Current Affairs 27th December 2023 : चालू घडामोडी २७ डिसेंबर २०२३

current affairs

Current Affairs 27th December 2023 | Marathi Daily Chalu Ghadamodi December 27, 2023

Daily Current Affairs (Date – 27th December 2023): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 27 December 2023. Find Current General Knowledge 27th December 2023. Here we are trying to update Current Affairs. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

Chalu Ghadamodi 27th December 2023:  महासरकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSCUPSCSSCIBPSBankPSI, STI, ASO, पोलिसतलाठीजिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.

चालू घडामोडी २७ डिसेंबर २०२३ : Current Affairs December 27, 2023→

सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहेसाधारणपणेचालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतातयेथे या पोस्टमध्येतुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी भाषेतील “दिवसाच्या चालू घडामोडी” बद्दल माहिती मिळेलमहाराष्ट्र राज्य शासनाच्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त चालू घडामोडी प्रश्न उत्तरांसह (तारीख२७ डिसेंबर २०२३) खाली दिले आहेत.

२७ डिसेंबर २०२३

(Q१) RBI च्या अहवालानुसार देशाची चालू खात्यावरील तूट या आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत किती अब्ज डॉलरवर आली आहे?

(A) ८.३

(B) ७.८

(C) ६.७

(D) ५.९

Ans- (A) ८.३

(Q२) चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत भारताची चालू खात्यावरील तूट GDP च्या किती टक्के आहे?

(A) ५

(B) २

(C) १

(D) ४

Ans- (C) १

(Q३) RBI च्या अहवालानुसार २०२३-२४ च्या दुसऱ्या तिमाहीत भारताची व्यापारी तूट किती अब्ज डॉलर झाली आहे?

(A) ६५.५

(B) ६१.७

(C) ५६.८

(D) ५५.९

Ans- (B) ६१.७

(Q४) चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत देशाच्या सेवा क्षेत्राच्या निर्यातीत किती टक्के वाढ झाली आहे?

(A) ५.६

(B) ४.५

(C) ५.३

(D) ४.२

Ans- (D) ४.२

(Q५) चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत देशाच्या अर्थव्यवस्थेचा वाढीचा दर किती टक्के राहिला आहे?

(A) ७.५

(B) ६.८

(C) ७.६

(D) ६.७

Ans- (C) ७.६

(Q६) देशाच्या परकीय चलनसाठ्यात चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत किती अब्ज डॉलर एवढी झाली आहे?

(A) ४.५

(B) २.५

(C) ३.६

(D) ५.५

Ans- (B) २.५

(Q७) भारतीय नौदलाच्या INS इंम्फाळ या युद्धनौकेचे अनावरण कोठे करण्यात आले आहे?

(A) मुंबई

(B) दिल्ली

(C) बंगळुरू

(D) कोलकत्ता

Ans- (A) मुंबई

(Q८) भारतीय नौदलाच्या INS इंम्फाळ या युद्धनौकेचे अनावरण मुंबई येथे कोणाचा हस्ते करण्यात आले आहे?

(A) नरेंद्र मोदी

(B) रमेश बैस

(C) मनोज पांडे

(D) राजनाथ सिंह

Ans- (D) राजनाथ सिंह

(Q९) नुकतेच अनावरण करण्यात आलेल्या भारतीय नौदलाच्या INS इंम्फाळ या युद्धनौकेची लांबी किती मीटर आहे?

(A) १६७

(B) १६३

(C) १६५

(D) १६८

Ans- (B) १६३

(Q१०) भारतीय नौदलात सामील झालेल्या INS इंम्फाळ युद्धनौकेचे वजन किती टन आहे?

(A) ४६००

(B) ७६००

(C) ६७००

(D) ७४००

Ans- (D) ७४००

(Q११) INS इंम्फाळ या युद्धनौकेचा वेग किती सागरी मैल प्रति तास आहे?

(A) ४०

(B) ५०

(C) ३०

(D) २०

Ans- (C) ३०

(Q१२)  भारतीय नौदलात सामील झालेल्या INS इंम्फाळ या युद्धनौकेवर कोणते क्षेपणास्त्र तैनात करण्यात येणार आहे?

(A) ब्राम्होस

(B) अग्नी

(C) पृथ्वी

(D) आकाश

Ans- (A) ब्राम्होस

(Q१३) ईशान्य भारतातील एखाद्या शहराचे नाव मिळालेली —– ही पहिलीच भारतीय युद्धनौका आहे?

(A) INS गंगटोक

(B) INS शिलाँग

(C) INS कोहिमा

(D) INS इंम्फाळ

Ans- (D) INS इंम्फाळ

(Q१४) भारतीय नौदलात सामील झालेली INS इंम्फाळ ही विशाखापट्टणम श्रेणीतील कितवी युद्धनौका आहे?

(A) पाहिली

(B) तिसरी

(C) दुसरी

(D) चौथी

Ans- (B) तिसरी

(Q१५) हेमंत कोटलवार यांची केंद्र सरकारने कोणत्या देशाचे भारतीय राजदूत म्हणून नियुक्ती केली आहे?

(A) फिनलंड

(B) इराण

(C) इटली

(D) इस्राईल

Ans-(A) फिनलंड

(Q१६) फिनलंड देशाचे भारतीय राजदूत म्हणून नियुक्ती झालेले हेमंत कोटलवार हे मूळचे महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यातील आहेत?

(A) परभणी

(B) जालना

(C) लातूर

(D) बीड

Ans- (C) लातूर

(Q१७) तामिळनाडू येथील कुडनकुलम अणुऊर्जा प्रकल्पाच्या उभारणीसाठी भारत आणि कोणत्या देशात करार झाला आहे?

(A) अमेरिका

(B) रशिया

(C) सिंगापुर

(D) चीन

Ans- (B) रशिया

(Q१८) भारत आणि रशिया ने कोणत्या राज्यातील कुडनकुलम अणुऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी करार केला आहे?

(A) तामिळनाडू

(B) केरळ

(C) बिहार

(D) महाराष्ट्र

Ans- (A) तामिळनाडू

(Q१९) कोयासन विद्यापीठाने कोणाला मानद डॉक्टरेट पदवी प्रदान केली आहे?

(A) रमेश बैस

(B) शरद पवार

(C) एकनाथ शिंदे

(D) देवेंद्र फडणवीस

Ans- (D) देवेंद्र फडणवीस

(Q२०) कोणत्या देशाच्या कोयासन विद्यापीठाने महाराष्ट्र राज्याचे उमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मानद डॉक्टरेट पदवी प्रदान केली आहे?

(A) सिंगापुर

(B) युएई

(C) जपान

(D) जर्मनी

Ans- (C) जपान

(Q२१) जपान च्या कोयासन विद्यापीठा तर्फे मानद डॉक्टरेट पदवी मिळणारे देवेंद्र फडणवीस हे कितवे भारतीय व्यक्ती ठरले आहेत?

(A) पहिले

(B) दुसरे

(C) तिसरे

(D) चौथे

Ans-(A) पहिले

(Q२२) पुणे येथील ५० व्या राष्ट्रीय बाल वैज्ञानिक प्रदर्शनाचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले?

(A) अजित पवार

(B) दीपक केसरकर

(C) रमेश बैस

(D) चंद्रकांत पाटील

Ans-(C) रमेश बैस

(Q२३) महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते कोणत्या ठिकाणी ५० व्या राष्ट्रीय बाल वैज्ञानिक प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले?

(A) छत्रपती संभाजीनगर

(B) पुणे

(C) नाशिक

(D) ठाणे

Ans-(B) पुणे

(Q२४) पदवी आणि डिप्लोमा धारक बेरोजगार युवकांना मासिक भत्ता देणारी युवा निधी योजना कोणत्या राज्याने सुरु केली आहे?

(A) आसाम

(B) राजस्थान

(C) केरळ

(D) कर्नाटक

Ans-(D) कर्नाटक

(Q२५) कौटुंबिक मासिक उत्पन्नाच्या बाबतीत देशात कोणते राज्य प्रथम क्रमांकावर आहे?

(A) बिहार

(B) केरळ

(C) कर्नाटक

(D) तामिळनाडू

Ans-(C) कर्नाटक

(Q२६) २०२३ या वर्षात कर्नाटक राज्याचे प्रतिकुटुंब मासिक उत्पन्न देशात सर्वाधिक किती रुपये होते?

(A) ३४,५६७

(B) ३५,४११

(C) ३७,८९०

(D) ३३,४५७

Ans-(B) ३५,४११

(Q२७) देशात कौटुंबिक मासिक उत्पन्नाच्या बाबतीत महाराष्ट्र राज्याचा देशात कितवा क्रमांक आहे?

(A) दुसरा

(B) तिसरा

(C) चौथा

(D) पहिला

Ans-(A) दुसरा

(Q२८) भारतीय नौदलात सामील झालेली INS इंम्फाळ ही युद्धनौका कोणत्या प्रोजेक्ट अंतर्गत निर्माण करण्यात आली आहे?

(A) प्रोजेक्ट १२ A

(B) प्रोजेक्ट १३ D

(C) प्रोजेक्ट १४ C

(D) प्रोजेक्ट १५ B

Ans-(D) प्रोजेक्ट १५ B

(Q२९) २०२४ हे वर्षे खालीलपैकी कोनाचे जन्मशताब्दी वर्ष आहे?

(A) मोहम्मद रफी

(B) लता मंगेशकर

(C) दिलीप कुमार

(D) स्मिता पाटील

Ans-(A) मोहम्मद रफी

(Q३०) बॉम्बे स्टॉक एक्सचेंज च्या अध्यक्ष पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?

(A) राजीव तिवारी

(B) एस एस मुद्रा

(C) अंकित अवस्थी

(D) प्रमोद अग्रवाल

Ans-(D) प्रमोद अग्रवाल


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

🔎जिल्हा नुसार जाहिराती📲

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

🎓शिक्षणानुसार जाहिराती💼

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT