Current Affairs 27th February 2024 : चालू घडामोडी २७ फेब्रुवारी २०२४

Current Affairs 13th April 2024

Current Affairs 27th February 2024 | Marathi Daily Chalu Ghadamodi February 27, 2024 (Daily GK Update)

Daily Current Affairs (Date – 27th February 2024): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 27 February 2024. Find Current General Knowledge 27th  February 2024. Here we are trying to update Latest Unique Current Affairs of The Day from all Marathi Newspapers (Marathi News Sites) such as Lokmat, Loksatta, Sakaal, Maharashtra Times, Divya Marathi, Pudhari,Saamana,Punyanangari Epaper, Prahaar, Ekmat,Marathwada Neta. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

Chalu Ghadamodi 27th February 2024:  महासरकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSCUPSCSSCIBPSBankPSI, STI, ASO, पोलिसतलाठीजिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.

चालू घडामोडी २७ फेब्रुवारी २०२४ : Current Affairs February 27, 2024→

सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहे. साधारणपणे, चालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतात. येथे या पोस्टमध्ये, तुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी भाषेतील “दिवसाच्या चालू घडामोडी” बद्दल माहिती मिळेल. आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी २७ फेब्रुवारी २०२४ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……

(Q१) महाराष्ट्र सरकार आणि कोणत्या देशात कुशल मनुष्यबळ पुरविण्यासाठी सामंजस्य करार करण्यात आला आहे?

(A) जर्मनी

(B) रशिया

(C) चीन

(D) जपान

Ans-(A) जर्मनी

(Q२) भारतीय क्रिकेट संघाचा गोलंदाज आर अश्विन ने कसोटी क्रिकेट मध्ये कितव्यांदा बळी घेण्याचा विक्रम केला आहे?

(A) ३४

(B) ३७

(C) ३५

(D) ३८

Ans-(C) ३५

(Q३) कसोटी क्रिकेट मध्ये भारतात सर्वाधिक ३५० बळी घेण्याचा अनिल कुंबळे यांचा विक्रम कोणी मोडला आहे?

(A) रवींद्र जडेजा

(B) आर अश्विन

(C) कुलदीप यादव

(D) अक्षर पटेल

Ans-(B) आर अश्विन

(Q४) भारतीय क्रिकेट संघाचा गोलंदाज आर अश्विन ने भारतात कसोटी क्रिकेट मध्ये सर्वाधिक किती बळी घेण्याचा विक्रम केला आहे?

(A) ३६५

(B) ३५५

(C) ३६४

(D) ३५४

Ans-(D) ३५४

(Q५) भारताच्या प्रमोद भगत याने जागतिक पॅरा बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत कोणते पदक जिंकले आहे?

(A) कांस्य

(B) रौप्य

(C) सुवर्ण

(D) कोणतेही नाही

Ans-(C) सुवर्ण

(Q६) भारताचा बॅडिंटनपटू प्रमोद भगत ने कितवे जागतिक विजेतेपद पटकावले आहे?

(A) ४

(B) ५

(C) ६

(D) ७

Ans-(B) ५

(Q७) थायलंड मध्ये पार पडलेल्या जागतिक पॅरा बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत कोणत्या देशाने सर्वाधिक पदके जिंकली आहेत?

(A) चीन

(B) मलेशिया

(C) नेपाळ

(D) भारत

Ans-(A) चीन

(Q८) थायलंड मध्ये पार पडलेल्या जागतिक पॅरा बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय संघाने एकून किती पदके जिंकली आहेत?

(A) १३

(B) १७

(C) १४

(D) १८

Ans-(D) १८

(Q९) थायलंड येथे झालेल्या जागतिक पॅरा बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय संघ पदतालिकेत कितव्या क्रमांकावर आहे?

(A) १

(B) ३

(C) ४

(D) २

Ans-(B) ३

(Q१०) आयआयटी ___ येथील संशोधकांनी भारतीय मसाल्याच्या वापर कर्करोगावरील  औषधासाठी करण्याचे पेटंट मिळवले आहे?

(A) मुंबई

(B) दिल्ली

(C) कानपुर

(D) मद्रास

Ans-(D) मद्रास

(Q११) महाराष्ट्र राज्यातील किती आरोग्य पायाभूत सुविधा प्रकल्पाचे उद्घाटन नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले आहे?

(A) १२

(B) १३

(C) १५

(D) १८

Ans-(C) १५

(Q१२) Google pay सुविधा बंद करण्याच्या निर्णय कोणत्या देशाने घेतला आहे?

(A) अमेरिका

(B) चीन

(C) जपान

(D) जर्मनी

Ans-(A) अमेरिका

(Q१३) पंकज उधास यांचे निधन झाले आहे. ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते?

(A) राजकारण

(B) पत्रकार

(C) उद्योग

(D) कला

Ans-(D) कला

(Q१४) प्रसिध्द गझल गायक पंकज उधास यांचे निधन झाले. त्यांना कोणत्या वर्षी भारत सरकारचा पद्मश्री पुरस्कार मिळाला होता?

(A) २००५

(B) २००६

(C) २००७

(D) २००८

Ans-(B) २००६

(Q१५) भारतीय गायक पंकज उधास यांचे निधन झाले आहे. त्यांना कोणत्या वर्षी संगीत नाटक अकादमी अवॉर्ड मिळाला होता?

(A) २००३

(B) २००६

(C) २००५

(D) २००४

Ans-(A) २००३

(Q१६) गायक पंकज उधास यांचे निधन झाले आहे. त्यांचा पहिला गझल अल्बम आहट कधी प्रकाशित झाला होता?

(A) १९८१

(B) १९८४

(C) १९८०

(D) १९८३

Ans-(C) १९८०

(Q१७) महाराष्ट्र राज्यात कोणता दिवस मराठी भाषा गौरव दीन म्हणुन साजरा करण्यात येतो?

(A) २८ फेब्रुवारी

(B) २७ फेब्रुवारी

(C) २६ फेब्रुवारी

(D) २९ फेब्रुवारी

Ans-(B) २७ फेब्रुवारी

(Q१८) महाराष्ट्रात कोणता जन्म दिवस हा मराठी भाषा गौरव दीन म्हणुन साजरा करतात येतो?

(A) वि वा शिरवाडकर

(B) ना धो महानोर

(C) केशवसुत

(D) मंगेश पाडगावकर

Ans-(A) वि वा शिरवाडकर

(Q१९) केंद्र सरकारच्या अमृत भारत रेल्वे स्थानक योजनेत महाराष्ट्र राज्यातील किती स्थानकांचा समावेश करण्यात आला आहे?

(A) १२५

(B) १२७

(C) १२४

(D) १२६

Ans-(D) १२६

(Q२०) मरियम नवाज या कोणत्या देशातील पंजाब प्रांताच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री बनल्या आहेत?

(A) भारत

(B) सिंगापुर

(C) पाकिस्तान

(D) अफगाणिस्तान

Ans-(C) पाकिस्तान

(Q २१) नवी दिल्ली येथे भारत टेक्स २४ या आंतरराष्ट्रिय प्रदर्शनाचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले आहे?

(A) नरेंद्र मोदी

(B) पियूष गोयल

(C) अमित शहा

(D) नितीन गडकरी

Ans-(A) नरेंद्र मोदी

(Q २२) संयुक्त राष्ट्रांची पर्यावरण सभा कोठे होत आहे?

(A) नवी दिल्ली

(B) पॅरिस

(C) नैरोबी

(D) न्युयॉर्क

Ans-(C) नैरोबी

(Q २३) भारतीय क्रिकेट संघाने मायदेशात सलग कितवा कसोटी मालिका विजय मिळवला आहे?

(A) १४

(B) १७

(C) १८

(D) १५

Ans-(B) १७

(Q २४) जागतिक व्यापार संघटनेची कितवी बैठक अबुधाबी येथे होत आहे?

(A) १२

(B) १४

(C) १५

(D) १३

Ans-(D) १३

(Q २५) NTPC ने पहिला सौर ऊर्जा प्रकल्प कोणत्या राज्यात कार्यान्वित केला आहे?

(A) गुजरात

(B) बिहार

(C) राजस्थान

(D) आसाम

Ans-(C) राजस्थान

(Q २६) NTPC ने राजस्थान मध्ये कार्यान्वित केलेल्या पहिल्या  सौर ऊर्जा प्रकल्पाची क्षमता किती मेगा वॅट आहे?

(A) ५८

(B) ७०

(C) ७५

(D) ५५

Ans-(B) ७०

(Q २७) भारतातील प्रथम गति शक्ती अनुसंधान पीठ कोठे स्थापन करण्यात आले आहे?

(A) IIM इंदोर

(B) IIM मुंबई

(C) IIM दिल्ली

(D) IIM शिलाँग

Ans-(D) IIM शिलाँग

(Q २८) थ्या खेलों इंडिया winter स्पर्धा २०२४ कोठे पार पडल्या आहेत?

(A) जम्मू काश्मीर आणि लडाख

(B) चेन्नई

(C) कोलकाता

(D) कानपुर

Ans-(A) जम्मू काश्मीर आणि लडाख

(Q २९) शहपूर कंदी धरण हा नवीन प्रकल्प कोणत्या नदीवर बांधण्यात आला आहे?

(A) सतलज

(B) रावी

(C) झेलम

(D) सिंधू

Ans-(B) रावी

(Q ३०) गुजरात येथे उभारण्यात आलेल्या देशातील सर्वात लांबीच्या केबल पुलाचे नाव काय आहे?

(A) अटल सेतु

(B) राम सेतू

(C) भारत सेतू

(D) सुदर्शन सेतू


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

🔎जिल्हा नुसार जाहिराती📲

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

🎓शिक्षणानुसार जाहिराती💼

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT