Current Affairs 27th March 2024 : चालू घडामोडी २७ मार्च २०२४

current affairs
current affairs

Current Affairs 27th March 2024 | Marathi Daily Chalu Ghadamodi March 27, 2024 (Daily GK Update)

Daily Current Affairs (Date – 27th March 2024): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 27 March 2024. Find Current General Knowledge 27th  March 2024. Here we are trying to update Latest Unique Current Affairs of The Day from all Marathi Newspapers (Marathi News Sites) such as Lokmat, Loksatta, Sakaal, Maharashtra Times, Divya Marathi, Pudhari,Saamana,Punyanangari Epaper, Prahaar, Ekmat,Marathwada Neta. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

Chalu Ghadamodi 27th March 2024:  महासरकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSCUPSCSSCIBPSBankPSI, STI, ASO, पोलिसतलाठीजिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.

चालू घडामोडी २७ मार्च २०२४ : Current Affairs March 27, 2024→

सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहे. साधारणपणे, चालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतात. येथे या पोस्टमध्ये, तुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी भाषेतील “दिवसाच्या चालू घडामोडी” बद्दल माहिती मिळेल. आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी २७ मार्च २०२४ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……

(Q१) हुरून रिसर्च २०२४ च्या ग्लोबल रिच लिस्ट नुसार कोणते शहर आशियातील अब्जाधिशांचे शहर बनले आहे?

(A) मुंबई

(B) बीजिंग

(C) दुबई

(D) न्यूयॉर्क

Ans-(A) मुंबई

(Q२) मुंबई हे कोणत्या शहराला मागे टाकून आशियातील सर्वाधिक अब्जाधिशांचे शहर बनले आहे?

(A) टोकियो

(B) शांघाय

(C) बीजिंग

(D) अबुधाबी

Ans-(C) बीजिंग

(Q३) हुरून रिसर्च २०२४ च्या ग्लोबल रिच लिस्ट नुसार जगातील अब्जाधिश शहराच्या यादीत मुंबई शहर कितव्या स्थानावर पोहचले आहे?

(A) ४

(B) ३

(C) ५

(D) २

Ans-(B) ३

(Q४) जगात सर्वाधिक अब्जाधीश च्या यादीत कोणते शहर प्रथम क्रमांकावर आहे?

(A) दिल्ली

(B) बीजिंग

(C) टोकियो

(D) न्युयॉर्क

Ans-(D) न्युयॉर्क

(Q५) हुरून रिसर्च २०२४ च्या ग्लोबल रिच लिस्ट नुसार मुंबईत सध्या किती अब्जाधीश आहेत?

(A) ९०

(B) ९४

(C) ९२

(D) ९१

Ans-(C) ९२

(Q६) जगात सर्वाधिक अब्जाधीश असलेल्या देशांच्या यादीत कोणता देश प्रथम क्रमांकावर आहे?

(A) भारत

(B) चीन

(C) अमेरिका

(D) जपान

Ans-(B) चीन

(Q७) हुरून रिसर्च २०२४ च्या ग्लोबल रिच लिस्ट नुसार चीन मध्ये एकून अब्जाधीशांची संख्या किती आहे?

(A) ८१४

(B) ८०८

(C) ८१७

(D) ८११

Ans-(A) ८१४

(Q८) हुरून रिसर्च २०२४ च्या ग्लोबल रिच लिस्ट नुसार भारतात सध्या किती अब्जाधीश आहेत?

(A) २७०

(B) २७८

(C) २७४

(D) २७१

Ans-(D) २७१

(Q९) भारतीय वंशाचे डॉ.T.N. सुब्रमण्यम यांचे अमेरिकेत नुकतेच निधन झाले. ते कोण होते?

(A) शास्त्रज्ञ

(B) गणित तज्ञ

(C) पत्रकार

(D) अभिनेते

Ans-(B) गणित तज्ञ

(Q१०) भारतीय वंशाचे डॉ. टी एन सुब्रमण्यम यांचे निधन झाले. ते कोणत्या वाहन कंपनीचे संस्थापक होते?

(A) बजाज

(B) महिंद्रा

(C) टाटा मोटर्स

(D) जनरल मोटर्स

Ans-(D) जनरल मोटर्स

(Q११) महिला आशियाई क्रिकेट करंडक स्पर्धा २०२४ कोणत्या देशात खेळवल्या जाणार आहेत?

(A) भारत

(B) पाकिस्तान

(C) श्रीलंका

(D) बांगलादेश

Ans-(C) श्रीलंका

(Q१२) कोणत्या कालावधी दरम्यान श्रीलंका देशात महिला क्रिकेट करंडक स्पर्धा आयोजित केल्या जाणार आहेत?

(A) १९ ते २८ जुलै २०२४

(B) १३ ते २२ जुलै २०२४

(C) ११ ते १८ जुलै २०२४

(D) १५ ते २५ जुलै २०२४

Ans-(A) १९ ते २८ जुलै २०२४

(Q१३) एस अँड पी ग्लोबल रेटींग ने २०२४-२५ ने भारताचा विकासदर किती टक्के राहण्याचा अंदाज वर्तविला आहे?

(A) ६.७

(B) ६.५

(C) ६.४

(D) ६.८

Ans-(D) ६.८

(Q१४) स्वामी स्मरणानंद यांचे निधन झाले. ते रामकृष्ण मिशन चे कितवे अध्यक्ष होते?

(A) १३

(B) १६

(C) १९

(D) १८

Ans-(B) १६

(Q१५) स्वामी स्मरणानंद यांचे निधन झाले. ते कोणत्या वर्षी रामकृष्ण मिशन चे अध्यक्ष झाले होते?

(A) २०१७

(B) २०१८

(C) २०१५

(D) २०१९

Ans-(A) २०१७

(Q१६) भारत देशाकडून रशियाला होणाऱ्या अभियांत्रिकी निर्यातीत दुपटीने वाढ होऊन किती अब्ज डॉलर वर गेली आहे?

(A) १.४४

(B) १.३३

(C) १.२२

(D) १.५५

Ans-(C) १.२२

(Q१७) चालू आर्थिक वर्षात भारतातून अमेरिकेला किती अब्ज डॉलर अभियांत्रिकी निर्यात झाली आहे?

(A) १३.४५

(B) १५.९५

(C) १७.८५

(D) १९.५५

Ans-(B) १५.९५

(Q१८) गेल्या आर्थिक वर्षात भारतातून रशियाला किती डॉलर ची अभियांत्रिकी निर्यात झाली होती?

(A) ६१ कोटी ६६ लाख

(B) ६० कोटी ६४ लाख

(C) ५८ कोटी ५३ लाख

(D) ५१ कोटी ५६ लाख

Ans-(A) ६१ कोटी ६६ लाख

(Q१९) केंद्रिय निवडणुक आयोगाने जाहीर केलेली महाराष्ट्र राज्यातील कोणत्या विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुक मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपुर खंडपीठाने रद्द केली आहे?

(A) अकोला उत्तर

(B) अमरावती पुर्व

(C) अमरावती उत्तर

(D) अकोला पश्चिम

Ans-(D) अकोला पश्चिम

(Q२०) भारताचा आघाडीचा टेबल टेनिस पटू जी. साथीयान  जागतिक क्रमवारीत कितव्या स्थानी पोहचला आहे?

(A) ५८

(B) ५४

(C) ६०

(D) ६३

Ans-(C) ६०

(Q २१) लोकसभा निवडणुक २०२४ साठी केंद्रिय निवडणुक आयोगाने दिव्यांगासाठी कोणते ॲप लाँच केले आहे?

(A) सक्षम

(B) शक्ती

(C) संकल्प

(D) शौर्य

Ans-(A) सक्षम

(Q २२) U N जल विकास रिपोर्ट २०२४ नुसार जगातील किती मिलियन लोकापर्यंत आणखी स्वच्छ पेयजल पोहचले नाही?

(A) २.४

(B) २.३

(C) २.२

(D) २.५

Ans-(C) २.२

(Q २३) जागतिक रंगभूमी दीन दरवर्षी कधी साजरा करण्यात येतो?

(A) २५ मार्च

(B) २७ मार्च

(C) २८ मार्च

(D) २९ मार्च

Ans-(B) २७ मार्च

(Q २४) २७ मार्च या दिवशी कधी पासुन जागतिक रंगभूमी दीन साजरा करण्यात येतो?

(A) १९६०

(B) १९६४

(C) १९६५

(D) १९६१

Ans-(D) १९६१


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

🔎जिल्हा नुसार जाहिराती📲

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

🎓शिक्षणानुसार जाहिराती💼

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT