Skip to content
महाSarkarMaharashtra Govt Job Alerts
Current Affairs

Current Affairs 27th July 2024 : चालू घडामोडी २७ जुलै २०२४

Shanku
शेअर करा:WhatsApp
current affairs

Current Affairs 27th July 2024 | Marathi Daily Chalu Ghadamodi July 27, 2024 (Daily GK Update)

Daily Current Affairs (Date – 27th July 2024): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 27 July 2024. Find Current General Knowledge 27th  July 2024. Here we are trying to update Latest Unique Current Affairs of The Day from all Marathi Newspapers (Marathi News Sites) such as Lokmat, Loksatta, Sakaal, Maharashtra Times, Divya Marathi, Pudhari,Saamana,Punyanangari Epaper, Prahaar, Ekmat,Marathwada Neta. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

Chalu Ghadamodi 27th July 2024:  महासरकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSCUPSCSSCIBPSBankPSI, STI, ASO, पोलिसतलाठीजिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.

चालू घडामोडी २७ जुलै २०२४ : Current Affairs July 27, 2024→

सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहे. साधारणपणे, चालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतात. येथे या पोस्टमध्ये, तुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी भाषेतील “दिवसाच्या चालू घडामोडी” बद्दल माहिती मिळेल. आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी २७ जुलै २०२४ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……

Q१) कोणत्या राज्यातील आहोम राजवंशीयांची स्मृतीस्थळे असलेल्या मोईदम चा युनेस्को च्या जागतिक वारसा स्थळाच्या यादीत समावेश करण्यात आला आहे?

(A) आसाम

(B) राजस्थान

(C) गुजरात

(D) उत्तराखंड

Ans-(A) आसाम

(Q२) आसाम राज्यातील मोईदम हे सांस्कृतिक गटात जागतिक वारसा स्थळ ठरणारे ईशान्य भारतातील कितवे वारसा स्थळ ठरले आहे?

(A) २

(B) ३

(C) १

(D) ४

Ans–(C) १

(Q३) आसाम राज्यातील मोईदम हे जागतिक वारसा स्थळाच्या यादीत समावेश होणारे भारताचे एकूण कितवे स्थळ आहे?

(A) ४०

(B) ४३

(C) ४४

(D) ४१

Ans-(B) ४३

(Q४) देशातील एकूण कृषी स्टार्टअप मध्ये कोणते राज्य पहिल्या क्रमांकावर आहे?

(A) हिमाचल प्रदेश

(B) पंजाब

(C) तामिळनाडू

(D) महाराष्ट्र

Ans-(D) महाराष्ट्र

(Q५) देशातील एकूण कृषी स्टार्टअप मध्ये महाराष्ट्र राज्य कितव्या क्रमांकावर आहे?

(A) २

(B) ३

(C) १

(D) ४

Ans-(C) १

(Q६) देशातील एकूण कृषी क्षेत्रातील १७०८ स्टार्ट पैकी महाराष्ट्र राज्यात किती आहेत?

(A) २२५

(B) २२६

(C) २२७

(D) २२८

Ans-(B) २२६

(Q७) भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालयाकडून कोणाला मानद कर्नल पदवी जाहीर करण्यात आली आहे?

(A) डॉ. कारभारी विश्वनाथ काळे

(B) डॉ. श्रीकांत पाटील

(C) डॉ. शशी थरूर

(D) डॉ. राहूल देशमुख

Ans-(A) डॉ. कारभारी विश्वनाथ काळे

(Q८) डॉ. बाबसाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. कारभारी विश्वनाथ काळे यांना भारत सरकारच्या कोणत्या मंत्रालयाकडून मानत कर्नल पदवी जाहीर करण्यात आली आहे?

(A) गृह

(B) वित्त

(C) परराष्ट्र

(D) संरक्षण

Ans-(D) संरक्षण

(Q९) ASEAN देशाच्या विदेशी मंत्र्यांची बैठक कोणत्या देशात आयोजित करण्यात आली आहे?

(A) थायलंड

(B) लाओस

(C) फिनलंड

(D) मलेशिया

Ans-(B) लाओस

(Q१०) भारताने कोणत्या देशासोबत cultural property agreement करार केला आहे?

(A) चीन

(B) जपान

(C) जर्मनी

(D) अमेरिका

Ans-(D) अमेरिका

(Q११) हरगोविंद सिंह धालीवाल यांची कोणत्या केंद्र शासित प्रदेशाच्या पोलीस महासंचालक पदी नियुक्ती झाली आहे?

(A) चंदीगड

(B) जम्मू आणि काश्मीर

(C) अंदमान आणि निकोबार

(D) नवी दिल्ली

Ans-(C) अंदमान आणि निकोबार आहे

(Q१२) कृषी मालाची साठवणीची व्यवस्था पुरवणारे केंद्र कोणत्या बंदरात उभारण्यात येणार आहे?

(A) जेएनपीटी

(B) कांडला

(C) तुतिकोरीन

(D) विशाखपट्टणम

Ans-(A) जेएनपीटी

(Q१३) जेएनपीटी बंदरात देशातील कितवे कृषी मालाची साठवणुकीची व्यवस्था पुरविणारे केंद्र उभारण्यात येणार आहे?

(A) २

(B) ३

(C) ४

(D) १

Ans-(D) १

(Q१४) महाराष्ट्र शासनाच्या मोफत वीज योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना किती HP पर्यंतच्या कृषी पंपांना मोफत वीज पुरवठा केला जाणार आहे?

(A) ६.५

(B) ७.५

(C) ७.०

(D) ६.०

Ans-(B) ७.५

(Q१५) महाराष्ट्र शासनाची शेतकऱ्यांसाठी मोफत वीज योजना कोणत्या कालावधीत राबविण्यात येणार आहे?

(A) एप्रिल २०२४ ते मार्च २०२९

(B) जानेवारी २०२४ ते डिसेंबर २०२९

(C) जानेवारी २०२४ ते जुलै २०२९

(D) जून २०२४ ते ऑगस्ट २०२९

Ans-(A) एप्रिल २०२४ ते मार्च २०२९

(Q१६) महाराष्ट्र शासनातर्फे किती लाख शेतकऱ्यांना वर्षासाठी कृषीपंपांना मोफत वीज पुरवठा केला जाणार आहे?

(A) ४३

(B) ४१

(C) ४४

(D) ४७

Ans-(C) ४५

(Q१७) महाराष्ट्र सरकारने गतिमान कारभार करण्यासाठी कोणती नवीन ॲप तयार केले आहे?

(A) अस्मिता

(B) संदेश

(C) एकता

(D) शक्ती

Ans-(B) संदेश

(Q१८) भारत सरकारच्या सुधारित कौशल्य कर्ज योजनेअंतर्गत किती लाख रुपयांपर्यंत कर्जाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे?

(A) ८.५

(B) ६.५

(C) ७.५

(D) ९.५

Ans-(C) ७.५

(Q१९) २७ जुलै २०२४ रोजी CRPF आपला कितवा स्थापना दिवस साजरा करत आहे?

(A) ८६

(B) ७५

(C) ८०

(D) ७०

Ans-(A) ८६

(Q२०) कोणत्या देशाच्या एरोस्पेस इंडस्ट्रीज ने नवीन विंड डेमेन क्षेपनास्त्राचे अनावरण केले आहे?

(A) फ्रान्स

(B) इराक

(C) रशिया

(D) इस्राईल

Ans-(D) इस्राईल


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

????जिल्हा नुसार जाहिराती????

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  


3-yr UG in Business Management by NEXIS School of Business, Siliguri - alternative to traditonal BBA college NEXIS siliguri bba undergraduage college

????शिक्षणानुसार जाहिराती????

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT

 


ही माहिती उपयुक्त वाटली? गरजू व्यक्तीसोबत शेअर करा.

शेअर करा:WhatsApp

संबंधित जाहिरातीRelated Alerts

सर्व पहा