Current Affairs 27th January 2024 : चालू घडामोडी २७ जानेवारी २०२४

Current Affairs 13th April 2024

Current Affairs 27th January 2024 | Marathi Daily Chalu Ghadamodi January 27, 2024 (Daily GK Update)

Daily Current Affairs (Date – 27th January 2024): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 27 January 2024. Find Current General Knowledge 27th  January 2024. Here we are trying to update Latest Unique Current Affairs of The Day from all Marathi Newspapers (Marathi News Sites) such as Lokmat, Loksatta, Sakaal, Maharashtra Times, Divya Marathi, Pudhari,Saamana,Punyanangari Epaper, Prahaar, Ekmat,Marathwada Neta. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

Chalu Ghadamodi 27th January 2024:  माहासारकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSCUPSCSSCIBPSBankPSI, STI, ASO, पोलिसतलाठीजिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.

चालू घडामोडी २७ जानेवारी २०२४ : Current Affairs January 27, 2024→

सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहे. साधारणपणे, चालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतात. येथे या पोस्टमध्ये, तुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी भाषेतीलदिवसाच्या चालू घडामोडीबद्दल माहिती मिळेल. आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी २७ जानेवारी २०२४ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……

(Q१) आंतरराष्ट्रिय सीमा शुल्क दिवस कधी साजरा केला जातो?

(A) २६ जानेवारी

(B) २७ जानेवारी

(C) २८ जानेवारी

(D) २९ जानेवारी

Ans-(A) २६ जानेवारी

(Q२) २०२४ मध्ये किती व्यक्तींना कीर्ती चक्र पुरस्कार जाहीर झाले आहेत?

(A) ५

(B) ४

(C) ३

(D) ६

Ans-(D) ६

(Q३) २०२४ या वर्षी महाराष्ट्र राज्यातील किती पोलिसांना शौर्य पदके जाहीर झाली आहेत?

(A) १२

(B) १५

(C) १८

(D) २०

Ans-(C) १८

(Q४) महाराष्ट्रातील कोणत्या धावपटू ला अतिविशिष्ट सेवा पदक जाहीर झाले आहे?

(A) कविता राऊत

(B) अविनाश साबळे

(C) रुद्र पाटील

(D) ललिता बाबर

Ans-(B) अविनाश साबळे

(Q५) केंद्र सरकारच्या शिक्षण मंत्रालयाने केलेल्या सर्व्हेनुसार देशांत नोंदणीकृत विद्यापीठाची संख्या किती आहे?

(A) १२४४

(B) १३४५

(C) ११४६

(D) ११६८

Ans-(D) ११६८

(Q६) भारताचे माजी उपराष्ट्रपती एम.व्यंकय्या नायडू यांना कोणता पुरस्कार जाहीर झाला आहे?

(A) पद्मश्री

(B) पद्मभूषण

(C) पद्मविभूषण

(D) भारतरत्न

Ans-(C) पद्मविभूषण

(Q७) एम. व्यंकय्या नायडू यांना नुकताच पद्मविभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. ते कोणत्या कालावधीत भारताचे उपराष्ट्रपती होते?

(A) २००५-२०१०

(B) २०१७-२०२२

(C) २०१२-२०१७

(D) २००४-२००९

Ans-(B) २०१७-२०२२

(Q८) राम नाईक यांना कोणत्या क्षेत्रातील योगदानासाठी २०२४ चा पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे?

(A) सामाजिक सेवा

(B) कला

(C) साहित्य

(D) विज्ञान

Ans-(A) सामाजिक सेवा

(Q९) राम नाईक यांना नुकताच पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यांनी कोणत्या राज्याचे राज्यपाल पद भूषवले आहे?

(A) बिहार

(B) राजस्थान

(C) उत्तरप्रदेश

(D) गुजरात

Ans-(C) उत्तरप्रदेश

(Q१०) चेक पॉईंट कंपनीच्या अहवालानुसार भारतात सायबर हल्ल्यात किती टक्के वाढ झाली आहे?

(A) १४

(B) १५

(C) १७

(D) १८

Ans-(B) १५

(Q११) शंकरबाबा पापळकर यांना २०२४ वर्षाचा पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. ते कोणत्या राज्याशी सबंधित आहेत?

(A) महाराष्ट्र

(B) गुजरात

(C) गोवा

(D) मध्यप्रदेश

Ans-(A) महाराष्ट्र

(Q१२) महाराष्ट्र राज्यातील शंकरबाबा पापळकर यांना कोणत्या क्षेत्रातील योगदानासाठी पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे?

(A) वैद्यकीय

(B) कला

(C) पत्रकारिता

(D) समाजसेवा

Ans-(D) समाजसेवा

(Q१३) कोणत्या भारतीय वंशाच्या व्यक्तीला freedom of the city of London award ने सन्मानित करण्यात आले आहे?

(A) रवी वर्मा

(B) अजित मिश्रा

(C) रिंकू सिंग

(D) राकेश तिवारी

Ans-(B) अजित मिश्रा

(Q१४) अशियान शॉटगन चॅम्पियनशिप २०२४ कोठे आयोजित करण्यात आली होती?

(A) कुवेत

(B) नवी दिल्ली

(C) दुबई

(D) पॅरिस

Ans-(A) कुवेत

(Q१५) अशियन शॉटगन चॅम्पियनशिप २०२४ मध्ये भारताने एकून किती पदके जिंकली आहेत?

(A) ६

(B) ७

(C) ९

(D) ८

Ans-(D) ८

(Q१६) आशियान शॉटगन चॅम्पियनशिप २०२४ मध्ये भारताने किती सुवर्ण पदके जिंकली आहेत?

(A) २

(B) ३

(C) १

(D) ५

Ans-(C) १

(Q१७) khelo इंडीया युथ गेम्स २०२४ स्पर्धा १९ ते ३१ जानेवारी दरम्यान कोणत्या राज्यात आयोजित केल्या आहेत?

(A) तामिळनाडू

(B) बिहार

(C) केरळ

(D) गोवा

Ans-(A) तामिळनाडू

(Q१८) रोहन बोपण्णा यांना नुकताच पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. तो कोणत्या खेळाशी संबंधित आहे?

(A) क्रिकेट

(B) कबड्डी

(C) हॉकी

(D) टेनिस

Ans-(D) टेनिस


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

🔎जिल्हा नुसार जाहिराती📲

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

🎓शिक्षणानुसार जाहिराती💼

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT