर
(D) ज्योती वेन्नम
Ans-(C) दीपा कर्माकर
(Q३३) मलेशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धा २०२४ चे विजेतेपद कोणत्या देशाच्या वांग झी हीने पटकावले आहे?
(A) चीन
(B) उत्तर कोरिया
(C) मलेशिया
(D) मालदीव
Ans-(A) चीन
(Q३४) भारताची बॅडमिंटन पटू P.V.सिंधू ने नुकतेच कोणत्या स्पर्धेचे उप विजेतेपद पटकावले आहे?
(A) चीन मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धा
(B) अमेरिका मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धा
(C) मलेशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धा
(D) सिंगापुर मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धा
Ans-(C) मलेशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धा
(Q३५) कोणत्या संघटनेने लेट्स move इंडिया मोहीम लाँच केली आहे?
(A) BCCI
(B) MCA
(C) ICC
(D) IOC
Ans-(D) IOC (international Olympic committee)
♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦
〉 Government Jobs.
〉 Private Jobs.
〉 सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
〉 परीक्षेचे निकाल (Results).
〉 परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
〉 MPSC भरती.
〉 Bank Jobs.
〉 Mega Bharti.
〉 Current Affairs ((चालू घडामोडी).
〉 रोजगार मेळावा (Jobs Fairs).
????जिल्हा नुसार जाहिराती???? |
|||||
| अहमदनगर | अकोला | अमरावती | औरंगाबाद | भंडारा | बुलढाणा |
| चंद्रपुर | धुले | गढ़चिरौली | गोंदिया | हिंगोली | जलगांव |
| जालना | कोल्हापुर | लातूर | मुंबई | नागपुर | नांदेड़ |
| नंदुरबार | नाशिक | उस्मानाबाद | पालघर | परभानी | पुणे |
| रायगढ़ | रत्नागिरि | सांगली | सातारा | सिंधुदुर्ग | सोलापुर |
| ठाणे | वर्धा | वाशिम | यवतमाल | बीड | |
3-yr UG in Business Management by NEXIS School of Business, Siliguri - alternative to traditonal BBA college

????शिक्षणानुसार जाहिराती???? |
|||||
| ७ वी (7th) | दहावी (SSC) | बारावी (HSC) | डिप्लोमा | आय.टी.आय | पदवी |
| पदव्युत्तर शिक्षण | बी.एड | एम.एड | एल.एल.बी / एल.एल.एम | बीएससी | एमबीए |
| बीसीए | एमसीए | बी.कॉम | एम.कॉम | GNM/ANM | एमएससी |
| बी.फार्म | एम.फार्म | बी.ई | एम.ई | BAMS/BHMS | एम.बी.बी.एस / एम.डी |
| बी.टेक | एम.टेक | MS-CIT | |||


